Santosh aapa 7277
Santosh aapa 7277
  • 250
  • 2 415 297

วีดีโอ

वाईट झालयरे त्या गरीब मानसांसोबत😭😭😭😭
มุมมอง 117K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#driverlover #driverlife #driver #vlog #like #viralvideo #drawing #marathi #song
त्या मैढपाळाच कीती मोठं नुकसान त्या महीला मोठ्या मोठ्याने आकडा होत्या🚛
มุมมอง 14K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#driverlover #driverlife #driver #vlog #like #viralvideo #drawing #marathi
हे पहा करंजळी पेठ चा घाट किती ट्राफीक आहे बापरे 🚛🚛🚛🚛🙏🙏🥰🥰🥰💐💐
มุมมอง 878วันที่ผ่านมา
#driverlover #driverlife #driver #vlog #like #viralvideo #drawing #marathi
भावांनो नंदुरबार नांदगाव रोडवर किती गाड्या पडल्या नक्की पहा🚛🚛🚛🫢🫢🫢
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
#driverlife #driverlover #driver #vlog #like #viralvideo #drawing
तुमच्या कर्माची फळ तुम्हाला भोगावीच लागनार #गाडी धंद्याचा काही ऊपयोंगच राहीला नाही 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
มุมมอง 3.3K21 วันที่ผ่านมา
तुमच्या कर्माची फळ तुम्हाला भोगावीच लागनार #गाडी धंद्याचा काही ऊपयोंगच राहीला नाही 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
ट्रक मधल्या बिर्याणी चा आस्वाद वेगळाच 🚛🙏
มุมมอง 60821 วันที่ผ่านมา
ट्रक मधल्या बिर्याणी चा आस्वाद वेगळाच 🚛🙏
डिसा गुजरात मार्केट मधे गाडी खाली झाली आणी थोडी मजा मस्ती पन प्लीज सपोर्ट 🙏🙏🚛🚛
มุมมอง 383หลายเดือนก่อน
डिसा गुजरात मार्केट मधे गाडी खाली झाली आणी थोडी मजा मस्ती पन प्लीज सपोर्ट 🙏🙏🚛🚛
हे पहा पवन सेटने गुळाची ढेप दिली मला लातुर ते डिसा प्रवास 🙏🙏❤️❤️
มุมมอง 935หลายเดือนก่อน
हे पहा पवन सेटने गुळाची ढेप दिली मला लातुर ते डिसा प्रवास 🙏🙏❤️❤️
ड्रायवर भावाला मदत ओळख नसताना प्लीज पुर्ण व्हीडीवो पहा # अडिअडचनीत मदत करा 🙏🙏❤️❤️
มุมมอง 4Kหลายเดือนก่อน
ड्रायवर भावाला मदत ओळ नसताना प्लीज पुर्ण व्हीडीवो पहा # अडिअडचनीत मदत करा 🙏🙏❤️❤️
आमच गावाकडचे वातावरन नक्की बघा
มุมมอง 338หลายเดือนก่อน
आमच गावाकडचे वातावरन नक्की बघा
गणपती बापाच 16 टायर वाघीनीसोबत घराकडे आगमन 🙏 आणी जलोश 🔥🙏गणपती बापा मोरया 🚛🚛🚛🚛🚛🚛🚛🚛🚛🚛नाद 7277 वाघीनीचा
มุมมอง 333หลายเดือนก่อน
गणपती बापाच 16 टायर वाघीनीसोबत घराकडे आगमन 🙏 आणी जलोश 🔥🙏गणपती बापा मोरया 🚛🚛🚛🚛🚛🚛🚛🚛🚛🚛नाद 7277 वाघीनीचा
गुजरात मोरबी ते लातुर औसा खडतर प्रवास 🙏🚛🚛
มุมมอง 653หลายเดือนก่อน
गुजरात मोरबी ते लातुर औसा खडतर प्रवास 🙏🚛🚛
ड्रायवर च जीवन खरंच रस्त्यावर आहे त्याला कोनी वाली नाही 😭🙏👌
มุมมอง 581หลายเดือนก่อน
ड्रायवर च जीवन खरंच रस्त्यावर आहे त्याला कोनी वाली नाही 😭🙏👌
भावांनो तुमचं प्रेम पाहुन डोळे भरुन आले😭😭❤️❤️🙏🙏
มุมมอง 730หลายเดือนก่อน
भावांनो तुमचं प्रेम पाहुन डोळे भरुन आले😭😭❤️❤️🙏🙏
गाडीवरुन आल्यावर गावाकडे नदिला मासे धरायची मजाच वेगळी🐟🐟🐟🚛🚛🙏🌹
มุมมอง 761หลายเดือนก่อน
गाडीवरुन आल्यावर गावाकडे नदिला मासे धरायची मजाच वेगळी🐟🐟🐟🚛🚛🙏🌹
