- 803
- 181 122
मायेचा आस्वाद
เข้าร่วมเมื่อ 9 ต.ค. 2020
माझं गाव अहमदनगर जिल्हा, वास्तव्य ठाणे जिल्हा मधील आहे. Lockdown मध्ये सहजच चॅनेल सुरु केला. जवळ जवळ सर्वाना तो आपल्या घरातील वाटला हेच आपल्या चॅनेल ची खासियत आहे. सगळ्यांना आपल्या आईने केलेले पदार्थ आवडतात. तसेच ते मला देखील आवडतात. पण आई जेवढे पदार्थ बनवते तेवढे सगळे लक्षात कसे ठेवायचे. त्यात गावाकडील पदार्थ शेंगोळे, शेंगाची चटणी, भाकरी, पातळ भाज्या, भजी, कालवण, मांसाहारी जेवण, ह्या पाककृती आहे म्हणून हा चॅनेल मी सुरू केलेला आहे. मी स्वतः अगदी सर्व सामान्य कुटुंब मध्ये जन्मले आणि वाढले आहे. त्यामुळे आमची जेवण बनवण्याची पद्धत साधी सरळ आणि सोप्पी आहे. त्यात माझी आजी पुनाबाई, आत्या बबनबाई ह्यांची लग्नसराई मधील गाणी आहे.
วีดีโอ
लगीनसराईची गाणी @mayecha_aaswad
มุมมอง 26328 วันที่ผ่านมา
श्रीमती बबनबाई रघुनाथराव पाटील शिरसगाव नासिक
सुख चिकन @मायेचा आस्वाद
มุมมอง 75หลายเดือนก่อน
दोन कांदे तेलात परतवून घ्या पेस्ट करा . टोमॅटो पेस्ट एक आलं लसूण मीठ पेस्ट, कोथिंबीर, चिकन धुवून हळद मीठ दही दोन मिरची टाकून marinate करा. कढाइत तेल दोन मोठा चमचा तेल टाका. टोमॅटो कांदा पेस्ट टाका आलं लसूण पेस्ट तिखट मीठ गरम मसाला टाका. तेल सुटे पर्यंत परंतवून घ्या. नंतर marinate चिकन टाका दहा वीस मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्या.
कच्या केळीची कढी @mayecha_aaswad
มุมมอง 20หลายเดือนก่อน
कच्ची केळी 4, जिरा मोहरी हिंग तिखट मीठ एक ग्लास पाणी गूळ चिंच कोळ कढीपता सांभार मसाला लसूण कांदा एक,
मेहंदी पाने वाटून मेहंदी बनवूया @mayecha_aaswad
มุมมอง 333 หลายเดือนก่อน
मेहंदी पाने वाटून मेहंदी बनवूया @mayecha_aaswad
अंबरनाथ 100वर्ष जुने प्राचीन शिव मंदिर @मायेचा आस्वाद
มุมมอง 725 หลายเดือนก่อน
अंबरनाथ 100वर्ष जुने प्राचीन शिव मंदिर @मायेचा आस्वाद
कच्चा हिरवा टोमॅटो चटणी @मायेचा आस्वाद
มุมมอง 815 หลายเดือนก่อน
कच्चा हिरवा टोमॅटो चटणी @मायेचा आस्वाद
फोडीशी भाजी (पावसाळा मिळणारी रानभाजी)@mayecha_aaswad
มุมมอง 416 หลายเดือนก่อน
फोडीशी भाजी (पावसाळा मिळणारी रानभाजी)@mayecha_aaswad
नैताळ मंडी तालुका निफाड जिल्हा नाशिक @mayecha_aaswad
มุมมอง 376 หลายเดือนก่อน
नैताळ मंडी तालुका निफाड जिल्हा नाशिक @mayecha_aaswad
काळा मसाला अंडा भुर्जी @mayecha_aaswad
มุมมอง 187 หลายเดือนก่อน
काळा मसाला अंडा भुर्जी @mayecha_aaswad
❤
❤Wowwww😊😊 enjoy your time 😄😊😊😍
Kadi yeu khayla 😊
Chan voice 😊
Chakana sathi mast ahe 😊
😅
हे छोटी भूक असते तेव्हा किंव्हा डाएट असेल तेव्हा 👌आहे...
