- 84
- 340 735
Whistler Rupesh Murudkar
เข้าร่วมเมื่อ 7 ต.ค. 2014
.
शिट्टी वादक रुपेश मुरुडकर यांची आकाशवाणी मुंबई FM GOLD 100.1 वर झालेली दिखुलास मुलाखत. 9769847299
शिट्टी वादक : रुपेश मुरुडकर
(Whitsle Sninger - Rupesh Murudkar )
🌹 छंद जडला शिट्टीचा 🌹
1.आंतरराष्ट्रीय शिट्टी वादन स्पर्धेत प्रथम (पुणे)
2.सह्याद्री दूरदर्शनवर वाहिनीवर दिलखुलास मुलाखत
3.आकाशवाणी FM GOLD 100.1 वर मुलाखत.
4. Z 24 तास चॅनेलवर शिट्टी वर गोविंदा गाणी.
शिट्टी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे दोन ओठांचा चंबू करायचा आणि तोंडातील हवा बाहेर काढायची. शिट्टी वर काही जण अगदी सहजपणे वेगवेगळ्या पक्षांचे आवाज काढण्यात तरबेज असतात. जवळ जवळ 80 ते 90 टक्के लोक शिट्टी वाजवू शकतात. काहीजण छंद म्हणून शिट्टीवर गाणे गुणगुणत असतात, परंतु आपल्याकडे असेच एक कलाकार आहेत जे फक्त शिट्टी वाजवत नाहीत तर ते शिट्टीला गाण्याचा आकार देतात, अगदी कोणतंही गाणं सहजपणे मधुर आवाजात गाण्याच्या आलापासह गातात.
ही व्यक्ती आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका दापोली मधील इळणे गावचे सुपुत्र रुपेश मुरुडकर . त्यांना अगदी लहानपणापासूनच शिट्टी वाजवण्याची प्रचंड आवड.त्यांचे वडील स्व.हरिश्चंद्र गोविंद मुरुडकर हे स्वतः अतिशय सुंदर शिट्टी वादन करायचे.शेतात नांगर धरताना, किंवा घराच्या आवारात काम करताना, जंगलात गायी, गुरे राखताना त्यांच्या ओठातून आपसूकच शिट्टीचे सूर निघायचे. वडिलांची ही आगळी वेगळी कला रुपेश मुरुडकर यांनी अगदी लहानपणापासून जीवापाड जपली आहे. या कलाकाराची सह्याद्री दूरदर्शन वाहिनीने दखल घेऊन ' "विचारांच्या पलीकडले'' या कार्यक्रमात त्यांची प्रसिद्ध अभिनेते रोहन गुजर यांनी दिलखुलास मुलाखत घेतली, त्यामुळे हा गुणी कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. अनेक स्वप्न उराशी बाळगून रुपेश आपली अनोखी कला अगदी प्रामाणिकपणे जीवापाड जपत आहेत. आपली अनोखी कला जोपासत असताना रुपेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
| | टीव्ही चॅनेल ||
1) आंतरराष्ट्रीय शिट्टी वादन स्पर्धेत प्रथम (पुणे)
2) सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर दिलखुलास मुलाखत (वि चारांच्या
पलीकडले )
3) सह्याद्री दूरदर्शन - जल्लोष माय मराठी कार्यक्रम
4) झी. 24 तास विशेष शिट्टी वर गोविंदा गाणी
5) आकाशवाणी fm gold वर मुलाखत.
||पुरस्कार || सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र
1) श्रमजीवी संस्था माणगाव रायगड जिल्हा
राज्यस्तरीय कला भूषण पुरस्कार
2) हरिश्चंद्र फाउंडेशन संस्था - सोलापूर राष्ट्रीयस्नेहबंध कला रत्न
3) फुलोरा कलेचे माहेरघर - संगमनेर
राज्यस्तरीय फुलोरा रत्न पुरस्कार* आणि सन्मान पत्र
4)प्रियदर्शिनी फाउंडेशन(सरकार मान्य संस्था) मुंबई
राज्यस्तरीय कला सन्मान* पुरस्कार आणि सन्मानपत्र
5) ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर (महाराष्ट्र सामाजिक संस्था ) मुंबई
राष्ट्र स्तरीय कला भूषण पुरस्कार आणि सन्मानपत्र
6) के. ए.आध्यात्म समुह (आय एस.ओ.संस्था) पुणे
आंतरराष्ट्रीय स्तरीय पुरस्कार आणि सन्मानपत्र
8) राज्य स्तरीय बंधुता शब्द क्रांती साहित्य पुरस्कार पुणे जिल्हा
9)आर्ट्स बिट्स फाउंडेशन पुणे जिल्हा
महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार आणि सन्मानपत्र
10) आंतरराष्ट्रीय शिट्टी वादन स्पर्धा सन्मान चिन्ह.
