- 7
- 280 530
Dnyaneshwari films
เข้าร่วมเมื่อ 29 ม.ค. 2022
टपाल लघुपट # Tapal laghupat
महाराष्ट्र हा कष्टकर्यानचा , वारकरांचा , कामगारांचा आणि वीर जवांनाचा महाराष्ट्र आहे. जिल्हा , तालूका , गाव , वाड्या , वस्ती कुठहि गेला तरी गावचि माणस आणि गावचि माति हि जिव्हाळा देती.
खर तर शहरि जिवन आणि ग्रामिनशैलितील जिवन ह्यात खुप फरक पहायला मिळतो . पण कधि शहराकडचि बातमि जेव्हा आपल्या पोष्टमास्तर यांच्या कडुन कळते. तेव्हा डोळ्यात पाणि थांबत नाही.
पोष्ट मास्तर आणि पत्र यांच नात खुप वेगळय पत्र हे घरि आल कि घरात एक भावनिक वादळ उठत कधि आनंदाच तर कधि दुखाच कारण भावना जपनार मार्मीक साधन म्हणजे पत्र आणि जिथे पत्र तिथे टपाल आसेच एका जवान पत्र आपल्या गावाकडिल आई ,वडिल ,बायको भावाला येत आणि त्या पत्रातील भावना तोडक्या मोडक्या ग्रामिन भाषेत मांडण्याचा प्रयत्न.
धन्यवाद
ज्ञानेश्वरी फिल्मस प्रस्तुत "टपाल" लघुपट.
कथा , दिग्दर्शक-: शुभम अडागळे
DOp.आमोल यादव, वेशभूषा-: श्रुती नेमाडे , इडिंटिंग-: आशू मतकर ग्राफिक्स
कलाकार.
श्रीकांत माने, आकाश राऊत, हिना शेख , ओमकार चांदणे, सुनिता राऊत , उद्धव राऊत, संजय राऊत,इशा राऊत
फौजि ग्रुप सातारा
खर तर शहरि जिवन आणि ग्रामिनशैलितील जिवन ह्यात खुप फरक पहायला मिळतो . पण कधि शहराकडचि बातमि जेव्हा आपल्या पोष्टमास्तर यांच्या कडुन कळते. तेव्हा डोळ्यात पाणि थांबत नाही.
पोष्ट मास्तर आणि पत्र यांच नात खुप वेगळय पत्र हे घरि आल कि घरात एक भावनिक वादळ उठत कधि आनंदाच तर कधि दुखाच कारण भावना जपनार मार्मीक साधन म्हणजे पत्र आणि जिथे पत्र तिथे टपाल आसेच एका जवान पत्र आपल्या गावाकडिल आई ,वडिल ,बायको भावाला येत आणि त्या पत्रातील भावना तोडक्या मोडक्या ग्रामिन भाषेत मांडण्याचा प्रयत्न.
धन्यवाद
ज्ञानेश्वरी फिल्मस प्रस्तुत "टपाल" लघुपट.
कथा , दिग्दर्शक-: शुभम अडागळे
DOp.आमोल यादव, वेशभूषा-: श्रुती नेमाडे , इडिंटिंग-: आशू मतकर ग्राफिक्स
कलाकार.
श्रीकांत माने, आकाश राऊत, हिना शेख , ओमकार चांदणे, सुनिता राऊत , उद्धव राऊत, संजय राऊत,इशा राऊत
फौजि ग्रुप सातारा
มุมมอง: 1 943
วีดีโอ
वीरांगना || virangana || fauji life || marathi Short films || Dnyaneshwari films
มุมมอง 2.3K2 ปีที่แล้ว
ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शन संपूर्ण शाँर्ट फिल्म भाग #3 परिस्थितीचा कुठला आलंय घास... फौजी आले घरी सुट्टीला 🧑✈️ खऱ्या अर्थान फौजी आल्याचा आनंदाने घर आनंददायी झालं आहे . Owner धडपड आणि झेप भरतीची संपूर्ण भाग बघा आणि share करा. बघत रहा ७ तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं | ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शन आणि करा... Like Share Subscribe Comments आणि Bell Icon ही Press करा... ज्ञानेश्वरी फ...
sangharshvat marathi laghupth संघर्षवाट मराठी लघुपट...........
