- 49
- 57 332
Hapus cha Bapus
India
เข้าร่วมเมื่อ 26 พ.ค. 2023
कसं काय मंडळी !! मी आहे अक्षय गोळे aka हापूस चा बापूस!
आपल्या मराठमोळ्या चॅनेल वर मी तुमचं स्वागत करतो
मूळचा सातारचा असलेला मी जन्मापासूनच मुलुंड, मुंबई मध्ये राहतो. कॉलेज time पासून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी ची आवड असल्याने Graduation सुद्धा Mass Media मध्ये केलं पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे कधी हि आवड जोपासता नाही आली आणि पैसे कमावण्याच्या Rat Race मध्ये सामील झालो.
पण आता बऱ्याच वर्षांनी घरादाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून Finally स्वतःसाठी काहीतरी करतोय.
Mostly Bike वर भटकंती आणि Bike Related Videos तुम्हाला इथे बघायला मिळतील.
खूप मेहनतीने स्वतःच्या जीवावर एक एक वस्तू घेऊन आणि एक एक Skill शिकून हे Channel बनवतोय.
आपल्या मराठी भाषेला आणि मराठी सन्मानाला नव्या शिखरावर घेऊन जाऊया..
माझ्या Journey मध्ये सामील व्हा आणि माझे Videos Share करून इतरांना पण या Journey मध्ये जोडा.
ते लाल बटण दाबून Subscribe करा आणि घंटी वाजवायला विसरू नका
आपल्या मराठमोळ्या चॅनेल वर मी तुमचं स्वागत करतो
मूळचा सातारचा असलेला मी जन्मापासूनच मुलुंड, मुंबई मध्ये राहतो. कॉलेज time पासून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी ची आवड असल्याने Graduation सुद्धा Mass Media मध्ये केलं पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे कधी हि आवड जोपासता नाही आली आणि पैसे कमावण्याच्या Rat Race मध्ये सामील झालो.
पण आता बऱ्याच वर्षांनी घरादाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून Finally स्वतःसाठी काहीतरी करतोय.
Mostly Bike वर भटकंती आणि Bike Related Videos तुम्हाला इथे बघायला मिळतील.
खूप मेहनतीने स्वतःच्या जीवावर एक एक वस्तू घेऊन आणि एक एक Skill शिकून हे Channel बनवतोय.
आपल्या मराठी भाषेला आणि मराठी सन्मानाला नव्या शिखरावर घेऊन जाऊया..
माझ्या Journey मध्ये सामील व्हा आणि माझे Videos Share करून इतरांना पण या Journey मध्ये जोडा.
ते लाल बटण दाबून Subscribe करा आणि घंटी वाजवायला विसरू नका
Ladakh Ride - Sissu to Pang Day - 5 | Most scenic routes of Ladakh & the Most Difficult terrain!!
पांग ने आम्हाला पांगवला!! सगळ्यात difficult दिवस होता आज.. सगळ्यांची हालत खराब झाली.. Plus Bikes चे problems चालू झालेत. बघा मज्जा येईल !! Popcorn घेऊन बसा!!
.
.
.
.
असाच मस्त Travel आणि Moto vlogging content मराठीत बघायचा असेल तर SUBSCRIBE करा...
आणि मला FOLLOW करायला विसरू नका..
Instagram hapuschabapus
मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा
DJI Osmo action 3 camera - amzn.to/43GbTkc
DJI Osmo action 3 adventure combo - amzn.to/3VEJcSz
Carry case for DJI camera - amzn.to/4aAqNe3
DJI camera extension rod - amzn.to/3xmuvcY
Action Pro Helmet chin mount - amzn.to/43KtWWA
Sennheiser XS Lav USB C mic - amzn.to/3PN55eV
Sandisk Extreme Pro 128gb - amzn.to/43Gc0wa
Iphone 12 - amzn.to/43JHz85
Iphone 15 - amzn.to/4atFoYG
RE Helmet - amzn.to/4cJuCj1
Raida avatar MX gloves - amzn.to/3U1dON6
Raida Balaclava - amzn.to/43FQyao
Raida Sleeves - amzn.to/3IYi61o
Green Soul Jupiter Superb Chair - amzn.to/3U0CdlT
.
.
.
.
असाच मस्त Travel आणि Moto vlogging content मराठीत बघायचा असेल तर SUBSCRIBE करा...
