- 203
- 764 949
Damyanti recipe's
India
เข้าร่วมเมื่อ 30 ต.ค. 2021
आपण एक गृहिणी आहोत. स्वयंपाक हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. कधी कधी कंटाळा येतो पण स्वयंपाक आपण करतोच. उलट तो स्वयंपाक अधिक रुचकर कशा प्रकारे होईल यासाठी आपला प्रयत्न असतो. स्वयंपाक चांगला होण्यासाठी अगदीच महागडे मसाले किंवा सामन उपलब्ध असलेच पाहिजे असे नाही तर तो स्वयंपाक मन लावून केला तर कमीत कमी सामुग्रीतही अधिक चांगला होऊ शकतो. हेच दाखविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न.
या प्रयत्नांना मला तुमची साथ हवीच. तरच हे शक्य होईल. या साठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏🙏🙏
या प्रयत्नांना मला तुमची साथ हवीच. तरच हे शक्य होईल. या साठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏🙏🙏
अळूचं फदफदं /अळूची पातळ भाजी अशी बनवली तर बोट चाटत बसाल #viralvideos #food #easyrecipe
अळूचं फदफदं /अळूची पातळ भाजी अशी बनवली तर बोट चाटत बसाल #viralvideos #food #easyrecipe
มุมมอง: 21
วีดีโอ
तुम्ही अळूवडी अशीच बनवता ना? #viralvideos #cooking #recipe
มุมมอง 38วันที่ผ่านมา
तुम्ही अळूवडी अशीच बनवता ना? #viralvideos #cooking #recipe
अप्रतिम अशी शेवयांची खीर बनली #food #viralvideos #cooking #marathi
มุมมอง 2628 วันที่ผ่านมา
अप्रतिम अशी शेवयांची खीर बनली #food #viralvideos #cooking #marathi
रानभाजी भान भित्री तुम्ही कधी बनवलीय का?#viralvideos #cooking #recipe
มุมมอง 842หลายเดือนก่อน
रानभाजी भान भित्री तुम्ही कधी बनवलीय का?#viralvideos #cooking #recipe
अतिशय औषधी अशी कुड्याच्या शेंगांची रानभाजी #viralvideos #marathi #viral_video
มุมมอง 26หลายเดือนก่อน
अतिशय औषधी अशी कुड्याच्या शेंगांची रानभाजी #viralvideos #marathi #viral_video
या पद्धतीने कांदा भजी एकदा करून बघाच #viral #viralvideos #cooking #marathi
มุมมอง 179หลายเดือนก่อน
या पद्धतीने कांदा भजी एकदा करून बघाच #viral #viralvideos #cooking #marathi
तुम्ही कटला मासा या पद्धतीने नक्की करून बघा चवीत फरक जाणवेल 😋#viral #viralvideos #recipe
มุมมอง 321หลายเดือนก่อน
तुम्ही कटला मासा या पद्धतीने नक्की करून बघा चवीत फरक जाणवेल 😋#viral #viralvideos #recipe
तेऱ्याचे भजी आणि भाजी #viral #viralvideos #ranbhaji
มุมมอง 811หลายเดือนก่อน
तेऱ्याचे भजी आणि भाजी #viral #viralvideos #ranbhaji
शेवलोनी तुम्ही कधी बनवलाय का? #viral #marathireceipe #viralvideos #ranbhaji
มุมมอง 5802 หลายเดือนก่อน
शेवलोनी तुम्ही कधी बनवलाय का? #viral #marathireceipe #viralvideos #ranbhaji
भर पावसात बिना चुलीची शेवळी बघा कशी वाळवली #viral #viralvideos #marathi #valvan
มุมมอง 372 หลายเดือนก่อน
भर पावसात बिना चुलीची शेवळी बघा कशी वाळवली #viral #viralvideos #marathi #valvan
शेवळ्याची भाजी अश्या प्रकारे केली तर अजिबात खखावणार (खाजवणार )नाही #viral #viralvideos #marathi
มุมมอง 9152 หลายเดือนก่อน
शेवळ्याची भाजी अश्या प्रकारे केली तर अजिबात खखावणार (खाजवणार )नाही #viral #viralvideos #marathi
चिंबोरिचा झणझणीत असा रस्सा 🦀🦀#viral #viralvideos #chimbori#marathireceipe #marathi#crab
มุมมอง 562 หลายเดือนก่อน
चिंबोरिचा झणझणीत असा रस्सा 🦀🦀#viral #viralvideos #chimbori#marathireceipe #marathi#crab
