माझिये मराठी
माझिये मराठी
  • 46
  • 372 633
नदीत पोहण्याची मज्जाच वेगळी | Swimming in River | Sindaphana River | How to learn swim | Ashok Vlogs
नदीत पोहण्याची मज्जाच वेगळी | Swimming in River | Sindaphana River | Ashok Vlogs
#Swimming
#River
#swimmingindia
#ashokvlog
#mazimarathi
#माझियेमराठी
नदीत पोहण्याची मज्जाच मज्जा
गावाकडची नदी
नदीच्या खोल‌ पाण्यात पोहणे
नदीच्या पाण्यात कसे पोहायचे
पोहण्याची सोपी पद्धत
लवकर पोहता येण्यासाठी काय करावे
How to swim in river
How to learn swimming
Easy swimming
มุมมอง: 85

วีดีโอ

शबरी मातेचे गुरु महर्षी मातंग ऋषी यांची समाधी | याच ठिकाणी श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली..
มุมมอง 1505 หลายเดือนก่อน
शबरी मातेचे गुरु महर्षी मातंग ऋषी यांची समाधी | याच ठिकाणी श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली.. #मातोरी #मातंगऋषी #manojjarangepatil #marathivlog #marathivlogger #hinduculture #indianculture #ashokvlog #रामायण मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मातोरी हे गाव इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. या गावात रामायण काळातील प्रसिद्ध ऋषी, शबरी मातेचे गुरु महर्षी मातंग ऋषी यांची समाधी आहे. त्या...
गुढी कशी उभारावी | गुढीचे पूजन कसे करावे | गुढीपाडवा | Gudhipadwa | Ashok vlogs | Indian festival
มุมมอง 2786 หลายเดือนก่อน
गुढी कशी उभारावी | गुढीचे पूजन कसे करावे | गुढीपाडवा | Gudhipadwa | Ashok vlogs | Indian festival #Gudhipadwa #मराठीनववर्ष #indianfestival #marathivlog #marathivlogger #hinduculture #indianculture #indianfestival #ashokvlog
गुढी का उभारावी ? गुढीचे धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक महत्त्व | हिंदू नववर्ष | मराठी नववर्ष
มุมมอง 636 หลายเดือนก่อน
गुढी का उभारावी ? गुढीचे धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक महत्त्व | हिंदू नववर्ष | मराठी नववर्ष #गुढीपाडवा #hinduculture #indianculture #marathivlog #marathivlogger #ashokvlo #indianfestival #माझियेमराठी औ
होळीचे दहन व पूजन का व कसे करतात | Holi ka dahan | Indian festival and culture | Ashok vlogs
มุมมอง 436 หลายเดือนก่อน
होळीचे दहन आणि पूजन का व कसे करतात | Holi ka dahan | Indian festival and culture #Holi #indianculture #indianfestival #marathivlog #hinduculture #marathivlogger होळीचे दहन करण्यामागची प्रथा व परंपरा
घरच्या नारळाचे पाणी काढले | माझिये मराठी | Ashok vlogs | Coconut fruit milk of my tree
มุมมอง 266 หลายเดือนก่อน
घरच्या नारळाचे पाणी काढले | माझिये मराठी | Ashok vlogs | Coconut fruit milk of my tree #coconutwater #ashokvlog #marathivlog #marathivlogger #mazimarathi
श्री रत्नेश्वर मंदिर | प्रभू श्रीरामांनी रत्नांनी स्थापन केलेले शिवलिंग | Ratneshwar Temple Rampuri
มุมมอง 2.2Kปีที่แล้ว
श्री रत्नेश्वर मंदिर | प्रभू श्रीरामांनी रत्नांनी स्थापन केलेले तीर्थक्षेत्र | Ratneshwar Temple, Rampuri परभणी जिल्ह्यातील पाथरी या शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर एक महादेवाचे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन असून, या तीर्थक्षेत्राची साक्षात प्रभू यांनी रत्नाने केलेली आहे, असं येथील ग्रामस्थ व भाविक सांगतात. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर व मनाला प्रसन्नता ...
