सर अभिनंदन आल्या पाच गौवळणी अप्रतिम गायलात सुंदर मात्र काळीचार चार स्वर तुमच्या सहज होता मात्र ग्रामीनला भजनी मंडळ गाण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकाचा तार सप्तक शेडज लागत नाही तरी थोडा काळी तिनं मध्येही या पेक्षाही सुंदर झाले असते प्रत्येक वेळेला तार सप्तक घ्यावे लागते श्वास लागतो चुकीची क्षमा गौवळन खुपचं सुंदर पहिला कुठला होता सर बाकी समजले केदार....भुप...भिमप्लास भैरवी पहिला राग कळवा सर धन्यवाद..
वाह गुरुजी
संपर्क नंबर मिळेल का ॽ
वा फारच अप्रतिम
सुंदर गायलात सर अभिनंदन...
जरा घाई जास्त होते पेटीचा आवाज जास्त होतोय भाता कमी ओढा जरा सू दरुन घ्या
खुपच छान गुरुजी
या महाराज च नाव काय आहे भावा
सर अभिनंदन आल्या पाच गौवळणी अप्रतिम गायलात सुंदर मात्र काळीचार चार स्वर तुमच्या सहज होता मात्र ग्रामीनला भजनी मंडळ गाण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकाचा तार सप्तक शेडज लागत नाही तरी थोडा काळी तिनं मध्येही या पेक्षाही सुंदर झाले असते प्रत्येक वेळेला तार सप्तक घ्यावे लागते श्वास लागतो चुकीची क्षमा गौवळन खुपचं सुंदर पहिला कुठला होता सर बाकी समजले केदार....भुप...भिमप्लास भैरवी पहिला राग कळवा सर धन्यवाद..
gurujincha mobile no. pahije hota class lavaycha aahe
खुप खुप छान गाईली गौळण सुंदर आवाज
फार उतकरूसट गौळण गायली
अतीशय सुंदर आहे
जय हरी माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Jai.hari mauli
खूपच.मस्त.
खुप छान मृदंग वाजवीले
अती छान सादरीकरण केले आहे अभिनंदन.
सर्वांचे खूप खूप धन्यवाद, सप्रेम जयहरी.
Khup Chan buva
जय हरी गुरुजी वा वा खुपच छान क्याबात बात है
वा खुप् छान्
जय हरी माऊली महाराज तुम्हाला खुप खुप लाख लाख मगंलमय शुभेच्छा
अप्रतिम महाराज 💐💐
अतिशय सुश्राव्य गौळन !!! छान सादरीकरण, संगीत साथ !!
गुरूजी
खूप खूप छान महाराज, अप्रतिम, गायन, वादन आणि साथसंगती💐💐🌹🙏
8
89ooo8
सुंदर
़ज्ञ
Avit Godichi Gavlan !Svargiya sukhacha Aanand
खूप छान 👌🙏💐
खूप छान गवळण पाच गवळणी
Sm0oago
खुपच गोड आवाज
छान पण तळाचा आवाज खूप येतो
Buwa aapla awaaz khup chaann aahe.
खुपच सुंदर गौवळण. पाच गौवळणी म्हणजे पंच तत्व मानवाची .राम कृष्ण हरी जय शिवराय हर हाल में खुशी
Al No V8
Ky neme aahe hya gaykache
खुप छान साजरीकरण आहे 👍🏻👍🏻👍🏻sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏👌👌
ट
गुरुजी नमस्कार आपले विदीओ खुप छान असतात
छान
Nav kay buwancha khup chan
Shree Krushnaji Ghayat Maharaj Aurangabad
खूप छान
गायन आम्हाला अतिशय योग्य व सय्यमी वाटले
Excellent
ह्या गवळणीचे चे शब्द लिहून पाठवावे चाल खूप छान आहे परंतु शब्द समजत नाही तरी कृपया गवळण लिहून पाठवावी
Mast
Yeka वेळेला Sam येत नाही samet उतरणे नाही
Samet येत नाही