มุมมอง 59K2 ปีที่แล้ว
निर्माते -:. समीर राजे ज्ञानेश्वरी फिल्मस प्रेजेन्ट . मराठी लघुपट संघर्षवाट कथा , पटकथा , दिग्दर्शक. शुभम अडागळे. DOp.आमोल.यादव ऐडिटर.श्रिकांत वारे ध्वनी-:प्रा.सुर्यकांत आदाटे मार्गदर्शक-: प्रशांत शेंगटे , किरण जाधव , हेमंत साळुखे कलाकार. संकेत दोरके , हिना शेख, आबा आडागळे, साळुखे.सर्फुद्दिन शेख, साहिल शेख, रामभाऊ चव्हाण, आदित्य काकडे. #sangharshvat#dyaneshwarifhilms#maratishortfhilms#marathi l...
Sangharshavat marathi laghupth.संघर्षवाट मराठी लघुपट.............
มุมมอง 8912 ปีที่แล้ว
निर्माते . समीर राजे ज्ञानेश्वरी फिल्मस प्रेजेन्ट . मराठी लघुपट संघर्षवाट कथा , पटकथा , दिग्दर्शक. शुभम अडागळे. DOp.आमोल.यादव ऐडिटर.श्रिकांत वारे मार्गदर्शक-: प्रशांत शेंगटे , किरण जाधव , हेमंत साळुखे कलाकार. संकेत दोरके , हिना शेख, आबा आडागळे, साळुखे.सर्फुद्दिन शेख, साहिल शेख, रामभाऊ चव्हाण, आदित्य काकडे. #sanghrshvat#dhyaneshwari#marathishortfhilm#marathilove#
sajani marathi film song #साजणी मराठी लघुपट song .
มุมมอง 2.3K2 ปีที่แล้ว
marathi love song#sajani song#marhi song#love song#sajani #
साजणी मराठी लघुचित्रपट
มุมมอง 212K2 ปีที่แล้ว
दिग्दर्शक , कथा , संवाद लेखन शुभम आडागळे प्रोजेक्ट हेड. आमर साबळे. (तालिम मल्लविद्या संघ सातारा जिल्हा अध्यक्ष) DOP .आमोल यादव मार्गदर्शक. हेमंत साळुंखे प्रमु भूमिका. समिर शिंदे नम्रता वेंदे पै.ओमराजे साबळे पै.सोहमराजे साबळे. हेमंत साळुंखे रविंद्र माने जानव्हि माने गिरिश दोरके. योगेश दोरके. विकास काकडे. विशाल दोरके. सुवर्णा चव्हाण. विद्या दोरके. वेशभूषा प्रशांत दोरके प्रोड्रोकशन मँनजर संकेत दोर...
साजणी मराठि लघुचित्रपट प्रोमो.
มุมมอง 2K3 ปีที่แล้ว
ज्ञानेश्वरी फिल्मस प्रस्तुत मराठी लघुचित्रपट साजणी प्रोजेक्ट हेड. अमर भाऊ साबळे. (कथा , दिग्दर्शक,संवादलेखन), शुभम विठ्ठल अडागळे. मार्गदर्शक.हमेंत साळुंखे प्रोडक्शन प्रमुख. संकेत दोरके वेशभूषा. प्रशांत दोरके DOP.आमोल यादव एडिटर. श्रिकांत वारे प्रमु कलाकार. समिर शिंदे,नम्रता वेंदे, रविद्र माने , जानव्हि माने, गिरिश दोरके, योगेश दोरके, हमेंत सांळुखे, सुवर्णा चव्हाण. विषेश आभार. पै.सागर भाऊ साळुखे...