डोंगरात फिरुन फिरुन काय सापडलं बघा.. Ashok vlogs | माझिये मराठी
มุมมอง 396ปีที่แล้ว
डोंगरात फिरुन फिरुन काय सापडलं बघा.. Ashok vlogs | माझिये मराठी
थेट RS मराठी फिल्म प्रॉडक्शन्स च्या सेटवरून | शॉर्टफिल्मचे शुटिंग कसे केले जाते | माझिये मराठी
มุมมอง 2032 ปีที่แล้ว
थेट RS मराठी फिल्म प्रॉडक्शन्स च्या सेटवरून | शॉर्टफिल्मचे शुटिंग कसे केले जाते | माझिये मराठी #Rs_मराठी #marathi_shortfilm
पिपाणी तराडाची | लहानपणीचं गमतीदार खेळणं | Taradachi pipani | Ashok vlog | माझिये मराठी
มุมมอง 2922 ปีที่แล้ว
पिपाणी तराडाची | लहानपणीचं गमतीदार खेळणं | Taradachi pipani | Ashok vlog | माझिये मराठी तराडाच्या झाडाच्या सालीची पिपाणी कशी तयार करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मांडलेले आहे. ही पिपाणी आम्ही लहानपणी तयार करत असू . ती करताना आणि वाजवताना खूप आनंद होत असे, तुम्ही सुद्धा अशी पिपाणी तयार करून पहा #पिपाणी #ashok_vlog #माझिये_मराठी #myvlog #naturebeauty #marathi_vlogs #vlog तराडाची पिपाणी कशी तयार करा...
श्रीकृष्णाला प्रिय असणारी वनस्पती माहित आहे का ? This tree is very dear to Lord Krishna | Ashok vlog
มุมมอง 9382 ปีที่แล้ว
श्रीकृष्णाला प्रिय असणारी वनस्पती माहित आहे का ? This tree is very dear to Lord Krishna | Ashok vlog भगवान श्रीकृष्ण हे सर्वांनाच अतिशय प्रिय आहे परंतु भगवान श्रीकृष्णाला कोणती वनस्पती प्रिय आहे हे अगदी क्वचित लोकांनाच माहीत असेल. श्रीकृष्णाला प्राणाहूनही प्रिय असणारी कदंब नावाची वनस्पती याविषयी धार्मिक माहिती व आयुर्वेदिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. ही व...
हजारी मोगरा | महादेवाला अतिशय प्रिय असणारे फूल | Kashmiri bouquet | A flower very dear to Mahadev
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
हजारी मोगरा | महादेवाला अतिशय प्रिय असणारे फूल | Kashmiri bouquet | A flower very dear to Mahadev महादेवाला अत्यंत प्रिय असणारे हजारी मोगरा म्हणजेच काश्मिरी बुके नावाचे फुल व त्याची वनस्पती अतिशय दुर्मिळ आहे या वनस्पती विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे In this video information about the flower called Hazari Mogra i.e. Kashmiri Bouquet which is very dear to Mahadev and its plant is very...
पालीचा घाट व निसर्ग सौंदर्य | Pali Ghat and beauty of nature | Ashok vlog | माझिये मराठी
มุมมอง 2032 ปีที่แล้ว
पालीचा घाट व निसर्ग सौंदर्य | Pali Ghat and beauty of nature | Ashok vlog | माझिये मराठी #पाली_घाट #ashok_vlog #naturebeauty #monsoon
Boat rockerz 330 pro Unboxing | All features | Amazon | Bluetooth headphone | Ashok Vlog
มุมมอง 1002 ปีที่แล้ว
Boat rockerz 330 pro Unboxing | All features | Amazon | Bluetooth headphone | Ashok Vlog
ही दोन पोरं नदीच्या पाण्यात नेमकं काय शोधतायत | माझिये मराठी | Ashok vlogs | Jayram Shelke vlogs
มุมมอง 832 ปีที่แล้ว
ही दोन पोरं नदीच्या पाण्यात नेमकं काय शोधतायत | माझिये मराठी | Ashok vlogs | Jayram Shelke vlogs
