- 46
- 40 755
Mr. MCom Wala 🌟
เข้าร่วมเมื่อ 30 เม.ย. 2020
Dream 1k🌟🙂: सत्यम् शिवम् सुंदरम् -🌟
श्री जोतिबा दर्शन🚩#kolhapur#minivlog#kokanlife
श्री जोतिबा दर्शन🚩#kolhapur#minivlog#kokanlife
มุมมอง: 20
วีดีโอ
Marleshwar Mandir kokan ,पहिल्यांदाच भाऊ मी सोबत गाडी घेऊन फिरायला गेलो#kokanlife#shivmandir#vlog
มุมมอง 14828 วันที่ผ่านมา
Marleshwar Mandir kokan ,पहिल्यांदाच भाऊ मी सोबत गाडी घेऊन फिरायला गेलो#kokanlife#shivmandir#vlog
आज गुरांसाठी माळावर जाऊन चारा घेऊन आलो 🌾🌾!#minivlog#kokanlife#kokan
มุมมอง 185หลายเดือนก่อน
आज गुरांसाठी माळावर जाऊन चारा घेऊन आलो 🌾🌾!#minivlog#kokanlife#kokan
गावी पाणी नाही आले 😨,रानात जाऊन पियाच्या पाण्याचे पॅंप आणले.#villagelife#kokanlife
มุมมอง 313หลายเดือนก่อน
गावी पाणी नाही आले 😨,रानात जाऊन पियाच्या पाण्याचे पॅंप आणले.#villagelife#kokanlife
माझा गावाकडचा दुसरा दिवस , आजचे माझे नियोजन कसे आहे ?#kokan#minivlog#kokanlife
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
माझा गावाकडचा दुसरा दिवस , आजचे माझे नियोजन कसे आहे ?#kokan#minivlog#kokanlife
मी कायमचा गावाला आलो 😌#kokanlife#villagelife
มุมมอง 1.9K2 หลายเดือนก่อน
मी कायमचा गावाला आलो 😌#kokanlife#villagelife
आमच्या गावाकडील भजन , एकदा नक्कीच पहा.#kokan#viralvideo
มุมมอง 2532 หลายเดือนก่อน
आमच्या गावाकडील भजन , एकदा नक्कीच पहा.#kokan#viralvideo
हरवली पाखरे , खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो . ई १० #kokan#scool#viralvideo
มุมมอง 3073 หลายเดือนก่อน
हरवली पाखरे , खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो . ई १० #kokan#scool#viralvideo
आमच्या गावाकडील गौरी गणपती विसर्जन 🥺🥹#bappa#vlog
มุมมอง 1833 หลายเดือนก่อน
आमच्या गावाकडील गौरी गणपती विसर्जन 🥺🥹#bappa#vlog
न संपणार असा प्रवास , जीवन #kokan#viral
มุมมอง 4345 หลายเดือนก่อน
न संपणार असा प्रवास , जीवन #kokan#viral
आज पावसाळी विहीर बघायला गेलो , दिवस बदलतात फक्त संयम् ठेवा😌#viral#kokannewsupdate
มุมมอง 3266 หลายเดือนก่อน
आज पावसाळी विहीर बघायला गेलो , दिवस बदलतात फक्त संयम् ठेवा😌#viral#kokannewsupdate
तर असा झाला शेवटचा गोंधळ , नक्कीच पाहा 🥹#viral#kokan#गोंधळ
มุมมอง 4866 หลายเดือนก่อน
तर असा झाला शेवटचा गोंधळ , नक्कीच पाहा 🥹#viral#kokan#गोंधळ
आम्ही आज खुपच मासे पकडले ,कोकणातील चडणीचे मासेमारी🐟🐟🥹#viral#kokan#vlog#fishing#marathi
มุมมอง 4787 หลายเดือนก่อน
आम्ही आज खुपच मासे पकडले ,कोकणातील चडणीचे मासेमारी🐟🐟🥹#viral#kokan#vlog#fishing#marathi
गावाकडचा पहिला पाऊस राव😍#viral#kokanvlog#village#vlog#kokani
มุมมอง 4287 หลายเดือนก่อน
गावाकडचा पहिला पाऊस राव😍#viral#kokanvlog#village#vlog#kokani
जोगवागीते नक्कीच पहा कोकणातील गोंधळ पद्धत😊#viral#viral#kokan
มุมมอง 1K7 หลายเดือนก่อน
जोगवागीते नक्कीच पहा कोकणातील गोंधळ पद्धत😊#viral#viral#kokan
गोंधळगीते पार्ट २, एकदा नक्कीच वीडियो पाहा भाऊसोबत गाण गायलेलें क्षण😍#kokan#viral
