Karvirnivasini
Karvirnivasini
  • 34
  • 1 530 785
रहस्य कोल्हापूर चे भाग १ // करवीर काशी // karvirnivasini
कोल्हापूर हे करवीर काशी म्हणून देखील ओळखले जाते. करवीर काशी ही उत्तर काशी म्हणजे वाराणसी पेक्षा जवभाराने श्रेष्ठ आहे. करवीर काशी मध्ये भारतातील सर्व तिर्थक्षेत्रांचा समावेश आहे. याच तिर्थक्षेत्रांचा परिचय करवून घ्यायचा हा आपला छोटासा प्रयत्न.
มุมมอง: 386

วีดีโอ

साक्षात महालक्ष्मी वर रूसली टेंबलाबाई || कोहळा पंचमी ( ललिता पंचमी ) कथा || अंबाबाई त्र्यंबोली भेट
มุมมอง 1K11 หลายเดือนก่อน
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी अर्थात ललिता पंचमी दिवशी आई करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी व त्र्यंबोली देवी यांच्या भेटीचा सोहळा दर वर्षी पार पडतो. याच सोहळ्या मागील कथा आज आपण पाहणार आहोत.
नागपंचमी व्रत कथा व कोल्हापूर ची नागपंचमी // karvirnivasini
มุมมอง 646ปีที่แล้ว
सनातन हिंदू धर्मामध्ये बरेच असे व्रत वैकल्ये दिले आहेत जेणेकरून मनुष्य आपल्या ऐहिक इच्छा पूर्ती या व्रतांच्या प्रभावाने करू शकतो. त्याचबरोबर श्रावण मास हा व्रतांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. श्रावण मासापासून खर्या अर्थाने सणा सुदिला सुरवात होते. याच व्रतांच्या मालिकेतील पंचमी च्या व्रतांमध्ये श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी हे देखील एक महत्त्वाचे व्रत आहे त्याचबरोबर शेतकरी वर्गासाठी हा ए...
रथोत्सव अंबाबाई चा // करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी रथोत्सव
มุมมอง 725ปีที่แล้ว
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई च्या वार्षिक विविध उत्सवांपैकी एक प्रमु असणारा उत्सव म्हणजे रथोत्सव होय. श्री नाथकेदार जोतिबा यांच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी आई अंबाबाई चा रथोत्सव सोहळा अगदी थाटामाटात साजरा होतं असतो. या अभुतपुर्व सोहळ्याचे वर्णन करायचा हा एक छोटासा प्रयत्न. #करविरनीवासिनी #महालक्ष्मी #अंबाबाई #करविरकाशी #जगत्जननी #रथोत्सव_२०२३ #कोल्हापूर_महालक्ष्मी #आई...
करवीर निवासिनी महाकाली व महासरस्वती वर्णन
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात असणार्या श्री महाकाली व महासरस्वती विग्रहांची माहिती. #karvirvasini #kolhapur #ambabaimandir #ambabai
behind the scenes // नवरात्रातील अंबाबाई मंदिरातील लगबग
มุมมอง 8492 ปีที่แล้ว
behind the scenes // नवरात्रातील अंबाबाई मंदिरातील लगबग
श्री वरमहालक्ष्मी व्रत || करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात पार पडणारे श्री वरमहालक्ष्मी व्रत व या व्रताची कथा त्यासोबतच व्रताचे विधी विधान आपण या भागात पाहणार आहोत.
पंचगंगा उत्पत्ती कथा व महात्म्य
มุมมอง 1.6K2 ปีที่แล้ว
पंचगंगा उत्पत्ती कथा व महात्म्य
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई रथोत्सव २०२२ // karvirnivasini
มุมมอง 9982 ปีที่แล้ว
या व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करत आहोत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई च्या रथोत्सवातील काही रमनीक दृष्ये
रंकाळ्याची उत्पत्ती कथा व करवीर चे क्षेत्रपाल यांना देवीचे वरदान // karvirnivasini
มุมมอง 5K2 ปีที่แล้ว
आजच्या कथेमध्ये आपण रंकाळ्याची उत्पत्ती कथा व करवीर चे क्षेत्रपाल यांना देवीचे वरदान या विषयावर माहिती ऐकणार आहोत.
कोल्हापूर ची महालक्ष्मी व मरी आई लक्ष्मी यांच्यातील अंतर व संपूर्ण माहिती// karvirnivasini
มุมมอง 29K2 ปีที่แล้ว
कोल्हापूर ची महालक्ष्मी व मरी आई लक्ष्मी यांच्यातील अंतर व संपूर्ण माहिती// karvirnivasini
जोतिबा चा घुगूळ कसा काढला जातो पहा
มุมมอง 2K2 ปีที่แล้ว
जोतिबा चा घुगूळ कसा काढला जातो पहा
शिवपत्नी की विष्णूपत्नी, अंबाबाई की महालक्ष्मी || करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई चा परीचय
