- 40
- 7 403
KOKAN VALLEY
เข้าร่วมเมื่อ 16 ธ.ค. 2017
KOKAN VALLEY
योगेश तावडे ९७६९३९५३०३
संजय तावडे ९८६९१५७४७४
yogesshh94@gmail.com
योगेश तावडे ९७६९३९५३०३
संजय तावडे ९८६९१५७४७४
yogesshh94@gmail.com
25 September 2024
*किल्ले खारेपाटण*
मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण ( मूळ नाव बलिपट्टण ) हे एक महत्वाचे ठिकाण आहे.पूर्वी हे एक मोठे बंदर होते. मोठमोठ्या गलबतांतून माल इथल्या बंदरात उतरवून तो घाटावर रवाना केला जात असे.
शिलाहार राजाने बांधलेला एक किल्लाही येथे आहे. सध्या मात्र एक छोटासा बुरूज,किरकोळ तटबंदी,सूळाचा दगड,अज्ञात वीरांच्या समाध्या आणि उध्वस्त खंदक यापलिकडे किल्ला म्हणून काही शिल्लक नाही.
नाही म्हणायला मूळ छ.शिवाजी महाराजांनी बांधलेलं आणि आता जीर्णोद्धार केलेलं श्री दुर्गादेवीचं मंदिर बघण्यासारखं आहे.
आत्ता पावसाळ्याच्या दिवसात,विशेषतः ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात मात्र इथे निसर्ग बहरून आलेला दिसतो. Switzerland लाही मागे काढील अशी हिरवळ आणि डोंगरदऱ्या इथे पहावयास मिळतात.रानफुलेही बहरलेली दिसतात.
मंदिरासमोरील एका उंचवट्यावरून खाली दिसणारी नदी,कालभैरव मंदिर,मुंबई - गोवा हायवे आणि पाठीमागच्या बाजूचे निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडते.
वेळात वेळ काढून किमान एकदा या ठिकाणाला अवश्य भेट द्याच.

มุมมอง: 29
วีดีโอ
NA PLOTS KANKAVLI
มุมมอง 7421 วันที่ผ่านมา
५ गुंटे / १० गुंटे एन.ए प्लाॅटींग प़ोजेक्ट २४ तास पाणी/ लाइट्स ४ कोकणी झाडे लावून देणार( आंबा,काजू,फणस,चिकू) रू.२०,०००००/-(२० लाख) चिरा कंपाऊंड करून देणार. COMMISSION FREE PROPERTY. ०७ MINUTES FM कणकवली RLY STN योगेश तावडे ९७६९३९५३०३ संजय तावडे ९८६९१५७४७४ प्रॉपर्टी आवडल्यास व्हॉटसअप ला शेअर करा
मुंबई गोवा महामार्गा लगत घर बांधण्यासाठी उत्कृष्ट पर्याय
มุมมอง 1643 หลายเดือนก่อน
कोकणात घर बांधण्यासाठी मुंबई गोवा हायवे पासून ३०० मीटर अंतरावर १० गुंठे प्लाॅटस उपलब्ध (६५०००/- गुंठा ) संपर्क : योगेश तावडे ९७६९३९५३०३ संजय तावडे ९८६९१५७४७४ #तरळे #वैभववाडी #कनकवली #नांदगाव
RUSTOMJEE URBANIA THANE (W) HAPPY GUDI PADWA.
มุมมอง 265 หลายเดือนก่อน
RUSTOMJEE URBANIA THANE (W) HAPPY GUDI PADWA.
RUSTOMJEE URBANIA THANE (W) HAPPY GUDI PADWA.
มุมมอง 40ปีที่แล้ว