मुतखड्याच्या आजारावर अत्यंत औषधी अशी कुर्डुची भाजी #viral #viralvideos #marathi
มุมมอง 342 หลายเดือนก่อน
मुतखड्याच्या आजारावर अत्यंत औषधी अशी कुर्डुची भाजी #viral #viralvideos #marathi
हिरव्या मुगान पेक्षा या मुगान ची भाजी अधिक चवीष्ट #viral #viralvideos #marathireceipe
มุมมอง 292 หลายเดือนก่อน
हिरव्या मुगान पेक्षा या मुगान ची भाजी अधिक चवीष्ट #viral #viralvideos #marathireceipe
अप्रतिम अशी भाजी बनवायची आहे तर टाका हा पदार्थ #viral #viralvideos #cooking
มุมมอง 322 หลายเดือนก่อน
अप्रतिम अशी भाजी बनवायची आहे तर टाका हा पदार्थ #viral #viralvideos #cooking
बटाट्या पासून बनवला मी हा पदार्थ #viral #viralvideos #snacks
มุมมอง 242 หลายเดือนก่อน
बटाट्या पासून बनवला मी हा पदार्थ #viral #viralvideos #snacks
आज बनवली कोळंबी बिर्याणी #viral #viralvideos #prawns
มุมมอง 692 หลายเดือนก่อน
आज बनवली कोळंबी बिर्याणी #viral #viralvideos #prawns
आज बनवली गवार बटाटा रस्सा भाजी #viral #viralvideo #cooking
มุมมอง 682 หลายเดือนก่อน
आज बनवली गवार बटाटा रस्सा भाजी #viral #viralvideo #cooking
सुकवलेल्या कांद्याचे फायदे कितीतरी #viral #viralvideos #tips
มุมมอง 172 หลายเดือนก่อน
सुकवलेल्या कांद्याचे फायदे कितीतरी #viral #viralvideos #tips
सुरणाचे वडे (सांडगे )बनविण्याची माझी ही सोपी पद्धत #viral #viralvideos #valvanrecipe
มุมมอง 643 หลายเดือนก่อน
सुरणाचे वडे (सांडगे )बनविण्याची माझी ही सोपी पद्धत #viral #viralvideos #valvanrecipe
पळसाच्या पानामध्ये चिकन भाजून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल #viral #viralvideos #chicken
มุมมอง 403 หลายเดือนก่อน
पळसाच्या पानामध्ये चिकन भाजून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल #viral #viralvideos #chicken
उडीद डाळीचे पापड आमच्या कडे या पद्धतीने बनवतात #viral #viralvideos #papad #homemade
มุมมอง 3.6K3 หลายเดือนก่อน
उडीद डाळीचे पापड आमच्या कडे या पद्धतीने बनवतात #viral #viralvideos #papad #homemade
फाटलेल्या दुधापासून बनवल्या मी तेलाच्या भाकरी 👌#viral #recipe #marathireceipe
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
फाटलेल्या दुधापासून बनवल्या मी तेलाच्या भाकरी 👌#viral #recipe #marathireceipe
मिर्ची, आंबा आणि करवंदचे मिक्स लोणचे 😋#viral_video #homemade #viralvideos #मराठी
มุมมอง 1483 หลายเดือนก่อน
मिर्ची, आंबा आणि करवंदचे मिक्स लोणचे 😋#viral_video #homemade #viralvideos #मराठी
करवंदाच लोणच बनवा सोप्या पद्धतीने😋#viralvideos #homemade #viral #marathi #marathirecipe
มุมมอง 2663 หลายเดือนก่อน
करवंदाच लोणच बनवा सोप्या पद्धतीने😋#viralvideos #homemade #viral #marathi #marathirecipe
गोडाचा शिरा बनवला माझ्या पध्दतीने😋#viral#viralvideos #viral_video#viralvideo #shira
มุมมอง 3943 หลายเดือนก่อน
गोडाचा शिरा बनवला माझ्या पध्दतीने😋#viral#viralvideos #viral_video#viralvideo #shira
औषधी गुणधर्म असलेली कुड्याच्या फुलांची अप्रतिम भाजी#viral #viralvideos#homemade#cooking
มุมมอง 904 หลายเดือนก่อน
औषधी गुणधर्म असलेली कुड्याच्या फुलांची अप्रतिम भाजी#viral #viralvideos#homemade#cooking
करवंदांची झणझणीत चटणी करा या पध्दतीने😋#viral #viral_video #homemade#chatni
มุมมอง 6304 หลายเดือนก่อน
करवंदांची झणझणीत चटणी करा या पध्दतीने😋#viral #viral_video #homemade#chatni