आणि मला FOLLOW करायला विसरू नका..
Instagram hapuschabapus
मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा
DJI Osmo action 3 camera - amzn.to/43GbTkc
DJI Osmo action 3 adventure combo - amzn.to/3VEJcSz
Carry case for DJI camera - amzn.to/4aAqNe3
DJI camera extension rod - amzn.to/3xmuvcY
Action Pro Helmet chin mount - amzn.to/43KtWWA
Sennheiser XS Lav USB C mic - amzn.to/3PN55eV
Sandisk Extreme Pro 128gb - amzn.to/43Gc0wa
Iphone 12 - amzn.to/43JHz85
Iphone 15 - amzn.to/4atFoYG
RE Helmet - amzn.to/4cJuCj1
Raida avatar MX gloves - amzn.to/3U1dON6
Raida Balaclava - amzn.to/43FQyao
Raida Sleeves - amzn.to/3IYi61o
Green Soul Jupiter Superb Chair - amzn.to/3U0CdlT
มุมมอง: 350
วีดีโอ
Ladakh Ride - Ambala to Sissu Day - 4 | Pahaad aagaye Bhaiyo aur Beheno!! Entry in HIMACHAL!!!
มุมมอง 38221 ชั่วโมงที่ผ่านมา
खतरनाक Views बघायला तयार व्हा!! हिमाचल मध्ये Entry झालेली आहे.. आणि मजबूत थंडी ने हालत खराब!! . . . . . असाच मस्त Travel आणि Moto vlogging content मराठीत बघायचा असेल तर SUBSCRIBE करा... आणि मला FOLLOW करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा DJI Osmo action 3 camera - amzn.to/43GbTkc DJI Osmo...
Ladakh Ride - Kishangadh to Ambala Day - 3 | Finally Mic problem is solved!!
มุมมอง 79514 วันที่ผ่านมา
Mic चा Problem Finally solve झाला... But आजपण all night riding.. . . . . . असाच मस्त Travel आणि Moto vlogging content मराठीत बघायचा असेल तर SUBSCRIBE करा... आणि मला FOLLOW करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा DJI Osmo action 3 camera - amzn.to/43GbTkc DJI Osmo action 3 adventure combo - a...
Ladakh Ride - Vadodara to Kishangadh Day - 2 | Riding till 4 in the Morning!!
มุมมอง 63521 วันที่ผ่านมา
दुसरा दिवस पण झाली लेट सुरुवात.. सकाळी ४ पर्यंत गाडी चालवायला लागली.. Struggle काही पाठ सोडत नाहीए ! असाच मस्त Travel आणि Moto vlogging content मराठीत बघायचा असेल तर SUBSCRIBE करा... आणि मला FOLLOW करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा DJI Osmo action 3 camera - amzn.to/43GbTkc DJI Osmo ac...
Ladakh Ride - Mumbai to Vadodara Day - 1 | First Day is never according to the plan! | Ladakhwari |
มุมมอง 3.2Kหลายเดือนก่อน
खूप उशीर झालाय हा video यायला. पण Finally लडाखवारी ची सुरुवात झालेली आहे.. पहिला दिवस जसा विचार केलेला तसा गेला नाही.. बघा काय काय scene झाले!! असाच मस्त Travel आणि Moto vlogging content मराठीत बघायचा असेल तर SUBSCRIBE करा... आणि मला FOLLOW करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा DJI Osmo ac...
WHAT TO CARRY FOR LADAKH RIDE? | Packing Most essential things in only One Tail-bag and Top-box!!
มุมมอง 662หลายเดือนก่อน
सामान एवढं घेतलं खरं! पण ठेवणार कशात? Ride करताना तुम्ही कमीत कमी सामान घ्याल तर चांगलं अस्त! पण आता लडा सारखी मोठी Ride असेल तर सामान कसं Effectively Pack करायचं ते बघा! असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आ...
MOTO-VLOGGING IS NOT CHEAP | Preparing my new helmet for Ladakh Ride | Vlog 38
มุมมอง 585หลายเดือนก่อน
Ladakh Ride साठी New Helmet ला Ready केलं.. माझा जुना Mic खराब झाल्याने New Mic घ्यावा लागला.. Hopefully चांगला चालेल.. बघा!! असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा DJI Osmo action 3 camera - a...
