वास्तव न्युज मराठी
वास्तव न्युज मराठी
  • 357
  • 217 038
न्यायमूर्ती शिंदे समितीला ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ जरांगे पाटलांच्या मागणीला यश
न्यायमूर्ती शिंदे समितीला ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ जरांगे पाटलांच्या मागणीला यश
มุมมอง: 830

วีดีโอ

जालन्यात अचानक ST बस उलटली !
มุมมอง 5114 ชั่วโมงที่ผ่านมา
जालन्यात अचानक ST बस उलटली ! #शेतकरी #शॉर्ट्स #शेती_बातम्या #शेतीबातमीपत्र #शेतीवाडी #shetkari_brand_status #shetkri #sheti #shetimahiti #जलन #jalna #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #Maharashtra #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali #chhag...
ज्ञानराधाच्या ठेवीदार महलेचा आक्रोश सुरेश व अर्चना कुटेनी आमचा सोबत शेतामध्ये कामाला यावे
มุมมอง 2.2K14 ชั่วโมงที่ผ่านมา
ज्ञानराधाच्या ठेवीदार महलेचा आक्रोश सुरेश व अर्चना कुटेनी आमचा सोबत शेतामध्ये कामाला यावे #शेतकरी #शॉर्ट्स #शेती_बातम्या #शेतीबातमीपत्र #शेतीवाडी #shetkari_brand_status #shetkri #sheti #shetimahiti #जलन #jalna #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #Maharashtra #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #P...
जालना-ज्ञानराधाच्या ठेवीदारांचा धडक मोर्चा उसळली तुफान गर्दी
มุมมอง 3K14 ชั่วโมงที่ผ่านมา
जालना-ज्ञानराधाच्या ठेवीदारांचा धडक मोर्चा उसळली तुफान गर्दी #शेतकरी #शॉर्ट्स #शेती_बातम्या #शेतीबातमीपत्र #शेतीवाडी #shetkari_brand_status #shetkri #sheti #shetimahiti #जलन #jalna #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #Maharashtra #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #Deven...
जालन्यात पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास शेतकरी जलसमाधी घेणार!
มุมมอง 22714 ชั่วโมงที่ผ่านมา
जालन्यात पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास शेतकरी जलसमाधी घेणार! #शेतकरी #शॉर्ट्स #शेती_बातम्या #शेतीबातमीपत्र #शेतीवाडी #shetkari_brand_status #shetkri #sheti #shetimahiti #जलन #jalna #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #Maharashtra #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #Deve...
मराठा तरुणांना कर्ज देण्यास बँकाची टाळाटाळ !शेकडो अर्ज पण मोजक्यांनाच कर्ज
มุมมอง 10416 ชั่วโมงที่ผ่านมา
मराठा तरुणांना कर्ज देण्यास बँकाची टाळाटाळ !शेकडो अर्ज पण मोजक्यांनाच कर्ज
जरांगे पाटलाच्या विरोधात अजामिन पात्र अटक वॉरंट !
มุมมอง 25019 ชั่วโมงที่ผ่านมา
जरांगे पाटलाच्या विरोधात अजामिन पात्र अटक वॉरंट ! #शेतकरी #शॉर्ट्स #शेती_बातम्या #शेतीबातमीपत्र #शेतीवाडी #shetkari_brand_status #shetkri #sheti #shetimahiti #जलन #jalna #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #Maharashtra #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavi...
मराठा आरक्षण- गोदाकाठचे गावे करणार जलसमाधी आंदोलन !
มุมมอง 16921 ชั่วโมงที่ผ่านมา
मराठा आरक्षण- गोदाकाठचे गावे करणार जलसमाधी आंदोलन ! #शेतकरी #शॉर्ट्स #शेती_बातम्या #शेतीबातमीपत्र #शेतीवाडी #shetkari_brand_status #shetkri #sheti #shetimahiti #जलन #jalna #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #Maharashtra #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadana...
शैक्षणिक व नौकरीचे कागदपत्रे निकाली काढा नसता तहसील कार्यालयाला कुलुप ठोकू
มุมมอง 11021 ชั่วโมงที่ผ่านมา
शैक्षणिक व नौकरीचे कागदपत्रे निकाली काढा नसता तहसील कार्यालयाला कुलुप ठोकू #शेतकरी #शॉर्ट्स #शेती_बातम्या #शेतीबातमीपत्र #शेतीवाडी #shetkari_brand_status #shetkri #sheti #shetimahiti #जलन #jalna #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #Maharashtra #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJ...
जालना-पोलीस महानिरीक्षकांची अचानक पोलीस ठाण्याला भेट!
มุมมอง 31921 ชั่วโมงที่ผ่านมา
जालना-पोलीस महानिरीक्षकांची अचानक पोलीस ठाण्याला भेट! #शेतकरी #शॉर्ट्स #शेती_बातम्या #शेतीबातमीपत्र #शेतीवाडी #shetkari_brand_status #shetkri #sheti #shetimahiti #जलन #jalna #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #Maharashtra #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFada...
ज्ञानराधासह इतर सर्व मल्टीस्टेट ठेवीदारांचा रस्तारोको-ठेवीदारांचा रस्त्यावर तीव्र आक्रोश
มุมมอง 514วันที่ผ่านมา
