- 37
- 7 074
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ
เข้าร่วมเมื่อ 19 เม.ย. 2014
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ
मुक्ताई गुंजाळ फाउंडेशन रांजणगाव पोळ
मुक्ताई गुंजाळ फाउंडेशन रांजणगाव पोळ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ मध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.
#zpschoolmarathi #zpschools #marathisong #lyrics #दीपावली #दीपावलीकीमहालक्ष्मीकथा #दिवाळी #दिवाली 💥💥💥💥💥💥💥💥💥💥
आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ येथे दीपावली उत्सव साजरा करण्यात आला.
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त आकाश कंदील बनवले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या तसेच श्रीमती एस.व्ही गायकवाड मॅडम यांनी सुद्धा दिवाळीनिमित्त सुरेख रांगोळी काढली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना श्री गाणार सर, श्रीमती गायकवाड मॅडम ,श्रीमती पाटील मॅडम व श्री योगेश नरोडे सर यांच्यातर्फे दिवाळी फराळ ( भेळ व सोनपापडी )वाटप करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना गाणार परिवारा कडून फटाके वाटप करण्यात आले.
दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

มุมมอง: 30
วีดีโอ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ येथील कॉम्पुटर लॅब मध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.
มุมมอง 37วันที่ผ่านมา
#zpschoolmarathi #दीपावली #दिवाळी #zpschools #zpmotivation #दिवाली #गावकडची #गांव #आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ येथील कॉम्पुटर लॅब मध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. खरंतर मुलांना सुट्टी दिली होती पण मुलं म्हणाले की आम्हाला सुट्टी नको आम्ही कॉम्प्युटर क्लासला येणार आहोत, आम्हाला सुट्टीची गरज नाहीये. त्यामुळे मी आणि रिजवान ने असं ठरवलं की आपण दिवाळी कॉम्प्युटर लॅब मध्ये साजरी करायची, ...
किसी डिस्को में जाये वर्ग दुसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ
มุมมอง 773 วันที่ผ่านมา
चला जेजुरीला जाऊ वर्ग तिसरीच्या विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ
มุมมอง 263 วันที่ผ่านมา
आपलीच हवा वर्ग तिसरीचे विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ
มุมมอง 1263 วันที่ผ่านมา
कार्यक्रम संपल्यानंतर सर्व शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र गीत गायले
มุมมอง 103 วันที่ผ่านมา
"दाताचं दातवन घ्या ग कुणी" जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ
มุมมอง 1.6K3 วันที่ผ่านมา
"दाताचं दातवन घ्या ग कुणी" वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर
भुताने झपाटलं वर्ग चौथीची विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ
มุมมอง 2423 วันที่ผ่านมา
खंडेराया झाली दैना वर्ग चौथीच्या विद्यार्थिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ
มุมมอง 1574 วันที่ผ่านมา
पुष्पा मूवी तील गाणे वर्ग तिसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
มุมมอง 1204 วันที่ผ่านมา
पुष्पा मूवी तील गाणे वर्ग तिसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
Jay shivray
1 नंबर
🎉
🎉
Sundar 👏👏
छान मस्त
खूप छान ❤
एकदम भारी ❤
खूप छान ❤
खूप छान ❤
Supper❤
खूप छान❤
जय शिवराय 🙏
जय शिवराय 🙏
So nice ❤
बहोत खूब ❤
So sweet ❤
Thank you so much respected sir 🙏
खूप छान भक्ती ❤
खूप छान ❤
So sweet
Good 👏
खूप सुंदर डान्स केला चिमुकल्यांनी
दोघींचे वय वर्ष अवघे नऊ ते 10 दरम्यान❤
खूपच सुंदर अभिनय व संवाद फेक केली आहे ईश्वरी कुराडे व पूर्वा कुकलारे यांनी❤🎉
खूपच छान सादरीकरण ! ❤
Khup chhan
Nice❤
खूप छान सादरीकरण👌👌 उत्तम पाठांतर! खूप खूप शुभेच्छा!!
Cute Sai