बिलायत एरंडाचे फुगे | लहानपणीच्या गमतीदार आठवणी | Magic bubbles of Bilayat tree | Ashok vlogs
มุมมอง 1912 ปีที่แล้ว
बिलायत एरंडाचे फुगे | लहानपणीच्या गमतीदार आठवणी | Magic bubbles of Bilayat tree | Ashok vlogs
Flipkart Unboxing video | Asian creta 12 sports shoes | ashok vlogs | माझिये मराठी
มุมมอง 1762 ปีที่แล้ว
Flipkart Unboxing video | Asian creta 12 sports shoes | ashok vlogs | माझिये मराठी
काय ती झाडी, काय त्यो डोंगर, काय त्यो पाउस.. | पाउस आणि मन प्रसन्न करणारे वातावरण | Ashok Shelke
มุมมอง 2512 ปีที่แล้ว
काय ती झाडी, काय त्यो डोंगर, काय त्यो पाउस.. | पाउस आणि मन प्रसन्न करणारे वातावरण | Ashok Shelke
RS मराठी फिल्म प्रॉडक्शन्स टीम | शूटिंग दरम्यानच्या दिलखुलास गप्पा | Discussion between RS marathi
มุมมอง 2.7K2 ปีที่แล้ว
RS मराठी फिल्म प्रॉडक्शन्स टीम | शूटिंग दरम्यानच्या दिलखुलास गप्पा | Discussion between RS marathi
नारळपाणी पिण्यासाठी काय जुगाड केले पहाच | Coconut water in our farm | Desi Jugaad | mazi Marathi
มุมมอง 1632 ปีที่แล้ว
नारळपाणी पिण्यासाठी काय जुगाड केले पहाच | Coconut water in our farm | Desi Jugaad | mazi Marathi
Kodak tripod unboxing, Feature and specification | ऑनलाईन ट्रायपॉड मागितला, आतमध्ये काय काय निघाले ?
มุมมอง 5672 ปีที่แล้ว
Kodak tripod unboxing, Feature and specification | ऑनलाईन ट्रायपॉड मागितला, आतमध्ये काय काय निघाले ?
दोन महिन्यांचे बाळ | वाढदिवसाची सजावट | Second monthasary of baby | Best decoration of birthday
มุมมอง 30K2 ปีที่แล้ว
दोन महिन्यांचे बाळ | वाढदिवसाची सजावट | Second monthasary of baby | Best decoration of birthday
एक महिन्याच्या बाळाचा वाढदिवस | जबरदस्त व आकर्षक सजावट | How to Decorate first monthasary of Baby
มุมมอง 17K2 ปีที่แล้ว
एक महिन्याच्या बाळाचा वाढदिवस | जबरदस्त व आकर्षक सजावट | How to Decorate first monthasary of Baby
बेल : बहुगुणी औषधी वनस्पती | Bael : Multipurpose Herbal plant
มุมมอง 3823 ปีที่แล้ว
बेल : बहुगुणी औषधी वनस्पती | Bael : Multipurpose Herbal plant
श्री क्षेत्र भालकेश्वर मंदीर, मातोरी | Shree Bhalkeshwar Temple, Matori
มุมมอง 9003 ปีที่แล้ว
श्री क्षेत्र भालकेश्वर मंदीर, मातोरी | Shree Bhalkeshwar Temple, Matori
बालाघाटाच्या कुशीतील बिंदुसरा धरण : धरणाची संपूर्ण माहिती व इतिहास | Visit to Bindusara dam At Beed
มุมมอง 7323 ปีที่แล้ว
बालाघाटाच्या कुशीतील बिंदुसरा धरण : धरणाची संपूर्ण माहिती व इतिहास | Visit to Bindusara dam At Beed
शिंदी : नीरा किंवा ताडीचे झाड | The plant of Neera or Tadee
มุมมอง 9K3 ปีที่แล้ว
शिंदी : नीरा किंवा ताडीचे झाड | The plant of Neera or Tadee
टनटनी : बहुपयोगी औषधी वनस्पती | Tantani : Useful medicinal plant
มุมมอง 207K3 ปีที่แล้ว
टनटनी : बहुपयोगी औषधी वनस्पती | Tantani : Useful medicinal plant
देवतराड : मूळव्याधीवर रामबाण औषध | Lantana : The medicinal plant
มุมมอง 1963 ปีที่แล้ว
देवतराड : मूळव्याधीवर रामबाण औषध | Lantana : The medicinal plant
गुळवेल आणि रबरवेल यातील फरक कसा ओळखावा ? गुळवेल आरोग्यास लाभदायक तर रबरवेल धोकादायक
มุมมอง 3443 ปีที่แล้ว
गुळवेल आणि रबरवेल यातील फरक कसा ओळखावा ? गुळवेल आरोग्यास लाभदायक तर रबरवेल धोकादायक