ज्ञानराधासह इतर सर्व मल्टीस्टेट ठेवीदारांचा रस्तारोको-ठेवीदारांचा रस्त्यावर तीव्र आक्रोश #शेतकरी #शॉर्ट्स #शेती_बातम्या #शेतीबातमीपत्र #शेतीवाडी #shetkari_brand_status #kute #कुटे #dnyanradha #ज्ञानराधा #बँक #बँकेनिफ्टीindicators #bank #बँकिंग #news #banking #bankniftyanalysis #shetkri #sheti #shetimahiti #जलन #jalna #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #Aji...
हैद्राबाद गॅझेट घेऊन कन्नडची टीम अंतरवालीत-जरांगे पाटलाचा उपोषणाचा तीसरा दिवस
มุมมอง 1.7Kวันที่ผ่านมา
हैद्राबाद गॅझेट घेऊन कन्नडची टीम अंतरवालीत-जरांगे पाटलाचा उपोषणाचा तीसरा दिवस
जालन्यातील भाविकाचा केदारनाथ येथे दरड कोसळून मृत्यू ! मयत अंबड तालुक्यातील युवक
มุมมอง 1.6Kวันที่ผ่านมา
जालन्यातील भाविकाचा केदारनाथ येथे दरड कोसळून मृत्यू ! मयत अंबड तालुक्यातील युवक
ज्ञानराधा मल्टीस्टेट बाबत माजीमंत्री राजेश टोपे यांची केंद्रिय साचिवांकडे तक्रार
มุมมอง 1.3Kวันที่ผ่านมา
ज्ञानराधा मल्टीस्टेट बाबत माजीमंत्री राजेश टोपे यांची केंद्रिय साचिवांकडे तक्रार
वास्तव न्युज लाईव्ह ची दखल तीर्थपुरी ते मंगरूळ रस्त्याचे खड्डे बुजवणे सुरू
มุมมอง 188วันที่ผ่านมา
वास्तव न्युज लाईव्ह ची दखल तीर्थपुरी ते मंगरूळ रस्त्याचे खड्डे बुजवणे सुरू
तीर्थपुरी जि.प.प्रा.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कूलूप !
มุมมอง 473วันที่ผ่านมา
तीर्थपुरी जि.प.प्रा.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कूलूप !
छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीमधे २५० बैलगाड्या व १५० ट्रॅक्टर्स
มุมมอง 39814 วันที่ผ่านมา
छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीमधे २५० बैलगाड्या व १५० ट्रॅक्टर्स
जालन्यात खून का बदला खून ! दोन दिवसांपूर्वी खून केलेल्या फरार संशयित आरोपीचाच खून
มุมมอง 1.5K21 วันที่ผ่านมา
जालन्यात खून का बदला खून ! दोन दिवसांपूर्वी खून केलेल्या फरार संशयित आरोपीचाच खून
जालना - बीड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के!
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
जालना - बीड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के!
ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील पैसे मिळावेत म्हणून तिन्ही आमदाराची मागणी! आव गेला अन् ताव आला ?
มุมมอง 4.5K21 วันที่ผ่านมา
ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील पैसे मिळावेत म्हणून तिन्ही आमदाराची मागणी! आव गेला अन् ताव आला ?
अंबड-कार व स्कुटीचा भीषण अपघात पती-पत्नी ठार!
มุมมอง 1.8K21 วันที่ผ่านมา
अंबड-कार व स्कुटीचा भीषण अपघात पती-पत्नी ठार!
हिंगोलीत मराठ्यांचे भगवे वादळ उसळली तूफान गर्दी
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
हिंगोलीत मराठ्यांचे भगवे वादळ उसळली तूफान गर्दी
धावत्या दुचाकीवर रिल्स बनवताना एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
धावत्या दुचाकीवर रिल्स बनवताना एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महत्वाची माहिती व नाविन परिपत्रक
มุมมอง 43928 วันที่ผ่านมา
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महत्वाची माहिती व नाविन परिपत्रक
जरांगे पाटलाची ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी ! चौकशी करण्याची मागणी
มุมมอง 49228 วันที่ผ่านมา
जरांगे पाटलाची ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी ! चौकशी करण्याची मागणी
सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत दाखल
มุมมอง 282หลายเดือนก่อน
सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत दाखल
धाराशिव येथे मराठा आरक्षण आंदोलन पेटले! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिल्डिंगवर चढून तरुणाचे आंदोलन
มุมมอง 235หลายเดือนก่อน
धाराशिव येथे मराठा आरक्षण आंदोलन पेटले! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिल्डिंगवर चढून तरुणाचे आंदोलन
मराठा आरक्षण लग्नविधी संपताच वर-वधू निवेदन द्यायला हजर!
มุมมอง 167หลายเดือนก่อน
मराठा आरक्षण लग्नविधी संपताच वर-वधू निवेदन द्यायला हजर!
उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार !
มุมมอง 149หลายเดือนก่อน
उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार !
जालन्यात विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ट्रॅक ने घेतला पेट !
มุมมอง 263หลายเดือนก่อน
जालन्यात विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ट्रॅक ने घेतला पेट !

