- 75
- 3 669 272
Shrinath Creation
เข้าร่วมเมื่อ 30 มิ.ย. 2014
Vlogger
काकड आरतीला साक्षात बाळुमामाचं भेटले #admapur
#balumamachyanavanachangbhala
#shrinathcreation
#kakadarti
instagram:- SHRINATH_PARIT
link :-
shrinath_parit?igsh=ZzN5M3A5N29pOWt0
संत बाळूमामा हे एकोणिसाव्या शतकातील एक थोर मराठी संत होते. बाळूमामांचा जन्म ३ ऑक्टोबर १८९२ साली कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालु्क्यातील अक्कोळ या गावी झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव मायाप्पा आरभावे व आईचे नाव सत्यव्वा आरभावे असे आहे. त्यांचा जन्म जरी धनगर समाजात झाला असला तरी सर्व जाती-धर्माचे संत म्हणून ते ओळखले जातात.
माणसाने माणसांसारखं वागावं अशी शिकवण त्यांनी लोकांना दिली. अखंड नामस्मरण आणि रामकृष्णहरीचा जप हा मूलमंत्र त्यांनी जनतेच्या मनामध्ये रुजविला. कोल्हापूर जवळील आदमापूर येथे सदगुरू संत बाळूमामा यांचे मोठे समाधी मंदिर आहे. अनेक भाविक संत बाळूमामांना आपले श्रद्धास्थान मानतात
कोल्हापूर स्टॅन्ड पासून बाळूमामा मंदिर हे ५० किमी वर आहे आणि साधारण तास-दीड तासात येथे पोहोचता येते. कोल्हापूर वरून तुम्ही इस्पुर्ली , तुरंबे या मार्गाने आदमापूर ला येऊ शकता. पुणे वरून कोल्हापूर-बंगलोर मार्गाने तुम्ही कागल मधून उजवीकडे वळून येऊ शकता.
कर्नाटक मधून यायचे असल्यास निपाणी येथून डावीकडे अदमापूर ला जायला रास्ता आहे.

มุมมอง: 2 355
วีดีโอ
बाळूमामांचे गुरु मुळे महाराज यांचे समाधीस्थान #gargoti
มุมมอง 1.2K10 หลายเดือนก่อน
#balumamachyanavanachangbhala #mule_maharaj #balumama INSTAGRAM :- SHRINATH PARIT shrinath_parit?igsh=OGQ5ZDc2ODk2ZA mule maharaj lifestory :- Balkrishana Jayaram Mule is the full name of Mule Maharaj. He was born at Solankur in Radhanagari Taluka of Kolhapur District in the year 1869. He was educated upto Vernacular IV standard. He did not take interest in his family profession o...
संत बाळूमामांना याच ठिकाणी आपले गुरु भेटले @shrinathcreation
มุมมอง 50010 หลายเดือนก่อน
#balumama #mulemaharaj #gurubhet instagram : SHRINATH PARIT shrinath_parit?igsh=OGQ5ZDc2ODk2ZA mandir location:- datta mandir (shengaon) g.co/kgs/aMoXYAJ देव माणसात आहे ते तत्व पूर्वापार चालत आले आहे. देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्याना तो नक्की भेटतो. काही व्यक्ती अशाच असतात. त्यापैकीच एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा. जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत ...
हीच ती रहस्यमयी गुफा जिथून परत कोणी येऊ शकलं नाही #cave #dhangrwada
มุมมอง 323ปีที่แล้ว
हीच ती रहस्यमयी गुफा जिथून परत कोणी येऊ शकलं नाही #cave #dhangrwada
बाळूमामांनी आपल्या देवरूपी शरीराचा त्याग याच ठिकाणी केला 😭
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
बाळूमामांनी आपल्या देवरूपी शरीराचा त्याग याच ठिकाणी केला 😭
राऊतवाडी !! Must Visit Place in Kolhapur!!
มุมมอง 168ปีที่แล้ว
राऊतवाडी !! Must Visit Place in Kolhapur!!
