- 120
- 79 396
Discovery and information
เข้าร่วมเมื่อ 12 ก.พ. 2022
हलसिद्धनाथ यात्रा , मौजे भाट नांगनूर
मौजे भाटनांगनूर येथे दरवर्षी होणारी सिद्धनाथाची यात्रा अतिशय उत्साहात साजरी होते त्याचबरोबर पंचक्रोशीतील गावातील लोक पाहुणे मंडळी व परगावची लोकं सिद्धनाथाच्या दर्शनासाठी येतात व नाथांची भाकणूक नक्कीच ऐकतात
มุมมอง: 318
วีดีโอ
महालक्ष्मी यात्रा मौजे - उगार 2024
มุมมอง 11114 วันที่ผ่านมา
मौजे उगार तालुका कागवाड येथे प्रत्येक वर्षी महालक्ष्मी यात्रा खूप धुमधडाक्यात व उत्साहात तसेच आनंदी वातावरणामध्ये साजरी केली जाते
मौजे होन्याळी गावातील सिमोलंघन परंपरा
มุมมอง 66721 วันที่ผ่านมา
प्रत्येक गावामध्ये परंपरा ही वेगळी असते आणि तीही पाहण्यासारखी असते प्रत्येक गावातील परंपरा पाहताना मनाला आनंद येतो आपण या व्हिडिओमध्ये मौजे होन्याळी तालुका आजरा येथील दसऱ्या दिवशी सोने लुटण्याची जी परंपरा आहे ती पाहणार आहोत दसरा सीमोल्लंघन म्हणजे काय? हा दिवस म्हणजेच विजयादशमी, अशीही कथा सांगण्यात येते. खरंतर दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे विशिष्ट चौकट मोडून सीमा ओलांडणे, मुक...
मौजे भादवण येथील श्री दुर्गामाता दौड 202४
มุมมอง 36921 วันที่ผ่านมา
मौजे भादवण येथील श्री दुर्गामाता दौड 202४
भादवण मधील काही गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिक्रिया
มุมมอง 723หลายเดือนก่อน
भादवण मधील काही गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिक्रिया
चंद्रयान थ्री चे लँडिंग एका देखाव्यांमध्ये पहा
มุมมอง 52ปีที่แล้ว
चंद्रयान थ्री चे लँडिंग एका देखाव्यांमध्ये पहा
मौजे भादवण गावची श्री महालक्ष्मी देवीची यात्रा
มุมมอง 487ปีที่แล้ว
मौजे भादवण गावची श्री महालक्ष्मी देवीची यात्रा
शिवसह्याद्री प्रतिष्ठान - महाराष्ट्र यांचा सस्नेह मेळावा
มุมมอง 148ปีที่แล้ว
शिवसह्याद्री प्रतिष्ठान - महाराष्ट्र यांचा सस्नेह मेळावा
सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अधिक माहिती पहा. savitribai Fhule
มุมมอง 13ปีที่แล้ว
सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अधिक माहिती पहा. savitribai Fhule
भादवण ग्रामपंचायत निवडणुक 2022 ते 2027 निकाल
มุมมอง 244ปีที่แล้ว
भादवण ग्रामपंचायत निवडणुक 2022 ते 2027 निकाल
झिम्मा फुगडी या पारंपरिक खेळातील लघु नाट्य
มุมมอง 902 ปีที่แล้ว
झिम्मा फुगडी या पारंपरिक खेळातील लघु नाट्य
श्रीपंत बाळेकुंद्री माहीती व उत्सव नक्की पहा
มุมมอง 812 ปีที่แล้ว
श्रीपंत बाळेकुंद्री माहीती व उत्सव नक्की पहा
सद्गुरू श्री संत बाळूमामांचा जन्मोत्सव 2022 .
มุมมอง 862 ปีที่แล้ว
सद्गुरू श्री संत बाळूमामांचा जन्मोत्सव 2022 .
