- 135
- 2 472 539
ranveda
India
เข้าร่วมเมื่อ 3 ก.ย. 2021
काळाच्या ओघात लोप पावत चाललेली पेंढा मळणी.
आदिवासी भागामध्ये भात हे महत्त्वाचे पीक घेतले जाते. भात पिकाची कापणी आणि बडवणी झाली. की शेतकरी त्या भाताच्या तणसाची गोल उडवी बनवून ठेवतो. मोकळीकता मिळाली की ते जे भाताचं तनेस असतं ते खळ्यात. फेरा खाली अंथरून त्यावर बैलांची पात जपली जाते.
बैलांची पात फिरवली की तो पेंडा मऊ होतो. मग भिरगोळ्याच्या सहाय्याने तो पेंडा बांधून एकमेकांवर रचून ठेवला जातो पूर्वी जनावरांना पावसाळ्यात खाद्य म्हणून पेंड्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. हल्ली पेंढा न मोडता पावळ्या बांधून त्यांची साठवणूक केली जाते. लोप पावत चाललेली ही पेंडा मोडण्याची पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
#शेतकरी
#आदिवासी लोकजीवन
#शेतकरी जीवन
#आदिवासी संस्कृती
#सह्याद्रीचे आदिवासी
#शेतकरी राजा
#adivasi
#shetkari
बैलांची पात फिरवली की तो पेंडा मऊ होतो. मग भिरगोळ्याच्या सहाय्याने तो पेंडा बांधून एकमेकांवर रचून ठेवला जातो पूर्वी जनावरांना पावसाळ्यात खाद्य म्हणून पेंड्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. हल्ली पेंढा न मोडता पावळ्या बांधून त्यांची साठवणूक केली जाते. लोप पावत चाललेली ही पेंडा मोडण्याची पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
#शेतकरी
#आदिवासी लोकजीवन
#शेतकरी जीवन
#आदिवासी संस्कृती
#सह्याद्रीचे आदिवासी
#शेतकरी राजा
#adivasi
#shetkari
มุมมอง: 911
วีดีโอ
इर्जूक | इर्जिक | irjuk | एक शोषण विरहित आदिवासी समाजव्यवस्था.
มุมมอง 57721 วันที่ผ่านมา
आदिवासी भागात शेती हा आदिवासी लोकांचा एक महत्वाचा व पारंपरिक व्यवसाय. शेत पिकात अनेक कष्टाची व अवघड काम केली जातात. कष्टाची कामे एकत्रितपणे केल्याने ती हलकी वाटतात. आजही आदिवासी भागामध्ये सामूहिक व एकतेन, एकमेकांना सहकार्य करून जीवन जगले जातात. त्यात अनेक पारंपारिक पद्धती आहेत. त्या पारंपरिक पद्धती पैकी इर्जुक /इर्जिक ही एक महत्त्वाची पद्धत आहे. इर्जूक पद्धतीत अनेक शेतकरी एकत्र येतात. एकमेकांच्...
कोंड्या नवले | स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील शेवटचे बंडकरी कोंड्या नवले व त्याचे आदिवासी साथीदार.
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
इसवी सन 1935 ते 1940 या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील शेवटचे बंडकरी,जुन्नर तालुक्यातील कोंड्या नवले व त्याचे आदिवासी साथीदार. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात काही सावकार मंडळी ही ब्रिटिशांच्या संगतमताने आदिवासी लोकांवर अन्याय अत्याचार करत होती. व्याजानं घेतलेल्या पैशांवर अव्वाच्या सव्वा व्याज लावत होते. पैसे दुपटीने तिपटीने वसूल करत होते. आदिवासींच्या जमिनी बळजबरीने स्वतःच्या नावावर करून घेत होते. अन्य...
बाप | Bap | लक्षात नसलेला बाप.| Father |
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
सदर कविता ही प्रसिद्ध कवयित्री लता ऐवाळे यांची असून. बापा विषयी अतिशय सुंदर वर्णन या कवितेत करण्यात आलेला आहे. सदर कविता ही काव्य गायन स्पर्धेत घेण्यात आलेली आहे. #बाप #बाप कविता #बाबा #लक्षात नसलेला बाप #bap kavita #bap poem #father poem
घोरपडं | Ghorpad | monitor lizard दुर्मिळ होत चाललेला घोरपड प्राणी.