ความคิดเห็น

  • @vinayakmagar7803
    @vinayakmagar7803 4 วันที่ผ่านมา

    Sarkarla vivharle hote ka

  • @vinayakmagar7803
    @vinayakmagar7803 4 วันที่ผ่านมา

    Tyala amcya tabyat dya

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 4 วันที่ผ่านมา

    मुडदा hamare payment pe ऐश कर raha hai

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 4 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @ganeshmore8618
    @ganeshmore8618 5 วันที่ผ่านมา

    याच्यामुळे माझ्यावर फाशी घेयची वेळ आली आहे

  • @vinayakmagar7803
    @vinayakmagar7803 6 วันที่ผ่านมา

    Golya ghala tyala

  • @vinayakmagar7803
    @vinayakmagar7803 6 วันที่ผ่านมา

    Tyala amcya tabyat dya

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 4 วันที่ผ่านมา

      कुटे अता पोलिसांच्या ताब्यात आहेत

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 6 วันที่ผ่านมา

    PMC, मुंबई बॅक बोबड्या म्हणजे किरीट सोमय्या,ढेबऱ्या म्हणजे दरेकर ह्य bjp चा मंत्रांनी किती घोटाळे केला हे पन उघडकरा, स्टेट बॅक मध्ये इलेकटरो बॅडचा मार्फत किती घोटाळे केले हेदाखवा bjp ने. आजीत पवारने किती जिल्हा बॅकेत किती घोटाळे केले हे पन दाखवा तुम्ही चोरांचे झाकुन ठेवता आणी जे तुम्हाला मदत जे करत नाही त्यांचे तुम्ही ओपन करता

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 6 วันที่ผ่านมา

    कुटे व कुटेचे खानदान आळया पडून सडून मरणार. कुटेचा वंश नष्ट होणार. ठेवीदार लोकांचा तळतळाट लागणार

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 6 วันที่ผ่านมา

    सरकार न्याय नाही दिला तर..,...

