![Nandini Gore](/img/default-banner.jpg)
- 29
- 9 205
Nandini Gore
เข้าร่วมเมื่อ 30 พ.ค. 2020
Daan Ek Avashhak Karma ( PART - 10 )
#newvideo #pravachan #positivity #friday #subscribemychannel #youtube #marathi #2025 #positivevibes #part10
มุมมอง: 40
วีดีโอ
BHAGWATGITETIL YADNYA SANKALPANA ( PART - 9 )
มุมมอง 6421 วันที่ผ่านมา
BHAGWATGITETIL YADNYA SANKALPANA ( PART - 9 )
Trigun Ani Karmachi Vyapakata ( PART - 8 )
มุมมอง 25หลายเดือนก่อน
#pravachan #motivation #part8 #positivity #newvideo #subscribe #subcribemychannel #friday #thane #maharashtra #india #viralvideo #trending #trendingvideo #2025
NISHKAM KARMAYOG SADHNYACHI YUKTI ( PART - 7 )
มุมมอง 76หลายเดือนก่อน
#newvideo #pravachan #positivevibes #viralvideo #marathi #subscribemychannel #positivity #part7 #2025 #trending #trendingvideo #viralvideos
YOGYUKTA KARMA ( PART - 6 )
มุมมอง 51หลายเดือนก่อน
#yogyuktakarma #pravachan #positivevibes #newvideo #marathi #friday #2024 #youtube #subscribemychannel #positivity #part6
AKARMI SANGATI NA VHAVI ( PART - 5 )
มุมมอง 66หลายเดือนก่อน
#pravachan #part5 #positivevibes #newvideo #marathi #youtube #subscribemychannel #2024 #friday #positivity
kARMANYE VADHIKARASTHYE MA FALESHU KADACHANA ( PART - 4 )
มุมมอง 56หลายเดือนก่อน
#pravachan #video #youtube #newvideo #positivevibes #positivity #subscribemychannel
Mann Aani Buddhiche Aaikya ( PART - 3 )
มุมมอง 2582 หลายเดือนก่อน
#pravachan #youtube #youtubevideo #positivevibes #positivity #marathi #2024
3 MAHATVACHE SIDDHANT ( PART-2 )
มุมมอง 1292 หลายเดือนก่อน
#newvideo #information #motivation #informativevideos #youtube #friday #positivevibes #positivity #goodvibes #audio #pravachan #india #2024
BHAGWATGITECHE PRAYOJAN ANI SWADHARMACHE SWAROOP ( PART - 1 )
มุมมอง 4352 หลายเดือนก่อน
#motivation #pravachan #bhagwatgeeta #information #newvideo #part1 #subscribemychannel #2024 #goodvibes #positivevibes #peace #trending #trendingvideo
मोठ्यांच्या सवयींचे मुलांकडून अनुकरण हाताळताना
มุมมอง 1724 ปีที่แล้ว
मोठ्यांच्या सवयींचे मुलांकडून अनुकरण हाताळताना
मुलांमधील आत्मविश्वास । अति आत्मविश्वास, आत्मविश्वासाची कमतरता, न्यूनगंड ह्यांची हाताळणी
มุมมอง 3034 ปีที่แล้ว
मुलांमधील आत्मविश्वास । अति आत्मविश्वास, आत्मविश्वासाची कमतरता, न्यूनगंड ह्यांची हाताळणी
पौगंडावस्था (adolescence) समजून घेताना: भाग २। समजून घेणं म्हणजे नक्की काय?
มุมมอง 4834 ปีที่แล้ว
पौगंडावस्था (adolescence) समजून घेताना: भाग २। समजून घेणं म्हणजे नक्की काय?
