- 624
- 204 386
Mankar Pravin
เข้าร่วมเมื่อ 8 ม.ค. 2011
MankarRang
ANAHATA 12th birthday | Pravin Mankar
*८-१-२०२५ - माझं अनाहत, अनाहताबाबत*
बोलता बोलता अनाहता बारा वर्षांची झाली. अजूनही मला आणि उल्काला तो दिवस आठवतो जेंव्हा आम्हीं 'चिमणीला' पहिल्यांदा बघितलं तो दिवस आजही ताजा आहे. तेंव्हा मी सौदीत होतो. बारा वर्षे झाली - एक तप. मोठा काळ? हो आणि नाही. लहान मुलं लवकर मोठी होतात हे खरं. ते रडणं हळू हळू कमी होत जातं आणि मग शब्द येतात. मग हट्ट. मग प्रत्येक गोष्टीची 'पहिली पण' . पालथं पडणं, उभं राहणं, पाहिलं पाऊल, पहिलं आजारपण. शाळेचा पहिला दिवस. मग हट्ट बदलतात. सायकल पाहिजे.
दोन दिवसांपूर्वी तिला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या शोधल्या - उल्काने अन तिने गावभर. इंटरनेटवर काहीतरी बघायचं अन ते शोधायचं. सापडल्या त्या वस्तू - सिटी सेंटर मॉल मध्ये. सर्व गोष्टी - स्टेशनरी आयटम्स - घेतल्या. अत्यंत महाग. साधारण पंधराशे रुपये खर्च. पण 'नातीच्या' लाडासाठी काहीही ..
आजची थिम 'मैत्रिणींबरोबर बाहेर जाणं, खेळणं, खाणंपिणं'. मी सकाळी तिला आजचा प्रोग्रॅम विचारला. तिने ती कसा दिवस प्लॅन करत आहे हे स्पष्टपणे सांगितलं. तिची क्लॅरिटी पाहून आश्चर्य वाटलं मला. मी तिला काळजीपोटी विचारलं की सिटी सेन्टर मॉल मध्ये मी आणि आजी येऊ का बरोबर. माझा उद्देश - तिचे फोटो काढणे, तिच्याबरोबर क्वालिटी टाइम पास करणे, तीला कंपनी देणं वगैरे. मला वाटलं होतं की ती सहज हो म्हणेल. पण ... ती नाही म्हणाली. ती म्हणे - बाबा तुम्हीं यायचं नाही. मी मैत्रिणींबरोबर जाणार आहे. माझं मन क्षणभर खट्टू झालं. कारण मुलं मोठी झाली की, साधारणपणे पंधरा वर्षांनी, त्यांना मोठ्यांची कंपनी नको असते. मग सहवास कमी. सहवासात प्रेम असतं. त्याला ओहोटी लागते. हल्ली मुलं लवकर मोठी होतात याचा अनुभव आत्ता आला - तिला आजी बाबांच्या ऐवजी मैत्रीण प्रिय होती. अनाहता तीन वर्षे आधीच मोठी झालेली आहे. ती स्व तंत्र झाली आहे. काळाचा महिमा अगाध. मी सावरलं स्वतःला. नवं वास्तव स्वीकारलं. बारा वर्षे किती चटकन निघून गेली. शाररिक आणि मानसिक मोठं होणं - नातवंडांचं आपण बघत असतो आणि आश्चर्यचकित होतो.
काळ पुढे जात आहे - फास्ट. मुलं पटकन मोठी होतात पण आज मला वाटतं की 'मुलांनी - नातवंडांनी मोठं होऊच नये'. अनाहता माझ्या पाठीवर पाय देते, उल्काला बिलगते हे सगळं असंच असावं - कायमस्वरूपी. मुलं मोठी झाली की 'दूर' जातात. परिणाम - आपण एकटे.
८-१-२०१५ - मी सौदीला असतांना तिला लिहिलं होतं -* प्रिय चिमणी , अनाहता
आज तुझा बर्थडे आहे. तुझ्यामुळे व दादामुळे घर 'बडबड' करायला लागले. मला तुझी खूप आठवण येते. दादू Saket Mankar), आजी ( Ulka Mankar), आई, दादा तुला गिफ्ट्स देतील. आज्जी व आईला फोटो वीडीओ काढायला सांग. मी इंडियात नाही त्यामुळे तुझ्या फोटोंची आबाळ होता कामा नये. आज जास्त मजा कर. सर्वांकडे हट्ट कर. तुला बर्थडे निमित्ताने खूप शुभ-इच्छा. लवकर मोठी होऊ नको. तू लहानच छान आहे.