Spent Rs.80,000/- On Himalayan 450 Accessories and Riding Gear!! | Finally geared up for LADAKH
มุมมอง 4Kหลายเดือนก่อน
Ladakh Ride चे Preparation चालू झालेला आहे. मजबूत Shopping केलीये.. Full On Accessories आणि Riding Gears!! बघा!! असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा DJI Osmo action 3 camera - amzn.to/43GbTk...
Himalayan 450 bike ride to Varandha Ghat | +One Secret location | Monsoon Quest Ep.2 - Part 2
มุมมอง 3842 หลายเดือนก่อน
या video ची वाट बघा असं बोललेलो तुम्हाला.. आता बघा काय Views बघितलेत रस्त्यात.. एवढे Beautiful.. एवढे Mesmerizing.. काय सांगू!! . . . . . असाच मस्त Travel आणि Moto vlogging content मराठीत बघायचा असेल तर SUBSCRIBE करा... आणि मला FOLLOW करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा DJI Osmo action 3...
NECKLACE POINT, Bhor Maharashtra | Exploring Underrated beauties | Monsoon Quest Ep.2 - Part 1
มุมมอง 4742 หลายเดือนก่อน
खूप उशीर झालाय हा video यायला. Finally 15th August Independence day Ride चा video टाकतोय.. हा झाल्यावर पार्ट 2 ची वाट बघा.. त्यात खरी मज्जा येणारे.. असाच मस्त Travel आणि Moto vlogging content मराठीत बघायचा असेल तर SUBSCRIBE करा... आणि मला FOLLOW करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत त्या चेक करा DJI Os...
MUST HAVE ACCESSORY FOR TOURING! 45 Litres Aluminium TopBox & BOBO waterproof Mobile Holder
มุมมอง 1.5K3 หลายเดือนก่อน
कल्याण ला गेलो.. नवीन 45 Litre TopBox आणि BOBO waterproof mobile holder लावून घेतलं! एवढं मस्त वाट्टय आता.. मोबाइल पण Safe .. सामान पण Box मध्ये Safe!! Best and Must have accessory for touring.. NO DOUBT!! असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हा...
Himalayan 450 Chassis Break Issue! Much appreciated solution by @autoengina | Detailed Explanation!
มุมมอง 7623 หลายเดือนก่อน
या Vlog मध्ये आपण @mototorque130 चं Handlebar Riser लावून घेतलं आणि Himalayan च्या Chassis Break Issue बद्दल बोल्लोय.. 2 solutions पण दिलेत मी So शेवटपर्यंत नक्की बघा! असाच मस्त Travel आणि Moto vlogging कन्टेन्ट मराठीत बघायचा असेल तर subscribe करा... आणि मला follow करायला विसरू नका.. Instagram hapuschabapus मी वापरतो त्या काही गोष्टी , तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिंक्स खाली आहेत...
AALEFATA to SINNER to MUMBAI | Visited 2 Most beautiful locations | Monsoon Quest Part 1 - Day 2
มุมมอง 5483 หลายเดือนก่อน
AALEFATA to SINNER to MUMBAI | Visited 2 Most beautiful locations | Monsoon Quest Part 1 - Day 2
MUMBAI to MALSHEJ to AALEFATA - One of the best scenic routes in Maharashtra | Monsoon Quest Part 1
มุมมอง 7903 หลายเดือนก่อน
MUMBAI to MALSHEJ to AALEFATA - One of the best scenic routes in Maharashtra | Monsoon Quest Part 1
Guerrilla 450 First Impressions!! Took a test ride and boom!! What a pocket rocket | मराठी vlogging
มุมมอง 7804 หลายเดือนก่อน
Guerrilla 450 First Impressions!! Took a test ride and boom!! What a pocket rocket | मराठी vlogging
Finally met @WanderSaneTV Abhishek dada | My all time Inspiration | मराठी vlogging
มุมมอง 6484 หลายเดือนก่อน
Finally met @WanderSaneTV Abhishek dada | My all time Inspiration | मराठी vlogging
Taking delivery of New Himalayan 450 Hanle Black! | New Monsoon ride update!! | मराठी vlogging
มุมมอง 1.5K4 หลายเดือนก่อน
Taking delivery of New Himalayan 450 Hanle Black! | New Monsoon ride update!! | मराठी vlogging
Taller Windshield for Himalayan 450!! Also Moto Torque Top rack plate | मराठी Vlogging | Vlog 27
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
Taller Windshield for Himalayan 450!! Also Moto Torque Top rack plate | मराठी Vlogging | Vlog 27