11) राज्यस्तरीय कोकण शिरोमणी पुरस्कार.
12) आंतरराष्ट्रीय संत रोहिदास महाराज पुरस्कार
(रेल्वे शू शाईन कामगार युनियन)
|प्रमुख पाहुणे निमंत्रण | सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र |
1.के.. ए.आध्यात्म कवी संमेलन - माहीम मुंबई
राष्ट्र स्तरीय कविसंमेलन आय एस ओ संस्था
2. आय. डी. एल. बुक डेपो दादर मानाची दहीहंडी विशेष अतिथी मुंबई
3.फुलोरा कलेचे माहेरघर - पुणे - जुन्नर
राज्यस्तरीय कवी संमेलन
4. के. ए.समुह ऑनलाईन कार्यक्रम - मुंबई
5.फुलोरा कलेचे माहेरघर - संगमनेर
राज्यस्तरीय कवी संमेलन
6)हरिश्चंद्र फाउंडेशन संस्था सोलापूर
| | यु ट्यूब चॅनेल मुलाखत ||
1) संस्कृती क्रियेशन दापोली (श्री.चेतन राणे सर यांनी मुलाखत घेतली
2) स्ट्रगलर कट्टा मनोभावे आविष्कार
श्री. मनीष लोंढे सर (दापोली ) यांनी मुलाखत घेतली.
शिट्टी वादक रुपेश मुरुडकर यांच्या मुंबईतील राहत्या घरी मुलाखत घेतली आहे.
3) ए.बी.मराठी न्यूज - पंढरपूर
|| वृत्तपत्र प्रसिध्दी ||
1)सामना ऑनलाईन प्रसिध्दी 2 वेळा
2)सामना ऑफलाईन प्रसिध्दी
3)दैनिक एकमत
4) लोक निर्माण वृत्तपत्र ऑनलाईन आणि ऑफ लाईन प्रसिध्दी
5)पुढारी वृत्तपत्र प्रसिध्दी
6)रत्न भूमी वृत्तपत्र
7)महाराष्ट्र दर्पण - पुणे
8) संघर्ष चौफेर (अनेक वेळा)
9) संवाद मीडिया
10) इगल न्यूज ऑनलाईन प्रसिध्द
11) साहित्य लेणी वृत्तपत्र
12)शिव निर्णय (पंढरपूर)
13) सकळजन दिवाळी अंक
14.रत्नागिरी टाईम्स ऑनलाईन आणि ऑफलाईन
15.तरुण भारत वृत्तपत्र
लोकसत्ता,पुण्य नगरी, लोकमत, नवशक्ती इत्यादी वृत्तपत्रातून कार्यक्रमाद्वारे प्रसिद्धी.