มุมมอง 667หลายเดือนก่อน
निसर्गात दुर्मिळ होत चाललेला सरपटणारा घोरपड प्राणी. पाल,सरडा, यांच्या कुळातील सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक महत्त्वाचा प्राणी म्हणजे घोरपड होय. नदी नाले ओढे यांच्याजवळ असणारा हा घोरपड प्राणी दिवसेंदिवस नामशेष होत चालला आहे मानवाचा वाढता हस्तक्षेप, निसर्गात होणारे विविध बदल अन्न पाण्याचे कमतरता यामुळे हे प्राणी नामशेष होण्याच्या वाटेवर दिसून येतात. घोरपड हा प्राणी साधारणतः जून ते सप्टेंबर या काळात...
शेकडो गुहा असलेले गाव | A village with hundreds of caves.शेकडो गडदिंचे गाव | गडदीत राहणारे आदिवासी
มุมมอง 24K3 หลายเดือนก่อน
जुन्नर तालुक्याच्या एका कोपऱ्याला असलेले कोपरे मांडवे गाव. दाट झाडाझुडपांनी व्यापलेला हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला दिसतो. मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या अनेक लहान मोठ्या वाड्यांपासून मांडवी नदी वाहत जाते. समोर असणारा रांजणा डोंगर आणि त्या डोंगरावर असणाऱ्या शेकडो प्रकारच्या गडदी, नैसर्गिकपणे तयार झालेल्या गुहा या गुहांमध्ये पूर्वी या परिसरातील अनेक आदिवासी बांधव आपल्या जनावरांसोबत राहत ...
fish | murhe fish | भोताड | fish catching trap | भोताड, मुऱ्हे मासे पकडण्याचं पारंपारिक साधन
มุมมอง 9023 หลายเดือนก่อน
आदिवासी भागामध्ये पाऊस संपत आला की पावसाळ्यामध्ये, भात खासरांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले. लहान चवदार मासे पकडले जातात. हे मासे पकडण्यासाठी आदिवासी बांधव बापाच्या पातींपासून एक तंत्र बनवतो साधन बनवतो त्या साधना भोताड म्हटलं जातं. भोताड तंत्राचा, साधनाचा वापर करून मुऱ्हे मासे कसे पकडायचे. हे प्रत्यक्षपणे या त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.. Nandkumar sabale sr 9890153527 #मासेमारी #आदिवासीकल...
Dhol | ढोल | tribal dhol | भलरी गीतांचा ढोलकरी. | Tribal instrument | tribal dhol instrument.|
มุมมอง 2.3K3 หลายเดือนก่อน
आदिवासी पारंपारिक ढोल. आदिवासी त्याच्या सांस्कृतिक उत्सवामध्ये, सन सनावळी, लग्न उत्सवामध्ये शेतीची महत्त्वाची काम करत असताना महत्त्वाचं वाद्य वाजवतो. ते म्हणजे ढोल होय आमच्या आदिवासी भागांमध्ये शेतीची काम एकत्रितपणे करत असताना एक विरंगुळा म्हणून, कठीण काम अगदी सहज वाटावं म्हणून भलरी ही पारंपारिक गीत म्हटले जातात. या गीतांच्या नादान आदिवासी बांधव घाईघाईने काम करतात. ढोल वाजवणारा ढोल करी मोठ्या म...
भलरं | भलरी गीत | bhalari git | tribal people bhalari Songs. कधी न ऐकलेली भलरी गीते.
มุมมอง 3.6K4 หลายเดือนก่อน
आदिवासी भागात भाताची आवणी नाचनी, वरई,सावा याची लागवड करताना, निदनी करताना विरंगुळा म्हणून पारंपारिक गाणी म्हटली जायची त्या गाण्यांना भलर, भलरी गीत म्हटले जायचे. आजही पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात भात लावणी करताना भाताची वरईची नाचणीची निदणी करताना देखील समूहांने एकत्रितपणे आपल्या बोलीभाषेतून आपल्याच परिसरातील देवदेवतांची, प्राणी पक्ष्यांचे निसर्गातील विविध गोष्टीं...
kanchan waterfall | कांचन धबधबा | hatvij pathar | हातवीज पठार | waterfall.