Best Crash Guard for Himalayan 450 By AutoEngina!! Why choose this? | मराठी Vlogging | Vlog 26
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
Best Crash Guard for Himalayan 450 By AutoEngina!! Why choose this? | मराठी Vlogging | Vlog 26
Most Important Mod for Himalayan 450!! Prep started for a long Trip | मराठी Vlogging | Vlog 25
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
Most Important Mod for Himalayan 450!! Prep started for a long Trip | मराठी Vlogging | Vlog 25
Taking delivery of New 2024 Benelli TRK 502 | Surprise Mod for our Himalayan!! | Vlog 24
มุมมอง 1.9K5 หลายเดือนก่อน
Taking delivery of New 2024 Benelli TRK 502 | Surprise Mod for our Himalayan!! | Vlog 24
BEST AIRBNB IN DEHRADUN, UTTARAKHAND | Total Expense of the whole trip with price breakup | Vlog 23
มุมมอง 7135 หลายเดือนก่อน
BEST AIRBNB IN DEHRADUN, UTTARAKHAND | Total Expense of the whole trip with price breakup | Vlog 23
Bhatta Falls Adventure Park in Mussoorie | Uttarakhand Series Episode 4 | मराठी vlogging | Vlog 22
มุมมอง 2015 หลายเดือนก่อน
Bhatta Falls Adventure Park in Mussoorie | Uttarakhand Series Episode 4 | मराठी vlogging | Vlog 22
Zostel Mussoorie Mall Road | Uttarakhand Series Episode 3 | मराठी vlogging | Vlog 21
มุมมอง 3575 หลายเดือนก่อน
Zostel Mussoorie Mall Road | Uttarakhand Series Episode 3 | मराठी vlogging | Vlog 21
Light of Landour @Mussoorie | Uttarakhand Series Episode 2 | मराठी vlogging | Vlog 20
มุมมอง 3896 หลายเดือนก่อน
Light of Landour @Mussoorie | Uttarakhand Series Episode 2 | मराठी vlogging | Vlog 20
LE ROI Floating Huts @Tehri Lake | Uttarakhand Series Episode 1 | मराठी vlogging | Vlog 19
มุมมอง 2576 หลายเดือนก่อน
LE ROI Floating Huts @Tehri Lake | Uttarakhand Series Episode 1 | मराठी vlogging | Vlog 19
First Long Ride On Himalayan 450 | 560 KMs in One day - Part 2 | मराठी vlogging | Vlog 18
มุมมอง 1K6 หลายเดือนก่อน
First Long Ride On Himalayan 450 | 560 KMs in One day - Part 2 | मराठी vlogging | Vlog 18
First Long Ride On Himalayan 450 | 560 KMs in One day - Part 1 | मराठी vlogging | Vlog 17
มุมมอง 2.3K6 หลายเดือนก่อน
First Long Ride On Himalayan 450 | 560 KMs in One day - Part 1 | मराठी vlogging | Vlog 17
First service cost उगाच जास्त द्यावी लागली! नको असलेल्या वस्तू चिपकवतात |मराठी Vlogging | Vlog 16
มุมมอง 1.9K6 หลายเดือนก่อน
First service cost उगाच जास्त द्यावी लागली! नको असलेल्या वस्तू चिपकवतात |मराठी Vlogging | Vlog 16
DIY Helmet painting at home | Full guide from Deconstruction to paint | मराठी Vlogging | Vlog 15
มุมมอง 4027 หลายเดือนก่อน
DIY Helmet painting at home | Full guide from Deconstruction to paint | मराठी Vlogging | Vlog 15
❤🎉
Have the FPS of your iPhone set as a lag is noticed also the exposure as the image looks washed out … rest is 👍
Thank you for the inputs!! I'll definitely work on it 😌🫡
Loved this
Thank you bhau!
Raincoat kutla use kela? Tasech jithe stay karta te hotels and food related shoot pan bghaila aavdel
Raincoat Zeel cha 1200 wala hota.. Best quality.. Mala Riding gear wale raincoats nahi avdat te kharach kamache nastat.. just navala rain jacket asta.. Ani hotels ani food baddal bolal tr amhi khupch basic hotels madhe rahat hoto ani khaana pn only daal khichadi, daal roti, naitr shev bhaji.. karan kuthlya food ne problem hoil sangu shakat nai.. so safe khelat hoto.. Ride kartana Destination pohocheparynt asach karava lagta.. tyat amhala khup fast pochaycha hota so No Risk.. Dakhavnyasarkha kahi kharach fancy asel tr nakki dakhven. Thank you for your suggestion!