มุมมอง 199K2 ปีที่แล้ว
शिवपत्नी की विष्णूपत्नी, अंबाबाई की महालक्ष्मी || करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई चा परीचय
यमाई आणि जोतिबा नाते || देवाच्या चैत्र यात्रेची माहिती || yamai and Jotiba info|| karvirnivasini
มุมมอง 324K2 ปีที่แล้ว
यमाई आणि जोतिबा नाते || देवाच्या चैत्र यात्रेची माहिती || yamai and Jotiba info|| karvirnivasini
महालक्ष्मी सारखी पुजा व साडी कशी नेसवावी//आमच्या घरचे महालक्ष्मी पूजन २०२१//karvirnivasini
มุมมอง 4K2 ปีที่แล้ว
महालक्ष्मी सारखी पुजा व साडी कशी नेसवावी//आमच्या घरचे महालक्ष्मी पूजन २०२१//karvirnivasini
महालक्ष्मी मंदिराची थोडक्यात माहिती// short info about mahalaxmi temple Kolhapur
มุมมอง 3K2 ปีที่แล้ว
महालक्ष्मी मंदिराची थोडक्यात माहिती// short info about mahalaxmi temple Kolhapur
करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी श्रींना केला अभिषेक // करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अभिषेक पूजा
มุมมอง 1.7K3 ปีที่แล้ว
करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी श्रींना केला अभिषेक // करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अभिषेक पूजा
आली गवर पाहुणी/ gauri Ganpati che khel/ गौरी गणपती चे पारंपरिक खेळ
มุมมอง 1.5K3 ปีที่แล้ว
आली गवर पाहुणी/ gauri Ganpati che khel/ गौरी गणपती चे पारंपरिक खेळ
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी व श्रींच्या ६४ योगिनी //64 yogini temple Kolhapur//karvirnivasini
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी व श्रींच्या ६४ योगिनी //64 yogini temple Kolhapur//karvirnivasini
जगदंबेचे नित्य व उत्सव अलंकार || करवीर निवासिनी || karvirnivasini
มุมมอง 2.8K3 ปีที่แล้ว
जगदंबेचे नित्य व उत्सव अलंकार || करवीर निवासिनी || karvirnivasini
तिरुपती बालाजी व करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी यांचे नाते योग्य परिचय//#karvirnivasini
มุมมอง 777K3 ปีที่แล้ว
तिरुपती बालाजी व करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी यांचे नाते योग्य परिचय//#karvirnivasini
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी संपूर्ण परीचय
มุมมอง 112K3 ปีที่แล้ว
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी संपूर्ण परीचय
काशी हुन श्रेष्ठ क्षेत्र करवीर / करवीर महात्म्य /karvirnivasini
มุมมอง 2K3 ปีที่แล้ว
काशी हुन श्रेष्ठ क्षेत्र करवीर / करवीर महात्म्य /karvirnivasini
Mahalaxmi pujan at my home//Mahalaxmi mahapuja//Diwali//karvirnivasini
มุมมอง 7033 ปีที่แล้ว
Mahalaxmi pujan at my home//Mahalaxmi mahapuja//Diwali//karvirnivasini
करवीर क्षेत्रातील अष्टमहालिंग परिचय//karvir kashi ashtamahalinga parichay//karvirnivasini
มุมมอง 1.6K4 ปีที่แล้ว
करवीर क्षेत्रातील अष्टमहालिंग परिचय//karvir kashi ashtamahalinga parichay//karvirnivasini
Ashta Bhavai Diva// आष्टा भावई दिवा // श्री चौंडेश्वरी अंबाबाई यात्रा
มุมมอง 9K4 ปีที่แล้ว
Ashta Bhavai Diva// आष्टा भावई दिवा // श्री चौंडेश्वरी अंबाबाई यात्रा
Ashta bhavai yatra// सव्वालाखी आष्टा भावई उत्सव यात्रा// माहिती आष्टा भावई भाग-१//Karvirnivasini
มุมมอง 3.3K4 ปีที่แล้ว
Ashta bhavai yatra// सव्वालाखी आष्टा भावई उत्सव यात्रा// माहिती आष्टा भावई भाग-१//Karvirnivasini
कोहळा पंचमी//कथा श्री त्र्यंबोली व महालक्ष्मी भेटिची//karvirnivasini
มุมมอง 14K4 ปีที่แล้ว
कोहळा पंचमी//कथा श्री त्र्यंबोली व महालक्ष्मी भेटिची//karvirnivasini
अंबाबाई चा मळवट कसा असतो// देवी चा नित्य शृंगार// श्री महालक्ष्मी अंबाबाई//karvirnivasini
มุมมอง 11K4 ปีที่แล้ว
अंबाबाई चा मळवट कसा असतो// देवी चा नित्य शृंगार// श्री महालक्ष्मी अंबाबाई//karvirnivasini