बाबा ( Pravin Mankar)*
आज सगळं आठवत आहे - रॅन्डमली - फेसबुकमधल्या माझ्या मेमरीज चेक केल्या. अत्यंत सुंदर कोलाज बघायला मिळाला. स्मरणातली अनाहता - प्रत्येक वर्षाचा पोस्ट केलेला वाढदिवस बघितला. रम्य ते बालपण. पॉवर ऑफ फेसबुक - अनुभवली. मी सातत्याने पोस्ट केल्यामुळे ... असो. कालचा कोलाज बघा आणि आजचं सेलिब्रेशन बघा.
*अनाहता - उल्का आज्जी आणि मी खूप आशीर्वाद देतो - बारा वर्षा निमित्ताने. तू छान कंपनी दिली आहे आम्हां सर्वांना. खूप मोठी हो. तू आम्हांस खूप आनंद दिला आहेस*.
आज रात्री तेव्हढं 'पाठीवर पाय दे'. हल्ली तू कंटाळा करते असं आमच्या लक्षात आलं आहे.

มุมมอง: 187
วีดีโอ
Basushree Mukharji at Swarhotra Nasik | Pravin Mankar
มุมมอง 10516 ชั่วโมงที่ผ่านมา
*जेंव्हा गेस्ट - 'होस्ट-यजमान' होतो तेंव्हा* *दोन महिन्यांपूर्वी* 'सूर विश्वास' या महिन्यातून एकदा सकाळी सात वाजता सुरु होणाऱ्या गायन मैफिलीत मी हजेरी लावली. हो कोणत्याही गाण्याच्या कार्यक्रमात कलाकार आणि रसिक 'हजेरी' लावतात. आज कलकत्त्याहून आलेल्या बासुश्री मुखर्जी हिचं गायन अप्रतिम झालं. तबल्यावर साथ होती - गौरव या तरुण मुलाची जो बनारस येथून आला होता. नाशिकचे सुप्रसिद्ध गायक चंद्रात्रे सर यां...
शिंपी~लुंगे स्नेहसंमेलन मोहाडी २५-१२-२०२४ । प्रवीण मानकर
มุมมอง 37514 วันที่ผ่านมา
शिंपी~लुंगे स्नेहसंमेलन मोहाडी २५-१२-२०२४ । प्रवीण मानकर
Bhimbetaka | Wakankar | Bhopal | Mankar
มุมมอง 19521 วันที่ผ่านมา
*भीमबेटका - वाकणकर* विष्णु श्रीधर वाकणकर (4 मे 1919 - 3 एप्रिल 1988) हे एक भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. वकनकर यांना 1957 मध्ये भीमबेटका रॉक गुहा आणि 1964 मध्ये कायाथा संस्कृतीचा शोध लावण्याचा श्रेय देण्यात येतो. 2003 मध्ये युनेस्कोने भीमबेटका रॉक लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवले. भीमबेटका रॉक शेल्टर हे मध्य भारतातील ( भोपाळ ) एक पुरातत्व साइट आहे जे पॅलेओलिथिक आणि मेसोलिथिक कालखं...
Sanchi Stup | Pravin Mankar
มุมมอง 7021 วันที่ผ่านมา
प्राचीन काळातील काकनाया, काकनवा, काकनदाबोटा आणि बोटा-श्रीपार्वता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सांचीला मौर्य काळापासून (इ. स. पूर्व तिसरे शतक ते बारावे शतक) बौद्ध कला आणि स्थापत्यकलेचे उल्लेखनीय नमुने आढळून येतात. सांची स्तूप, अखंड अशोक स्तंभ, मंदिरे, मठ आणि शिल्प संपत्तीसाठी जगात प्रसिद्ध आहे.
Mandir of King Ram - Orcha | Receives guard of honor | Mankar Pravin
มุมมอง 4321 วันที่ผ่านมา
*राजा राम मंदिर - ओरछा* प्राचीन शहर कालांतराने गोठलेले दिसते, त्यातील अनेक स्मारके आजही त्यांची मूळ भव्यता कायम ठेवत आहेत. येथे तुम्हाला काही सर्वात आकर्षक मंदिरे आणि राजवाडे सापडतील जे तुम्हाला बालपणीच्या कल्पनेची जाणीव करण्यास मदत करतील - वेळेत परत जाणे! रामराजा मंदिर हे सुरुवातीला ओर्च्छाच्या राणीचा राजवाडा होते. पण जेंव्हा भगवान रामांनी , बाजूला मंदिर बांधले तेंव्हा तिथून हलण्यास नकार दिला ...