विडा येथे मित्रांची ग्रेड भेट गावाकडे असल्यावर वेगळच वातावरण🙏🙏🚛🚛
มุมมอง 510หลายเดือนก่อน
विडा येथे मित्रांची ग्रेड भेट गावाकडे असल्यावर वेगळच वातावरण🙏🙏🚛🚛
गुजरात मोरबी ते बीड होम प्रवास खडतर झाला🚛🚛🙏❤️✌️🔥🇮🇳🇮🇳
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
गुजरात मोरबी ते बीड होम प्रवास खडतर झाला🚛🚛🙏❤️✌️🔥🇮🇳🇮🇳
गाडीचे काम झाले पुर्ण महाराष्ट्र बीड येथे का नाही केले काम गुजरात अहमदाबाद येथे केले
มุมมอง 2.5Kหลายเดือนก่อน
गाडीचे काम झाले पुर्ण महाराष्ट्र बीड येथे का नाही केले काम गुजरात अहमदाबाद येथे केले
प्रवास महाराष्ट्र बीड होम टु गुजरात अहमदाबाद गाडी चे काम पाटे वाढवने 🙏❤️🚛🚛कर काम भर गाडी कर खाली 🚛
มุมมอง 512หลายเดือนก่อน
प्रवास महाराष्ट्र बीड होम टु गुजरात अहमदाबाद गाडी चे काम पाटे वाढवने 🙏❤️🚛🚛कर काम भर गाडी कर खाली 🚛
रक्षा बंघनाच्या माझ्या सर्व ताईना हार्दिक शुभेच्छा
มุมมอง 174หลายเดือนก่อน
रक्षा बंघनाच्या माझ्या सर्व ताईना हार्दिक शुभेच्छा
बाल बाल बचा ड्रायवर कोनासोबतच असं घडु नये
มุมมอง 2K2 หลายเดือนก่อน
बाल बाल बचा ड्रायवर कोनासोबतच असं घडु नये
मित्रांसोबत नाष्टा करताना मोरबी गुजरात🌺👌🙏🌹💥🔥⚡️
มุมมอง 3132 หลายเดือนก่อน
मित्रांसोबत नाष्टा करताना मोरबी गुजरात🌺👌🙏🌹💥🔥⚡️
हे पहा आमचे सर्जा राजा आनी आमची शेती व शेतात मी व उषा मी जास्त काम करतो शेतात
มุมมอง 3562 หลายเดือนก่อน
हे पहा आमचे सर्जा राजा आनी आमची शेती व शेतात मी व उषा मी जास्त काम करतो शेतात
गाडी भरुन आली आनी गाडीकडे जाव लागतय आज मग थोडा शेतात फेर फटका मारला आनी आमचे आजोबा यांच्याशी थोडी च
มุมมอง 4442 หลายเดือนก่อน
गाडी भरुन आली आनी गाडीकडे जाव लागतय आज मग थोडा शेतात फेर फटका मारला आनी आमचे आजोबा यांच्याशी थोडी च
१५ दिवस झालं गाडीकडे नाही गेलो आठवण
มุมมอง 2.8K2 หลายเดือนก่อน
१५ दिवस झालं गाडीकडे नाही गेलो आठवण
हा कार्रक्रम आपशकुनी झाला मला होस्पीटलला अडमिटच राहावं लागल मार लागल्यामुळे
มุมมอง 9912 หลายเดือนก่อน
हा कार्रक्रम आपशकुनी झाला मला होस्पीटलला अडमिटच राहावं लागल मार लागल्यामुळे
आज निवांत घरी मटनाचा आस्वाद
มุมมอง 2022 หลายเดือนก่อน
आज निवांत घरी मटनाचा आस्वाद
माझ्या ट्रक ड्रायवर भावांसाठी महत्वाची सुचवा बघा आणी कमैट करुन नकी सांगा धन्यवाद
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
माझ्या ट्रक ड्रायवर भावांसाठी महत्वाची सुचवा बघा आणी कमैट करुन नकी सांगा धन्यवाद

ความคิดเห็น

  • @swatijadhav1421
    @swatijadhav1421 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada chota gas thevaycha sobat Saman thevaych 😊

  • @maheshgadale5664
    @maheshgadale5664 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kadak na bhava..🔥🔥

  • @nagnathvitkar9668
    @nagnathvitkar9668 วันที่ผ่านมา

    Driver dole chakun ghadi chalvat hota ka

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy วันที่ผ่านมา

    खरा ड्रायव्हर रोडवरील बेडकूळी ला देखील मारीत नाहीत.