ग्रामीण भागातील शारदीय नवरात्री उत्सव 2022
มุมมอง 552 ปีที่แล้ว
ग्रामीण भागातील शारदीय नवरात्री उत्सव 2022
अप्रतिम
Om namaha shivay ,,,🙏🙏
❤ देव माझा बाळू मामा ❤
🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari🙏🙏
Jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
।।जय जय बाळुमामा।।
Jai balu mama
jay laxmi mata🙏🙏🙏🙏🙏
👍
Om laxmeye namaha.....🙏
🙏🙏🙏🙏🙏
jotibacya navan changbhala
Apan Sanskriti jaapali pahije
jai ganaraya
jai shri krishna
jai shiv shambho
jai amba mat ki......jay
jai shree rammmmmmm
आई माऊली 🙏🏻🙏🏻
balummachya navan changbhala .....
जय भवानी
jai hanuman
Dev Bappa morya❤🎉
🙏
आई तुळजाभवानी मातेचा उदो... उदो....
Best
🌹🙏
Jai shivray 🙏
Niragash jiwan ashte
Best
Best
Jay swami samarth
Jay swami samarth
Jay swami samarth
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
❤😊😊😊😊yyy6s
1 number
खुप सुंदर
बातमीदारांच्या माहितीसाठी - ज्या गावातील गणेशमंडळांच्या मुलाखती दाखवल्या जात आहेत त्याच गावात आयडियल स्पोर्ट्स क्लब गेली २३ वर्ष हा उत्सव साजरा करतय....बरं हे फक्त साजर करत नाही तर सामाजिक उपक्रमांनी सजलेला हा उत्सव असतो. इको फ्रेंडली हा शब्द जेव्हा माहिती ही नव्हता तेव्हापासून हे मंडळ इको फ्रेंडली उत्सव साजरा करतय...संपूर्ण मुर्ती इको फ्रेंडली असणारे हे आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील एकमेव आणि जिल्ह्यातील पाचवे मंडळ आहे याचा विसर कदाचित बातमीदारांना पडला असावा. विधवांना आरतीचा मान देणारं हे मंडळ आहे, पर्यावरण पूरक गणेश विसर्जन आणि पर्यावरण रक्षणासाठी जागृती करणारे हे मंडळ आहे...त्याचे देखावे दाखवले जातात. आनंदनवासाठी कपडे देणारे हे मंडळ आहे....माळीण दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत करणारे मंडळ आहे.....ज्या काळात डॉल्बी ला बंदी नव्हती तेव्हापासूनच मंडळाने डॉल्बी ला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांना पसंती दिली आहे.. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन पारंपारिक वाद्य मिरवणूकीसाठी आणलं जातं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आयडियलची विसर्जन मिरवणूक बघायला पंचक्रोशीतील लोकांसोबतच तालुक्यातून लोक बघायला येतात यातच सर्व काही आलं.....असो....बातमीदारांनी याचा थोडासा तरी अभ्यास केला असता तरी त्यांच्या ज्ञानात भर पडली असती....गावातील सगळीच मंडळे आपापल्या परीने चांगलं कार्य करत आहेत...पण असं असताना एक मंडळ अशा रितीने वगळणे यातून बातमीदारांची खुपच तटस्थता दिसून येते.....पत्रकारितेला सलाम तुमच्या
आयडियल स्पोर्ट्स क्लब भादवण चे 23 वर्षे पूर्ण झाली, हे पण गणेशोत्सव मंडळ भादवण मध्येच आहे..
आयडियल स्पोर्ट्स क्लब भादवण हे सुद्धा गणेशोत्सव मंडळ आहे अगदी जुनं... त्यांची मुलाखत नाही दाखवली.... की अगोदरच ठरवून मुलाखती घेतल्या आहेत....
Best🙏🙏
Mamache gav😍😘❤
Ganapati bappa morya ❤
Jai shree Krishna 🙏🌸💮
मोराची माहीती पाठवा
राम कृष्ण हरी गुरूदेव 🚩🙏👍
❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