For the next big ride I would suggest you to have a short ride before and test all your camera equipment, mic, riding gears, and even your bike and tackle such problems before hand, so that your ride can be smoother!
Yes Bhau.. Camera ani Mic check karayla pahije hota .. tithe mazi chuk zali.. Mazya regular Sennheiser mic ne ain time la dhoka dila.. but Ride chya adhi kadhich preparation purna hotach nahi.. Kahina kahi rahtach.. vel kamich padto.. Next time kaalji ghein.
@@Hapuschabapus happens to the best of us! Anyways videos changle aahet! Keep growing!
mic irritating watta
Ya trip madhe maza mic setup zhol zalela.. Tari mi ithun pudhchya videos madhe better kelay mic.. Next video madhe bagh
Tula na sapdlela shabd - pahad× ... Parvat✓
Technically Dongar pn bolu shakto.. Parvat jara jasta varche wattat.. but Pahaad shabdat thoda Indian Feel ahe.. saglyanna relate hoil asa..
Sound cha issue aahe
Ho ya trip la sound cha issue hota.. but ithun pudhchya videos madhe better asel.. mi Mic change kelela tikde!
Khup mast ,chan bhau 🎉
Dhanyawaad! Asach prem rahude!!
Congratulations 🎉
Thank you!
जय जय श्रीराम जय जय हुमान
Hindi me banao sahi rahega
kuch vlogs hindi me bhi try karunga.. Himachal series Hindi me hai al;ready vo kaisi hai dekh k batao!
First like and first comment from your marathmola subscriber....❤
Dhanyawaad bhau! 🙏🏼❤️
Marathi madhe video kelya mule may be viewers kami rahatil.. bt bhai you keep it up.. marathi madhla video baghaychi majja vegli aahe..
Khup vela doubt hoto swatahvr ki Hindi start karu ka.. kaaran mala watta attaparynt 1-2k subs tr zale aste.. but thike Tharavlay Marathi madhe karaycha tr tech continue thevnar.. baghu pudhcha pudhe!!
Ur lucky u got the chain lube chain atleast, they don't give if u don't ask them abt, and they keep the can with them only(lootmaar)
If it was charged in the bill and not given to me then i'd have screwed them!! 😤
खूप छान 👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏🏼
❤😊
mast
Thanks bhau! 🙏🏼
Khup chhan 👌
धन्यवाद 🙏🏼
Pls let know the comfort of cycling shorts that you purchased, During my kokan ride Himalayan seat was the biggest issue i faced
It's really good for 250-300 kms but if you're riding all day 600-700 kms then anyway you're going to feel pain after some point. Also they have this bulgy feel up your 🍑 when you take breaks it's a little uncomfortable to walk around for longer time! But i really felt the difference i wanted, compared to the normal seat! Also one suggestion, if you're buying one.. get the one with full pant not the short one.. cause if you're planning to wear it inside your riding pant and if your knees are not covered..they'll get bruised by the interior of the riding pant! I had the same problem and had to wear another liner or knee braces before riding pants!
Grt
Thanks 🙏🏼
Bhari🔥
धन्यवाद भाऊ! 🙏🏼
Good yar
Thank you 🙏🏼
भावा लद्दाख राईड साठी खूप खूप शुभेच्छा... तुझा प्रवास सुखदायी होवो.. बाईक राईड करताना कृपया ग्लोव्हज घाल भावा... 🙏🙏🙏
धन्यवाद भावा.. Gloves ९९% होतेच.. मधेच जिथे traffic patch ला आम्ही थांबत होतो जास्त तिथेच काढून ठेवलेले.. पण Concern साठी Thank you! 😌🙏🏼
मी तुमच्या ग्रुप मध्ये जॉइंट होऊ शकतो का?
Best of luck bhava for the ride! Very informative video keep up the nice work.
Thank you! 🙏🏼
🎉🎉
brother you have shot a very nice video and have given information that everyone can understand. best off luck for the ride and happy journey☺️
Thank you! Already completed the ride, will be uploading Ladakh videos soon! 🙏🏼
all the best for your ride ... ride safe
छान माहीती.