मूल bore होतंय । कंटाळा दूर करण्याचे मार्ग
มุมมอง 2954 ปีที่แล้ว
मूल bore होतंय । कंटाळा दूर करण्याचे मार्ग
पौगंडावस्था (Adolescence) समजून घेताना: भाग १
มุมมอง 2.1K4 ปีที่แล้ว
पौगंडावस्था (Adolescence) समजून घेताना: भाग १
पालकाच्या भूमिकेतून आत्मनिरीक्षण | Self analysis as a parent
มุมมอง 4294 ปีที่แล้ว
पालकाच्या भूमिकेतून आत्मनिरीक्षण | Self analysis as a parent
भय इथले संपत नाही | भीती म्हणजे नक्की काय? त्यामागची करणे, परिणाम आणि उपाय
มุมมอง 7064 ปีที่แล้ว
भय इथले संपत नाही | भीती म्हणजे नक्की काय? त्यामागची करणे, परिणाम आणि उपाय
अज्ञान घालवी ही गुरुमाय 🙏
धन्यवाद
खूप साध्या सोप्या भाषेतून आमच्यासारख्या सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल असे सुंदर निरूपण मनाला भावल ❤
फार सुंदर विचार
सर्वांना खूप खूप धन्यवाद
स्वधर्मास्तव आरंभलेल्या तुझ्या या परमपवित्र कार्यज्ञाला, आम्हां उभयतांकडून, अनेकानेक हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!
धन्यवाद
प्रिय सौ. नंदिनी, खरोखरच, आध्यात्मिक महासागरातील, डौलाने मार्गक्रमण करणारी, सुयोग्य, समुचित, उद्बोधक मार्गदर्शन करणारी, मना मनाला भावणारी तू एक नितांत नितळ, शुभ्र राजहंसिनी आहेस. अशा ह्या गुरूस्वरूपी, महान व्यक्तिमत्त्वाला, मनोमन वंदन! प्रणाम!!!
खूपच सुंदर 🙏🙏🙏
धन्यवाद
खूप सुंदर
खुप छान!!! तुमचा अभ्यास खूप आहे.
अप्रतिम आणि अनुकरणीय मार्गदर्शन
माझी मुलगी ७ मध्ये आहे ती मुलाशी मैत्री करते ,mahnun इतर मैत्रिणीशी बोलू देत नाहीत teacher, मला टाकून दिल्या सारखे वर्तन करतात स्कूल teacher, माझे वडिल मात्र माझे खुप लाड करतात.
अप्रतिम, छान....Well Exaplined
mam plz adolescent psychology test che kahi qeution dya na plz
म्याडम, तुम्ही, पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांवर चर्चा करा आणि त्यावर उपाय ।या प्रश्नाचे उत्तर देवु शकता का?
नक्कीच प्रयत्न करू
कळविण्यास अत्यानंद होत आहे की, आपल्या या विडीओ वरून प्रेरणा घेऊन मी माझ्या मुलीला, सिद्धीला श्रीमद्भगवद्गीता पाठांतराचा उपक्रम दिला होता स्वयं अध्ययनासाठी....आज पूर्ण झाला... अठराही अध्याय तिचे तिने पाठ केले...
खूपच छान माहिती सोप्या भाषेत , स्पष्ट ,मधुर आवाजात मांडली आहे.नंदिनी ताई 👍👍👌👌🌹💐
Thank you Nandini vahini....khup chan detail mahiti milali....
👌👌 खुप छान माहिती 👍👍
Great ...nice to see u
Very beautifully explained with complete knowledge and depth of the subject.. easy ways given to cope up with depression obesity and problems regarding menopause which can be helpful in leading blissful day today life too... thnq so much Nandini.🌹🌹
सध्याच्या कोविड -19 च्या बदललेल्या परिस्थितीत दहावी -बारावीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप छान, उपयुक्त टिप्स आहेत या. परीक्षेला सामोरे जाताना, नियमांच्या चौकटीत राहून करावयाच्या बाह्य तयारीविषयी आणि त्यासाठी करावयाच्या मनाच्या तयारीविषयी मार्गदर्शक सूचना इथे दिल्या आहेत. (घरातील आईने - ताईने किंवा शाळेतील टीचरने अगदी प्रेमाने काळजीपूर्वक कराव्यात तशा या सूचना आहेत.)👌👍🙏
Khup chhan.
नवीन माहिती आणि डोळ्यांत ज्ञानांजन !
खूप छान
Very nice
नंदीनी,खुप सोप्या आणि सुंदर सांगितलं आहे.👌👌🙏
छान माहिती
खूप सुंदर आभिव्यक्ती नंदिनी ताईं.