(शिट्टीची कमाल आणि गाण्यांची कमाल )
आंतरराष्ट्रीय शिट्टी वादन स्पर्धेत प्रथम (पुणे)

มุมมอง: 2 926
วีดีโอ
सातरस्त्याची आई माऊली!! खालु बाजावर कोळी बांधव आणि महिलांचे धमाल नृत्य !! 9819811966/ 9769847299
มุมมอง 2512 หลายเดือนก่อน
सातरस्त्याची आई माऊली!! खालु बाजावर कोळी बांधव आणि महिलांचे धमाल नृत्य !! 9819811966/ 9769847299
देवीचे आगमन !!बांद्रा पूर्व !! त्रिमुर्ती संदेश खालु बाजा आणि लेझिम नृत्य !! 9769847299/9819011966
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
देवीचे आगमन !!बांद्रा पूर्व !! त्रिमुर्ती संदेश खालु बाजा आणि लेझिम नृत्य !! 9769847299/9819011966
अटल सेतू उद्घाटन सोहळा !! मुंबईच्या त्रिमुर्ती संदेश खालु बाजा पथकाचे विशेष आकर्षण !! 9769847299
มุมมอง 2142 หลายเดือนก่อน
अटल सेतू उद्घाटन सोहळा !! मुंबईच्या त्रिमुर्ती संदेश खालु बाजा पथकाचे विशेष आकर्षण !! 9769847299
गुढीपाडवा शोभयात्रा २०२४ ! वडाळा ! त्रिमुर्ती संदेश खालु बाजा! संदेश आणि रुपेश 9819011966/9769847299
มุมมอง 2958 หลายเดือนก่อน
गुढीपाडवा शोभयात्रा २०२४ ! वडाळा ! त्रिमुर्ती संदेश खालु बाजा! संदेश आणि रुपेश 9819011966/9769847299
SBI बँकेच्या मुख्य शाखेत मध्ये त्रिमुर्ती संदेश खालु बाजा !! मुंबई !! रुपेश मुरुडकर -9769847299
มุมมอง 8088 หลายเดือนก่อน
SBI बँकेच्या मुख्य शाखेत मध्ये त्रिमुर्ती संदेश खालु बाजा !! मुंबई !! रुपेश मुरुडकर -9769847299
बुवा सत्यवान शिंदे वाढदिवस !! शिट्टी वादन रुपेश मुरुडकर -9769847299
มุมมอง 449 หลายเดือนก่อน
बुवा सत्यवान शिंदे वाढदिवस !! शिट्टी वादन रुपेश मुरुडकर -9769847299
पंतप्रधान मोदी साहेबांच्या स्वागतासाठी || इळणे गावचा त्रिमुर्ती संदेश खालु बाजा || अटल सेतू उद्घाटन
มุมมอง 77911 หลายเดือนก่อน
पंतप्रधान मोदी साहेबांच्या स्वागतासाठी || इळणे गावचा त्रिमुर्ती संदेश खालु बाजा || अटल सेतू उद्घाटन
!! खालु बाजा !! लग्न सोहळा आडे शिवाजी नगर!! रुपेश मुरुडकर - 9769847299 संदेश मुरुडकर - 9819011966
มุมมอง 2Kปีที่แล้ว
!! खालु बाजा !! लग्न सोहळा आडे शिवाजी नगर!! रुपेश मुरुडकर - 9769847299 संदेश मुरुडकर - 9819011966
मुंबईचा त्रिमुर्ती संदेश खालु बाजा पथक !! संदेश - 9819011966 !! रुपेश - 9769847299
มุมมอง 3.2Kปีที่แล้ว
मुंबईचा त्रिमुर्ती संदेश खालु बाजा पथक !! संदेश - 9819011966 !! रुपेश - 9769847299
भरतनाट्यम !! मूषक वाहन !! दुर्वा रुपेश मुरुडकर !! राज्यस्तरीय कविसंमेलन !! 9769847299
มุมมอง 259ปีที่แล้ว
भरतनाट्यम !! मूषक वाहन !! दुर्वा रुपेश मुरुडकर !! राज्यस्तरीय कविसंमेलन !! 9769847299
दहीहंडी सराव !! त्रिमुर्ती संदेश खालु बाजा मुंबई !!शिवनेरी गोविंदा पथक- विरार 9769847299/ 9819011966
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
दहीहंडी सराव !! त्रिमुर्ती संदेश खालु बाजा मुंबई !!शिवनेरी गोविंदा पथक- विरार 9769847299/ 9819011966
सुंदर पखवाज सोलो वादन !! गुरु पौर्णिमा!! मयुरेश संदेश मुरुडकर आणि श्रेयान शिवाजी गावकर
มุมมอง 538ปีที่แล้ว
सुंदर पखवाज सोलो वादन !! गुरु पौर्णिमा!! मयुरेश संदेश मुरुडकर आणि श्रेयान शिवाजी गावकर
अभंग !! पंढरीचा निळा!! अजिता संदेश मुरुडकर!! सद्गुरू पै माऊली उपासना !!
มุมมอง 371ปีที่แล้ว
अभंग !! पंढरीचा निळा!! अजिता संदेश मुरुडकर!! सद्गुरू पै माऊली उपासना !!
त्रिमुर्ती संदेश खालु बाजा !! दहीहंडी सराव - 2023 !! बाळ मित्र मंडळ व्यायाम शाळा गोविंदा पथक !!