มุมมอง 6744 หลายเดือนก่อน
आंबे हातवीजच पठार म्हणजे पर्यटकांची मांदियाळी होय. या पठारावर मनसोक्त, मनमुराद निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळतो. चहूबाजूने दाट झाडांनी वेढलेलं दुर्गा आईचे मंदिर त्याच्या आजूबाजूला असलेला कोकणकड्याचा परिसर सर्वांचे मन आकर्षित करतो. पावसाळ्यात दाट झाडांमध्ये लपलेलं छोटसं हात वीज गाव. आणि या गावाच्या शेजारीच अगदी सहज सोप्या पद्धतीने जाता येईल असा कड्यावरून कोसळणारा कांचन धबधबा. आज या व्हिडिओच्या म...
घंटा नाद दगड | वाजणारे दगड | ringing stone.
มุมมอง 3404 หลายเดือนก่อน
दगडाच्या विशिष्ट्य अश्या गुणधर्मांमुळे त्यांच्यामध्ये घंटानादासारखा खणखणीत आवाज येतो. त्याची शास्त्रीय करणे आपणास या विडिओ मध्ये पाहणार आहोत..
कौदरीचा काला | सोंडग्याची भाजी | Tribal People's Struggle for Survival | katakari tribal.
มุมมอง 1.9K4 หลายเดือนก่อน
झाडाझुडपात जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांमध्ये, सर्वात गरीब व मागास जमात म्हणजे कातकरी जमात होय. मासेमारी हा प्रमु व्यवसाय असल्याने धरणाच्या नदीच्या कडेला यांचे वास्तव आपल्याला पाहायला मिळतं. निरक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या जमातीचा विकास खुंटलेला दिसून येतो. मासेमारीतून येणारे रोजगारातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे लोक करत असतात. रानातल्या रानभाज्या रानमेवा, फळभाज्या कंदमुळ...
आडोशी, डोंगराच्या आडोशाला लपलेली दुर्लक्षित वाडी. Adoshi the Tribal village.
มุมมอง 27K4 หลายเดือนก่อน
आडोशी, डोंगराच्या आडोशाला लपलेली दुर्लक्षित वाडी. Adoshi the Tribal village.
waterfall | takori waterfall | टकोरी धबधबा.| takori dhabdhaba
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
waterfall | takori waterfall | टकोरी धबधबा.| takori dhabdhaba
जुन्नरचे परदेशी पाहुणे फ्लेमिंगो | flemingo | flemingo birds.
มุมมอง 1.8K5 หลายเดือนก่อน
जुन्नरचे परदेशी पाहुणे फ्लेमिंगो | flemingo | flemingo birds.
वाघाच्या तावडीतून मायलेकीचा जीव वाचवणारा आजोबा.A grandfather fighting a tiger.
มุมมอง 1.2M5 หลายเดือนก่อน
वाघाच्या तावडीतून मायलेकीचा जीव वाचवणारा आजोबा.A grandfather fighting a tiger.
khekada | crab | खेकडा पकडण्याची अनोखी पद्धत.
มุมมอง 27K5 หลายเดือนก่อน
khekada | crab | खेकडा पकडण्याची अनोखी पद्धत.
Water fall | 5paus | पावसाची अप्रतिम रूपं .| पाऊस | The beauty of nature...
มุมมอง 7975 หลายเดือนก่อน
Water fall | 5paus | पावसाची अप्रतिम रूपं .| पाऊस | The beauty of nature...
सह्याद्रीतील आदिवासीचे गुहेतील जीवन | Cave life of tribals in Sahyadri | गडदी तील आदिवासीचे जीवन.
มุมมอง 412K5 หลายเดือนก่อน
सह्याद्रीतील आदिवासीचे गुहेतील जीवन | Cave life of tribals in Sahyadri | गडदी तील आदिवासीचे जीवन.