มุมมอง 1.1K7 หลายเดือนก่อน
गोंधळगीते पार्ट २, एकदा नक्कीच वीडियो पाहा भाऊसोबत गाण गायलेलें क्षण😍#kokan#viral
दुष्काळ हा मानवनिर्मित की निसर्गनिर्मित ?, असा असतो आमच्या इकडे मे महिना😟#kokan
มุมมอง 7247 หลายเดือนก่อน
दुष्काळ हा मानवनिर्मित की निसर्गनिर्मित ?, असा असतो आमच्या इकडे मे महिना😟#kokan
नक्कीच पहा आम्ही आंबेचे गोंधळी🥹 (गोंधळेवाडी)#kokan#gondhal
มุมมอง 5468 หลายเดือนก่อน
नक्कीच पहा आम्ही आंबेचे गोंधळी🥹 (गोंधळेवाडी)#kokan#gondhal
एकदा गावाकडचा फणस खाल्लच🤪#vlog#kokan#viral#village
มุมมอง 1318 หลายเดือนก่อน
एकदा गावाकडचा फणस खाल्लच🤪#vlog#kokan#viral#village
आज तर खुपच कामे झाली गावी 😅#kokan#vlog#viral
มุมมอง 6318 หลายเดือนก่อน
आज तर खुपच कामे झाली गावी 😅#kokan#vlog#viral
तर अशी झाली सकाळची सुरुवात🙂#kokan#vlog
มุมมอง 3838 หลายเดือนก่อน
तर अशी झाली सकाळची सुरुवात🙂#kokan#vlog
कशी आहे गावकडची पद्धत ,चिकन बनवायची 😋#kokan#vlog
มุมมอง 4838 หลายเดือนก่อน
कशी आहे गावकडची पद्धत ,चिकन बनवायची 😋#kokan#vlog
पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो(गोंधळेवाडी)#vlog#viral#village#kokan#holi#shimano
มุมมอง 1999 หลายเดือนก่อน
पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो(गोंधळेवाडी)#vlog#viral#village#kokan#holi#shimano
तर असा आहे कोकणचा शिमगा।🚩(गोंधळेवाडी)#vlog#kokan#kokanvillage
มุมมอง 3289 หลายเดือนก่อน
तर असा आहे कोकणचा शिमगा।🚩(गोंधळेवाडी)#vlog#kokan#kokanvillage
कोकणातलो शिमगो,आमची वाडी आमचा शिमगो#viral#vlog#kokan
มุมมอง 3389 หลายเดือนก่อน
कोकणातलो शिमगो,आमची वाडी आमचा शिमगो#viral#vlog#kokan
कोकणी माणसाच्या जीवनातलं सुखं😍#viral#vlog#village#kokan#kokanvillage
มุมมอง 7469 หลายเดือนก่อน
कोकणी माणसाच्या जीवनातलं सुखं😍#viral#vlog#village#kokan#kokanvillage
🥹Finally dream complete!! एक स्वप्नं आज पूर्ण झाल Mr.mcom वाल्याच❤️#dream#dreambike#vlogger
มุมมอง 34610 หลายเดือนก่อน
🥹Finally dream complete!! एक स्वप्नं आज पूर्ण झाल Mr.mcom वाल्याच❤️#dream#dreambike#vlogger
एक अनुभव माझ्या कोकणातल्या गावाकडचा😍#vlog#vlogger#kokan#kokanvillage
มุมมอง 1.1K10 หลายเดือนก่อน
एक अनुभव माझ्या कोकणातल्या गावाकडचा😍#vlog#vlogger#kokan#kokanvillage
Kokan villages , कोकणातलं माझं गांव#viral#vlog#kokan#kokanvlog
มุมมอง 89310 หลายเดือนก่อน
Kokan villages , कोकणातलं माझं गांव#viral#vlog#kokan#kokanvlog
एक अनुभव घाटमाथचा😍 कोकण ते सातारा 😍#vlog#kokan#subscribe
มุมมอง 65810 หลายเดือนก่อน
एक अनुभव घाटमाथचा😍 कोकण ते सातारा 😍#vlog#kokan#subscribe
मस्त खुप छान भक्तीमय वातावरण 👌👌🙏🙏
खरच खुप खुप सुंदर निसर्गरम्य व्हिडिओ ❤❤❤👌👌 मी मिस केला यार 😢
खुप छान ब्लॉग झाला आहे 👌👌👍
Ek no. Bhava ❤
धन्यवाद भाऊ❣️
रॉयल शेतकरी # भावा तुझ्या जिद्धीला सलाम 🚩
🙏🏻❤
Mast bhau
❤❤❤❤
Bhava ksa aahes 🙂↔️
पाणी नसल्याने किती प्रॉब्लेम होतो यार
Ha kaka 😌
❤❤❤
❤❤
कवलारु चे घर खूप छान दिसतात कोकणात
