Jyoti's Swadisht Kitchen
Jyoti's Swadisht Kitchen
  • 16
  • 32 257
वजनी आणि वाटीच्या योग्य प्रमाणात |गोल गरगरीत दाणेदार बेसनाचे लाडू | besnaache ladu
वजनी आणि वाटीच्या योग्य प्रमाणात |गोल गरगरीत न रेलणारे न बसणारे टाळ्याला अजिबात न चिकटणारे दाणेदार बेसनाचे लाडू |Diwali special besna Che ladoo |
वजनी साहित्य
500 ग्रॅम बेसन पीठ
150--200 ग्रॅम साजूक तूप
400 ग्रॅम पिठीसाखर
1/2 चमचा वेलची पूड
सजावटीसाठी
पिस्ते/ बेदाणे
वाटीचे प्रमाण
4 वाट्या बेसन पीठ
2 वाट्या पिठीसाखर
पाहून वाटी तूप (तूप कमी जास्त लागू शकतं)
टीप
1,)वाटीने तूप मोजताना ते नेहमी पातळ करून मोजा
2) पीठ सर्व भाजून झाल्यानंतर शेवटला त्यामध्ये दोन चमचे दूध घाला पीठ रवाळ होतं आणि लाडू टाळायला चिकटत नाही.
th-cam.com/video/sNU5Ci3gbcU/w-d-xo.htmlsi=MVd2Dhajuv_kFr_l
th-cam.com/video/zRit-8IEdsU/w-d-xo.htmlsi=djpfmfFqq1Toj0mw
th-cam.com/video/ao0no5_Mhpg/w-d-xo.htmlsi=Tm-OCH0bSxOmOgo4
th-cam.com/video/-p9pLhZO9AM/w-d-xo.htmlsi=6IImwSlhWjxm4s3G
มุมมอง: 129

วีดีโอ

खुसखुशीत गोड शंकरपाळी | शंकरपाळी रेसिपी मराठी|अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये |shankarpali recipeखुसखुशीत गोड शंकरपाळी | शंकरपाळी रेसिपी मराठी|अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये |shankarpali recipe
खुसखुशीत गोड शंकरपाळी | शंकरपाळी रेसिपी मराठी|अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये |shankarpali recipe
มุมมอง 345วันที่ผ่านมา
खुसखुशीत गोड शंकरपाळी |शंकरपाळी रेसिपी मराठी |अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात |वजन आणि वाटेची अचूक प्रमाण |Diwalispecial khushkushi shankarpali. | साहित्य वजनी प्रमाण 1/2 किलो मैदा 100 ग्रॅम तूप 200 ग्रॅम साखर 1 वाटी दूध वाटीचे प्रमाण 4 वाट्या मैदा 1 वाटी साखर पाऊण वाटी तूप 1 वाटी दूध th-cam.com/video/-p9pLhZO9AM/w-d-xo.htmlsi=_PQh34t43AiPtf1n th-cam.com/video/ao0no5_Mhpg/w-d-xo.htmlsi=xEfPOcwdI2z...
तेलाचं मोहन न घालता खुसखुशीत आणि कुरकुरीत खमंग भाजणीची चकली | Diwali special bhaagne chi chakali. |तेलाचं मोहन न घालता खुसखुशीत आणि कुरकुरीत खमंग भाजणीची चकली | Diwali special bhaagne chi chakali. |
तेलाचं मोहन न घालता खुसखुशीत आणि कुरकुरीत खमंग भाजणीची चकली | Diwali special bhaagne chi chakali. |
มุมมอง 7502 วันที่ผ่านมา
जरासुद्धा तेलाचं मोहन न घालता खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग अशी भाजणीची चकली. |Diwali special khammang bhajani chi kurkuri chakali recipe. | साहित्य 500 ग्रॅम चकली भाजणी पीठ वाटीचे प्रमाण 3 वाटी चकली भाजणी पीठ 3 चमचे तीळ 1 चमचा ओवा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद 3 चमचे लाल तिखट चवीपुरतं मीठ तीन वाट्या पाणी (पाणी घेताना ते पाहून वाटी इतकच अशा प्रमाणे तीन वाट्या घ्यायचा आहे ) th-cam.com/video/ao0no5_Mhp...