River Betawa | Sunset over Cenotaphs | Mankar Pravin
มุมมอง 5721 วันที่ผ่านมา
*बेटवा नदीवरील छत्र्या ~ सूर्यास्त | ओरछा* *ओरछाच्या अवशेषांच्या छत्रांवर सूर्यास्त होतांना आकाशात गुलाबी छटा दिसते ती मी पाहिली | वाहणाऱ्या बेटवा नदीतून पाहिली* छत्रींचे महत्त्व बेटवा नदीमध्ये प्रतिबिंबित ओरछाच्या पूर्वीच्या राजांना समर्पित चौदा छत्र्यांची किंवा स्मारकांची रांग उभी आहे. संपूर्ण प्रदेशातील हे सर्वात उदास दृश्य असावे कारण ते शांतपणे गेलेल्या काळाची शक्ती आणि संपत्ती यांना श्रद्ध...
Laxmi Temple Orcha | Paintings | Pravin Mankar
มุมมอง 7421 วันที่ผ่านมา
*लक्ष्मी मंदिर, ओरछा, चित्रकला* ओरछा हे भारतातील मध्य प्रदेशातील ऐतिहासिक शहर आहे. ओरछाची स्थापना १६व्या शतकात बुंदेला राजपूत प्रमु रुद्र प्रताप यांनी केली होती. लक्ष्मीनारायण मंदिर हे ओरछा येथील तीन प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. ओरछा प्रेक्षणीय स्थळांमध्ये त्याची गणना होते. हे मंदिर देवी लक्ष्मी (संपत्ती आणि समृद्धीची देवता) यांना समर्पित आहे परंतु मंदिरात कोणत्याही देवीची मूर्ती नाही. ओरछा येथ...
Raja Mahal | Paintings | Pravin Mankar
มุมมอง 3221 วันที่ผ่านมา
*राजा महल आणि चित्रकला |ओरछा* जहांगीर महलच्या शेजारी राजा महाल आहे. असे मानले जाते की ही इमारत बीर सिंग देव यांचे वडील, राजा मधुकर शाह यांनी बांधली होती, जे 1554 ते 1592 पर्यंत राहत होते. पर्सी ब्राउनच्या मते, हा राजवाडा 1575 चा आहे, परंतु इतरांच्या मते हा राजा रुद्र प्रताप सिंग होता जो 1501 ते 1592 पर्यंत राहत होता. 1539, ज्याने बांधकाम सुरू केले तेव्हा त्याचे उत्तराधिकारी आणि पुत्र राजा भारती...
Jahangir Mahal Orcha | Pravin Mankar
มุมมอง 17121 วันที่ผ่านมา
*जहांगीर महल - ओरछा* जहांगीर महल 17 व्या शतकात बुंदेला शासक बीर सिंह देव यांनी बांधले होते. हा राजवाडा बीर सिंह देव आणि जहांगीर यांच्यातील मैत्रीचे प्रतीक आहे. सर्वात प्रशंसनीय इमारत म्हणजे दूरच्या बाजूला, जहांगीर महल, चिरस्थायी वारसा बीर सिंग देव ओरछाला सोडला. हे आकाराने प्रचंड आहे आणि बाजूंची लांबी 220 फूट आहे. ते तीन मजली उंच आणि आठ घुमट या संरचनेचा मुकुट आहे. विस्तृत प्रांगणाच्या आसपास 236 ...
गणेश मंदिर - झाँशी | प्रवीण मानकर
มุมมอง 2421 วันที่ผ่านมา
*गणेश मंदिर - मराठी मंडळींचं | झाँशी* झाशीच्या जुन्या शहराच्या अरुंद चौकात, गणेश बाजाराच्या आत, एक गणेश मंदिर आहे, जिथे झाशीचे राजा गंगाधरराव यांनी १८४२ मध्ये मणिकर्णिका तांबे नावाच्या तरुण मुलीशी लग्न केले. लग्नानंतर, मराठी रितीरिवाजानुसार वधूला नवीन नाव देण्यात आले - 'राणी लक्ष्मीबाई'. हे प्रतिष्ठित गणेश मंदिर 1760 च्या दशकात बांधले गेले असे म्हटले जाते परंतु ते कोणी बांधले हे स्पष्ट नाही. का...