हा दादा , कधीतरी माझ्या कोकणात या 👏
आता सर्व जण उठ सूट मुंबईला जातात मी पण होतो मुंबईत आता गावी व्यवसाय करतो कॅटरिंग आणि गॅस अजन्सी आहे व्यवसाय एकच करू नको दोन तरी किमान असावेत
बरोबर अहे दादा , माझ्या कडे पण काही व्यवसाय आहेत , पण माझा विचार चालू आहे पहिले ते व्यवसाय शिकून घ्यावे नंतर कार्य करावे 👏
❤
😊😊😊😊❤
खुप छान. गावच्या जिवना बद्दल खुप चांगली माहीती 👌👌👍
Tnq kaka ❤
❤
चॅनेल वर नवीन असल्यामुळे गाव तालुका जिल्हा सांगत जा
नक्कीच दादा 🙏🏻 माझ गांव : चिपळून , ओमळी ; रत्नागिरी 🙏🏻
भावा गावी आला आहेस खूप खूप धन्यवाद ....आता अस काही तरी करून दाखव की जेणे करून 10 जन प्रेरित होऊन आपापल्या गावी जाऊन वेवसाय किंवा इतर काहीतरी करतील आणि आपला गाव जपतील .. दादा हि आपली लास्ट पिडी आपण नाही काही केले तर आपली मुलानं ला हेच वाटेल गावी काही नाही .....👍😊
नक्कीच दादा 🙏🏻 मी स्वतःला खुप काही कसणार आहे , मला जरा वेळ लागेल सगळं सिद्ध करायला की मी गावी का आलो पण आज मी या पिढीला दाखवून देणार आहे की गावी राहून पण पुढे जावू शकतो आणि काहीही करू शकतो : फक्त स्वतःचा व्यवसाय ह्यात खूप वेळ लागेल ; पण नक्कीच करुन दाखवेन 🙏🏻😌
दादा गाव सांग कोणतं आहे
चिपळूण : ओमळी गांव 🙏🏻
कोणतं गाव आहे हे गावी राहण्याचा चांगला निर्णय घेतला कशली मुंबई आमचं गाव नाही ना म्हणून हे तुमचे विडियो बघते आहे आणि समाधान मानते
माझं गांव चिपळूण : ओमळी , मी गावी आलो कारण खुप आहेत पण मी खचून जाणारा माणूस नाही आहे कारण मला काहीतरी नवीन करायचं आहे माझ्या आईवडील साठी! माझ जेपण एज्युकेशन झाल आहे तस मला जॉब नाही मिळत , कारण मुंबई मधे खूप लोक आहेत ते फक्त फायदा घेतात ! आणि मला मातलबी दुनिया नाही आवडत🙏🏻
बरोबर आहे
केव्हा कोकणामध्ये फिरा खुप तुमच मन समाधान होईल, कोकणामधील मानसं , गांव, नद्या , डोंगर, माणुसकी खुप काही सार आपणास अनुभव्यास मिळेल 👏
चांगल्या प्रगतीच्या दोन गायी किंवा म्हैशी घे आणि दुधाचा धंदा सुरू कर
हा दादा हे तर आहे सगळं पण मला आजून काहीतरी वेगळं करायचं आहे , मी निर्णय घेतलाय तो विचार करुन घेतलाय , पण मला साध्यातरी स्वतःला व स्वतःवर मेहनत घ्यावी लागेल👏👍🔥
आज पहिल्यांदा विडियो बघितला छान निर्णय घेतलाय गावी राहण्याचा पण गावी राहून काय करणार ते सांग किंवा त्याचा विडियो बनव म्हणजे व्यवसाय किंवा इतर काय करणार ते सांग अस मला वाटते आवडला विडियो
आज माझ जे एज्युकेशन झालं आहे तस मला जॉब मिळत नाही. मुंबई मधे राहणं खुप अवघड वाट्ट पण मी हरणार नाही आहे , कारण माझे आईवडील ह्यांच्यासाठी हया जीवनात काही तरी करायचं आहे ! आणि गावला राहून काय करणार तर माझा ऑनलाईन बिज़नेस किवा मी स्वतःला कोणत्याही जबाबदारी तयार करणार कारण मला लाईफ मधे हार नाही मानायची आहे 😊
खुप छान 👌👌👍
😮😮
Yek no Balu Bhai ❤🎉
💫👌
Nice
खूप छान व्हिडिओ x sobat
❤❤❤
खुप छान व्हिडिओ झाला मला माझ्या 10 वीची बॅच ची आठवण झाली❤❤❤👌👌👌😢
Aapali yaari♥️
❤
मस्त खुप छान विसर्जन सोहळा ♥️👌👌🙏🙏
I love you bro ...🎉 Ganpati bappa morya
Ganapati bappa morya ❤
So beautiful so elevated just looking like a wow