  • @funwithvedu2018
    @funwithvedu2018 วันที่ผ่านมา

    Insurance Claim pass karun Ghya.

  • @akshayarmy2550
    @akshayarmy2550 วันที่ผ่านมา

    प्राण्यांचा पण हक्क आहे जगण्याचा, चूक सांगताय प्राण्यांची....

  • @JaysingSastevlog
    @JaysingSastevlog วันที่ผ่านมา

    मेंडी पॉट बोरन्या साठी बिचारे रस्ता जातात त्याना बोगन गाड़ी स्वक चलावे कारण मेंडी आला गरीब असतात मला कूप दुख वाट त आहे है कूप vaiat झाले आहे मि मला खुप प्राणी आवडतात😭😭😭 MH 39 cha aahe mi

  • @BalagiPawar-z2l
    @BalagiPawar-z2l 2 วันที่ผ่านมา

    तुमचा नंबर द्या राव

  • @BalagiPawar-z2l
    @BalagiPawar-z2l 2 วันที่ผ่านมา

    Hi

  • @DipakChormale-l3e
    @DipakChormale-l3e 2 วันที่ผ่านมา

    वैजापूर मार्ग आहे ना संभाजी नगर निघायला

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 2 วันที่ผ่านมา

    इन्शुरन्स ने भरपाई कोर्टात जाऊन मिळेल

  • @maheshmohite8276
    @maheshmohite8276 2 วันที่ผ่านมา

    Hi

  • @SachinjDeshamukh
    @SachinjDeshamukh 3 วันที่ผ่านมา

    बाळूमामा त्या कुटुंबाला तुझी साथ दे रे देवा त्यांना शक्ती दे 👏👏 हे जे घडलं खूपच वाईट वाटलं 😢

  • @Rupeshmerya-u7g
    @Rupeshmerya-u7g 3 วันที่ผ่านมา

    Bap re bap khup nuksan hou laglo nuksan no karta pahije 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @GautamKamble-s1v
    @GautamKamble-s1v 3 วันที่ผ่านมา

    बाळू मामा हाय. कि. शासनाकडून कशाला..देवा.कडून भरून घेण्यात यावे😮😅😢

    • @swapnildhame1284
      @swapnildhame1284 3 วันที่ผ่านมา

      Chesta karaychi vel nahi hi Ki comment kartoy

  • @sanjaygudhekar2844
    @sanjaygudhekar2844 4 วันที่ผ่านมา

    त्या गरीब मेंढपाळाना सरकारनें पुर्ण भरपाई द्यावी. शिवाय त्या पाळणाऱ्या महीलांनी हा अपघात बघितला आहे त्यांना जो मानसिक धक्का बसला त्यावर इलाज सरकारने करावा.एखाद दूसरी मेंढी मरण पावली असतं तर ठिक आहे. इथं तर‌ शंभरच्या आसपास मेंढ्या मरण पावल्या. ड्रायव्हर पण एवढा कुठल्या तंद्रीत होता.

  • @DinkarHarugade
    @DinkarHarugade 4 วันที่ผ่านมา

    गाडी रस्त्याच्या खाली जाऊन मेंढ्यांना धडकली नाही तिथे मानसं असती तर असच म्हणाला असता का

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 4 วันที่ผ่านมา

    लय वाईट झालं राव

  • @prof.dr.deepaksurvase
    @prof.dr.deepaksurvase 4 วันที่ผ่านมา

    गाडी खूप भारी आहे सिरसाट साहेब तुमची मला पण माझ्या भावासाठी अशीच वाघीण घ्यायची आहे ❤

  • @PRADNYASHODHACADEMYCLASS-hn8pq
    @PRADNYASHODHACADEMYCLASS-hn8pq 4 วันที่ผ่านมา

    इतक्या मेंढ्या मरूस्तोर ट्रक वाला काय करत होता .