ความคิดเห็น

  • @pintupowar1810
    @pintupowar1810 5 วันที่ผ่านมา

    माझे नाव श्री आहे मला पण हव आहे कुंकू मिळाले तर माझे भाग्य समजेल राधे गोविंद

  • @MinakshiBhambure
    @MinakshiBhambure 6 วันที่ผ่านมา

    Amba mata ki jai🎉

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 9 วันที่ผ่านมา

    कोल्हासुर व करवीर दैत्य याविषयी माहिती द्या

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 9 วันที่ผ่านมา

      @@virambahadureofficial5818 ho

  • @vipul3011
    @vipul3011 12 วันที่ผ่านมา

    आपले म्हणणे आहे की कोल्हापूर ची महालक्ष्मी ही विश्र्नुपत्नी ची आई आहे असे आहे का

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 11 วันที่ผ่านมา

      @@vipul3011 हो

  • @vaishaikalambikar5180
    @vaishaikalambikar5180 22 วันที่ผ่านมา

    Aapan khup changali Yogyakarta veli mahati dili khup khup dhanyawad! Asech matechya samdhatil video dyavet hi Namrata Vinatieri! Mala hi majority agodar hoti paniatarana mahiti milali atishay Achari aahot ,dhnyawad !

  • @PoonamUmeshBhongale
    @PoonamUmeshBhongale หลายเดือนก่อน

    यमाई देवी यात्रा आध गावा यात्रा कदी असते

  • @dfxbeatbox3923
    @dfxbeatbox3923 หลายเดือนก่อน

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹Udyostu 🌹🌹🌹🌹om shree Mahakali🌹🌹🌹🌹🌹 mahalaxmi 🌹🌹🌹🌹mahasarasvati🌹 raj🌹 rajeswari aie saheb bol amba. Mata ki Jai 🌹🌹🌹🌹bol amba Mata ki Jai🌹🌹🌹 bol amba Mata ki Jai🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @Yash-ov8kb
    @Yash-ov8kb 2 หลายเดือนก่อน

    करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी

  • @Yash-ov8kb
    @Yash-ov8kb 2 หลายเดือนก่อน

    करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर पुजारी नंबर पाहिजे आहे

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 2 หลายเดือนก่อน

      @@Yash-ov8kb कशासाठी?

  • @deeptisuyawanshi7808
    @deeptisuyawanshi7808 2 หลายเดือนก่อน

    Jai mahamxi mata

  • @deeptisuyawanshi7808
    @deeptisuyawanshi7808 3 หลายเดือนก่อน

    Jai mahamxi mata

  • @AkashSomas-xt1ct
    @AkashSomas-xt1ct 3 หลายเดือนก่อน

    जय वेंकटेश भगवान 🙏

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 3 หลายเดือนก่อน

    भाग २ किंवा पुढचे भाग कधी येतील?