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 6 วันที่ผ่านมา

      पुन्हा आंदोलन करायची तयारी ठेवावी लागेल

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 6 วันที่ผ่านมา

    सरकारने गरिबांना न्याय द्यावा

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 6 วันที่ผ่านมา

      हो बरोबर आहे

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 6 วันที่ผ่านมา

    व्वा ❤❤ शेतकरी राजा जागा हो🎉

  • @govindnavsagar67
    @govindnavsagar67 7 วันที่ผ่านมา

    हरामखोर नेते मंडळी आणि काम करणारे त्यांचे चमचे कॉन्ट्रॅक्टर यामुळेच अशी अवस्था आहे साहेब.

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 7 วันที่ผ่านมา

      जनतेनेही याबाबत सावध राहायला हवे.. नुसते गप्प बसून चालणार नाही....नसता असेच बेहाल होणार

  • @ashoksahebraotaur3834
    @ashoksahebraotaur3834 8 วันที่ผ่านมา

    जे पैसे बुडून देश सोडून त्यांचं काय

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 8 วันที่ผ่านมา

      त्यांनी पक्ष प्रवेश केला पक्षाचे काम केले की...मोकळे

  • @dattatrayaaware2827
    @dattatrayaaware2827 8 วันที่ผ่านมา

    सर्व मराठे पैसे जमा करून नाटकाचे पैसे देऊन टाकू

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 8 วันที่ผ่านมา

      आहेत की नाही हाच प्रश्न आहे..कारण तो तो व्यवहार निर्माता व जरांगे पाटलांनाच माहित

  • @anilkalne7373
    @anilkalne7373 8 วันที่ผ่านมา

    त्या वेळी नाटकाचे पैसे का दिले नसतील

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 8 วันที่ผ่านมา

      दिले की नाही निर्माता व पटलानाच माहित...?

  • @user-hl9vv2uc7c
    @user-hl9vv2uc7c 9 วันที่ผ่านมา

    शासनाने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकावी किंवा विद्यार्थांना कागदपत्रे लवकर कसे मिळतील याकडे ध्यान दिलें पाहिजे

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 8 วันที่ผ่านมา

      हो बरोबर आहे

  • @dilipfalke2383
    @dilipfalke2383 9 วันที่ผ่านมา

    ओम भाऊ तुम्ही मोठ्या तळमळीने काम करतात

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 9 วันที่ผ่านมา

      धन्यवाद... जनतेच्या खुप समस्या आहेत.. त्या प्रमाणिकपणे शासन प्रशासन दरबारी मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे

  • @subodhpatodkar5950
    @subodhpatodkar5950 10 วันที่ผ่านมา

    ही थोडी मोठी पतसंस्था आहे म्हणून ,बाकी खूप लहान पतसंस्था आहेत ज्या बुडवल्या गेल्या आहेत ज्यात संस्था चालकांनी स्वतची घरे भरली त्या सर्व संस्थांची संपत्ती ही खूप मोठी आहे.बऱ्याच बँका सुद्धा बुडवल्या गेल्या आहेत

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 10 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे..

  • @shaikhbablu5265
    @shaikhbablu5265 11 วันที่ผ่านมา

    Thankyou tupe sir

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 11 วันที่ผ่านมา

      पाठपुरावा ही करायला हवा

  • @g.rnichal3406
    @g.rnichal3406 13 วันที่ผ่านมา

    सर , बाजुच्या काट्या पण काढा सर

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 13 วันที่ผ่านมา

      रोड चे सर्व कामाचे वेग वेगळे विषय असतात

  • @LaxmanShelke-jx4cq
    @LaxmanShelke-jx4cq 13 วันที่ผ่านมา

    एकदम योग्य निर्णय खरं म्हणजे जिल्हा परिषद शाळा ह्या टिकल्या पाहिजे नाहीतर गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचे खूप मोठे वांदे होतील आणि शिक्षक यांनी गावामध्येच राहायला पाहिजे हा नियम आहे आणि शिक्षकाचे मुले मुली जिल्हा परिषद शाळेत शिकायला पाहिजे पण चाललंय सगळं उलटच आंधळा जळीत आणि कुत्रं पीठ खातं

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 13 วันที่ผ่านมา

      सर्वत्र रिक्त जागेचे घोगडे कायम आहे याकडे राजकीय मंडळींना काहीच देणे घेणे दिसत नाही...

