प्रत्येक तमाशा ची स्वतः ची अशी एक ओळख ,एक वेगळेपण, वैशिष्ट्य असतं. तसं हा एक वेगळेपण असलेला पारंपरिक तमाशा कला जिवंत ठेवणारा वैशिष्ट्यपूर्ण तमाशा/कार्यक्रम...
खूपच छान छक्कड1972 च्या तमाशाची आठवण करून देणारा,1970 साली शेकू शिवा घाटनांद्रे यांच्या तमाशात बच्चू शेकू घाटनांद्रे हे अतिशय सुंदर आवाजात गात होते ! के. एम. वाडेकर, मु शिरगाव, ता पंढरपूर , जि सोलापूर, अप्रतिम आवाज , ढोलकी वादन👌👌
भाऊ तमाशा चे व्हिडिओ डिलीट करा अन्यथा कारवाई करण्यात येईल. IT (सुधारणा) कायदा, 2008 च्या कलम कॉपीराइट अंतर्गत गुन्ह्याची गंभीरता यांनुसार दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात
छान तमाशा जुन्या कालातीता आढवण करून देणार तमाशा
खूप छान ❤❤❤❤❤
Khup chan aavaj aahe Aamhi lahanpana pasun ha tamasha bagat aaloy Tumhi juni lok aahet mhanun tamasha ajun jivant aahe 🙏
प्रत्येक तमाशा ची स्वतः ची अशी एक ओळख ,एक वेगळेपण, वैशिष्ट्य असतं. तसं हा एक वेगळेपण असलेला पारंपरिक तमाशा कला जिवंत ठेवणारा वैशिष्ट्यपूर्ण तमाशा/कार्यक्रम...
😂😅😊
ढोलकीपटू एक नंबर
खूपच छान छक्कड1972 च्या तमाशाची आठवण करून देणारा,1970 साली शेकू शिवा घाटनांद्रे यांच्या तमाशात बच्चू शेकू घाटनांद्रे हे अतिशय सुंदर आवाजात गात होते ! के. एम. वाडेकर, मु शिरगाव, ता पंढरपूर , जि सोलापूर, अप्रतिम आवाज , ढोलकी वादन👌👌
कक
सुंदर ढोलकी
पहिला आपण बन मग दुसर्यांला शिकव 😅😅
1 नंबर सुर संगम तमाशा
1number awaj vadan 1number sadrikarn
नंतर एकच सातारकर 🎉🎉🎉🎉
❤
🎉🎉
माणूस बनून बघ. दुसऱ्याला त्रास देऊन माणूस होत नाही. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा राहिले बाजूला.
1972 सालात घेऊन जाणारा एक मेव.मराठी.तमाशा.संच
लयभारीन ❤
सुरेश भाऊ लय भारी
आवज छान व गाणे ही छान
ढोलकी वादन मस्त
एकदम कड्क आवाज
Thanks sarv junya kalakarnche naav ghetle Shankar kochure dhulekr mazya gaavat prattek yaatrela tamasha suru karaychya pahile tyanchya photo la mala taktat
अनिलभाऊ यांना विनंती की, भुर्या हलवाई चे वगनाट्य पूर्णपणे टाकावे 🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्हना सुराणा गावले ऐकेल से तीस वर्षा पूर्वी
अनिलभाऊ भूर्या हलवाई ना वगनाट्य ना संपूर्ण भाग टाका हो ही विनंती
कौन सा कौन सा गांव आज कार्यक्रम है तुमसे
Ll I'm Ybegg
गोविदांबाविरकर
Purn vagnatya taka dada
✌️✌️✌️
👌👌👌
Kadak
✌️✌️✌️
🤒🤒🤒🤒
Khup chhan👌
कडक
पुढचे भाग दाखवा
पुढचे भाग दाखवा
पुढचे भाग दाखवा वगाचे
अहो दादा वगाचा भाग दाखवा ना
Nice bhau best
भाऊ तमाशा चे व्हिडिओ डिलीट करा अन्यथा कारवाई करण्यात येईल. IT (सुधारणा) कायदा, 2008 च्या कलम कॉपीराइट अंतर्गत गुन्ह्याची गंभीरता यांनुसार दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात
मस्त गवळण आहे 👉
कोणत्या गावाला तमाशा झाला भाऊ🕺🕺🕺💃💃💃
Made
Super
144
पूर्ण टाका
भाऊ पुढील सर्व भाग यू ट्यूब ला टाका ही विनंती
TAPIRAM GANGURDE
Super