😊❤
Nice prem
Good 👍 chan prem kahani
Gadi hf hoti sepiedar lagac alie
एाक नबंर
Khup chan aahe laghupat
खूपछान
Sir Light Var Thod Laksha Deyla. Pahije Hote Light Khoop Kami Vatte Sare Shadow yetey chehryavar
Khup Chan
Very very smart and beautiful film
Khup chan ❤
छान आहे कथा
खुप छान
खूप छान आहे लघुपट
कड्क मालक शेतकरी काय आहे ते चांगलंच ठाऊक करून दिलं अभिमान आहे शेतकरी असल्याचा ❤❤❤❤ भावा
Nice story❤
Nice ❤
समीर खुप छान.....पुढील वाटचालीसाठी खुप-खुप शुभेच्छा.🎉🎉
छान छान झकास
शेवत चा सीन खुपच छान हो ता, त्यानी तिच वर्च अपूर्ण प्रेम पूर्ण कर्णया साठी टीच नाव त्याच्या मूली ला दिल ❤। यालाच तर खर प्रेम महांतात🥺💞
Good try to make short film
छान
Bhau tu gadi badlaychi Jadu bhari vatali 😅 college madhe HF roadla splendor 😅😅
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत... ✌🏻✌🏻🏇🏽
जिच्यावर प्रेम असतं तिला गाडी वर बसवले की गाडी आपोआप बंद पडते ❤❤
खुप छान
Very nice
1 नंबर ❤❤
भारी❤❤❤❤❤
प्रेमाची खरी किंमत प्रेम केलेला व्यक्तीस मांडू शकतो प्रेम एक राज्य देऊ शकतो एकच जीव घेऊ शकतो प्रेमा शब्दाचे अनेक अर्थ व्यक्त होत आहे चला फुल स्टॉप नाहीये बस प्रेम जेव्हा दुखतोय ना तेव्हाची त्रास प्रेम केलेला माणसाला होतो ते फक्त करू शकत नाही पण त्याला अनुभवता येतो माझा नवरा वरचा प्रेम असंच आयुष्यभर सातो जनम घाट बांधले देवा
Apratim maandni ahe ,,acti g ek number sarvanchi..sarvanchyach ayushyat asach ardhvat prem vatyala yet..
No1 samir Bhai
खरच खूप सुंदर मस्त आहे स्टोरी ऑल टीम एकच नंबर👌👌👍🥰❤️
खरच हे प्रेम कथा पाहून डोळयात पाणी आल🥹😭😭😭😭
जुनी आठवन आलि आज
पायापासून आत्रू टाकावा गल्ली सोडायची दिली हा करायची अशी सवय लागलेली असते पोहायला प्रेमाचा शेवट कधी पूर्ण होत नाही शॉर्ट फिल्मसाठी लव स्टोरी खूप भारी आहे
awesam
या मधुन आस वाटत की प्रेम हे कधीच शेवट परत जात नाही 👍👍
खुप छांन भाग आहे 👌
th-cam.com/video/Nu4GDc9-Hdg/w-d-xo.html
सर्वात जास्त मला शेवटचा सीन आवडला खरच जिच्यावर आपण अथांग प्रेम करतो दोन जीव एक होऊन पुन्हा वेगळे होतात नातं तुटले तरी मनातलं प्रेम संपलेलं नसतं तरी तिच्याचसमोर एक अनोळखी व्यक्ती होऊन वावरावे लागते आणि हेच खरे प्रेम असते छान चित्रपट आहे खूप आवडला
Khr aahe bhavu
अप्रतिम फिल्म आहे सर तुमची फिल्म पाहून जुन्या आठवणी ताज्या होतात
शुभम दादा एक नंबर बावा ओळखलं का शाळेंत शुटींग करत होतो. 😍😍😍😘😘😘😘😘😘😘 भूषण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏😇😇😇👏💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍❤️❤️😍😍😍❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️😍😍😍😘😘😘😘😘😘😘😘😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏1नंबर....,................ 🙏🙏😘😘😍😍❤️❤️👌👌
This is a short film that I really enjoyed. It was very well-made and it had some interesting points. The acting was great and the cinematography was beautiful. I would recommend this to anyone who likes short films like this one. Nice work Atharva keep doing brother🙂
🇮🇳🇮🇳 1 ch no. Keep it up 😍❣️
👌👌👌
Great Script and Acting🎉❤Good job Atharva❤
Great performance bhava👏 & nice concept 👍🇮🇳❤️
Well done bhai atharva bro n mam nice try keep it up 🙏👍❤
Nice 🥰🤗