- 22
- 18 274
Gappa_goshti_kavita
เข้าร่วมเมื่อ 16 ธ.ค. 2023
#marathikavita #maharastra
#gadima
अनेक दिवसांपासून कवितांवर एखादा उपक्रम करायचं डोक्यात होतं... पण योग काही जुळून येत नव्हता...
आज वाढदिवसा निमित्त एक छोटासा उपक्रम सुरू करायचा प्रयत्न करतीये...
मला काव्यवाचनाची गोडी लागली ती ग.दि. माडगुळकरां ची 'शारदे घे तसला' अवतार ही कविता सादर केली तेव्हापासून...
म्हणूनच या उपक्रमाची सुरुवात याच कवितेने करत आहे...
सादरीकरणाचा छोटासा प्रयत्न केला आहे... तो तुम्हाला आवडेल अशी आशा करते...
तुमचे अभिप्राय नक्की कळवा!😊

गप्पा गोष्टी कविता ला एक वर्ष पूर्ण झालं... आज श्रेयस राजे या अभिनेत्याच्या काही ओळी सादर करत आहे!
गप्पा गोष्टी कविता ला एक वर्ष पूर्ण झालं... आज श्रेयस राजे या अभिनेत्याच्या काही ओळी सादर करत आहे!
มุมมอง: 186
วีดีโอ
अरुणा ढेरे यांची रुख्मिणी कविता!नक्की ऐका!!✨✨
มุมมอง 1583 หลายเดือนก่อน
अरुणा ढेरे यांची रुख्मिणी कविता!नक्की ऐका!!✨✨
बहिणाबाईंची मन वढाय वढाय ही कविता!!नक्की ऐका!🤩✨
มุมมอง 2563 หลายเดือนก่อน
अभिजात मराठी भाषेतल्या समृद्ध बोली भाषेत लिहिलेली कविता!
दुर्गा भागवत यांच्या काही ओळी!!नक्की ऐका!!
มุมมอง 493 หลายเดือนก่อน
दुर्गा भागवत यांच्या काही ओळी!!नक्की ऐका!!
आसावरी काकडे यांची कविता!!नक्की ऐका 🤩✨
มุมมอง 643 หลายเดือนก่อน
आसावरी काकडे यांची कविता!!नक्की ऐका 🤩✨
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे!!
มุมมอง 2645 หลายเดือนก่อน
त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवींची श्रावणमासी हर्ष मानसी ही कविता
बा.भ. बोरकर यांची सरिवर सरी आल्या गं!!
มุมมอง 1116 หลายเดือนก่อน
बा.भ. बोरकर यांची सरिवर सरी आल्या गं!!
सावरकरांच्या अनवट साहित्यातील प्रियकर हिंदुस्थान ही कविता.
มุมมอง 1508 หลายเดือนก่อน
आज स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. स्वा.सावरकारांच्या साहित्यामुळे मराठी भाषा आणखीन समृद्ध झाली. त्यांच्या अनवट साहित्यातील प्रियकर हिंदुस्थान ही कविता आपल्या समोर सादर करायचा प्रयत्न केला आहे. कशी वाटते नक्की कळवा!🤩✨
आज जागतिक कविता दिनानिमित्त कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन ही कविता!!✨✨
มุมมอง 10510 หลายเดือนก่อน
आज जागतिक कविता दिनानिमित्त कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन ही कविता!!✨✨
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा - कुसुमाग्रज!
มุมมอง 51611 หลายเดือนก่อน
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा - कुसुमाग्रज!
Valentine's Day निमित्त मंगेश पाडगांवकर यांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता.🤩❤️
มุมมอง 18011 หลายเดือนก่อน
Valentine's Day निमित्त मंगेश पाडगांवकर यांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता.🤩❤️
छान सादरीकरण👍
त्या डोळ्यांना शोधणारे तूझे डोळे सूद्धा तितकेच अनाकलनीय आहेत बेटा आणि या कवितेच्या माध्यमातून तू आमच्या डोळ्यात अंजन घातलं आहेस ❤❤
खूपचं सुंदर 👌👌👌👌👌
अप्रतिम सादरीकरण👌👌
Chhan sadarikaran karata. Subscribed👍
Samajik.kiya.mitr....(juna.o.to.hai.sona...
👍
Nice 🙂👍
Keep it up
Nice
❤❤❤❤
मी सुद्धा कविता लिहितो. तुम्हाला सादरीकरणासाठी देऊ इच्छितो . 😀 माझ्यात सादरिकानाची कला आणि filming करण्यासाठी सामग्री उपलब्ध नाहीं. पण मी चांगलं लिहू शकतो. कॉलेजमध्ये आणि बऱ्याच कार्यक्रमात सादरही करतो. पण मला कुठे ठोस प्रसिध्दी मिळवून देईन असं कोणतंही माध्यम सापडलं नाहीं.
❤❤❤❤
अगदी यशाची अंजली भरभरून वहावी आणि किशोरी अंकित होऊन धडधडत चमकत राहाणारी "ती" तूच आहेस ❤❤❤❤
खूप खूप छान🎉🎉🎉🎉
👌👌😍😍
खूप सुंदर सादरीकरण ❤
खूप सुंदर कविता
व्वा मस्तच निसर्गाच्या कुशीत राधा विसावली खूप छान सादरीकरण ❤❤
फारच छान कविता निवडली आणि भावूक पणे सादरही केलीस मनात खोलवर रुजली सुध्दा ❤❤
Wah...shabdanche uchhar khup swachha.....keep it up !!
कविता सिलेक्शन छान आणि सादरीकरण ही खूप छान! 🌹🌹
खूप छान🎉🎉🎉🎉
लाघवी आहे रचना ❤ खूप छान!!
खुप छान.,...अप्रतिम .....शब्दच नाही......वाक्यरचना ,शब्द मनाला भावतात....❤
सुंदर सादरीकरण 👌👌✨✨
खूप स्पष्ट, अन आवाज खूप गोड आहे
Khup Sundar kayvechan❤
अप्रतिम काव्य वाचन ❤
Sweet voice yashsri ❤
😢खूप सुंदर काव्यवाचन
काव्य सुंदर आणि वाचन पण सुंदर.
यशश्री खूप सुंदर काव्य वाचन!!! सुस्पष्ट उच्चार आणि लय तर लय भारी❤❤
छान छान
❤ अप्रतिम सादरीकरण. 🎉
उत्कृष्ट सादरीकरण. अप्रतिम शब्द फेक. स्पष्ट उच्चार.बढिया.👌👌👍👍
❤
जमीनीची आर्तता मनाला हात घालून गेली आणि आगगाडीचा उद्दामपणा अचूक पणे मांडलास दोन्ही चढ उतार आवाजात अगदी चपखल बसले आहेत खरंच खूप छान वाचलीस कविता आणि तूझ्या वाचनातून उमजली सूद्धा संपूर्ण पणे अशाच आणखी काही कविता ऐकायला आवडतील बेटा ❤❤
यशश्री, तुझे मनःपूर्वक अभिनंदन! छान सादर केलीस...
🎉🎉👌
❤🎉🎉
आवाजही सुंदर👌 कविताही सुंदर👌👌
खूप सुंदर 👌👌
Khup Sundar ☺️☺️
वाह...❤
अप्रतिम ❤
सुंदर सादरीकरण❤❤
NICELY PRESENTED...
सुंदर सादरीकरण
Precious words🤌🏻♥️💯