- 5
- 13 666
GUNESHWAR MAHADEV PRATISHTHAN
เข้าร่วมเมื่อ 19 ส.ค. 2024
• जनसेवा हाच आमचा धर्म🌎
।। ॐ नमो भगवते गुणेश्वराय नमः ।।
शिव ही सत्य हैं, शिव अनंत हैं,🌺
• श्री गुणेश्वर महादेव संस्थान,
मारसावळी.संभाजीनगर🚩
।। ॐ नमो भगवते गुणेश्वराय नमः ।।
शिव ही सत्य हैं, शिव अनंत हैं,🌺
• श्री गुणेश्वर महादेव संस्थान,
मारसावळी.संभाजीनगर🚩
श्री गुणाजी बाबा जीवन चरित्र पोवाडा भाग -1
श्री गुणाजी बाबा जीवन चरित्र पोवाडा भाग -1
श्री गुणाजी बाबा यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास कसं झाला , त्यांच्या जीवनात त्यांची महादेवाने घेतलेली परीक्षा , त्यांना झालेले महादेवांचे चमत्कार व घडलेले साक्षात दर्शन हे परसराम नाना यांनी आपल्या गोड वाणी तून आपल्यासमोर समोर सादर केले .
सादरकर्ते : गायक :- परसराम नाना घुसाळे,
कोरस :-अर्जुन तात्या कान्हेरे
ऋषींदर आप्पा दाभाडे
सह पार्टी:- विकास पाटोळे
नितिन पवार
सुभाषराव डुगले
जय मल्हार वाघे मंडळ चिकलठाण कर जि. छत्रपती संभाजीनगर
श्री गुणाजी बाबा यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास कसं झाला , त्यांच्या जीवनात त्यांची महादेवाने घेतलेली परीक्षा , त्यांना झालेले महादेवांचे चमत्कार व घडलेले साक्षात दर्शन हे परसराम नाना यांनी आपल्या गोड वाणी तून आपल्यासमोर समोर सादर केले .
सादरकर्ते : गायक :- परसराम नाना घुसाळे,
कोरस :-अर्जुन तात्या कान्हेरे
ऋषींदर आप्पा दाभाडे
सह पार्टी:- विकास पाटोळे
नितिन पवार
सुभाषराव डुगले
जय मल्हार वाघे मंडळ चिकलठाण कर जि. छत्रपती संभाजीनगर
มุมมอง: 14 102
วีดีโอ
लीलाबाई संतोष शिरसाठ गुनेश्वराच्या दर्शनाने माझ्या दुःखाचं समाधान झाले
มุมมอง 2242 หลายเดือนก่อน
लीलाबाई संतोष शिरसाठ गुनेश्वराच्या दर्शनाने माझ्या दुःखाचं समाधान झाले #mahadev #bhaktisong #mahadevstatus #motivation #mahakal #motivational #short #viralvideo #motivational #bhaktisong #funny #entertainment #reels
शिवाजी शिवराम गाडेकर ह्यांना शेवटी गुणेश्वर संस्थान येथे त्यांच्या दु;खाचे समाधान झाले #mahadev
มุมมอง 4713 หลายเดือนก่อน
गुनेश्वर प्रातिष्ठान येथे येणार्या दु;खाने त्रासलेल्यांचे समाधान होतात. त्यांचा आलेला अनुभव भाविक भक्त मोठ्या उत्साहाने सांगतात . बाबा रडत येणार्या भक्ताला हसत जाण्यासाठी खूप प्रयत्न करतात .भक्तांना आनंदात बघून बाबा म्हणतात . आपण गेल्यावर आपल्या सोबत काय येणार आहे.हेच तर येणार आहे दू ;खितांची केलेली सेवा ,आपण सोबत काही घेऊन आलो नाही अन सोबत काही नेणार नाही .मग हे मनुष्य जीवन मनुष्याच्या कामी ...
गूणेश्वर प्रतिष्ठान विषयी भक्तांच्या प्रतिक्रिया.......V1
มุมมอง 5023 หลายเดือนก่อน
गुणेश्वर महादेव प्रतिष्ठान मारसावळी दर सोमवारी महादेवाची आराधना व दु:खाच निवारण करण्यात येते #guneshwarmahadevpratisthan #mahadev #mahadevstatus #mahakal #bhaktisong #motivation #motivational video
हर हर महादेव
जय मल्यार ❤
❤❤
खूप छान पोवाडा
हर हर महादेव 🙏
खरंच खूप पोवाडा छान आहे
पोवाडा खूप छान आहे
गुणाजी बाबाला बाबासाहेब गाडेकर कडून दंडवत नमस्कार
😅😅😅😅😅😅
Jesus Baba
🙏जय सावलेश्वर जय गुरुदेव बाबा 🌹🙏
अप्रतिम आहेत पोवाडा ❤नमस्कार ❤
ओम नमो गुरुजी को 🙏🚩 आदेश आदेश 💐 आदेश 💐
ओम नमः शिवाय
ओम् नमः शिवाय
Jai gurudev
ओम नमो आदेश
पोवाडा खूप छान आहे दुसरा भाग लवकरच ...
ओम नमो आदेश महाराज ..
महाराज माझा नमस्कार आसो समाधान घोडके बाभुळगाव बु..
Shmbho
🕉ओम नमो आदेश गुरुदेव 🙏🌷☘️🔥🙇♂️🚩
गणू बाबा ल समाधान बनकर कडून नमस्कार