ความคิดเห็น

  • @vagishpuranik239
    @vagishpuranik239 5 วันที่ผ่านมา

    ही टनटणी नाही. हे दगडफूल आहे. टनटणी ला झुपक्याने रंगीबेरंगी फुले येतात

  • @sachinlad-y2x
    @sachinlad-y2x 6 วันที่ผ่านมา

    गुडगमोडी मंतात आमच्याकडे

  • @ShamsulMansuri-u5e
    @ShamsulMansuri-u5e 11 วันที่ผ่านมา

    Aaye tantani nahi dagadi ahe

  • @shel1282
    @shel1282 14 วันที่ผ่านมา

    For hair can I use castor oil and tantani flowers please reply

  • @gahininathpund1670
    @gahininathpund1670 18 วันที่ผ่านมา

    अहो दादा हा दगदी पाला आहे, तेवढ़े दुरस्त करा

  • @ShubhamLokhade
    @ShubhamLokhade หลายเดือนก่อน

    कुटकुटी

  • @laxmanchavan3558
    @laxmanchavan3558 หลายเดือนก่อน

    Kurmudi.ahe.ti

  • @rafiqdesai7891
    @rafiqdesai7891 หลายเดือนก่อน

    Kay Tari faltu pana nako dagdi paala aahe

  • @manishasude2117
    @manishasude2117 หลายเดือนก่อน

    मराठवाडा लातूर जिल्ह्यात जखमजोडी म्हणतात

  • @BharatPote-m5e
    @BharatPote-m5e 2 หลายเดือนก่อน

    जालना जिल्हा आणि मराठवाडा मध्ये ह्या वनस्पतीला टनटनी आसे बोलतात

  • @surekhakorde1253
    @surekhakorde1253 2 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे पण आहेत हजारी मोगरा पण आम्ही कुंडीत लावले आहेत.

  • @nageshthorat8699
    @nageshthorat8699 2 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे पांढरी कोळसन म्हणतात

  • @AnnasoWaingade
    @AnnasoWaingade 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली.खुप वर्षांपूर्वी हे फुल पाहिल होत.फार सुंदर सुवास दरवळत असतो. - मनिषा पाटील, कोल्हापूर.

  • @nitingirhe4118
    @nitingirhe4118 3 หลายเดือนก่อน

    भाऊ याला टनटनी नाही म्हणत ...याला कुरमूडी म्हणतात ग्रामीण भागामध्ये

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 หลายเดือนก่อน

    मुतखड्यासाठीपण चांगला ,उत्तम, याची पेस्ट केसाला लावा,जखमेवर रस लावा रामबाण उपाय ,

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 หลายเดือนก่อน

    हा दगडीपाला आहे .टनटनी चुकीचा शब्द आहे ,टनटनीच्या झाडे मोठी असतात .बारीक वाटाण्याची झुंबरासारखे फळे येतात.फुले पण झुपके येतात ,बाकी माहिती छानदादा

  • @sarika298
    @sarika298 3 หลายเดือนก่อน

    काही पण फालतू बोलू नका! हा दगडी पाला आहे...

  • @Shila-xk1we
    @Shila-xk1we 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @vikramdeshmukh1207
    @vikramdeshmukh1207 3 หลายเดือนก่อน

    कानडे (देशमुख) घराण्याचा वारसा मांडल्याबद्दल धन्यवाद. रस्त्यापलीकडे समोरच्या बाजूला या घराण्याची गढी आहे.

  • @neelimabakre7041
    @neelimabakre7041 3 หลายเดือนก่อน

    कोकणात आढळते

  • @neelimabakre7041
    @neelimabakre7041 3 หลายเดือนก่อน

    धावते मूळ असलेली ही वनस्पती आहे.एकदा बागेत लावली की वाढतच जाते.जितके मूळ लांबवर वाढत जाईल तितकी झाडे येतात.

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 5 หลายเดือนก่อน

    मातोरी गावचा इतिहास👌👌

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 5 หลายเดือนก่อน

    झाडे लावा झाडे जगवा..

  • @bhaktivani-vi6bf2if6o
    @bhaktivani-vi6bf2if6o 5 หลายเดือนก่อน

    होय याला टन टनीच म्हणतात

  • @nageshshinde7441
    @nageshshinde7441 6 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @Allishere-p6i
    @Allishere-p6i 6 หลายเดือนก่อน

    Happy Gudhipadwa

    • @Ashok_vlogs
      @Ashok_vlogs 6 หลายเดือนก่อน

      🙏🏻

  • @soniadane8367
    @soniadane8367 6 หลายเดือนก่อน

    छान माहीती आहे सर

    • @Ashok_vlogs
      @Ashok_vlogs 6 หลายเดือนก่อน

      🙏🏻

  • @dilipwahadne4571
    @dilipwahadne4571 6 หลายเดือนก่อน

    आ ओ ताडीचे झाड आणि शिंदी चे झाड एकच आहे. का वेगवेगळे आहे ते सांगा

  • @nidisctr
    @nidisctr 6 หลายเดือนก่อน

    शिंदी म्हणजे काय शिंदोळे ?