हाण की बडीव धुरळा उडीव फुटबॉल मॅच #kolhapur
มุมมอง 412ปีที่แล้ว
हाण की बडीव धुरळा उडीव फुटबॉल मॅच #kolhapur
mysterious village of Kolhapur #चक्रेश्वरवाडी
มุมมอง 632ปีที่แล้ว
mysterious village of Kolhapur #चक्रेश्वरवाडी
Real story behind the mysterious cave and Mahadev temple #कोल्हापूर #राधानगरी
มุมมอง 598ปีที่แล้ว
Real story behind the mysterious cave and Mahadev temple #कोल्हापूर #राधानगरी
बाळूमामांचे गुरु (मुळे महाराज) आणि बाळूमामां यांच्या आठवणी
มุมมอง 4.8Kปีที่แล้ว
बाळूमामांचे गुरु (मुळे महाराज) आणि बाळूमामां यांच्या आठवणी
Emotional Video !! Women's Day Celebration !!
มุมมอง 410ปีที่แล้ว
Emotional Video !! Women's Day Celebration !!
गावाकडील Squid Games 🤣 !!Try Not To Laugh !!
มุมมอง 600ปีที่แล้ว
गावाकडील Squid Games 🤣 !!Try Not To Laugh !!
बाळूमामांची कृपा शेवटी अमेरिका मधून पत्र आलेच #googleadsense
มุมมอง 835ปีที่แล้ว
बाळूमामांची कृपा शेवटी अमेरिका मधून पत्र आलेच #googleadsense
वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी !!You will Cry after watching this !!
มุมมอง 1.8K2 ปีที่แล้ว
वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी !!You will Cry after watching this !!
जेव्हा राजे गडावर भेटतात !!दीपोत्सव !!पन्हाळागड
มุมมอง 1.7K2 ปีที่แล้ว
जेव्हा राजे गडावर भेटतात !!दीपोत्सव !!पन्हाळागड
Night Camping in most beautiful Jungle 😍#राधानगरी
มุมมอง 8842 ปีที่แล้ว
Night Camping in most beautiful Jungle 😍#राधानगरी
बाळुमामाच्या आठवणी ऐका त्याच्या नातेवाईका कडून #balumama #Akkol
มุมมอง 2.4M2 ปีที่แล้ว
बाळुमामाच्या आठवणी ऐका त्याच्या नातेवाईका कडून #balumama #Akkol
जगतगुरु बाळूमामांचा जन्म या घरात झाला !!अक्कोळ !!
มุมมอง 1.1M2 ปีที่แล้ว
जगतगुरु बाळूमामांचा जन्म या घरात झाला !!अक्कोळ !!
After Watching This !! You will miss your childhood !!
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
After Watching This !! You will miss your childhood !!
Best place to visit with family !! Hasne Waterfall !!
มุมมอง 9492 ปีที่แล้ว
Best place to visit with family !! Hasne Waterfall !!
कोल्हापुरातील अविष्कार !! रामनवाडी धबधबा !! एकदम Okkk
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
कोल्हापुरातील अविष्कार !! रामनवाडी धबधबा !! एकदम Okkk
तमाशा खडक एक गूढ रहस्य !!जाताना जरा जपूनच #kolhapur Tourism
มุมมอง 1.9K2 ปีที่แล้ว
तमाशा खडक एक गूढ रहस्य !!जाताना जरा जपूनच #kolhapur Tourism
Best waterfall Near राधानगरी !!Kolhapur!!
มุมมอง 5992 ปีที่แล้ว
Best waterfall Near राधानगरी !!Kolhapur!!
व्हिडिओ बघून कोल्हापूरचा अभिमान नक्कीच वाटेल !!Murgud !! Kolhapur !!
มุมมอง 1.8K2 ปีที่แล้ว
व्हिडिओ बघून कोल्हापूरचा अभिमान नक्कीच वाटेल !!Murgud !! Kolhapur !!
गावाकडील टोल टॅक्स #शिमगा #हसून हसून पोटात दुखायला लागल
มุมมอง 8462 ปีที่แล้ว
गावाकडील टोल टॅक्स #शिमगा #हसून हसून पोटात दुखायला लागल
रहस्यमय गुहा !!जाताना जरा जपूनच 🤫👣!! Kolhapur !! Part -2 !!
