Maharashtra News Bulletin, Beed
Maharashtra News Bulletin, Beed
  • 127
  • 513 401
सुरेश कुटे, अर्चना कुटे यांनी ज्ञानराधा चा पैसा ढापला, १००२ कोटी ची मालमत्ता जप्त
सुरेश कुटे, अर्चना कुटे यांनी ज्ञानराधा चा पैसा ढापला, १००२ कोटी ची मालमत्ता जप्त@dr.laddas.p.8420
#Maharashtra news bulletin
#Multistate cooperative society act 2023
#Rajasthani multistate bank
#Sairam multistate credit cooperative society
#Suresh kute beed
#अर्चना सुरेश कुटे
#किरीट सोमैया
#ज्ञानराधा मल्टीस्टेट
#ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड
#सुरेश कुटे ईडी चौकशी
#Multistate cooperative society act 2023
#साईराम बँक
#साईराम बँक बीड
#Dnyanradha multi state cooperative credit society ltd
#Chandan wankhede
#Yashwant kulkarni
#Kute group
#Suresh kute latest news
#Archana kute beed
#ज्ञानराधा बँक घोटाळा
#ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बीड
#the kute group
#यशवंत कुलकर्णी
#ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा
#आशिष पाटोदेकर
#सचिन उबाळे
#Suresh kute beed
#Beed police
#Multistae frauds
#forensis audit
#फॉरेन्सिस ऑडिट
มุมมอง: 4 951