  • @ramchandradukare3587
    @ramchandradukare3587 6 หลายเดือนก่อน

    सरजी,नारळ,कैरी,मोसंबी,येतेयळेस, घेऊन,या, नाहीतर, कैरी,,व,नारळ, गळुन,जातील,बर

  • @Natural-l3k
    @Natural-l3k 6 หลายเดือนก่อน

    भावा ताडी वेगळा राहतो

  • @Jchjjkkk
    @Jchjjkkk 7 หลายเดือนก่อน

    MH 22 ला कोळी म्हणतात.

  • @ganeshyede8037
    @ganeshyede8037 7 หลายเดือนก่อน

    टनटनी नाही ही कुटकुटी आहे

  • @DrBalkrishna_kamble64
    @DrBalkrishna_kamble64 7 หลายเดือนก่อน

    परवा मंदिरात गेलो होतो दर्शनाला मंदिरा बाहेर कर्णकर्कश आवाजात स्पीकर लावून स्पिकर समोर बायां नाचवत होते काही लोक मुद्दाम हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम करत आहेत का असे वाटत होते मंदिर प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी अशी भक्तांची ईच्छा आहे

  • @srushtipawar1341
    @srushtipawar1341 7 หลายเดือนก่อน

    I was looking for this plant, have lots of childhood memories around this, now this is an extinct variety. Is it possible to transport it to Chhatrapati Sambhajinagar?

    • @Ashok_vlogs
      @Ashok_vlogs 7 หลายเดือนก่อน

      Yes

    • @srushtipawar1341
      @srushtipawar1341 7 หลายเดือนก่อน

      @@Ashok_vlogsplease share details

  • @RahimShaikh-w7t
    @RahimShaikh-w7t 8 หลายเดือนก่อน

    अमच्या बीड जिल्यात टनटनी चा पाला म्हणतात

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 9 หลายเดือนก่อน

    आम्ही या वनस्पतीला खुटखुटीत म्हणतो.कुटकुटी.

  • @pranavhargude966
    @pranavhargude966 9 หลายเดือนก่อน

    पुणे हवेली मध्ये फुलीचा पाला किंवा दगडी पाला म्हणतात

  • @ambadasbhagat3204
    @ambadasbhagat3204 9 หลายเดือนก่อน

    4:35 आम्ही त्या वनस्पती ला कंबर मोडी म्हणतो भाऊ मु. (सनगाव ) तां मंगरूळपीर जिं. वाशिम

  • @SureshBharmal
    @SureshBharmal 9 หลายเดือนก่อน

    Aamcyakade yala unhale mhanun olakhtat

  • @ushagotarane2085
    @ushagotarane2085 9 หลายเดือนก่อน

    Nashik madhe Ghavti boltat

  • @uttambandbhar4954
    @uttambandbhar4954 9 หลายเดือนก่อน

    दगडी पला

  • @SandhyaSawant-ii9xl
    @SandhyaSawant-ii9xl 9 หลายเดือนก่อน

    हा दगडी पाला आहे तंटानी वेगळी असते तिला छोटी काळी फळे येतात व रंगाबी रंगी झुक्क्याची बारीक फुल येतात

    • @manasipatil3789
      @manasipatil3789 9 หลายเดือนก่อน

      छोटी फुले येतात त्याल घाणेरीम्हणतात

  • @dhondibhavudabhade
    @dhondibhavudabhade 9 หลายเดือนก่อน

    हे टनटनी नाही घावटी आहे

  • @KanchanYenape
    @KanchanYenape 9 หลายเดือนก่อน

    टनटणी‌ म्हणजे दगडीपाला

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 9 หลายเดือนก่อน

    भाऊ ही टनटनी नाही ती कुडमोडी आहे.

  • @satyawansawant8396
    @satyawansawant8396 9 หลายเดือนก่อน

    भाऊसाहेब याचा मुळव्याधीच्या रोगात उपयोगी आहे.याला संस्कृत मध्ये विष्णूक्रांत वेल म्हणतात.

    • @Ganesht880
      @Ganesht880 8 หลายเดือนก่อน

      मुळव्याधासाठी कसा वापर करायचा

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 9 หลายเดือนก่อน

    Ramdevbaba pattharchatta vanaspati mhanatat ti hich aahe ka??

    • @manasipatil3789
      @manasipatil3789 9 หลายเดือนก่อน

      हीपथ्थर चट्टा नाही पान पफुटीला पथथर च्ा म्हणतात

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त 9 หลายเดือนก่อน

    दघडीपाला

  • @chandrakant6508
    @chandrakant6508 9 หลายเดือนก่อน

    Bandh kar baba ,kantala aalla