มุมมอง 4313 ปีที่แล้ว
रहस्यमय गुहा !!जाताना जरा जपूनच 🤫👣!! Kolhapur !! Part -2 !!
Gone Emotional !!Million dollar Smile !!Kolhapur Vlog !!
มุมมอง 1.2K3 ปีที่แล้ว
Gone Emotional !!Million dollar Smile !!Kolhapur Vlog !!
Jungle trek !! थोडक्यात वाचलो !! Gone Wrong !! Part -1 !!
มุมมอง 9313 ปีที่แล้ว
Jungle trek !! थोडक्यात वाचलो !! Gone Wrong !! Part -1 !!
🙏🙏🙏🙏🙏
Jay shree balumama namah
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
जय बाळूमामा जय बाळूमामा जय जय❤🙏
Jay balumama❤❤
JAY BALUMAMA
Jay balumama
Jay balumama
देव माझा बाळूमामा ❤🙏
🌺❤🙇♂️🙏 जय श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल 🙏🙇♂️❤🌺
🙏🙏🙏🇮🇳
जय बाळुमामा बाळुमामाच्या नावानं चांगभल बोला जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏🌍🌍🌍🌍🌍🔱🔱🔱🔱🔱☘️☘️☘️☘️☘️🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺❤️❤️❤️❤️❤️💓💓💓💓💓💗💗💗💗💗
बळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺🌼
❤❤❤❤❤ Jay Bajrangbali Brahma Mantra song❤❤❤❤❤😊
जय बाळू मामा 🙏🙏
बाळूमामांच्या नावांन चांगभलं मराठी
बाळूमामांच्या नावांन चांगभलं मराठी
बाळूमामांच्या नावांन चांगभलं मराठी
जय मामा
Jay mule Maharaj
सद्गुरु श्री संत गुरुमाऊली आई सत्यवामाता बाळुमामा च्या नावानं चांगभलं
Balumama chya mavan change bhal
बाबा खूप नमस्कार🥀🙏
हर हर महादेव 🚩
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️🙏 🙏
Jay Shri Dev Avtari Balu Mama Ki Jay 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
Changbhal Changbhal Changbhal Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
जय बाळूमामा जय मुळे महाराज 🙏🏻🙇🏻♂️🌸
बाळुमामा❤
Jai balumama
Jay balu mama ❤
Jai balu mama
🌺🙏 संत श्री सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभल 🙏🌺
Jay balumama ❤
जय बाळूमामा
🚩🚩🚩🙏🏻श्री संत सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🚩🚩🚩
❤️❤️❤️❤️❤️
❤️
बाळूमामा नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय
Mule Maharaj ki Jai Balu mama chya navan chang Bhal tuamacha charni Koti koti namskar Krupa kara mazhya kutuBavar eida pida kadun Taka 🙏🙏🙏🙏🚩🚩🌷🌷♥️♥️
बाळू मामा की जय
😊 0:38
Kiti km tracking Ahe 🤔
Balumamanchya navan changbhal
बाळु मामांच्या नावानं चांगभलं ❤
जय मुळे महाराज जय बाळुमामा
बाळु मामाच्या नावान चांगभल 🙏🚩🌍
बाळु मामाच्या नावान चांगभल 🙏🚩
काय भावा विडिओ तर सगळेच चांगले आहेत पण अर्धवट माहिती म्हणजे कोल्हापूरत कोठे आहे कोठून कसे जावे हि माहिती महत्वाची आहे
Dada , tumhla location bdal kahi info havi asel tar insta:- shrinath_parit msg kara . Mi details share karto
🎉🎉😢 सगळे बोगस धंदे चालू आहेत देवाच्या नावाने अकोळ मध्ये बाळू मामाच जन्म घर म्हणून प्रत्येकी 100रूपये घेऊन घराचं कुलूप खोलून दाखवतात सैनिक टाकळी मध्ये स्वामी समर्थांचं कानटोपी टकुछशच बाळू मामाचं कातडी चप्पल बूट दाखवून नुसती लूट चालू आहे अदमापूर फक्त छोटं शेड होते ते कधीच आमाव्शा पोर्णीमा काही नव्हते आता नुसतं लुटा लूट चालू आहे 😢😢😢🎉