วีดีโอ

ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा- फॉरेन्सिक ऑडिट - किती उपयुक्त, कायदेविषयक मार्गदर्शन Ladda
มุมมอง 4.8Kวันที่ผ่านมา
ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा- फॉरेन्सिक ऑडिट - किती उपयुक्त, कायदेविषयक मार्गदर्शन Ladda@dr.laddas.p.8420 #Maharashtra news bulletin #Multistate cooperative society act 2023 #Rajasthani multistate bank #Sairam multistate credit cooperative society #Suresh kute beed #अर्चना सुरेश कुटे #किरीट सोमैया #ज्ञानराधा मल्टीस्टेट #ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड #सुरेश कुटे ईडी चौकशी #Multistate cooperative socie...
ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा- ईडी, एमपीआयडी, सेंट्रल रजिस्ट्रार...कायदेविषयक सविस्तर माहिती ladda
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा- ईडी, एमपीआयडी, सेंट्रल रजिस्ट्रार...कायदेविषयक सविस्तर माहिती ladda@dr.laddas.p.8420 #Maharashtra news bulletin #Multistate cooperative society act 2023 #Rajasthani multistate bank #Sairam multistate credit cooperative society #Suresh kute beed #अर्चना सुरेश कुटे #किरीट सोमैया #ज्ञानराधा मल्टीस्टेट #ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड #सुरेश कुटे ईडी चौकशी #Multistate cooperat...
जरांगे पाटील की लाडकी बहीण.....जातीय समीकरण की विकास....विधानसभा २०२४ ladda
มุมมอง 540วันที่ผ่านมา
जरांगे पाटील की लाडकी बहीण.....जातीय समीकरण की विकास....विधानसभा २०२४ ladda #बीड जिल्हा विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ? # manoj jarange # obc@dr.laddas.p.8420 #Maharashtra news bulletin #अनील जगताप #जयदत्त क्षीरसागर बीड #संदीप क्षीरसागर बीड #bjp #मनोज जरांगे पाटील #सूरेश धस #धनंजय मुंडे #नमिता मुंदडा #रमेश आडसकर #शरदपवार #एकनाथशिंदेसाहेब #देवेंद्रफडणवीस #प्रकाश आंबेडकर #अजितदादा_पवार #shar...
जिजाऊ माँ साहेब, बबन शिंदे बद्दल खळबळजनक खुलासे... परिमल बँक ? नातेवाईक चौकशी...एसआयटी चे पुढे काय ?
มุมมอง 3.9K14 วันที่ผ่านมา
जिजाऊ माँ साहेब, बबन शिंदे बद्दल खळबळजनक खुलासे... परिमल बँक ? नातेवाईक चौकशी...एसआयटी चे पुढे काय ?@dr.laddas.p.8420 #ज्ञानराधा बँक #ज्ञानराधा मल्टीस्टेट #Archana kute #Suresh kute #Multistate fraud #Dnyanradha multi state cooperative credit society ltd #Sairam urban beed #Yashwant kulkarni #राजस्थानी मल्टीस्टेट परळी #साईराम बँक बीड #Baban shinde #Maharashtra news bulletin #Sairam bank beed #S...
होय, ज्ञानराधा चा पैसा, कुटे ग्रुप साठीच वापरला, हेराफेरी करून पैसा वळवला
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
होय, ज्ञानराधा चा पैसा, कुटे ग्रुप साठीच वापरला, हेराफेरी करून पैसा वळवला@dr.laddas.p.8420 #Maharashtra news bulletin #Multistate cooperative society act 2023 #Rajasthani multistate bank #Sairam multistate credit cooperative society #Suresh kute beed #अर्चना सुरेश कुटे #किरीट सोमैया #ज्ञानराधा मल्टीस्टेट #ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड #सुरेश कुटे ईडी चौकशी #Multistate cooperative society act 2023 #स...
जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट ची ईडी मार्फत सखोल चौकशी व्हावी, बबन शिंदे भामटा , पोलिसांचे कौतुक
มุมมอง 2.1K14 วันที่ผ่านมา
जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट ची ईडी मार्फत सखोल चौकशी व्हावी, बबन शिंदे भामटा , पोलिसांचे कौतुक@dr.laddas.p.8420 #ज्ञानराधा बँक #ज्ञानराधा मल्टीस्टेट #Archana kute #Suresh kute #Multistate fraud #Dnyanradha multi state cooperative credit society ltd #Sairam urban beed #Yashwant kulkarni #राजस्थानी मल्टीस्टेट परळी #साईराम बँक बीड #Baban shinde #Maharashtra news bulletin #Sairam bank beed #Sairam u...