1 किलोच्या प्रमाणामध्ये खमंग चकली भाजणी |वजनी आणि वाटीची परफेक्ट प्रमाण | chakali bhajani |1 किलोच्या प्रमाणामध्ये खमंग चकली भाजणी |वजनी आणि वाटीची परफेक्ट प्रमाण | chakali bhajani |
1 किलोच्या प्रमाणामध्ये खमंग चकली भाजणी |वजनी आणि वाटीची परफेक्ट प्रमाण | chakali bhajani |
มุมมอง 9K3 วันที่ผ่านมา
1 किलोच्या प्रमाणामध्ये खमंग चकली भाजणी | वजनी आणि वाटीचे परफेक्ट प्रमाण |chakali bhajani |दिवाळी फराळ| Diwali farar | साहित्य 1/2 किलो तांदूळ 300 ग्रॅम चणाडाळ 150 ग्रॅम मूग डाळ 75 ग्रॅम उडीद डाळ 50 ग्राम शाबू 50 ग्रॅम पोहे 40 ग्रॅम धनी 15 ग्रॅम जिरे वाटीचे प्रमाण 4 वाट्या तांदूळ 2 वाट्या चणाडाळ 1 वाटी मुगडाळ 1/2 वाटी उडीद डाळ पाव वाटी शाबू 1 वाटी पोहे 4ते 5 चमचे जिरे 1 वाटी धने दिवाळी म्हटले क...
1/2 किलो रव्याच्या अचूक प्रमाणात मऊ लुसलुशीत पाकातील रवा लाडू |pakaatil rava ladu | Diwali faral |1/2 किलो रव्याच्या अचूक प्रमाणात मऊ लुसलुशीत पाकातील रवा लाडू |pakaatil rava ladu | Diwali faral |
1/2 किलो रव्याच्या अचूक प्रमाणात मऊ लुसलुशीत पाकातील रवा लाडू |pakaatil rava ladu | Diwali faral |
มุมมอง 5324 วันที่ผ่านมา
1/2 किलो रव्याच्या अचूक प्रमाणात मूलुसलुशीत पाकातील रवा लाडू | pakaatil rava ladu |Diwali faral recipe | साहित्य वजनी प्रमाण 500 ग्रम रवा 400 ग्रॅम साखर 100 ग्रॅम तूप वाटी प्रमाण 4 वाट्या रवा 3 वाट्या साखर 1 वाटी तूप सजावटीसाठी पिस्ता वेलची पूड पाणी
चमचमीत आणि झणझणीत अंडा करी | घरी बनवतो अशी साधी सोपी पद्धत | anda curry |चमचमीत आणि झणझणीत अंडा करी | घरी बनवतो अशी साधी सोपी पद्धत | anda curry |
चमचमीत आणि झणझणीत अंडा करी | घरी बनवतो अशी साधी सोपी पद्धत | anda curry |
มุมมอง 5365 วันที่ผ่านมา
चमचमीत आणि झणझणीत अंडा करी.| घरी बनवतो तशी सोपी साधी पद्धत |anda curry | साहित्य आवश्यकतेनुसार तेल उकडलेली अंडी मसाल्यासाठी दोन कांदे ओलं खोबरं एक वाटी आलं लसूण पेस्ट एक चमचा कोथिंबीर मीठ अंडा करी मसाला दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद आवश्यकतेनुसार पाणी
स्वादिष्ट चवीची शेवयाची खीर | मलईदार शेवयाची खीर | instant sevai kheer. |स्वादिष्ट चवीची शेवयाची खीर | मलईदार शेवयाची खीर | instant sevai kheer. |
स्वादिष्ट चवीची शेवयाची खीर | मलईदार शेवयाची खीर | instant sevai kheer. |
มุมมอง 1986 วันที่ผ่านมา
स्वादिष्ट चवीची शेवयाची खीर | मलईदार शेवयाची खीर| instant sevai khir| साहित्य साजूक तूप 2ते3चमचे भाजलेल्या बारीक शेवया 1वाटी दूध 1/2 लिटर पार्ले बिस्कीट 2 ड्रायफ्रूट्स /सुकामेवा( ऐच्छिक ) साखर 1/2वाटी पाणी केसर (ऐच्छिक ) वेलची पूड
काटे भेंडी चा झणझणीत रस्सा. |गावरान भेंडीची आमटी | Kati bhindi chi aamati. |काटे भेंडी चा झणझणीत रस्सा. |गावरान भेंडीची आमटी | Kati bhindi chi aamati. |
काटे भेंडी चा झणझणीत रस्सा. |गावरान भेंडीची आमटी | Kati bhindi chi aamati. |
มุมมอง 5158 วันที่ผ่านมา
काटे भेंडीचा झणझणीत रस्सा |गावरान भेंडीची आमटी |Kati bhindi chi aamati. | काटे भेंडी काटे भेंडी ही जी भेंडी असते ती हिवाळ्या ऋतूमध्येच लागले जाते या भेंडीची आमटीच बनवली जाते चवीला ही भेंडी भन्नाट अशी लागते. ही आमटी लाल तिखट किंवा झणझणीत असा खरडा घालून बनवली जाते खर्डा कसा बनवायचा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे th-cam.com/video/grZnd4_6oWc/w-d-xo.htmlsi=CDa3cvsLVRxaGotN