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 3 หลายเดือนก่อน

      लवकरच... प्रयत्नशील आहोत

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 3 หลายเดือนก่อน

    Jay Baba Kedarnath

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 3 หลายเดือนก่อน

    सर महालक्ष्मी चे अठरा हाती रूप आणि वणीची सप्तशृंगी देवी यांचा काही संबंध आहे का?

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 3 หลายเดือนก่อน

      हो

    • @AtharvaAbhyankar1705
      @AtharvaAbhyankar1705 3 หลายเดือนก่อน

      @@Karvirnivasini सर नेमका काय संबंध आहे? सप्तश्रृंगी देवी हे महालक्ष्मी चे दुसरे रूप किंवा दुसरे पीठ आहे का? यावर एक व्हिडिओ करावा सर.

  • @DevyaniPanse
    @DevyaniPanse 4 หลายเดือนก่อน

    यमाई देवी ही कुलदेवी असेल तर ,कोणत्या खंडोबा लां जायचे?

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 3 หลายเดือนก่อน

      घरी पुर्वापार जी प्रथा चालू आहे तीच चालू ठेवायची

  • @PrabhavatiPatil-m1d
    @PrabhavatiPatil-m1d 4 หลายเดือนก่อน

    Mahalaxmi mata kotikotipranam asirvad havva

  • @rohitlokhande3776
    @rohitlokhande3776 4 หลายเดือนก่อน

    Laxmi aai chya navane chang bhale ❣️✨🙌

  • @pragtisarang5968
    @pragtisarang5968 4 หลายเดือนก่อน

    Mari aaila palgavarchi devi ahe ka

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 4 หลายเดือนก่อน

    Jai maa Laxmi 🙏🌹

  • @durgagudmewad
    @durgagudmewad 4 หลายเดือนก่อน

    करविर महालक्ष्मी ही तिन अवतारी आहे सरस्वती लक्ष्मी पार्वती आहे तिचे अनेक अवतार आहेत मुल आदिशक्ति सती ची अवतारे आहे ब्रम्ह विष्णु शिव ला जन्म दिले व त्याच्या पत्नी स्वरूपात अवतरली असे दुर्गा सप्तशती मध्ये वर्ण आहे तिच दुर्गा तिच भवानी सिंह वाहिनी करविर शक्ति पिठा ची आदिमाया आदिशक्ति अंबाबाई महालक्ष्मी जय माता दी early reply please 🎉

  • @sameerchavan449
    @sameerchavan449 4 หลายเดือนก่อน

    मी श्रीशांत चव्हाण रावराणे. माझो काही प्रश्न आहेत. कृपया मला तुमचा संपर्क द्यावा ही विनंती 🙏🙏

  • @24n_tasmai
    @24n_tasmai 4 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती सांगितली .🙏🙏🙏 .

  • @AkshayPawar-pt4uq
    @AkshayPawar-pt4uq 5 หลายเดือนก่อน

    आई ही आईच कोणाची ही पत्नी असो सर्व पिताच आहेत

  • @PrakashShirkar
    @PrakashShirkar 5 หลายเดือนก่อน

    Mg devicya galyat mangal sutra kase ya vishayavar nakki video taka

  • @RohitChavan-f7l
    @RohitChavan-f7l 5 หลายเดือนก่อน

    ❤❤jyotibachya naavane changbhala ❤❤

  • @SamarthyaShirkar
    @SamarthyaShirkar 5 หลายเดือนก่อน

    bhag 2 lavkar taka plz. plz.

  • @MangalDodake-p7g
    @MangalDodake-p7g 5 หลายเดือนก่อน

    ओम नारायणी नमस्तुते 🌹🌹

  • @सुलोचनामोरे-स6झ
    @सुलोचनामोरे-स6झ 5 หลายเดือนก่อน

    🔱🚩 जोतिबाच्या नावानं चांगभलं बोला चांगभल 🔱🚩🙏🙏

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 5 หลายเดือนก่อน

    कृपया करवीर महात्म्य वाचा मगच बोला 🙏🙏

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 5 หลายเดือนก่อน

      कदाचित तुम्ही व्यवस्थीत वाचलं नसावं. कारण आम्ही वाचुन च निश्कर्ष काढलेत.