มุมมอง 1Kปีที่แล้ว
त्रिमुर्ती संदेश खालु बाजा !! दहीहंडी सराव - 2023 !! बाळ मित्र मंडळ व्यायाम शाळा गोविंदा पथक !!
विद्या ताईंच्या हळदी साठी खास मुंबईचा खालु बाजा !! संदेश आणि रुपेश मुरुडकर -9819011966
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
विद्या ताईंच्या हळदी साठी खास मुंबईचा खालु बाजा !! संदेश आणि रुपेश मुरुडकर -9819011966
शिटी वर रंगला जत्रोत्सव सोहळा !! वरळी - जांबोरी मैदान -9769847299
มุมมอง 165ปีที่แล้ว
शिटी वर रंगला जत्रोत्सव सोहळा !! वरळी - जांबोरी मैदान -9769847299
मुंबईचा त्रिमुर्ती संदेश खालु बाजा !! संदेश मुरुडकर - 9819011966 !! रुपेश मुरुडकर - 9769847299
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
मुंबईचा त्रिमुर्ती संदेश खालु बाजा !! संदेश मुरुडकर - 9819011966 !! रुपेश मुरुडकर - 9769847299
गुढीपाडवा स्पेशल 1 !! त्रिमुर्ती संदेश खालु बाजा मुंबई !! लेझिम नृत्य !! रुपेश मुरुडकर - 9769847299
มุมมอง 5Kปีที่แล้ว
गुढीपाडवा स्पेशल 1 !! त्रिमुर्ती संदेश खालु बाजा मुंबई !! लेझिम नृत्य !! रुपेश मुरुडकर - 9769847299
मुंबईचा त्रिमुर्ती संदेश खालु बाजा !! मुंबई फेस्टिवल वर्सोवा !! रुपेश मुरुडकर - 9769847299 संदेश
มุมมอง 627ปีที่แล้ว
मुंबईचा त्रिमुर्ती संदेश खालु बाजा !! मुंबई फेस्टिवल वर्सोवा !! रुपेश मुरुडकर - 9769847299 संदेश
रोटरी क्लब!! कलादर्पण फेस्टिवल!! अभंग !! शिटी वादक रुपेश मुरुडकर !! मृदुंग - मयुरेश मुरुडकर -
มุมมอง 327ปีที่แล้ว
रोटरी क्लब!! कलादर्पण फेस्टिवल!! अभंग !! शिटी वादक रुपेश मुरुडकर !! मृदुंग - मयुरेश मुरुडकर -
खालु बाजा !! मुंबई!! आग्री पाडा !! संदेश मुरुडकर - 9819011966रुपेश मुरुडकर - 9769847299
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
खालु बाजा !! मुंबई!! आग्री पाडा !! संदेश मुरुडकर - 9819011966रुपेश मुरुडकर - 9769847299
75th INDEPENDENCE DAY | TRIBUTE TO OUR NATION | RUPESH MURUDKAR WHISTLER
มุมมอง 1.9K2 ปีที่แล้ว
75th INDEPENDENCE DAY | TRIBUTE TO OUR NATION | RUPESH MURUDKAR WHISTLER
मागतो मी पांडुरंगा - शिटी वादन - रुपेश मुरुडकर - 9769847299
มุมมอง 6402 ปีที่แล้ว
मागतो मी पांडुरंगा - शिटी वादन - रुपेश मुरुडकर - 9769847299
Jeeva shivachi bail Jodi.... Whistle Rupesh Murudkar -9769847299
มุมมอง 2.1K2 ปีที่แล้ว
Jeeva shivachi bail Jodi.... Whistle Rupesh Murudkar -9769847299
Trimurti khalu baja With Lezim Dance -WadalaMumbai.. Sandesh - 9819011966 Rupesh - 9769847299
มุมมอง 9852 ปีที่แล้ว
Trimurti khalu baja With Lezim Dance -WadalaMumbai.. Sandesh - 9819011966 Rupesh - 9769847299
Traditional Khalu Baja With Professional Dance !! Rupesh and Sandesh 9769847299 !! 9819011966
มุมมอง 51K2 ปีที่แล้ว
Traditional Khalu Baja With Professional Dance !! Rupesh and Sandesh 9769847299 !! 9819011966
कोणाचे हे घर देह हा कुणाचा - बुवा - संतोष हरिश्चंद्र मुरुडकर (संतोष टेलर ) 9819997408/9769847299
มุมมอง 2.9K2 ปีที่แล้ว
कोणाचे हे घर देह हा कुणाचा - बुवा - संतोष हरिश्चंद्र मुरुडकर (संतोष टेलर ) 9819997408/9769847299
नाना भाऊ पटोले भजनात झाले दंग !! बुवा संतोष मुरुडकर - संतोष टेलर
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
नाना भाऊ पटोले भजनात झाले दंग !! बुवा संतोष मुरुडकर - संतोष टेलर
खूप सुंदर
Superb इळणे गावचा खालु बाजा साता समुद्रापार .उत्तम वादक याच एक ज्वंलत उदाहरण .
