- 12
- 4 785 402
san
เข้าร่วมเมื่อ 1 ก.ย. 2013
Kon Rakhil Ata Ha Bhimacha Malaa , कोण राखील आता हा भीमाचा मळा - प्रकाशनाथ पाटणकर
कवी वामनदादा कर्डक यांचे प्रसिद्ध भीमगीत , कोण राखील आता हा भीमाचा मळा
गायक प्रकाशनाथ पाटणकर
Thanks to Tips Music for Recording
गायक प्रकाशनाथ पाटणकर
Thanks to Tips Music for Recording
มุมมอง: 151 665
วีดีโอ
Thor Chela Guru Gautamacha- Prakash Patankar थोर चेला गुरु गौतमचा भीमराव होऊन गेला - प्रकाश पाटणकर
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
कवी वामनदादा कर्डक यांचे प्रसिद्ध गीत, Thanks to Tips Music for recording.
BADE MAJID SHOLA Jaane Kis Jurm Ki Mujhko wo Saja Deta hai
มุมมอง 51K9 ปีที่แล้ว
BADE MAJID SHOLA Jaane Kis Jurm Ki Mujhko wo Saja Deta hai
USTAD BADE MAJID SHOLA -JAB SE Unchaipar gaya hai woh
มุมมอง 26K9 ปีที่แล้ว
USTAD BADE MAJID SHOLA -JAB SE Unchaipar gaya hai woh
VAMANDADA KARDAK वामनदादा कर्डक - पैदा हो तो भीमसा नर पैदा हो.
มุมมอง 676K10 ปีที่แล้ว
VAMANDADA KARDAK LIVE at nagpur...........वामनदादा कर्डक - पैदा हो तो भीमसा नर पैदा हो.
pratapsing bodade BHIMGEET (भीमा मूळे माणूस माणसात आला - प्रतापसिंग बोदडे )
มุมมอง 235K11 ปีที่แล้ว
भीमा मूळे माणूस माणसात आला - प्रतापसिंग बोदडे
राजकारण्यांचे 10 भाषणांसमोर वामनदादांचा❤ एकच वादळी जलसा आंबेडकरी चळवळ जिंवत ठेवन्यास सक्षम आहे. जय भीम🙏..
Jai Bhim Jai vighyan . Kiti savendana hoti DaDa madhye. Thanks.
जय भीम वामन दादा कर्डक
जय शिवराय जय भीम 🎉
Very good
Jay Bheem
वामन दादा आपणास , अभिवादन
Jio prakash dada apke swar aur apki dhun
माझ्या वाचनात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एका भाषणात सांगितला होता, माझी 10 भाषणं आणि वामन दादांचं एक गाणं. एवढी ताकत आहे वामन दादांच्या लेखणीत.
वामनदादा सारखे आज शाहीर होणे अशक्य आहे
शाहीर वामन दादाच मोहळ हे बुक PDF मधे आहे का असेल तर सांगा
दादांच्या कार्याला इस्लामी
Ja8👏👏👏🙏🙏🙏
वामन दादांना आदरांजली आणि क्रांतिकारी जयभिम
Aajche Lokgeet ganare oan Waman Dadansarkha Parkhad ani lagech Disha Dakhavnara Prabodhan nahi Karu shaknar hi Dukkhad baab ahe...
डॉ वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीचे काव्यात्मक वैचारिक विद्यापीठ होते.
मन शाहीर कवी वामनदादा कर्डक यांना अभिवादन जय भीम जय संविधान
वामन दादा कर्डक सारखा महान कवी होण मुश्कील आहे बाबा साहेबांची चळवळ खरच त्यांनी जिवंत ठेवली खरच तुमचा अभिमान आहे आम्हाला
ग्रेट वामन दादा
वामनदादा आमच्या घरी जेवायचे
बौद्ध शहराला मोठे करा बौद्ध कलाकाराला मोठे करा बाबासाहेबांच्या नावावर पोट भरणारे बाबासाहेबाला अभिमान होणारे अशा लोकांचे कार्यक्रम ठेवू नका अशांचे गीत सुद्धा ऐकू नका जय भीम नमो बुद्धाय
Great Dada ❤
Legend 💙⭐
धन्यवाद दादा अतिशय मनाला माहीत करणारा आवाज आणि संगित वामन दादाचे अतिशय जुने गित आहे. नव्या चालीमुळे . खुपच छान झाले आहे खुपच आनंद वाटला.💐🙏
Any one in 2024🛐, The goosebumps after hearing (jagatli lekhni) 💔🙌🔥
काय सुरेख गाणं आहे.....मी लहान असतांना बाबा हे गाणी डेग वर खूप वाजवायचे पण तेव्हा काही कळत नव्हतं पण आता गाण्याचा एकूण एक शब्द किती दमदार वाटतो.... खरच काय लिहिलय वामन दादांनी हे गाणं🙏🙏🙏
6:06
1:39
😊😊😊😊😊😊😊😊
दादा हे गीत माझ्या मनाला भावून जातो आहे खूप छान असेच जुने गीत सादर केले पाहिजे
Waman Dada TRUE Gem...❤❤❤
वामनदादा कोटी कोटी वंदन
🙏🙏🙏
Dadacha program me Buldhana yethe Astana prataksha pahila anee morarji desai var kalela geet yekle .......... Pratap
जय भीम नमोबुध्दाय
बहुत ही बडीया
खरोखर संपूर्णतः आपले आयुष्य दादानी बाबासाहेबांच्या प्रचार व प्रसार भजनाच्या माध्यमातुन लोकांपर्यत पोचविला धन्य धन्यवादित ते वामन दादा
खूप सुंदर आणि मार्मिक असे गीत...
वामनदादा सारखा कवी होने नाही
6:43 8:57 ✍🏽🔥
लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या बहारदार आवाजाने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर डॉ. आंबेडकरी चळवळ बळ दिले. त्यांचे प्रस्तुत गीत काळीज पिळवटून टाकणारे आहे.
🙏🙏🙏🙏
््😊
आदरणीय वामनदादा कर्डक.. असा कवी गायक पुन्हा होणे नाही
इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी आदरणीय बाबासाहेब विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिले नाही तर हे वामन दादाला का अर्थ देणार होते आणि काय देणार आहे
The great Vaman Dada
Jai Bhim
Song & voice very good of words
Good.
शिंदे शाही वर खूप उपकार आहेत वामन कर्डक यांचे
दादा तुम्हाला मानाचा जयभीम संपूर्ण आयुष्य तुंम्ही चळवळीत घालवलात