  • @khajebhaishaikhaji6397
    @khajebhaishaikhaji6397 4 วันที่ผ่านมา

    रस्ता कसलंही असो शेळ्या मेंढ्या वाले पूर्ण रस्ता धरून जातात जणू पूर्ण रस्ता त्याचा स्वतःच खाजगी मालमत्ता आहे

  • @RameshwarBirajdar-n3u
    @RameshwarBirajdar-n3u 4 วันที่ผ่านมา

    चालक 100 मेंढिना चिरडजेस्तवर झोपला होता का मुर्कानो

  • @A-s-h-i-s-h-
    @A-s-h-i-s-h- 4 วันที่ผ่านมา

    Chuk mendplyanchi ahe rastyavr kon charvto

  • @swamivishnu
    @swamivishnu 4 วันที่ผ่านมา

    😭😭😭

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 4 วันที่ผ่านมา

    रस्त्यावर जनावर चालवणे हाच खूप मोठा गुन्हा आहे!!है बऱ्याच जणांना माहित नाही....ट्रक काही रस्ता सोडून खाली आला नाही...त्याच्या समोर ह्या मेंढ्या ,शेळ्या आडव्या आल्या...त्यामुळे ट्रक वर काही गुन्हा नाही दाखल होणार 🔥🔥🔥

  • @DilipPawara8788
    @DilipPawara8788 4 วันที่ผ่านมา

    Nandurbar dist cha aahe ha video kandaibari ghat

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 4 วันที่ผ่านมา

    वाईट झाल परंतु त्या ट्रक ड्रायव्हर वर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही कारण ट्रक रस्ता सोडून खाली जाऊन मेंढ्यांना धडकला नाही, बाकी सरकारने सहनभुती दाखवावी आणि त्यांना आर्थिक मदत करावी...🙏

    • @abhijeetmuley1251
      @abhijeetmuley1251 3 วันที่ผ่านมา

      अरे भाऊ चुकून एक दोन जातील, पण इतक्या.?

    • @ravirain455
      @ravirain455 3 วันที่ผ่านมา

      ट्रक वालें सगळ्यात हरामखोर असत्यत रात्रि पिउन चलावत्यात आणि काही बगत नाही फ़क्त आपली कशी घालतात

    • @legends7317
      @legends7317 3 วันที่ผ่านมา

      ​@@abhijeetmuley1251भाऊ घाट सेक्शन आहे ट्रक जर सुटला ना कंट्रोल करायला अवघड होतंय जागेवर कारण तेव्हडा लोड अस्तोयय ब्रेक दाबले तरी घासरत जाते गाडी

    • @legends7317
      @legends7317 3 วันที่ผ่านมา

      भाऊ आणि मेंढ्या काय एक दोन फिरत नसतात ना कलापाच असतो त्याचं मग तो ड्रायव्हर ही काय करू शकतो बाकी झालंय ते वाईट झालंय सरकारनी भरपाई द्यावी अशी आशा असेलाज

    • @sabhajekamble4445
      @sabhajekamble4445 3 วันที่ผ่านมา

      Bhau rasta gadi chakvnyasathi aasto,mans ,janavr churdnya sathi nahi.!😟

  • @GopalTele-iy4ft
    @GopalTele-iy4ft 5 วันที่ผ่านมา

    कमेंट करनारे तुमची बैलगाडी ठोकलीत तुमचा आत्मा काय मनिन

  • @GopalTele-iy4ft
    @GopalTele-iy4ft 5 วันที่ผ่านมา

    ट्रकचालका कडो चुकि नाही मनता कमेट करनारे दारु पिला गाजा पिला तेच काय सरकारला मनता नेई नका देवु धनगर बाधवांनी एकत्र या नाय मिळु

  • @SandyPadvi-r3q
    @SandyPadvi-r3q 6 วันที่ผ่านมา

    100 मेंढरे दिसली नाही का या ट्रक ड्रायव्हरला असं बोलण्यापेक्षा घटना कुठे झालेली आहे ते बघा...तो काय कुठल्या मोकळ्या ग्राउंड मध्ये त्यांच्या अंगावर घालायला गेला नव्हता... झालेली घटना नक्कीच वाईट आहे... पण हा प्रकार हायवेवर झालेला आहे.. हायवे मेंढ्यांना फिरण्यासाठी नसतो... आणि या रोडला ही काय पहिलीच घटना नाही.. आधी पण झालेलं आहे... एवढ्या मोठ्या हायवेवर गाड्या रिकाम्या नक्कीच फिरत नाही... प्रत्येक वेळेला गाडी कंट्रोल होईल ब्रेक लागेलच आणि गाडी जागेवरच थांबेल असं काही नाही.. जेवढे वजन जास्त तेवढेच गाडी ब्रेक लागल्यावर थांबायला वेळ घेते...