Jhanshi Fort | Rani Laxmi Bai | Pravin Mankar
มุมมอง 15321 วันที่ผ่านมา
*झाशीची राणी | झाशीचा किल्ला * *झाशीचा किल्ला* झाशी शहराच्या मध्यभागी असलेला, झाशीचा किल्ला १८५७ च्या उठावादरम्यान ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या सर्वात महत्त्वाच्या प्रतिकार केंद्रांपैकी एक होता. दरवर्षी हजारो पर्यटकांना झाशीला खेचतो. सुस्थितीत आहे किल्ला. हे बळवंतनगर (सध्याचे झाशी म्हणून ओळखले जाते) शहरातील बांगरा नावाच्या खडकाळ टेकडीवर ओरछा येथील राजा बीर सिंग जू देव (1606-27) यांनी बांधले होते. ...
Songir Jain Temples MP | Pravin Mankar
มุมมอง 13021 วันที่ผ่านมา
*सोनगीर जैन मंदिरं* सोनगीर हे जैन धर्माचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे या सुंदर मंदिरांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने उपासना करण्यासाठी येतात. सोनागिरी (हिंदी: सोनागिरी) किंवा ग्वाल्हेरपासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या स्वर्णगिरीमध्ये ९व्या शतकापासूनची अनेक दिगंबर जैन मंदिरे आहेत. हे भारताच्या मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात आहे. हे स्थान भक्त आणि तपस्वी संतांमध्ये स्वयं-शिस्त, तपस्या आणि म...
मोती महल - जुनी विधान सभा | प्रवीण मानकर
มุมมอง 7121 วันที่ผ่านมา
मोती महल - जुनी विधान सभा | प्रवीण मानकर
Asharam आणि आनंद | मुक्त विचार | प्रवीण मानकर
มุมมอง 15321 วันที่ผ่านมา
Asharam आणि आनंद | मुक्त विचार | प्रवीण मानकर
Ramkrishna Mission | CBSC School Visit | Gwalior Pravin & Ulka
มุมมอง 11628 วันที่ผ่านมา
Ramkrishna Mission | CBSC School Visit | Gwalior Pravin & Ulka
ग्वालियर - रामकृष्ण मिशन आश्रम | प्रवीण मानकर
มุมมอง 5128 วันที่ผ่านมา
ग्वालियर - रामकृष्ण मिशन आश्रम | प्रवीण मानकर
AI - Perspective of Shekhar Kapoor at IFFI 2024 | Pravin Mankar
มุมมอง 257หลายเดือนก่อน
AI - Perspective of Shekhar Kapoor at IFFI 2024 | Pravin Mankar
Narrow Lanes of Portuguese Panjim, Goa | Pravin Mankar
มุมมอง 207หลายเดือนก่อน
Narrow Lanes of Portuguese Panjim, Goa | Pravin Mankar
कवी नंदकिशोर | ' कुसुमांजली ' काव्य संग्रह | काव्यवाचन उल्का मानकर
มุมมอง 136หลายเดือนก่อน
कवी नंदकिशोर | ' कुसुमांजली ' काव्य संग्रह | काव्यवाचन उल्का मानकर
शिंप्याकडे मशीन आली - बहिणीने भावाला भेट दिली | प्रवीण मानकर
มุมมอง 757หลายเดือนก่อน
शिंप्याकडे मशीन आली - बहिणीने भावाला भेट दिली | प्रवीण मानकर
उत्सव कविता संग्रह, प्रा. नंदकिशोर बोधाई | काव्यवाचन सौ उल्का प्रवीण मानकर
มุมมอง 1652 หลายเดือนก่อน
उत्सव कविता संग्रह, प्रा. नंदकिशोर बोधाई | काव्यवाचन सौ उल्का प्रवीण मानकर
निसर्गाचा तोरा अन त्याचे तुरे | मानकर प्रवीण
มุมมอง 1872 หลายเดือนก่อน
निसर्गाचा तोरा अन त्याचे तुरे | मानकर प्रवीण
Dhananjay Hegade Bhiravi । Nasik Diwali 🪔 2024 | Pravin Mankar
มุมมอง 2112 หลายเดือนก่อน
Dhananjay Hegade Bhiravi । Nasik Diwali 🪔 2024 | Pravin Mankar
English Point Mombasa, Kenya | Pravin Mankar
มุมมอง 773 หลายเดือนก่อน
English Point Mombasa, Kenya | Pravin Mankar
Pravin you created history.great singer stayed at your residence,very lucky house and host too
Thank you so much uncle ji..🙏💐
Very nice ❤
Спасибо за видео молодцы ❤ всему индийском народу желаю счастья любви и процветания ❤ ник Украина
Зур гап булиши мумкин эмас.