Sugaran ahe tumi😊
Chan
@@amitdupte832 tq...
❤ coffee
न्यू फ्रेंड
तुम्ही सर्वांनी साथ दिली तर अश्याच सुंदर ओवी कविता मी पोस्ट करेल... आपल्या चॅनेल ला share आणी subscribe करा... तुम्हाला ओवी आवडली खूप धन्यवाद 🙏🙏
छान व्हिडिओ ताई
सुंदर गीत 👌👌
Tq
फारच सुंदर
E
VERY NICE
Very nice 👍 tasty recipe 👌👍
जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏
Nice😊😊
Tq
By6 FYI
Hii
Hello
कुठे राहता तुम्ही
@@प्रगतीमहाराष्ट्राची का असं विचारत आहे... काही विशेष कारण
Nahe
👍
अप्रतिम खूप छान 😍👌
धन्यवाद
या वनस्पती कुरमुडी बोलतात टनटनी च झाड वेगळ आहे
Bhavpurn shradhanjali...ek khup changli aai...mazi aai
Maz maher
😢 bhavpurn shradhanjali 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏आजी तू तूझ्या म्हटलेल्या गाण्यातून अमर झाली आहे.. तू सांगितलेल्या कथा प्रतिलिपी मराठी वर मी लिहलेल्या आहे... तू त्या कथा मधून लोकांशी बोलते आहे... तू माझ्यासाठी कायम माझ्यासोबत आहेस... तुझा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे... तू माझा lucky charm आहे good luck आहे... तूझ्या आठवणीत मी जपून ठेवल्या आहे... तू खूप गोड आणि चांगली आजी आहे..
😢
Very nice 👍
धन्यवाद 🙏
Very nice 👌👍🎁🔔👈 new friend 🤝👍
196👍
Tq
शमी नाही ते मोरपंखी म्हणतात त्याला
ओके मोरपंखी
ओके मोरपंखी
great ..imformative..
Nice
छान
तडका देताना जिरे पण टाका छान swad येईल अजून
Tq for tips
खूप छान ताई stay connected
👌👌👌👌👌👌👍🤝
Tq
Tq
Tq
👌
खुप छान 👌👍
तुमचा चकली बनवण्याचा व्हिडिओ म्हणजे दिवाळीच्या सनाची लगबग सुरू
हे सर्व पदार्थ आई साहेब करतात तुम्ही फक्त क्यामेरा धरुन बोलता
हो... चॅनेल च नाव. मायेचा आस्वाद आहे म्हणजे आईच्या हातचे जेवण
तूम्ही कोकणातील लोक असे पदार्थ बनवण्यात तरबेज असतात
आम्ही नगर जिल्हा मधील आहे
@@mayecha_aaswad आमचा बीड जिल्हा शेजारी असणारा
@@machindrachintamani9555 नाही खूप लांब आहे...आम्ही शिर्डी साईबाबा कोपरगाव चे आहोत
तुमचे इंस्टाग्राम प्रोफाईल व यूट्यूब पाहुन वाटायच तूम्ही कोकणस्थ आहात
Bhopla kaha hai re yedi
है बाबा... भोपळा piece काटकर boil किया phir डाल दिया बेसणं मे 😄समजे...
पडवळ आमच्या येथे भेटत नाही खुप छान चविष्ट पदार्थ आहे मला आवडतात पडवळाचे पदार्थ
खुपच चविष्ट आहे हे थालिपीठ माझी आई सतत बनवत असते
आवाज खूपच लहान आहे
Godavari nadi cha view khup mast..like.. stay connected...a
माझ्या आजोळ मधील नदी आहे
@@mayecha_aaswad khup Chan tai stay connected with 🙏👍
Mi already ahe 🙏
Khup Chan mandir.stay connected..frnd already 🙏👍
Mast...m
एकदम मस्त cheeze ball...ya Tumhi pan
मस्त ताई....खूप छान छोले बनवले आहेत तूम्ही...मी तुम्हाला Add करुन done केलं... तूम्ही पण या नक्की done करा मला please