  • @sitaramudhan5693
    @sitaramudhan5693 15 วันที่ผ่านมา

    दर तीन किलोमीटर देशी विदेशी दारूची सर्रास विक्री होते हे सुद्धा लक्षात आणून द्या

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 15 วันที่ผ่านมา

      अस का... एखादे निवेदन दिले तर बरे होईल...का राम जन्मावा तो ही दुसऱ्याच्या घरात....दारूचा दुकानात जायचे का नाही हा वैयतिक विषय आहे..पण रोडवरून सर्वांनाच जावे लागते

  • @chandumule9850
    @chandumule9850 15 วันที่ผ่านมา

    सत्य वास्तविकता दाखवली ओम भाऊ

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 15 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @anilkalne7373
    @anilkalne7373 15 วันที่ผ่านมา

    आपणास दोन ग्रामस्थांनी दिलेल्या मुलाखतीत दिसून येते कि या ग्रामस्थांना किती काळजी आहे

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 15 วันที่ผ่านมา

      जागरूक होणे गरजेचे आहे...

  • @anilkalne7373
    @anilkalne7373 15 วันที่ผ่านมา

    जनता लाचार आहे. रस्ता खराब असल्याने लोकांना त्रास होतो पण कोणीच प्रश्न विचारत नाहीत.

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 15 วันที่ผ่านมา

      सर्वांनी याविषयीं आवाज उठवायला पाहिजे

  • @l.s.englishschooltirthpuri9564
    @l.s.englishschooltirthpuri9564 16 วันที่ผ่านมา

    खुप खुप आभारी आहे,भाऊ

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 15 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @BalkrushnaBone
    @BalkrushnaBone 16 วันที่ผ่านมา

    कोणतं गाव आहे सर

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 16 วันที่ผ่านมา

      तीर्थपुरी

  • @maratha11111
    @maratha11111 17 วันที่ผ่านมา

    सर्वसामान्य वाहनधारकांचे खूप हाल आहेत तीर्थपुरी मध्ये

  • @pankajnanakshahi8645
    @pankajnanakshahi8645 17 วันที่ผ่านมา

    आम्ही शिवसैनिकाने तीन ते चार वेळा या कासवगती कामा विषयीं विरोध केला पण आम्ही विरोध करताच लगेच काम सुरु करतात आनी काही दिवस काम चालू करून लगेच बंद करतात

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 17 วันที่ผ่านมา

      Ok पाठपुरावा करून वरिष्ठाकडे तक्रार करून आंदोलन करायला हवे होते

  • @bhagwatnavale8787
    @bhagwatnavale8787 20 วันที่ผ่านมา

    बरोबर बोललात दादा धन्यवाद

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 20 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @rameshwarsawant3090
    @rameshwarsawant3090 20 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असे म्हणा चॅनेल वाले साहेब.

  • @dattatryabodkhe3213
    @dattatryabodkhe3213 20 วันที่ผ่านมา

    गुरूजी कुठे आहेत तुम्ही

  • @dilipfalke2383
    @dilipfalke2383 20 วันที่ผ่านมา

    ओम भाऊ एक नंबर महिती देत आहेत

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 20 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @sangitadhas8896
    @sangitadhas8896 20 วันที่ผ่านมา

    आधी पैसे देय नंतर मतदान करनार कूटेला लय तळतळाट लागनार आहे मूलाल आणि बायकोला सूरेशला

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 20 วันที่ผ่านมา

      कुतेनी लवकर पैश्याची व्यवस्था करायला हवी

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 22 วันที่ผ่านมา

    😮

  • @SadhnaJoshi-g3z
    @SadhnaJoshi-g3z 22 วันที่ผ่านมา

    माझे व आई वडील चे पैसे मिळाले तरच मतदान करणार नाहीत र नाही

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 22 วันที่ผ่านมา

      तो आपला वयक्तिक प्रश्न आहे

  • @user-fk4zx9st2k
    @user-fk4zx9st2k 22 วันที่ผ่านมา

    Sabhi brach ke log group banaker ek sath. Apne PM sir ko likhe Sabhi signature. Karke gyapan. Collector sir ko dikiye