  • @RamhariWagh-e8l
    @RamhariWagh-e8l 6 วันที่ผ่านมา

    मेंढ्या रस्त्यावर कशाला नेता या १नाहीतर अशा खुप घटना घडल्या आहेत त्या एकदा दोन गाड्या घेऊन एक मानुस हवे रस्त्यावर मधल्या लेखनामध्ये गाया चारत होता

  • @manishahonde939
    @manishahonde939 6 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @manishahonde939
    @manishahonde939 6 วันที่ผ่านมา

    सरकार ने न्याय नाही दिला तर देव तरी न्याय देईलच

  • @HimmatraoNaik
    @HimmatraoNaik 6 วันที่ผ่านมา

    कष्टकरी मेंडपाल लोक फार दुःख द घटना घडली आहे

  • @PravinKadam-k3k
    @PravinKadam-k3k 6 วันที่ผ่านมา

    ट्रक ड्रायव्हर ला जागेवर ट्रक , आणि ड्रायव्हर ला जाळून टाका मदर्चोध ल एवढी मेंढर नाही दिसली .

  • @prathmeshpawara4711
    @prathmeshpawara4711 6 วันที่ผ่านมา

    ताबोडतोब शासनाने मदत करावी

  • @rajusab7520
    @rajusab7520 6 วันที่ผ่านมา

    रोड ला ड्राइवर आंधला झाल

  • @sukadevsukadevchidhagunjal186
    @sukadevsukadevchidhagunjal186 6 วันที่ผ่านมา

    मी ही शेतकरी आहे चूक मेढी वाल्याचीच आहे

    • @LxmanThelari-li4ig
      @LxmanThelari-li4ig 6 วันที่ผ่านมา

      @@sukadevsukadevchidhagunjal186 हा त्याने हाताने मेंढ्या ट्रक च्या खाली घातल्या ड्राइवर तर आंधाळा होत बीचारा

    • @RameshwarBirajdar-n3u
      @RameshwarBirajdar-n3u 4 วันที่ผ่านมา

      चालक आंवला आहे हे मेंढपालाला माहिती नह्वत

    • @vikasmote3427
      @vikasmote3427 4 วันที่ผ่านมา

      Mendranchya jagi tujya gharchi मानस चिरडले तर असच म्हणशील का

    • @vikasmote3427
      @vikasmote3427 4 วันที่ผ่านมา

      तू शेतकरी असूच शकत नाही

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 7 วันที่ผ่านมา

    त्याचा ट्रक विकून भरपाई धनगरांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.

  • @Sandip-y5y
    @Sandip-y5y 7 วันที่ผ่านมา

    याना मदत झाली पआहइजए

  • @AnilBadole-ug7eb
    @AnilBadole-ug7eb 7 วันที่ผ่านมา

    ट्रक लाइन हाईवे पर नहीं ले जाना चाहिए❌No parking

  • @ganeshshelar2857
    @ganeshshelar2857 7 วันที่ผ่านมา

    गाड्या सावकाश चालवा रे भाऊ

  • @udayshinde2427
    @udayshinde2427 7 วันที่ผ่านมา

    सरकारची मदत मिळायला हवी

  • @nitinwagh2527
    @nitinwagh2527 7 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢😢

  • @गणेशकुलाळ
    @गणेशकुलाळ 7 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢

  • @vikassul6908
    @vikassul6908 7 วันที่ผ่านมา

    ड्रायवर आंधळा होता का त्याला दिसल नाही का😢😢😢

  • @ghostrider0699
    @ghostrider0699 7 วันที่ผ่านมา

    Mi yeh kal pahil hot Pushkal vait vathl

  • @GaneshBorhade-eg1gy
    @GaneshBorhade-eg1gy 8 วันที่ผ่านมา

    संकटांवर मात करायला शिका एक दिवस नक्की तुमचा येनार

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 8 วันที่ผ่านมา

    मी ही शेतकरी आहे परंतु मला हे मान्य नाही कारण शेळ्या मेंढ्यांसाठी हायवे रोड नसतो. भरपाई तर सोडाच परंतु त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे.