अगदी मनापासून आभार स्वप्नाली कुळे. आपल्या कमेंट्समुळे आमचा उत्साह अजून वाढणार आहे.मनस्वी आभार.
Ek number badshah.kadak.
खुप छान
खूप खूप धन्यवाद माऊली ❤
खुप खुप धन्यवाद
अभिनंदन आणि खुप छान मुलाखत
खूप खूप धन्यवाद ओमकार धुरी माऊली.
खूप सुंदर.. आणि भरपूर शुभेच्छा
गुरुवर्य आपले अगदी मनापासून आभार माऊली🙏❣️
खूप छान मामा❤❤
खूप खूप धन्यवाद रोशन भाच्या🙏🌹❣️❣️
खुप सुंदर मुलाखत. आई कुलस्वामिनी तुम्हाला भरभरून यश देवो हीच मनोभावे प्रार्थना.मला तुमचा मनापासून अभिमान वाटतो.❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद रोहिणी🌹🙏❣️
खूप छान रूपेश दादा🎉 हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🎊
खुप खुप धन्यवाद रेणुका मार्डीकर ताईसाहेब🌹🙏
एकदम भारी आहे. 👌👍💐
@@सचिनकोडमलवार खुप खुप धन्यवाद सचिन सर
रुपेश खूपखूप अभिनंदन!आपला अल्बम व जाहीर कार्यक्रम असेच वाढत राहोत!😊
अगदी मनापासून धन्यवाद मॅडम🌹🙏
रूपेश तुमची मुलाखत ऐकण्यास फार मजा वाटली. तुमचा हा चढता आलेख असाच अजूनअजून चढत राहो.
अरुणा ताईसाहेब आपले अगदी मनापासून आभार.तुम्ही असेच सदैव माझ्या पाठीशी रहावे हीच प्रार्थना !!!
अप्रतीम शिट्टी वादन रूपेश
@@arunamulherkar8436 खुप खुप धन्यवाद अरुणा ताई.
Rupesh Big congratulations asch bharpur Yash sampadan karava hech shubhechy
अगदी मनापासून धन्यवाद ताईसाहेब 🙏🌹
रुपेश छान कार्यक्रम झाला.
अगदी मनापासून धन्यवाद अण्णा🙏🌹
👍👌
Thank You Sushil
मस्त रुपेश दादा
@@ruchapatki8598 खुप खुप धन्यवाद ऋचा ताई
खूप छान
खुप खुप धन्यवाद भाऊ🙏
Chan Rupesh ❤ Khupch Chan
अगदी मनापासून धन्यवाद माझ्या प्रिय मित्रा रवी 🙏🌹❣️
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
अगदी मनापासून आभार निशा ताई🙏🌹
प्रसिद्ध शिटी वादक रुपेश मुरुडकर सर, आपले मनःपूर्वक अभिनंदनऽऽऽ !! 😊
अगदी मनापासून धन्यवाद सर❤
फारच सुंदर मुलाखत
रुपेशदादा पुढल्या भविष्याचा मार्ग तुझ्या छंदाने परिपूर्ण होतोय. तुझे अभिनंदन आणि कौतूक करावे तेवढे कमीच.❤
श्री रुपेश मुरुडकर आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे करणे आपण जी भरारी झेप घेत आहे ती मागे वळून घेण्याचे नावंच घेत नाही आपली झेप सातासमुद्रापार उंच भरारी घेत आहे ही आपल्या आई वडिलांच्या आशिर्वादाने व पुण्याईने आहे आपल्या सर्वांना आपण केलेल्या कामाची माहिती देत आहे व मनामध्ये कोणताही अहंकार बाळगत नाही हीच आपल्या कामाची पोचपावती आहे म्हणून आपण सातत्याने पाठपुरावा करून प्रगती करत आहेत पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा व अभिष्टचिंतन अशीच उत्तरोत्तर प्रगती वाढत जावी ही ईश्वरचरणी प्रार्थना व सदिच्छा आहे
खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद कामगिरी आहे. रुपेश खूप खूप अभिनंदन. परदेशातही तुमचे कार्यक्रम होवोत यासाठी हार्दिक शुभेच्छा.