  • @user-fk4zx9st2k
    @user-fk4zx9st2k 22 วันที่ผ่านมา

    Mene central me minister ko likha he ,i

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 22 วันที่ผ่านมา

      अच्छा किया

  • @user-kw3ct4qx9n
    @user-kw3ct4qx9n 22 วันที่ผ่านมา

    घनसावंगी तालुक्यामध्ये साकळगाव

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 22 วันที่ผ่านมา

      Ok उशिरा सांगितले

  • @user-fo5yw4jc5w
    @user-fo5yw4jc5w 22 วันที่ผ่านมา

    विधानसभा आली आता झोपले होते 1 वर्ष😂😂

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 22 วันที่ผ่านมา

      मी देखील तीच समीक्षा केली व प्रश्न उपस्थित केला

  • @MahadevMare-dw4nw
    @MahadevMare-dw4nw 23 วันที่ผ่านมา

    अगदी योग्य रोक ठोकं.

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 23 วันที่ผ่านมา

      धन्यवाद....

  • @kiranaswle3287
    @kiranaswle3287 23 วันที่ผ่านมา

    लोकसभेच्या उमेदवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे हे महत्त्वाचे कोणीही प्रश्न उपस्थित केला तरी लोकांचे पैसे मिळाले पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे लोकसभेला भाजपने कुटे याचा पैसे वापरले आहे आणि आता भाजपचे आमदार केंद्रीय प्रश्न आहे असं म्हणतात कुटे आता जेलात सडून जाऊद्या काही घेणं देणं नाही खर तर कुटेना भाजपने अडचणीत आणून मोठे उद्योग बंद करण्याचा डाव आखला कुटे ला संपविले आहे हे आता जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे जरागे यांच्या आंदोलनात कुटे यांनी रसद पुरवली अस वाटलं आणि ed ची कारवाई झाली लोक लगेच पैसे काढू लागले पण पैसे संपले लगेच भाजप प्रवेश करायला लावला आणि कुटे तिथेच संपले त्यांनी मदत करण्या ऐवजी लोक कसे अडचणीत येतील आणि भाजपला कसा फायदा होईल असे वाटले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि कुटे याचा कडेलोट झाला पण यात गोर गरीब जनतेचा गळा घोटला गेला लोक वेडी होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा हा प्रश्न भाजपने लवकर सोडवावा कारण केंद्रीय यंत्रांना त्याचाच भाग आहे नाहीतर जनता माप करणार नाही

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 23 วันที่ผ่านมา

      सर्व पक्ष, नेते, कार्यकर्ते यांनी हा विषय लावून धरला तर लवकर मार्ग निघू शकतो ?

  • @SudhakarShinde-bh2hn
    @SudhakarShinde-bh2hn 23 วันที่ผ่านมา

    लई भारी भाऊ 😂

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 23 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 23 วันที่ผ่านมา

    बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत हा प्रश्न मांडवा.

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 23 วันที่ผ่านมา

      तुम्ही तशी त्यांच्याकडे मागणी करा

  • @cvaidya743
    @cvaidya743 23 วันที่ผ่านมา

    कोणाचेही पैसे मिळणार नाहीत अशी परिस्थिती आहे

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 23 วันที่ผ่านมา

      याबाबत सद्य स्थितीत काहीच सांगता येत नाही

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 23 วันที่ผ่านมา

    काळे साहेब म्हणाले मला निवडून आना आनंद निवडून आता गेले विसरून

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 23 วันที่ผ่านมา

      राजकीय नेते आश्वासने देण्यात पटाईत असतात...?

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 23 วันที่ผ่านมา

    अजून किती दिवस लवकर करा फायदा होईल लय परीशान आहे ठेवीदार

  • @RajuManmode-be3pg
    @RajuManmode-be3pg 23 วันที่ผ่านมา

    आमच्या परभणी जिल्ह्यातला कोणताच आमदार बोलला नाही

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 23 วันที่ผ่านมา

      त्यांच्या पर्यंत विषय घेऊन जायला हवे...

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 23 วันที่ผ่านมา

    Voting hi nahi karna hai 😢bas

    • @OmprakashUdhan
      @OmprakashUdhan 23 วันที่ผ่านมา

      तो ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे