Shree Brahmvidya
Shree Brahmvidya
  • 97
  • 2 406 901
स्थळपोथी ग्रंथाच्या विमोचन सोहळ्यानिमित्त अभ्यासपूर्ण विवेचन
जीवोध्दारक साधनदाता सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू निरोपित ब्रह्मविद्या सूत्र सिद्धांतावर श्रीगुरुपरंपरान्वये जाणत्या चोवीस पक्षकारांनी भाष्य केले. त्या स्थळभाष्याच्या सुलभ सुसंगत संकलनाला #स्थळपोथी असे म्हणतात. या ग्रंथाच्या विमोचन सोहळ्यानिमित्त हे अभ्यासपूर्ण विवेचन...
#स्थळपोथी
มุมมอง: 3 078

วีดีโอ

आत्मनिर्वेद स्तोत्र
มุมมอง 4.4Kปีที่แล้ว
आत्मनिर्वेद स्तोत्र
महानुभाव अन्वय अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन) अनावरण #महानुभाव_अन्वय
มุมมอง 4.7K2 ปีที่แล้ว
महानुभाव अन्वय अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन) अनावरण महानुभाव संप्रदायातील अभ्यासू साधकांसाठी परमार्ग सेवक श्री. अनिरुद्धजी भावे यांच्या संकल्पनेतून साकारलेले “महानुभाव अन्वय” हा अनुप्रयोग एक वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. लीळाचरित्र, स्मृतिस्थळ, वृद्धाचार, सूत्रपाठ, स्थळपोथी, सरवळे, शोधीनीचा सूत्रपाठ अशा अनेकविध साहित्यलंकारांनी सजलेला हा अनुप्रयोग अभ्यासकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. याचा समावेश तुमच्या भ्र...
ईश्वरनिष्ठेचा महामेरु, पत्राद्वारे भावपुर्ण श्रद्धांजली
มุมมอง 2.1K2 ปีที่แล้ว
ईश्वरनिष्ठेचा महामेरु, पत्राद्वारे भावपुर्ण श्रद्धांजली
कैवल्याच्या वाटेवर
มุมมอง 22K2 ปีที่แล้ว
ईश्वरीय धर्मसाधना अनुष्ठान करणाऱ्या आचारवंतांचं अध्यात्मिक पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व दर्शविणारा ढोऱ्या डोंगराचा अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वांनीच संपूर्ण पहावा असा हा व्हिडिओ
पाठसमुदाय ग्रंथ प्रकाशन सोहळा, भाग - दुसरा
มุมมอง 1.5K2 ปีที่แล้ว
🙏 *रक्षिता प्रभू समर्थ* 🙏 *श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा संपादित* *राजयोग प्रकाशन द्वारा प्रकाशित* *श्री ब्रह्मविद्या युट्यूब चॅनेल द्वारा नियोजित* *पाठसमुदाय ग्रंथ प्रकाशन सोहळा* *भाग - दुसरा* *गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२०* *मार्गदर्शन - आचार्यप्रवर महंत श्रीराहेरकरबाबाजी महानुभाव*, तरडगाव *आचार्यप्रवर महंत श्रीराजधरबाबाजी महानुभाव*, संवत्सर १) पाठसमुदाय ग्रंथ प्रकाशन सोहळ...
पाठसमुदाय ग्रंथ प्रकाशन सोहळा, भाग - पहिला
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
🙏 रक्षिता प्रभू समर्थ 🙏 श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा संपादित राजयोग प्रकाशन द्वारा प्रकाशित पाठसमुदाय ग्रंथ प्रकाशन सोहळा भाग - पहिला *मंगळवार दिनांक ५ आणि ६ ऑक्टोबर २०२१* *या दोन दिवसांत जेष्ठ आचार्यांचे या ग्रंथावर विस्तृत मार्गदर्शन* *प्रास्ताविक*- *महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर*, तरडगाव *मार्गदर्शन - साहित्याचार्य पू.महंत श्रीमामाजी*, वांबोरी *आचार्यप्रवर महंत श्रीहंसराज...
विचारचिरा ( कथाकथन ) प्रबोधक - महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर
มุมมอง 11K2 ปีที่แล้ว
वैदर्भिय काशी ऋध्दिपूरीचे महानुभाव पंथाचे चौथे कृष्ण म्हणजेच श्रीगोविंदप्रभू बाबा. लोकोध्दारक आणि समाजोध्दारक असा हा अवतार. समतेचं तत्व ममतेनं समाजामध्ये रुजविणारे श्रीप्रभूबाबा. आज त्यांचा अवतरण दिन. त्यानिमित्तानं हे *विचारचिरा* कथाकथनाचं श्रद्धायुक्त वाक्पुष्प श्रीगोविंदप्रभू अर्पणमस्तु. #विचारचिरा # कथाकथन
जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण भगवंताना भावपूर्ण पत्र
มุมมอง 3.9K2 ปีที่แล้ว
जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण भगवंताना भावपूर्ण पत्र
अक्षयतृतीया लीळास्मरण, प्रबोधक - महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
जगातील सर्व संपत्ती या नाशिवंत असून ईश्वर ही एकच नित्य अशी संपत्ती आहे. हे जाणून अशा सत्य नित्य जीवोद्धारक परमेश्वराला जीवाने अनन्यभावे शरण जायला हवे. या ईश्वरविहीत ज्ञानोक्त आचरणानेच आपण ही ईश्वरीय संपत्ती प्राप्त करु शकतो.
जाऊ ग्रंथाचिया गावा, विषय - पाठसमुदाय प्रबोधक - पु, महात्मा श्रीगिरीधर कपाटे
มุมมอง 2.4K3 ปีที่แล้ว
जाऊ ग्रंथाचिया गावा, विषय - पाठसमुदाय प्रबोधक - पु, महात्मा श्रीगिरीधर कपाटे
श्री दत्त चिंतन समारोपीय सत्र, गुणवत्ता विकास स्पर्धा परीक्षा निकाल उद्घोषणा
มุมมอง 1.7K3 ปีที่แล้ว
।। श्रीदत्त चिंतन ।। आजचा विषय - श्रीदत्त चिंतन सदराचे समारोपीय सत्र व गुणवत्ता विकास स्पर्धा परीक्षा याच्या निकालाची उद्घोषणा प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही श्रीदत्त चिंतन सदर सादर केले. या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:...
श्रीदत्त चिंतन , (भाग २६) विषय - मनुष्यदेह गुरु, प्रबोधक - महात्मा श्रीनितीनराज बांधकर
มุมมอง 1.7K3 ปีที่แล้ว
।। श्रीदत्त चिंतन ।। आजचा विषय - मनुष्यदेह गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनितीनराज बांधकर श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत. या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थ...
श्रीदत्त चिंतन (भाग २५) विषय - भिंगुरटी गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसात्विकमूनी मूळावकर
มุมมอง 1.5K3 ปีที่แล้ว
।। श्रीदत्त चिंतन ।। आजचा विषय - भिंगुरटी गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसात्विकमूनी मूळावकर श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत. या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन सं...
श्रीदत्त चिंतन (भाग २४) विषय - कातीण गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीगोपालराज कपाटे
มุมมอง 1.5K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग २४) विषय - कातीण गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीगोपालराज कपाटे
श्रीदत्त चिंतन (भाग २३) विषय - सेलारा गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनितीनराज बांधकर
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग २३) विषय - सेलारा गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनितीनराज बांधकर
श्रीदत्त चिंतन (भाग २२ ) विषय - सर्प गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनिलेशराज राहेरकर
มุมมอง 1.5K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग २२ ) विषय - सर्प गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनिलेशराज राहेरकर
श्रीदत्त चिंतन (भाग २१ ) विषय - कुमारी गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर
มุมมอง 2.8K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग २१ ) विषय - कुमारी गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर
श्रीदत्त चिंतन (भाग २० ) विषय - बाळ गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनिलेशराज राहेरकर
มุมมอง 1.7K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग २० ) विषय - बाळ गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनिलेशराज राहेरकर
श्रीदत्त चिंतन (भाग १९ ) विषय - कुरुर गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीगोपालराज कपाटे
มุมมอง 1.5K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग १९ ) विषय - कुरुर गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीगोपालराज कपाटे
श्री दत्त चिंतन ( भाग १८) विषय- पिंगळा गुरु प्रबोधक - महात्मा श्रीनितीनराज बांधकर
มุมมอง 2.3K3 ปีที่แล้ว
श्री दत्त चिंतन ( भाग १८) विषय- पिंगळा गुरु प्रबोधक - महात्मा श्रीनितीनराज बांधकर
श्रीदत्त चिंतन. (भाग १७) विषय - मीन गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर
มุมมอง 2.7K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन. (भाग १७) विषय - मीन गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर
श्रीदत्त चिंतन (भाग १६) विषय - कृष्णसारु (हरीण) गुरु, प्रबोधक - पू.महात्मा श्रीसात्विकमूनी मूळावकर
มุมมอง 1.8K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग १६) विषय - कृष्णसारु (हरीण) गुरु, प्रबोधक - पू.महात्मा श्रीसात्विकमूनी मूळावकर
श्रीदत्त चिंतन ( भाग १५) विषय - मधमाशी गुरु, प्रबोधक - पू. महात्मा श्रीनिलेशराज राहेरकर
มุมมอง 1.5K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन ( भाग १५) विषय - मधमाशी गुरु, प्रबोधक - पू. महात्मा श्रीनिलेशराज राहेरकर
श्रीदत्त चिंतन ( भाग १४ ) विषय - गज ( हत्ती ) गुरु प्रबोधक - पू. महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर
มุมมอง 2.2K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन ( भाग १४ ) विषय - गज ( हत्ती ) गुरु प्रबोधक - पू. महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर
श्रीदत्त चिंतन (भाग १३ ) विषय - मधुकर गुरु प्रबोधक - पू. महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर
มุมมอง 2.1K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग १३ ) विषय - मधुकर गुरु प्रबोधक - पू. महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर
श्रीदत्त चिंतन (भाग १२) विषय - उदधी ( समुद्र ) गुरु प्रबोधक - महात्मा श्रीनिलेशराज राहेरकर
มุมมอง 1.7K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग १२) विषय - उदधी ( समुद्र ) गुरु प्रबोधक - महात्मा श्रीनिलेशराज राहेरकर
श्रीदत्त चिंतन (भाग११) विषय- पतंग गुरु प्रबोधक - पू. महात्मा श्रीगोपालराज कपाटे
มุมมอง 1.9K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग११) विषय- पतंग गुरु प्रबोधक - पू. महात्मा श्रीगोपालराज कपाटे
श्रीदत्त चिंतन (भाग १०) विषय - आरु(अजगर) गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसात्विकमूनी मुळावकर
มุมมอง 1.7K3 ปีที่แล้ว
श्रीदत्त चिंतन (भाग १०) विषय - आरु(अजगर) गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसात्विकमूनी मुळावकर
।| गीतामहात्म्य ।| प्रबोधक ~ महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
।| गीतामहात्म्य ।| प्रबोधक ~ महात्मा श्रीसुरेशराज राहेरकर