झणझणीत मिरचीचा ठेचा | मिरचीचा खर्डा |  mirchi cha thecha Marathi recipe |झणझणीत मिरचीचा ठेचा | मिरचीचा खर्डा |  mirchi cha thecha Marathi recipe |
झणझणीत मिरचीचा ठेचा | मिरचीचा खर्डा | mirchi cha thecha Marathi recipe |
มุมมอง 2668 วันที่ผ่านมา
th-cam.com/video/4KisJXwFQlg/w-d-xo.htmlsi=rEpf7v4ko_k1WiSR झणझणीत मिरचीचा ठेचा |मिरचीचा खर्डा |
कुरकुरीत कांदे भिजी | गाड्यावर मिळते अगदी तशी कांदे भजी | kurakurit kande bhaji. |कुरकुरीत कांदे भिजी | गाड्यावर मिळते अगदी तशी कांदे भजी | kurakurit kande bhaji. |
कुरकुरीत कांदे भिजी | गाड्यावर मिळते अगदी तशी कांदे भजी | kurakurit kande bhaji. |
มุมมอง 5449 วันที่ผ่านมา
५/६ कांदे बेसन पीठ गरजेनुसार तांदळाचं पिठ 2चमचे ओवा लाल तिखट हळद चवीनुसार मिठ
खोबऱ्याची बर्फी | खोबऱ्याची वडी | परफेक्ट प्रमाण आणी योग्य कृती | khobryachi barfi , |खोबऱ्याची बर्फी | खोबऱ्याची वडी | परफेक्ट प्रमाण आणी योग्य कृती | khobryachi barfi , |
खोबऱ्याची बर्फी | खोबऱ्याची वडी | परफेक्ट प्रमाण आणी योग्य कृती | khobryachi barfi , |
มุมมอง 17810 วันที่ผ่านมา
2 वाटी खोबऱ्याचा चव 1 वाटी साखर वेलची पावडर तूप
पुरणपोळी स्वयंपाकाचे परफेक्ट नियोजन |पुरणपोळी थाळी |puranpoli thali |पुरणपोळी स्वयंपाकाचे परफेक्ट नियोजन |पुरणपोळी थाळी |puranpoli thali |
पुरणपोळी स्वयंपाकाचे परफेक्ट नियोजन |पुरणपोळी थाळी |puranpoli thali |
มุมมอง 3.1K11 วันที่ผ่านมา
पुरणपोळी माहिती :- महाराष्ट्रात गुढीपाडवा, मकर संक्रांत, होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीलासुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषतः होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. तसेच, पुरणपोळीसोबत मिरचीच...
झटपट बनवा बिना भाजणी चे धपाटे | तळणी चे धपाटे | healthy tiffin recipe | dhapate |झटपट बनवा बिना भाजणी चे धपाटे | तळणी चे धपाटे | healthy tiffin recipe | dhapate |
झटपट बनवा बिना भाजणी चे धपाटे | तळणी चे धपाटे | healthy tiffin recipe | dhapate |
มุมมอง 39012 วันที่ผ่านมา
1/2 किलो तांदूळ 1/2 किलो गहू पाव किलो चणा डाळ 150ग्रम उडीद डाळ 2 चमचे धने 2 चमचे जिरे पाव चमचा मेथी दाणे धपाटे बनवायचे साहित्य 2वाटी पिठ लाल तिखट हळद कोथींबीर तेल मीठ पाणी
बटाट्याचे क्रिस्पी काप |झटपट होणारे बटाट्याचे काप | crispy potato fry chips |बटाट्याचे क्रिस्पी काप |झटपट होणारे बटाट्याचे काप | crispy potato fry chips |
बटाट्याचे क्रिस्पी काप |झटपट होणारे बटाट्याचे काप | crispy potato fry chips |
มุมมอง 46713 วันที่ผ่านมา
1 मोठा बटाटा 1चमचा लाल तिखट 1/2चमचा गरम मसाला 1/2जिरे पूड बारीक रवा बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ तेल
कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची l योग्य प्रमाणात साहित्य | alu vadi recipe in marathi. lकुरकुरीत अळूवडी कशी बनवायची l योग्य प्रमाणात साहित्य | alu vadi recipe in marathi. l
कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची l योग्य प्रमाणात साहित्य | alu vadi recipe in marathi. l
มุมมอง 40314 วันที่ผ่านมา
साहित्य. अर्धी वाटी बेसन दोन ते तीन चमचे तांदळाच पिठ दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमच्या हळद दोन चमचे लाल तिखट चिमुट भर हिंग चिमुटभर ओवा चवीपुरत मिठ

ความคิดเห็น