    • @madhurilokapur7845
      @madhurilokapur7845 5 หลายเดือนก่อน

      करवीर महात्म्य मधील अध्याय ३५ पान २२४व २२५ वाचलं तर आपल्याला १००% माझं उत्तर बरोबर आहे हे नक्की पटेल.

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 5 หลายเดือนก่อน

      @@madhurilokapur7845 ताई पान नं २२४ आणि २२५ हे अध्याय ३३ व्या चे भाग आहेत. अध्याय ३५ वा पुढे आहे खुप

    • @madhurilokapur7845
      @madhurilokapur7845 5 หลายเดือนก่อน

      @@Karvirnivasini मग तो पण वाचाता का????

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 5 หลายเดือนก่อน

      @@madhurilokapur7845 दोन्ही वाचलेले आहेत. प्रत्येक अध्ययाच्या शिर्ष ज्या २/३ ओव्या आहेत त्या वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल सर्व गोष्ट. करवीर क्षेत्रात सर्व देवतांचा अधिकार जगदंबेकडे आहे त्यामुळे तीच सर्व देवतांच्या रूपात प्रगट होते आणि तीच विष्णू पण आहे

  • @sonal9600
    @sonal9600 5 หลายเดือนก่อน

    *शक्तिपीठे हे मता सती चे असतात...मग कोल्हापूर ची आई Vishnu patni kashi?*

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 5 หลายเดือนก่อน

      ति ना शिव पत्नी ना विष्णू पत्नी ती तर जगदाद्या शक्ती

  • @fakirtare44
    @fakirtare44 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏 Jay Mahalaxmi Jay Vishnu Patil

  • @fakirtare44
    @fakirtare44 6 หลายเดือนก่อน

    😜🙏🙏 Jay Mahalaxmi Jay Tirupati Balaji🙏🙏

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 6 หลายเดือนก่อน

    2:28 कृपया या चार शेष नारायण यांच्यावर एक व्हिडिओ करावा

  • @rohantoradmal6874
    @rohantoradmal6874 6 หลายเดือนก่อน

    भाग 2 कधी येणार आहे??

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 6 หลายเดือนก่อน

      काही तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर होईल

  • @nileshdubale3393
    @nileshdubale3393 6 หลายเดือนก่อน

    जय जगदंब

  • @vaibhavpatekar6393
    @vaibhavpatekar6393 6 หลายเดือนก่อน

    Sarva sati parvatichi roopa

  • @somnathchavan6932
    @somnathchavan6932 6 หลายเดือนก่อน

    जय महलक्ष्मी

  • @latamaske5643
    @latamaske5643 6 หลายเดือนก่อน

    खूपच अनमोल ठेवा सांगितला आहे. जय माता दी 🙏🙏🌹🌹

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 6 หลายเดือนก่อน

    जोतिबाच्या नावानं चांगभलं ❤❤

  • @bhagwannimbalkar-ic7op
    @bhagwannimbalkar-ic7op 7 หลายเดือนก่อน

    Jay.mataji

  • @FjbcvmXhigdgbvfjkfdf
    @FjbcvmXhigdgbvfjkfdf 7 หลายเดือนก่อน

    Waiting for next part ❤

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 7 หลายเดือนก่อน

      TH-cam चे प्रॉब्लेम सुरू आहे थोडे दिवस लागतील

  • @narayaanibeautyparlour8639
    @narayaanibeautyparlour8639 7 หลายเดือนก่อน

    Narayani namostute

  • @vinitkarande7837
    @vinitkarande7837 7 หลายเดือนก่อน

    Jotiba ani yamai he bhau bahin ahet

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 7 หลายเดือนก่อน

      संदर्भ आणि पुरावे द्या?

  • @Bala-l7x
    @Bala-l7x 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏@ 2 marriage fashion laxmikant @ nivedita @ nilima @ saniya vlog @ siddhi creation ..🙏🙏🙏

  • @sunilphanse-wu8fm
    @sunilphanse-wu8fm 8 หลายเดือนก่อน

    Jay mahalashi maya

  • @ajitnijampukar1426
    @ajitnijampukar1426 8 หลายเดือนก่อน

    आईसाहेब 🙏🙏🙏🙏

  • @archana_deshmukh329
    @archana_deshmukh329 8 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