Thank you!! 🙏🏼
Video mast ahe 😍😍😍
Mala Asa vattay sarvat jasta tuch prepared hotas 😅😅
Ho actually mich saglyat prepared hoto! Mazi first mothi ride hoti so..
😅😅😂
Best of luck for the Ride..👍👍
Thanks you bhava! But Ride zalie already.. Next video Ride cha asel
@@Hapuschabapus Ohh...😅 Mla vatla ata start karnar.. Excited to see upcoming videos.
@@himanshushinde2907 Insta vr follow kara tithe ride updates adhi pasun chalu hote! 😬
Fogg light che details dena ,ani focus cha video sudda banv
Foglights - Rawstone regulus 40R Lights baddal video banven Ladakh wale videos sampudet
tuja resort baddal wondersane ne tyacha recent mahabaleshwar vlog made indirectly mentioned kel ahe
Are nahi bhau.. tyanna nai sangitla mi ajun! But ek plan banavtoy maybe wandersane chi meetup ride asel tr tevha amchya resort vr karu!
@@Hapuschabapus accha mala vatl tuja resort baddal boltoy toh.. pn tuje vlogs pn me almost sagle baghitle changl kam kartoys tu... keep it up
छान.
मोटरसायकल टूरिंग सीट बसून घे
Vichar kelela basvaycha but yaveles kharcha khup zala so jevdha essential hota tevdhach ghetla.. seat nai basavta aali mhanun cycling shorts ghetlele.. same feel yeto flt everyday ti ghalayla lagte.. 😬
Helmet comfortable ahe ka
Mazhyasathi he vector 2 saglyat comfortable ahe.. ya adhichya video madhe baghal tr mi khup helmets try kele.. ani initially mi LS2 FF800 Storm 2 ghyayla gelelo j 10700 la hota.. but tyacha comfort mala jamla nahi.. He mahaag asun pn yacha feel best watla so he ghetla.. no break-in needed.. first time ghatlyapasun best feel madhe ahe!
@@Hapuschabapus Thank you mitra.
उत्तम माहिती करता धन्यवाद 🙏🙏🌹🙏🙏 कधीतरी वेळ काढून आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरे पण अवश्य पहा ही विनंती आहे 🙏🙏🙏🙏
❤❤
Which mic you r using??
I have 2 mics right now. Gnenaro bluetooth mic for normal vlogging.. and Senheiser xs Lav type-C mic for moto vlogging in my helmet.. it's a direct mic for Dji Osmo action 3
नाव चांगले आहे पण कंटेंटला सूट होत नाही नाव कुकिंग चॅनलच असल्यासारखं वाटतं
Attaparynt tari saglyanna avadla.. tech tech Riderxxx Bikerxxx wanderlustxxx travellingxxx ashi naava navti thevaychi.. loka naav baghunch reject kartat.. naav baghitla ki curiosity jaagli pahije ki yacha content kaay asel.. Pudhe lokanni video baghi va na bagho but atleast Ekda tari channel open karayla bhag padla pahije
Channel ch nav bhai 🔥Baki video tr bharich zhalay 🔥subscribed 🤘
Thank you bhau!! 🙏🏼
Bakwas store aahe ek nom che. Sarv product overpriced aahet . Aadhi price vadhvtat Ani mg discount detat. Never recommend
Mi tr olkhine gelelo so evdha kahi watla nai.. ani mi ghetlya tya sarv goshtinche branded MRP mala mahit hote.. so te samech hote.. ani tyavr discount dila tyanni.. so maza experience tr changla hota!
Bhau la support kara …. Mala pn screen vr aal aani pahila vdo mi…himaliyan looks🔥🔥🔥
Thank you bhava! 🙌🏼
Lol i spotted your bike at viviana last weekend And youtube recommended the channel today 😂😂
AI bhagwan sab dekh rha hai!!
@@Hapuschabapus yess 💯
Kadak..... waiting for ladakh ride video
Very soon!! 🥶
Why did you remove carbon racing windshield? Tubeless puncture kit for tube tyre or did you order tubeless spoke wheels too?
I have already done Tubeless conversion.. you can check the video.. Also i had the smoked carbon racing windshield, On long rides it's difficult to see through it during night riding.. that's why i just fitted that on my brothers bike. And i will be getting a new transparent carbon racing windshield soon! Honestly the extenders are not that effective compared to full windshields!