Nice👍👌👌👌👌
❤❤❤❤
😊 documentary the 90s way with shastri sangeet
खुप सुरेख मंदिर आणि सुरेख छायांकन
छान
खूप छान
तुमच 1 मिनिट मधील भाषण ऐकायचे होते.
Awesome...😊
खूपच अप्रतिम सादरीकरण .. अस्खलित शब्द उच्चाराने साधलेला संवाद.. व आणि त्यातच याच साहित्य क्षेत्रातील श्रीमान मानकर साहेब यांची गाईडलाईन... इसका मतलब ये मानकर चलो परफॉर्मन्स बढीया ही होने वाला है !🎉🎉🌹🌹💐💐🎉
खूप छान काव्य व वाचन
खूप छान
शिलाई मशीन. माझा एक आवडता विषय. आमचे कडे पण १९७७ पर्यंत सिंगर कंपनीची मशीन होती. आई ब्लाऊज शिवायची. बहिणींचे परकर, किरकोळ कपडे दुरुस्त्या. आमचे वाड्यात विठ्ठल नागपुरे नावाचा मुका बहिरा पण बोलका शिंपी होता याचा चरितार्थ त्या वरच चाले. आई त्याचे कडून कटिंग करायची. त्याची फी देवून. आणि घरी शिलाई. तसा कोर्स पण झाला होता मी मशीन खोलयचो, तेल पाणी करायचो. जुजबी कपडे फटल्यास शिवून घ्यायचो त्या पुढे काहीं नाही. मग सोमवार पेठ सुटली. द्वारका मागे रहायला आलो. आणि हळू हळू मशीन मागे पडली. ती खूप वर्ष एका कोपऱ्यात पाडून होती. भावाकडे. तिन्ही सूना घरात आल्या . पण त्या ०. मी एक इलेक्ट्रिक शिलाई घेतली. पण थोडी कंपलिकॅटेड. पडून आहे. नवीन मॉडेल्स आले. पण हे base डिझाईन च चांगले. केंव्हाही बसा. टीप मारा. काम उरकते. घरात असावी. एक चांगली गृहिणी तिचे महत्त्व जाणते.
दाजी साहेब उत्साहात आणि बहिणाबाई मुंबई वाल्या प्रवचन बघावं तसं भक्तिभावाने बघतायत
Wa khupach chan
मस्त! कविताही उत्तमच.उल्का ताईंचा एक आणखीन नवीन गुण विशेष कळला.
Mastt👍
कवींची सृजनशीलता रसिकांना मोहिनी घालणारी आहे. मी प्रा. नंदकुमार बोधाई यांचा चाहता आहे. आमचे सूर जुळतात ते केवळ साहित्याचे अभ्यासक म्हणून. त्यांच्या सर्वच कविता मी वाचल्या आहेत. प्रा. नंदकुमार बोधाईंनी वयाच्या साठीनंतर तारूण्यात पदार्पण केलं आहे. त्यांची कविताही याच काळात बहरून आली आहे सदाफुलीसारखी. प्रा. नंदकुमार बोधाईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ...!! 🎉🎉🎉
Khup chaan.. ❤
Fasve jeev 😂
Apratim drushya
भाषा dosen t matter, भाव matters.
Hello ? I am a traveler visiting Almaty. I would like to know Abay Kazakh State Academic Opera and ballet haouse home page
Waterfront.😊
Lovely capture ❤
Unable to like your post ..please check settings...
Дружная, счастливая семья.Прекрасные виды.Хорошего отдыха.🇷🇺
Рахмат👍
😊
Фолклёр ансамблни ижросино баракалло
Ойнонин ХОРАЗИМ дим СОГИНДИМ 😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर 🎉🎉🎉🎉
उल्का बेन मते गरबा बहू सरस रमे छे!
Very Nice Pravin Sir
Awesome info always .
Awesome last footage. I am sure u must have taken a still shot.
Red horn 📯 Bill
Red horn 📯 Bill
In case of rain 😂😂😂
Very nice
Salute 😊
हिबारी आको मुईंदी छान वाटले
वाद्य भारी आहे. सूर आणि ताल आफ्रिकी रक्तात.
Lai Bhari