    • @LxmanThelari-li4ig
      @LxmanThelari-li4ig 8 วันที่ผ่านมา

      @@rajendradhaytadak4561 तु जर खरा शेतकरी राहिला असता तर असा बोल ला नस्तता तु बाहेर गावला जातो तेव्हा हवेत उडत जातो का. पोटा साठी जातो आम्ही बाहेर हौस नाही आम्हाला रस्त्याने जायची 🤬 अन् म्हणे मि शेतकरी आहे

    • @ghostrider0699
      @ghostrider0699 7 วันที่ผ่านมา

      Te bichare garib log dada, mi kal te accident pahil, khup kharab vathl. Yaha madhe chuki tyanchi pan aahe pan Kay karu shakta

    • @angelvasave9124
      @angelvasave9124 7 วันที่ผ่านมา

      Ya garib lokan madhe tu pan hej kam kelo asto tevha tulha mahit zhalo asto murkha sarkh msg korto

    • @angelvasave9124
      @angelvasave9124 7 วันที่ผ่านมา

      Ha rasta tujhya ektyach bapacha aahe ka

    • @SandyPadvi-r3q
      @SandyPadvi-r3q 6 วันที่ผ่านมา

      @@angelvasave9124 रस्ता कोणाच्या बापाचा आहे किंवा कोण मूर्ख आहे अशी अक्कल देण्यापेक्षा तो हायवे आहे आणि त्याच्यावर गाड्याच चालणार... अर्धा रस्ता कव्हर करून चालायला लागला तर तुझ्यासारख्याला सुद्धा कोणी पण उडवून जाईल...

  • @AvinashBhoi-s4t
    @AvinashBhoi-s4t 8 วันที่ผ่านมา

    100 मेढरे दिसली नसणार का या ट्रक ड्राइवर ला??? मूर्ख लोक चूक त्या लोकांची सांगताय..

    • @ghostrider0699
      @ghostrider0699 7 วันที่ผ่านมา

      Right yr pan mi tya rout nech aalo kal ani yeh pahil hot mini

    • @ghostrider0699
      @ghostrider0699 7 วันที่ผ่านมา

      Yeh je accident jal aahe na yeh jeva gholva(toun) yeto na exactly tyacha var jale aahe, jeva apan to ghat utarto teva utar tyane gadi chi speedch 50-60 aste manun mala vatht truck valyacha disle nasel ani jeva teh jal tr almost 20 30 miter gadi ghasadli hoti

    • @SandyPadvi-r3q
      @SandyPadvi-r3q 6 วันที่ผ่านมา

      झालेली घटना नक्कीच वाईट आहे... पण हा प्रकार हायवेवर झालेला आहे.. हायवे मेंढ्यांना फिरण्यासाठी नसतो... आणि या रोडला ही काय पहिलीच घटना नाही.. आधी पण झालेलं आहे... एवढ्या मोठ्या हायवेवर गाड्या रिकाम्या नक्कीच फिरत नाही... प्रत्येक वेळेला गाडी कंट्रोल होईल ब्रेक लागेलच आणि गाडी जागेवरच थांबेल असं काही नाही.. जेवढे वजन जास्त तेवढेच गाडी ब्रेक लागल्यावर थांबायला वेळ घेते...

    • @SandyPadvi-r3q
      @SandyPadvi-r3q 6 วันที่ผ่านมา

      100 मेंढरे दिसली नाही का या ट्रक ड्रायव्हरला असं बोलण्यापेक्षा घटना कुठे झालेली आहे ते बघा...तो काय कुठल्या मोकळ्या ग्राउंड मध्ये त्यांच्या अंगावर घालायला गेला नव्हता...

    • @SandyPadvi-r3q
      @SandyPadvi-r3q 6 วันที่ผ่านมา

      गाडी जर जास्त लोड भरलेली असेल... उतार असेल किंवा ब्रेक फेल झालेला असेल तर ही घटना आता मेंढ्यांच्या बाबतीत झाली... व्हायचंच राहिलं असतं तर एखाद्या दुसऱ्या वाहनासोबत होऊ शकली असती किंवा माणसांसोबत सुद्धा होऊ शकली असती...