जिजाऊ माँ साहेब.......बबन शिंदे ला अटक.... इतर मल्टिस्टेट चे मुख्य सूत्रधार अटक करा
มุมมอง 3.5K14 วันที่ผ่านมา
जिजाऊ माँ साहेब.......बबन शिंदे ला अटक.... इतर मल्टिस्टेट चे मुख्य सूत्रधार अटक करा@dr.laddas.p.8420 #Maharashtra news bulletin #Multistate cooperative society act 2023 #साईराम बँक #साईराम बँक बीड #Dnyanradha multi state cooperative credit society ltd #Chandan wankhede #Yashwant kulkarni #Kute group #Suresh kute latest news #Archana kute beed #ज्ञानराधा बँक घोटाळा #ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बीड ...
ज्ञानराधा...दहा हजार कोटी चा फंड ही केवळ बतावणी....... ठेवीदारांची फसवणूक
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
ज्ञानराधा...दहा हजार कोटी चा फंड ही केवळ बतावणी....... ठेवीदारांची फसवणूक@dr.laddas.p.8420 #Maharashtra news bulletin #Multistate cooperative society act 2023 #Rajasthani multistate bank #Sairam multistate credit cooperative society #Suresh kute beed #अर्चना सुरेश कुटे #किरीट सोमैया #ज्ञानराधा मल्टीस्टेट #ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड #सुरेश कुटे ईडी चौकशी #Multistate cooperative society act 2023 #स...
ज्ञानराधा.... नियुक्ती लेखापाल ची...... ठेवीदारांच्या फायद्याची....आता फक्त लवकर पैसे मिळावे
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
ज्ञानराधा.... नियुक्ती लेखापाल ची...... ठेवीदारांच्या फायद्याची....आता फक्त लवकर पैसे मिळावे@dr.laddas.p.8420 #Maharashtra news bulletin #Multistate cooperative society act 2023 #Rajasthani multistate bank #Sairam multistate credit cooperative society #Suresh kute beed #अर्चना सुरेश कुटे #किरीट सोमैया #ज्ञानराधा मल्टीस्टेट #ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड #सुरेश कुटे ईडी चौकशी #Multistate cooperative ...
केवळ सव्वालाखात जीवनभर मोफत वीज.......#solar, #rooftop, #free from light bill
มุมมอง 901หลายเดือนก่อน
केवळ सव्वालाखात जीवनभर मोफत वीज.......#solar, #rooftop, #free from light bill@dr.laddas.p.8420 #maharashtra news bulletin #rooftop #rooftop solar #pmsolar system #solarsystem #solarenergy #solarpanel #solar subsidy #रुफटॉप सोलर #घरच्या साठी सोलर #सोलर सबसिडी #सोलर कर्ज प्रक्रिया #सोलर कर्ज व्याज दर #वीजबिल #solar loan #solar loan interest #solar loan process
मल्टिस्टेट ठेवीदारांच्या हितासाठी उपयुक्त सुप्रीम निकाल #ज्ञानराधा #राजस्थानी # साईराम #जिजाऊ
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
मल्टिस्टेट ठेवीदारांच्या हितासाठी उपयुक्त सुप्रीम निकाल #ज्ञानराधा #राजस्थानी # साईराम #जिजाऊ@dr.laddas.p.8420 #Maharashtra news bulletin #Multistate cooperative society act 2023 #साईराम बँक #साईराम बँक बीड #Dnyanradha multi state cooperative credit society ltd #Chandan wankhede #Yashwant kulkarni #Kute group #Suresh kute latest news #Archana kute beed #ज्ञानराधा बँक घोटाळा #ज्ञानराधा मल्टीस्टे...
बीड मध्ये बदलापूर ची पुनरावृत्ती...... नराधमांना फक्त फाशी
มุมมอง 407หลายเดือนก่อน
बीड मध्ये बदलापूर ची पुनरावृत्ती...... नराधमांना फक्त फाशी@dr.laddas.p.8420 #अल्पवयीन मुलीवर बलात्कार #शिक्षकांचे कुकर्म #बदलापूर बलात्कार प्रकरण #बीड पोलीस #maharashtra news bulletin #shalkri mulivar atyachar
शेगांव भक्त निवास सायबर च्या विळख्यात....नागरिकांनी सावध रहावे
มุมมอง 753หลายเดือนก่อน
शेगांव भक्त निवास सायबर च्या विळख्यात....नागरिकांनी सावध रहावे@dr.laddas.p.8420 #maharashtra news bulletin #gajanan_maharaj_shegaon #gajanan_maaraj_bhakt_nivas #bhakt nivad omkareswar #shegaonmandir #shegaondarshan #shegaonsamadhi #cyber #cyber fraud #गजानन_महाराज #गजाननमहाराजशेगाव #गजानन महाराज भक्त निवास #गजानन महाराज भक्त निवास ओंकारेश्वर #सायबर गुन्हे #सायबर फसवणुक #सायबर लूट