सर अगदी मनापासून आभार. सर आपले आशीर्वाद असेच सदैव माझ्या पाठीशी रहावे.
❤👏🏻🙏
खूप खूप धन्यवाद माऊली 🙏
Congratulations 👏
Thank You so much milind❤
देवा 🙏 रुपेश तुझ्यातील असे उत्तम गुण आहेत जे तुला पुढे घेऊन जातील आणि तू नक्कीच आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करेल. ही मला खात्री आहे.😊😊
सोनाली जगताप माई आपल्या अगदी मनापासून धन्यवाद. मुझे प्रत्येक यशामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. बाई तुम्ही माझ्या पाठीशी सदैव आशीर्वादरुपी उभे रहा.❤
खूप खूप सुंदररुपेश. आम्ही आज पर्यंत फक्त fm ऐकत होतो परंतु आज साक्षात तू fm चॅनलवर मुलकात देतोस. खूप मोठी बाब आहे. देव तुझं भलं आणि कल्याण करो.❤❤❤❤❤ai😂साळबाई देवी तुला उदंड आयुष्य देवो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी मनापासून आभार दादा.आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच हे यश माझ्या वाट्याला येत आहेत.❤❤
खुप छान कार्यक्रम असेच पुढे जा परमेश्वराने दिलेल्या कळेच सोन करून घत रहा तूला खूप खूप शुभेच्छा
बाळाराम खोपकर मामा आपले अगदी मनापासून आभार.खरंच ही कला म्हणजे मला परमेश्वराने दिलेली अद्भुत देणगी आहे आणि ती जोपासण्यासाठी मी जीवापाड प्रयत्न करीत राहीन.❤❤
खुप च सुधर दादा मुलाखत
खुप खुप धन्यवाद भाऊ🙏
Keep going Rupesh sir. Good to listen you
@@vivek-nb9fi Thank You so much sir
खूप छान. सुंदर 🙏
अगदी मनापासून धन्यवाद 🙏🌹
छान
खुप खुप धन्यवाद सर
Heartiest Congratulations Rupesh ji. Awesome programme. All the best for all your Musical endeavours! Keep rocking...
Thank You so much sir🌹❣️🙏
रुपेश जी खूप खूप मनापासून अभिनंदन !तुमचा इंटरव्यू आकाशवाणीने घेतला खूप छान ,आनंद वाटला! तुम्ही तीन मे च्या कार्यक्रमाचा जो उल्लेख केला त्या कार्यक्रमाच्या वेळी मी होते, मी 80+ शीळ वादक असल्याने घाणेकर सरांनी माझा सत्कार केला,त्यावेळी तुमचे आणि मुलाचे शीळ वादन ऐकले होतेच! तुमच्या परदेश दौऱ्यामध्ये सामील व्हायला आवडले असते पण माझ्या वयामुळे तुमचे टेन्शन वाढवत नाही😊...शुभेच्छा !! अशीच प्रगती होत राहू दे!!
रुपेशजी अतिशय सुंदर
Sathrasta mhnje byculla ka ?
खुपच छान
धन्यवाद सर
फारच सुंदर 😊
@@eknathdhayalkar5536 खुप खुप धन्यवाद एकनाथ धयाळकर साहेब
लय भारी🙏🙏💐💐
@@kashinathdusar7183 मनःपूर्वक धन्यवाद साहेब
Khup bhari❤🎉
He dhol kadak lagalay
लय भारी 🙏🙏
धन्यवाद साहेब
कडक दादा ❤
रुपेशजी लय भारी👌👌
खूप खूप धन्यवाद देवळेकर साहेब🙏🌹
❤
Nice 👍
खूप खूप धन्यवाद मिलिंद
❤❤
Contact milel ka ??
हो सर
9769847299/9819011966
👌👍