लाल तिखट न वापरता बनवला हेल्दी पाया सूप तोही चुलीवर#viral #viralvideos #cooking 🍲
มุมมอง 344 หลายเดือนก่อน
लाल तिखट न वापरता बनवला हेल्दी पाया सूप तोही चुलीवर#viral #viralvideos #cooking 🍲
बोकडाच्या मुंडीचा झणझणीत रस्सा बनविण्याची सोपी पद्धत#viral #viral_video #video #cooking
มุมมอง 954 หลายเดือนก่อน
बोकडाच्या मुंडीचा झणझणीत रस्सा बनविण्याची सोपी पद्धत#viral #viral_video #video #cooking
खूप छान झाली अळू ची भाजी मस्त 👌 ❤❤
😊धन्यवाद ताई🙏
खूप छान अळूवडी मस्त 👌 ❤❤
Thanks tai😊
Aluchey panana pith maghcheya bajune lavtat , pudhcheya bajune nhave 🤔
😊
Khup Chan Tai 👌👌👌👌👌👌
Thanks❤
Mast ❤
Thanks❤
Tumche gav kont ahe
chariv
chariv
Bhao he spot kuthe ahe Jara sangal ka
Aadivli
aadivli
गुल कीती घेतला सांगा
गूळ नाही गुळीचे पाणी वापरतात. ते कस बावतात त्याची रेसिपी टाकली आहे. माफ करा मी उशिरा रिप्लाय देते 🙏
Vatan recepi
ग्रेव्ही रेसिपी ❤
Khup chan
@@shaileshbhoir2042 ☺❤
Nice👌Tasty and healthy recipe…Keep it up 😊
Thanks❤
Kont gav ahe tumch....nice video ❤
Mala trr khup varsh zale ahet mi खाल्ले nahi😢
Nice👌👌
Thanks tai
मीठ जास्त टाकलत
आंबट होती ना
मी तर पहिल्यांदाच बघतो आहे हे
कधी करता आलं तर नक्की करा खूपच छान आणि पौष्टिक असत 😊
ते कापताय ते काय आहे
शेवळी ही रानभाजी आहे
Khupch Chan Tai helpful video
Thanks tai 😊
अत्यंत सोपी पद्धत आहे.भाजी पाठवा 😊
भाजी बनवली की पाठवते 😊
किती सोप्या पध्दतीने लवकर वाळवली😅
Thanks 🙏
खूप छान सुकवलात 👌 👌
धन्यवाद ताई ❤️
मि ही भाजी कधीच नाही पाहीले आज तूमचे विडीओ पाहून माहिती झाली
पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे ही. कधी मिळाली तर नक्की या पध्दतीने करून बघा. खूप छान लागते
काय आहे
शेवळी (रानभाजी)
Hi khali
😊
Khup chan😂
😊
Ho aami pan aanto dogaratu
Mast❤
Ho
खूप छान केला खेकडा रस्सा मस्त 👌 👌
Karna ti... आम्ही टोपली टोपली भरून हाडतो 😅 करवंद
भारी😊
godhadi papad varchi kiti vela thwaychi godhadi kadhlywar lagech dabyta bhrayche ka
Papad vakde hoau naye mhanun takaychi aste. 7te8 taas thevavi. Ole papad astana godhdi theu naye. Sadharan suklyavar thevavi. Nantar 1 tasane papad bharu shakto
Ho ❤
😊❤
आमच्या विदर्भ मधे कारबीट म्हणतात याला
ताई विदर्भात ही मिळतात हे मला तुमच्या कमेंट मुळ समजल. खूप धन्यवाद ताई❤
खूप छान बनवलात ताई आपल्याला भाजी भेटली पण मस्त 👌 👌
धन्यवाद ताई🙏❤
Khaalli
🙂
बाई आम्ही विदर्भात राहतो कसे खायचे😊
Tondane khay che 😂😂😂😂
❤
😊❤
तिल कमीज टकले मौसी
😂
Mast❤😋👍
Thanks❤
खूप छान मुगाची भाजी 👌 👌
धन्यवाद ताई🙏🙏❤
Usarani to danda khadi la jatana khup karavand milatat.taji khatana maja tete. Ithe mi vikat gheun khate.
Usarani to danda khadi la jatana khup karavand milatat.taji khatana maja tete. Ithe mi vikat gheun khate.
Ghanerde ase mase kon krt ka? Aadhi mase saf karayche
तूम्ही व्हिडिओ न ऐकताच कमेंट केली. ते मासे साफ करूनच बनवले🙏🙏
खुप छान आहे काळी मैना
😊❤
Nice super tasty yummy yummy 😋
Thanks❤
चीवनी म्हणतात अलिबाग ला माझ्या माहेरी ही मच्छी भेटते...
आम्ही खाल्ली आहेत हि फळ
आम्ही खाल्ली आहेत
खूप छान बनवलात ताई भाजी 👌 👌
धन्यवाद ताई🙏🙏❤
Khup chan recipes aahet tai tumchya
धन्यवाद 🙏🙏
Ho