- 3
- 8 283
K_Talks
เข้าร่วมเมื่อ 1 ต.ค. 2024
केसांची आणि त्वचेची आपण योग्य काळजी घेतो का? Deepali Mhaiskar (Skin & Hair Expert)
केसांची काळजी घेण्यासाठी आपण trends follow करतो ते योग्य आहे का? Beauty & Hair Products आपण घेतो याचा आपल्याला खरंच उपयोग होतो का? ते कसे वापरयचे? आपला skin type आणि hair type कसा ओळखायचा? कुठले shampoo वापरले पाहिजेत? हेअर स्टायलिंग safe आहे का? Bridal Skin Treatment कुठल्या आहेत? Hydra Facial म्हणजे काय? या आपल्या सगळ्या राहिलेल्या छोट्या आणि मोठ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला दिपाली म्हैसकर- Skin & Hair Expert यांनी आजच्या एपिसोड मध्ये दिली आहे!
In this episode, we've discussed the key hair care topics and debunked common myths. We explored how to choose the right shampoo for your hair type, effective hair styling techniques.
दिपाली म्हैसकर यांना खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा
📲 WhatsApp for inquiries and bookings: 📞 Phone: 8879192002
Social Media : Instagram :@bueclat.salon
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Deepali Mhaiskar ( Skin & Hair Expert)
Host: Kalpita Patil Nagolkar
Camera: Chinmay Keluskar,
Editor: Asariparambil Siddharth Anil, Poonam Waje

มุมมอง: 8 378
วีดีโอ
रेकी रहस्य | जो चाहोगे वही मिलेगा बस ये करो | Podcast with Jinal Solanki
มุมมอง 56021 วันที่ผ่านมา
In this insightful episode, we are joined by Reiki Grandmaster & Angel Healing Master Jinal Solanki, a renowned healer and spiritual guide. Discover the transformative power of Reiki, its profound impact on mental, physical, and emotional well-being, and how it can bring balance to your life. Jinal Solanki shares her journey into Reiki mastery, the principles of this ancient practice, and pract...
केस का गळतात? | Hair Fall, Baldness, PRP Treatments, | Dr.Rupali Bhingare | Marathi Podcast
มุมมอง 1.6K2 หลายเดือนก่อน
केस गळणे , कमी वयात केस पांढरे होणे, पुरुषांना टक्कल पडणे, केस विरळ होणे, Hair Color, Keratin Treatment या मुळे केसांवर होणारे परिणाम, पुरुषांना टक्कल पडणे, केस विरळ होणे, PRP Treatment काय आहे, Hydra Facial चे परिणाम या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला डॉ. रुपाली भिंगारे (Cosmetologist & Trichologist) यांनी आजच्या एपिसोड मध्ये दिली आहेत! Hair Loss, Premature Graying, Hair Color, Effects ...
Tumcha no milel ka madam
आभारी आहे मॅडम 🙏
Maze kes dry aahe pan mi nehmi Garnier colour vaprte tar yogya ki nahi sanga
दिपाली मॅडम आपण खूपच छान माहिती दिली. तेही अगदी सोप्या भाषेत. आमच्या पिढीलाही समजेल असं धन्यवाद ❤❤❤
Thanyat kuthe aahe salon
Shop No.1 Mahavir Arcade building opposite Ghantali devi Mandir. Thane (W)
@kalpitapatil6535 thanks
खूप छान कल्पिता, आज तुझ्या पॉडकास्ट च्या माध्यमातून खूप काही गोष्टींचे प्रश्न सुटलेत....धन्यवाद दिपाली मॅडम..... कल्पिता तुझेही आभार 🙏🏻
Excellent Information
Thanks @saeekapole637😍
Mahitipurvak video👌
Thank you Nilam
दिपाली मँम तुम्ही नेहमीच छान मार्गदर्शन करता ❤
Nice Kalpita
thank you soni😍
Excellent information
Thank you
Nice information
Thank you shubhangi
Nice information 👍
Thank you swati 🙏
मॅडम आपण अगदी बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख करून माहिती सादर केलीत, त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.अभिनंदन
खुप खुप धन्यवाद ज्योती🙏
Great kalpita ❤
Thank you kanta 🙏
Very useful nice thank you do much
Superb very informative 👏🙏
मयुरा व्हिडिओ खुप छान झाला आहे. तु जे प्रश्न विचारले त्यातून रेकी म्हणजे काय हे कळले. त्यासाठी तुझ अभिनंदन. 💐 असेच छान छान व्हिडिओ येऊ देत.
👌👌
Interesting
Very informative 😊
Superb one
Very nice 👍
Khup chan mahiti kalpita khup chan boltes
Kup chan
हार्दिक अभिनंदन कल्पिता.. खूप छान सुरवात आहे तुझी,, स्वामी तुझ्या कार्याला नक्कीच यश देतील... Keep Growing Keep Rocking...
It's very informative podcast for all age groups. Thanks for posting.....👌👍
कल्पिता खूप खूप छान आहे तुझी शब्दाची बोलण्याची रचना, तूझ्या नावातच सगळे सामावले आहे खरंच या नवरात्रीत देवी जगदंबेकडे मागणे मागतो माझ्या मैत्रिणीला कल्पिताला यश, कीर्ती,समृद्धी आणि निरामय उदंड आयुष्य देवो याच सदिच्छा देतो 🎉
कल्पिता खुप छान शब्द फेक , मुलाखत घेणाऱ्यांमुळे ही मुलाखत रंगते. 👍👍 असेच पुढे जा. भावी काळासाठी तुला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
khup chhan👍
खूप छान आणि उपयुक्त माहिती
Khup Chan
मयुरा खुप छान झाला आहे व्हिडिओ उपयुक्त माहिती असेच छान छान उपयोगी व्हिडिओ होवू दे. All the best. Keep it up.
Nice vedio
All the best kalpita.....it was rocking experience to shoot with you.
Nice Vedio!! and very Helpful Tips
Awsome❤
खूप छान आणि उपयोगी माहीती आहे. मयुरा सादरीकरण अतिशय उत्तम.👌👌👍👍
हार्दिक अभिनंदन मयुरा.🎉🎉🎉🎉
खुप छान व्हिडीओ आहे 💯💯💯
खूप छान माहिती दिली आहे.👌🏻
Great job on the project Kalpita all the best 👍
Great video! Really helpful tips on preventing hair loss. Thanks for sharing!
अभिनंदन कल्लपिता