ความคิดเห็น

  • @pravinmahajan3277
    @pravinmahajan3277 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤ आमु पन खडकुली गेले हाय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय ❤❤❤❤ Jay Shri Krishna 🎉🎉🎉

  • @vaishubelsarebelsare9618
    @vaishubelsarebelsare9618 3 วันที่ผ่านมา

    Sashtang dandvat pranam 🙏🙏

  • @RajashariSutar
    @RajashariSutar 8 วันที่ผ่านมา

    Dandavat pranam

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 8 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर दर्जेदार रचना आणि सुरेल चाल आणि गोड आवाज एकुणच उपयुक्त भक्ती गीत,'प्रसाद सेवा ' //दंडवत प्रणाम्//

  • @rutujaaringale3119
    @rutujaaringale3119 11 วันที่ผ่านมา

    दंडवत्त प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @mukundchaudhari9285
    @mukundchaudhari9285 11 วันที่ผ่านมา

    🙏🌹 DANDAVAT PRANAM

  • @sachinsawarkar9249
    @sachinsawarkar9249 12 วันที่ผ่านมา

    दंडवत प्रणाम

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 18 วันที่ผ่านมา

    Dandawat pranam baba.

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    🌹🌹👏👏🌹🌹

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    Dadavata paranam 🎉

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    Dadavata paranam 🎉

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    Dadavata paranam 🎉

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    Dadavata paranam 🎉

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    Dadavata paranam 🎉

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    Dadavata paranam 🎉

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    Dadavata paranam 🎉

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    Dadavata paranam 🎉

  • @vaishalibankar9535
    @vaishalibankar9535 22 วันที่ผ่านมา

    Dadavata paranam 🎉

  • @VishakhaV-eh9uc
    @VishakhaV-eh9uc 28 วันที่ผ่านมา

    0:35 0:36

  • @shrichakradharswami2400
    @shrichakradharswami2400 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤I love you

  • @akshaytanksale7058
    @akshaytanksale7058 หลายเดือนก่อน

    Dadavat pranam baba kup chana Prasad Deva samor Lila aatavataat dadavat pranam

  • @474snehalbodke5
    @474snehalbodke5 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम 🙏

  • @alpeshbombe5762
    @alpeshbombe5762 หลายเดือนก่อน

    सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय

  • @alpeshbombe5762
    @alpeshbombe5762 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम

  • @vamanraopatil
    @vamanraopatil หลายเดือนก่อน

    Dandwat Pranam

  • @VasantMungal
    @VasantMungal หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम

  • @keshavmunidadalonarkar1613
    @keshavmunidadalonarkar1613 หลายเดือนก่อน

    दण्डवत प्रणाम दादा 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏 केशव मुनी दादा लोणारकर

  • @dhananjay_km111
    @dhananjay_km111 2 หลายเดือนก่อน

    ❤❤😊❤

  • @VasantMungal
    @VasantMungal 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम🙏🌺🌺

  • @user-ok9gq6hu1j
    @user-ok9gq6hu1j 2 หลายเดือนก่อน

    👏🏻दंडवत प्रणाम

  • @amoldhone9007
    @amoldhone9007 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @santoshtekade2078
    @santoshtekade2078 2 หลายเดือนก่อน

    खूप खूप शुभेच्छा

  • @aaradhyakate1015
    @aaradhyakate1015 2 หลายเดือนก่อน

    मी पहिल्यांदाच प्रसादसेवा ऐकली खुप छान वाटल लीळाचरित्र वाचून झाल्यावर आपण काही दिवसानंतर विसरतो पण प्रसादसेवा ऐकल्यावर सर्व लिळा आठवतात ऐकून समाधान मिळते मनात जे विचार चालू असतात ते निघुन जातात दंडवत प्रणाम 😊

  • @swanandgarud9923
    @swanandgarud9923 2 หลายเดือนก่อน

    Dandvat pranam🙏

  • @MaheshAher-rj8sd
    @MaheshAher-rj8sd 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम 🙏🦚

  • @vamanjadhav-mb6tk
    @vamanjadhav-mb6tk 2 หลายเดือนก่อน

    प्रसाद सेवा बाबाजी मला खूप आवडते दररोज मी सकाळ-संध्याकाळ आहे तो दंडवत प्रणाम

  • @vamanjadhav-mb6tk
    @vamanjadhav-mb6tk 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी यांना दंडवत प्रणाम

  • @fulchandgharge1653
    @fulchandgharge1653 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम जय श्री पंचकृष्ण अवतार

  • @chaitalisonar6068
    @chaitalisonar6068 2 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम

  • @sanjayramteke3046
    @sanjayramteke3046 3 หลายเดือนก่อน

    🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @dattatraytambe4005
    @dattatraytambe4005 3 หลายเดือนก่อน

    Dandavt pranam! Tasmai shri Guruve Namha!

  • @dattatraytambe4005
    @dattatraytambe4005 3 หลายเดือนก่อน

    Dandavt pranam! Tasmai shri Guruve Namha!

  • @dattatraytambe4005
    @dattatraytambe4005 3 หลายเดือนก่อน

    Dandavt pranam! Tasmai shri Guruve Namha!

  • @dattatraytambe4005
    @dattatraytambe4005 3 หลายเดือนก่อน

    Dandavt pranam! Tasmai shri Guruve Namha!

  • @shashikantgawande4898
    @shashikantgawande4898 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम ❤❤बाबा

  • @SangitaTarte
    @SangitaTarte 3 หลายเดือนก่อน

    Good

  • @sushmalande7170
    @sushmalande7170 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्राणाम

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 หลายเดือนก่อน

    Adarniya param puja baba Ane tapasve satna mahanta Yana dandvt pranam

  • @sunitapatange9185
    @sunitapatange9185 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम खुप सुंदर कल्पना आहे .

  • @rupalisawant7633
    @rupalisawant7633 3 หลายเดือนก่อน

    QR code व उल्लेखला ग्रंथ कुठे मिळेल? दंडवत प्रणाम 🙏 अतिशय महत्वपूर्ण उपक्रम.