नियमांचे काटेकोर पालन , तुलना, चर्चा आणि सुसंवाद ...चतु:सुत्रांचे करू पालन...
खुप छान.
धन्यवाद
अचपळ मन माझे नावरे आवरिता
Apratim video
Khup chan sangitlays Nandini tai....
Khupch chhan.
Nice guidance
नमस्कार मॅडम आपले व्हिडीओ मी माझ्या कुटुंबा बरोबर नेहमीच ऐकतो . आणि आमच्या ओळखीत सर्वाना ऐकण्यास सांगत असतो . आपल्या नवनवीन व्हिडीओ मुळे आम्हांस प्रेरणा मिळत राहील . 👌👌👌👌👌👌
Namaskar, tumche videos nehmi bghte. sadhya ani sopya bhashet astat ani khup helpful astat. Mazi shanka ashi ahe ki joint family mdhe jewha lahaan ani mothi asa age gap asleli mule astat... lahaan Mul mostly tai-dada hyanna khup follow krtat...tyanch sgl wagan tai-dada shi related ast. Ashya weli chuk-brobr ashya kahi goshti kasha handle karawyat. hyabddl jar tumhi guide kelat tar helpful rahil. Dhanyawaad.
Khup chhan.
धन्यवाद
छान
धन्यवाद
आपला व्हिडीओ खूपच मार्गदर्शक आहे . हा व्हिडीओ नीट ऐकल्या नंतर माझा माझ्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल .👌👌👌👌👌
एक विनंती - पालकत्व आणि time management ह्या २ गोष्टींची सांगड कशी घालावी, ह्या विषयावर video करावा
Helpful..! Simit velet abhyas sampavan ha ek khoop motha challenge aahe.. Hya baddal kahi tips deu shakshil ka..? Specifically for working parents, jevha mulanchya bajula basun abhyas karun ghen barechda shakya hot nahi
तुम्ही सांगितलेल्या सर्वच गोष्टी पटल्या. मला सिद्धीच्या बाबतीत खूपच चांगला प्रतिसाद तिच्याकडून मिळतोय...ती नियमितपणे स्वत:चे छोटे कपडे धुणे, केर काढणे, कपड्यांचा आणि वह्या पुस्तकांचा कप्पा आवरणे, पूजा करणे आणि इतर लहान सहान घरकामं करत असते. माझ्याबरोबरीनं संस्कृत अभ्यास आवडीने करते.मूड आला की काहीतरी लेखनही सुरू असतं...त्यामुळे बोअर व्हायला वेळच नसतो.
वा!!! फारच छान!!! चारुल, हे सगळं करण्यासाठी तुम्ही सिद्दीला योग्य ते सहकार्य आणि प्रोत्साहन देत आहात, ही आनंदाची गोष्ट आहे. असेच तुमचे अनुभव नक्की share करा आम्हा सर्वांबरोबर....
@@nandinigore2391 काकू मी नेत्रा आहे
Khup chaan 👍
छान
नंदिनी,खुपच छान वाटले ऐकून,खुप महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले आहे. सध्याच्या परिस्थितीत तर हे सर्वांना सहज शक्य आहे.पालकांनी हे ऐकून करायला हवे. धन्यवाद नंदिनी. 👌👌👍🙏
सगळे मुद्दे पटण्या सारखेच आहेत. पण पालकांनाच वेळ नसल्याने घरात काम करायला माणसं असतात. करमणुकी साठी महागडी गॕजेट्स पालकच आणुन देतात. आणि दुष्टचक्र संपतच नाही.
हे दुष्टचक्र थांबवणं आवश्यक आहे, आणि कुठेतरी याची सुरुवात व्हायला हवी... थोडे कष्ट आहेत पालकांसाठी, पण केलं तर उपयुक्त ठरू शकेल भविष्यात
@@nandinigore2391 खरय
तुम्ही खुप छान सांगितले आहे... मीना जामदार.
धन्यवाद
Big thanks to ALL
Yekulti ek mul aslyamule ha problem khup wadhlay asa mala tari vatat. Ma'am samjun ghenyacha prayatna mhanje nemki kay karych karan barich mulaikun ch ghet nahi .
Will speak about it in upcoming videos