- 9
- 880
AKASH SAKPAL
India
เข้าร่วมเมื่อ 24 ธ.ค. 2016
Hey, This is a AKASH SAKPAL and welcome to my channel.
Raireshwar Fort 🚩 | Raireshwar Pathar | Part - 1 #JayShivray#JayShambhuraje#RaireshwarFort#nature
रायरेश्वर गड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गड किल्ला असून हा भोर पासून सुमारे ६२ किलोमीटर अंतरावर आहे.
किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला हिंदवी स्वराज्य रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे.
रायरेश्वरावर पाहण्यासारखे पांडवकालीन शिवमंदिर, सात रंगाची माती, पांडवकालीन लेणी, गोमुखकूंड, छान असा सूर्योदय आणि सूर्यास्त, अस्वलखिंड(नाकिंदा) . रायरेश्वराचे पठार हे १७ ते १८ कि.मी. पसरलेले आहे. या पठारावरील वर्षाऋतूत पाहण्यासारखे असतो.
गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे.
Raireshwar Gad is a fort in Bhor taluka of Pune district in the Indian state of Maharashtra and is about 62 kilometers from Bhor.
The Raireshwar temple at the fort has a historical legacy. This temple is ancient and of Pandava period. Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of Hindu Swarajya, took the oath of Swarajya here at the age of 16, i.e. on 27 April 1645. Therefore, this temple has a very sacred place in the history of the Hindu Swarajya princely state.
At Raireshwar you can see the Pandava period Shiva temple, seven colored soil, Pandava period caves, Gomukhkund, beautiful sunrise and sunset, Asvalakhind (Nakinda) . The plateau of Raireshwar is 17 to 18 km. is spread out. This plateau is worth seeing in the rainy season.
The extension of the fort is 16 km long. From the top of the highest hill near Raireshwar temple, the view is all round. To the north, Tung, Tikona, Lohgad and Visapur hills can be seen. Pratapgad, Kenjalgad, Kamalgad, Vichitragad and Makarandgad are also seen. This fort is worth visiting in one day from Pune.

มุมมอง: 10
วีดีโอ
Purandar Fort 🚩Birth Place of Chhatrapati Sambhaji Maharaj 🚩#JayShivRay #JayShambhuRaje#PurandarFort
มุมมอง 103หลายเดือนก่อน
पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे़. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला होता ज्यामध्ये २३ किल्ले छत्रपती शिवाजी राजांना मोगलांना द्यावे लागले. येथे जाताना कोणतेही ओळखपत्र घेऊन जावे (आधार कार्ड ,पॅन पत्...
Apratim. Ati.Sundar 💓
@shamlimbore9406 Thank you.