शेत चालली करपून....पिकावर अजब संसर्ग....शेतकरी हवालदिल....पंचनामे करा
มุมมอง 234หลายเดือนก่อน
शेत चालली करपून....पिकावर अजब संसर्ग....शेतकरी हवालदिल....पंचनामे करा
नोकरी मेळाव्यातुन मिळाली अनेक तरुणांना संधी, संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घ्या ladda
มุมมอง 252หลายเดือนก่อน
नोकरी मेळाव्यातुन मिळाली अनेक तरुणांना संधी, संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घ्या ladda
किरीट सोमय्या यांची दुसरी ऑडिओ क्लिप...ठेवीदारांसाठी आवाज उठवणार...पण पैसे मिल्ने अवघड
มุมมอง 4.9Kหลายเดือนก่อน
किरीट सोमय्या यांची दुसरी ऑडिओ क्लिप...ठेवीदारांसाठी आवाज उठवणार...पण पैसे मिल्ने अवघड
ज्ञानराधा मल्टिस्टेट तपास आणि प्रश्नचिव्ह ? पोलीस, मल्टिस्टेट रजिस्ट्रार, ईडी....नेमकं काय चाललंय ?
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
ज्ञानराधा मल्टिस्टेट तपास आणि प्रश्नचिव्ह ? पोलीस, मल्टिस्टेट रजिस्ट्रार, ईडी....नेमकं काय चाललंय ?
ज्ञानराधा चे पैसे मिळण्याची अपेक्षा ठेवू नका - किरीट सोमैय्या
มุมมอง 21Kหลายเดือนก่อน
ज्ञानराधा चे पैसे मिळण्याची अपेक्षा ठेवू नका - किरीट सोमैय्या
खेड्यापाड्यात ड्रोन आणि चोर...नागरिकांच्या मनात घोर ladda
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
खेड्यापाड्यात ड्रोन आणि चोर...नागरिकांच्या मनात घोर ladda
फेक, फेक, फेक.....सुरेश कुटे आणि कुटे ग्रुप चे सर्वच फेक , ईडी ने दोन दिवसात शोधलं
มุมมอง 12K2 หลายเดือนก่อน
फेक, फेक, फेक.....सुरेश कुटे आणि कुटे ग्रुप चे सर्वच फेक , ईडी ने दोन दिवसात शोधलं
बीड जिल्हा विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ? ladda # manoj jarange # obc
มุมมอง 2.5K2 หลายเดือนก่อน
बीड जिल्हा विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ? ladda # manoj jarange # obc
सुषमा अंधारे सुपारीबाज - संगीता चव्हाण यांचा गंभीर आरोप ladda
มุมมอง 5412 หลายเดือนก่อน
सुषमा अंधारे सुपारीबाज - संगीता चव्हाण यांचा गंभीर आरोप ladda
सुरेश कुटे 4400 कोटी, पाटोदकर 1375 कोटी च्या प्रॉपर्टी
มุมมอง 11K2 หลายเดือนก่อน
सुरेश कुटे 4400 कोटी, पाटोदकर 1375 कोटी च्या प्रॉपर्टी
मल्टिस्टेट ऍक्ट २०२३ मधील कलम ६३,७०,७८ आणि ८५... अडकलेल्या ठेवी मिळवण्यासाठी फायद्याचे राहतील ladda
มุมมอง 6K2 หลายเดือนก่อน
मल्टिस्टेट ऍक्ट २०२३ मधील कलम ६३,७०,७८ आणि ८५... अडकलेल्या ठेवी मिळवण्यासाठी फायद्याचे राहतील ladda
राजस्थानी मल्टिस्टेट, बियाणी.. जेल मध्ये जाण्याची तयारी..मॅनेजर धमकी देतो...सचिव, कोषाध्यक्ष ...
มุมมอง 3.2K2 หลายเดือนก่อน
राजस्थानी मल्टिस्टेट, बियाणी.. जेल मध्ये जाण्याची तयारी..मॅनेजर धमकी देतो...सचिव, कोषाध्यक्ष ...
चाहवाल्याचे १० लाख...रोटरी ची मदत... सुरेश कुटे यांनी केला सर्वांचा विश्वासघात...
มุมมอง 6K2 หลายเดือนก่อน
चाहवाल्याचे १० लाख...रोटरी ची मदत... सुरेश कुटे यांनी केला सर्वांचा विश्वासघात...
जालना पोलिसांनी यशवंत च्या मुसक्या आवळव्या... संचालक यांची प्रॉपर्टी जप्त करावी # ज्ञानराधा
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
जालना पोलिसांनी यशवंत च्या मुसक्या आवळव्या... संचालक यांची प्रॉपर्टी जप्त करावी # ज्ञानराधा
दया दाल में कुछ काल है, या पुरी दाल ही काली है
มุมมอง 6422 หลายเดือนก่อน
दया दाल में कुछ काल है, या पुरी दाल ही काली है
मल्टिस्टेट विरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासाची प्रगती......माहीत करून घेणे हा फिर्यादीचा अधिकार
มุมมอง 3.5K2 หลายเดือนก่อน
मल्टिस्टेट विरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासाची प्रगती......माहीत करून घेणे हा फिर्यादीचा अधिकार

ความคิดเห็น

  • @shaikhasef8407
    @shaikhasef8407 2 วันที่ผ่านมา

    Apan mahiti dulya baddal dhanywad

  • @vijaykathure6428
    @vijaykathure6428 2 วันที่ผ่านมา

    डाॅ. साहेब .. . सुरवाती पासून ज्ञानराधा विषयी सत्य व बीनचूक माहीती खातेदारा प्रयत्न पोहोचवतात .. . पोलीस, ईडि,मिडिया,शाखा, खातेदार या विषयाचे गांभीर्य व तुमची आत्मीयता हृदयाला स्पर्श करते .. . करिता मी व खातेदारा कडून आपले व आपल्या सर्व टीमचे मनापासुन आभार मानतो .. . 🙏

  • @sunitanaikwade-s1p
    @sunitanaikwade-s1p 2 วันที่ผ่านมา

    Sir employees payment pan adkle aahe pf pn nigat nahi

  • @pramilaphanse3064
    @pramilaphanse3064 2 วันที่ผ่านมา

    आर.चना मडम ला आर्यश पण अटक करावी आॅडी गाडी कशी आली

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 3 วันที่ผ่านมา

    😢😮s Sab karmchari our sari shakhaye ke manejar ko bhi girftar karna hi chahiye 😢😢wo log bhi 💯: takke jawabdar hai

  • @SudhakarShinde-bh2hn
    @SudhakarShinde-bh2hn 3 วันที่ผ่านมา

    आर्ची कोठे पळाली. तिला जेल मध्ये टाका. पोलीस किती बदनाम होतील

  • @bharatpalwe9402
    @bharatpalwe9402 3 วันที่ผ่านมา

    आपण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर

  • @rajushahu4269
    @rajushahu4269 3 วันที่ผ่านมา

    कुठे बायको ला मधे टाका

  • @ArmyTechAshoka
    @ArmyTechAshoka 3 วันที่ผ่านมา

    धन्यवाद लड्डा साब खूप छान माहिती सांगितली

  • @BanduRaut-i4v
    @BanduRaut-i4v 3 วันที่ผ่านมา

    लड्डा साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे की शिवाजी बाबुलाल उमाटे राहणार पोखरी हा सगळ्यात हरामखोर, आहे ह्याला पहिले अटक करायला पाहिजे

  • @omnamahshivay7162
    @omnamahshivay7162 4 วันที่ผ่านมา

    आम्हला पण कुटे च्या विरोधात कंपलेन दाखल करायची आहे, कृपया वकील साहेबाचा नंबर पाठवा.

  • @krishnamunde4557
    @krishnamunde4557 4 วันที่ผ่านมา

    😢

  • @SangayTonde
    @SangayTonde 4 วันที่ผ่านมา

    अर्चना कुटे ला अटक झालीच पाहिजे

  • @बाळूपाचपुते
    @बाळूपाचपुते 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @somnathvyawahare6980
    @somnathvyawahare6980 4 วันที่ผ่านมา

    अर्चना कुटे.सहीत सर्व संचालक मंडळाना अटक करून त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी

  • @nileshsangale5512
    @nileshsangale5512 4 วันที่ผ่านมา

    सर मालमत्तेवर कर्ज आहे .मग मालमत्तेवर आधी हक्क कोणाचा...बॅंक का ठेवीदार

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 4 วันที่ผ่านมา

    ज्ञानराधा चे सगळ्या ब्याकेतले नोकर जबाबदार आहेत यांना अटक करा

  • @maheshjagtap3412
    @maheshjagtap3412 4 วันที่ผ่านมา

    यनाला चपलीनी हानायला पायजी

  • @shubhamtiwarixzddse5124
    @shubhamtiwarixzddse5124 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद लड्डा साहेब । आमच्या ठेवी परत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करीत आहात. आम्ही फार त्रस्त झालो आहोत. दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या जवळ पैसा नाही. फार दयनीय अवस्था झाली आहे .

  • @husentamboli1016
    @husentamboli1016 4 วันที่ผ่านมา

    Thanks sir Archana kute should be arrested and to kept in jail for years

  • @devidaskamble4897
    @devidaskamble4897 4 วันที่ผ่านมา

    सर राजस्थानी बँकेची बातमी आहे का सांगा.

  • @dipakkolekar8287
    @dipakkolekar8287 4 วันที่ผ่านมา

    छत्रपती मल्टीस्टेट चा व्हिडिओ बनवा

  • @sunilhonamne5507
    @sunilhonamne5507 4 วันที่ผ่านมา

    Okmahiti

  • @salimsayyad4856
    @salimsayyad4856 4 วันที่ผ่านมา

    मनीझर व संचालक मंडल के पपड़ी जफत करा

  • @rahimpathan7259
    @rahimpathan7259 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब अशीच माहिती देत जा

  • @ArjunPable
    @ArjunPable 4 วันที่ผ่านมา

    आपल खुपखूप अभिनदन सायब सर्व्ह सर्व माहीती टेविदाराना मिळतआहे मात्र पौसे लोवकर मिळाला पाहिजे सायब

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 4 วันที่ผ่านมา

    Thank You Laada sir🙏🌹

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 4 วันที่ผ่านมา

    लड्डा साहेब आपण छान माहिती देतात. अशीच माहिती वेळोवेळी आपल्याकडून मिळत राहील. अर्चना कुटेला अटक झाल्यानंतर बर्‍याचशा गोष्टी बाहेर येतील. प्रॉपर्टी जप्त करून त्याच्यावर पुढील कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच ठेवीदारांना पैसे मिळू शकतात. ईडी ने सर्व शाखेचे मॅनेजर व मुख्य व्यवस्थापक इतर अधिकारी यांची केली.पाहिजे म्हणजे बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. माहिती दिल्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन.

    • @salimsayyad4856
      @salimsayyad4856 4 วันที่ผ่านมา

      लवकच कही केले पैझे नहीतर टेवीदर अतमाहतया करतील सरकार ने

  • @keshavraoghule2868
    @keshavraoghule2868 4 วันที่ผ่านมา

    लड्डा साहेब तुमच्या व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही ठेवीदार आम्ही आमच्या ठेवी यामुळे आम्ही फार त्रस्त झालो आहोत तुमच्यामुळेच आम्हाला माहिती मिळते तुमचे खूप खूप धन्यवाद .🙏🙏

  • @raghuraut6693
    @raghuraut6693 4 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर डॉ साहेब

  • @XXX3-z1d
    @XXX3-z1d 4 วันที่ผ่านมา

    पैसे मिळतील का किती वेळ लागेल😢

  • @kishorcharavande536
    @kishorcharavande536 4 วันที่ผ่านมา

    Kon madat karnar sir amhala

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 4 วันที่ผ่านมา

    सदरील पतसंस्थेच्या सर्व ठेविदारांनी बबन शिंदे व ईतर सर्व गुन्हेगारांचा तपास cbi मार्फत करावा अशी याचिका मा.उच्च न्यायालयात दाखल करावी

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 4 วันที่ผ่านมา

    नंदकुमार ठाकुर जोपर्यंत बीडचा SP होता तोपर्यंत त्याने अनेक मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष, सचिव , मुख्याधिकारी , शाखाधिकारी , संचालक मंडळ यांची अटक होऊ दिली नाही

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 5 วันที่ผ่านมา

    केंद्रीय कायदा गाढव दिसतोय,दादा कोंडके नी सांगितले आहे की कायदा गाढव सुध्दा असतो,असं आढळून येतय

  • @anilmunde01
    @anilmunde01 5 วันที่ผ่านมา

    साहेब लोक ह्यदय विकाराने झटक्या मरतायत आत्ता आत्महात्या होणार आहे सरकार काही ठोस निर्णय घेत नाही आर्चना कुट्टेला आटक का होत नाही या कारणान आत्महात्या होणार आहे

  • @satishchavan4385
    @satishchavan4385 6 วันที่ผ่านมา

    😅😂

  • @babab9814
    @babab9814 7 วันที่ผ่านมา

    Sarkarne पैसे dyawet lavkar

  • @vikas9016
    @vikas9016 7 วันที่ผ่านมา

    Jya divsi BJP ne Kute la party madhe pravesh diya hota mahit asun hi kinhyane ghotala kela aahe. Tyach divasa paasun BJP tyala vachvanya prayatna chalu kele hote

  • @vikas9016
    @vikas9016 7 วันที่ผ่านมา

    Audio clip viral zalya nantar hyani kute la party madhun kadhle. Hyala pan hyacha cut milala aases.

  • @dattaborade7793
    @dattaborade7793 8 วันที่ผ่านมา

    आपण खूप उत्तम माहिती देत आहात आपले हार्दिक अभिनंदन.

  • @marutitipale5258
    @marutitipale5258 8 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @arunaahire5522
    @arunaahire5522 9 วันที่ผ่านมา

    माझ्या fd पावत्या मी मुदत संपली म्हणून मी खात्यावर टाकल्या त्याचा हिशोब ठेवला असेल का? मला स्टेटमेंट पण दिले नाही, असे बरेच जण आहेत त्यांच्याकडे पुरावा नाही, ना fd ना चेक, खात्यावर लाखो रुपये आहेत, तर अशवेळी काय करावे?

  • @shamsundarbharadiya6328
    @shamsundarbharadiya6328 9 วันที่ผ่านมา

    बीड जिल्हा हा जिल्हा असाच आहे की जिथल्या सात ते आठ मल्टिस्टेट बॅंका अशा आहेत की ज्यांनी कित्येक लाख ठेवीदारांचे कित्येक काेटी रुपये खाऊन टाकले आहेत. ❤❤❤❤❤❤❤

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 9 วันที่ผ่านมา

    पैसे द्या राव. मार्गदर्शन देऊन जखमेवर मीठ चोळले आहे

  • @rahulsontakke2924
    @rahulsontakke2924 9 วันที่ผ่านมา

    डॉ लड्डा साहेब आपण करत असलेले काम उत्कृष्ठ पद्धतीचे आहे

  • @amolthaware9170
    @amolthaware9170 9 วันที่ผ่านมา

    गोल्ड लोन विषयी कोणीच काही बोलत नाही ज्ञानराजा बँकेत किती गोल्ड आहे

  • @amolthaware9170
    @amolthaware9170 9 วันที่ผ่านมา

    रोख व्यवहार झाला असल्यास ऑफलाइन व्यवहार झाला असल्यास ते फक्त सुरेश कुठे कडून समजेल

  • @amolthaware9170
    @amolthaware9170 9 วันที่ผ่านมา

    हो सर हे समजले फॉरेनची रिपोर्ट च्या बाबतीत ऑनलाइन व्यवहार झाला असेल तर परंतु ऑफलाईन पैसे दिले असल्यास.....

  • @vidyadharvaidya11
    @vidyadharvaidya11 9 วันที่ผ่านมา

    लड्डा तुमचा नंबर शेअर करा