घरटे बनवणारे शेकरू | राज्य प्राणी शेकरू | Indian giant squirrel.
มุมมอง 8567 หลายเดือนก่อน
घरटे बनवणारे शेकरू | राज्य प्राणी शेकरू | Indian giant squirrel.
आदिवासी बोहडा नृत्य | bohada nrutya | tribal bohada nrutya.
มุมมอง 1.2K7 หลายเดือนก่อน
आदिवासी बोहडा नृत्य | bohada nrutya | tribal bohada nrutya.
आदिवासी कातकरी, संघर्ष जगण्याचा katkari tribes
มุมมอง 172K8 หลายเดือนก่อน
आदिवासी कातकरी, संघर्ष जगण्याचा katkari tribes
वारूळातील मोहोळ, मोहर | honeybees | madhmashi mohar
มุมมอง 2.2K8 หลายเดือนก่อน
वारूळातील मोहोळ, मोहर | honeybees | madhmashi mohar
adivasi nrutya | आदिवासी नृत्य | छत्तीसगड भुरा नृत्य
มุมมอง 3958 หลายเดือนก่อน
adivasi nrutya | आदिवासी नृत्य | छत्तीसगड भुरा नृत्य
रानमेवा, तोरणं | toran fruits | तोरण फळ
มุมมอง 8389 หลายเดือนก่อน
रानमेवा, तोरणं | toran fruits | तोरण फळ
harihar fort | चित्त थरारक हरिहर किल्ला | harihar killa.
มุมมอง 5809 หลายเดือนก่อน
harihar fort | चित्त थरारक हरिहर किल्ला | harihar killa.
रांजणा किल्ला, जुन्नर | ranjana killa junnar |Ranjana fort junnar
มุมมอง 49610 หลายเดือนก่อน
रांजणा किल्ला, जुन्नर | ranjana killa junnar |Ranjana fort junnar
आदिवासी नाच | adivasi nrutya |आदिवासी सांस्कृतिक संमेलन सिल्वासा जानेवारी 2023
มุมมอง 24411 หลายเดือนก่อน
आदिवासी नाच | adivasi nrutya |आदिवासी सांस्कृतिक संमेलन सिल्वासा जानेवारी 2023
खरंच सलाम बाबा 🙏👍
मी पण आदिवासी आहे, आणि मला अस्या परिवारात राहायला खूप आवडेल.
अभिनंदन बाबा
जय महाराष्ट्र
जय आदिवासी
बिबटया की वाघ होता
Kharec doste khuap jivhan beste ahey mala hi rahayala avhdel
खुप छान भात मळणी
Baba khup great😊
बाबा मध्ये धाडस वर लोभस असे दोन्ही गुण आहेत. किती प्रेमाने विचारले चाहाबद्दल बाबा आपणास सलाम.
Pendha Bandala Nahi barobar ..bajune gola Karun ghyava lagto
अगदी बरोबर आहे
आदिवासी रूढी परंपरा जपण्याचा चांगलं काम आपल्या व्हिडिओ मधून होत आहे सलाम आपल्या कार्याला
बाबचा video baghitala त्या निमित्ताने काही सांगावेसे वाटते वाघ सगळ्या त जास्त घाबरत असेल् तर् विस्ताव la विस्ताव cha पेटते लाकूड बाबानी घेतले असते तर् बाबावर् हल्ला केला नसता भलेही दूर गेला नसता असो १९३० ४० cha darmyan असे anubhav बऱ्याच शेतकऱ्यां na ययची wagha समोर आला तर चुकून खाली बसु नका हात ऊंचा करा koyate हातात ठेवा आणि अग्नि
भावा तू आदिवासी आहे ka
Nice ❤❤❤❤
Nice information
Hi sir
ईरजूक खुप छान
जय आदिवासी🎉🎉
बयूटीफुल डान्स 🎂🎂😂🦋🤦♂️🙏qqqqq🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍q🎉🎉🎉🎉🎉
Bibtya asel...tiger khup jast dangerous asto..baba chya himtila manla pahije❤
तुमच्याच धैर्य ला सलामत जय महाराष्ट्र धन्यवाद
🙏🏾🙏🏾🙏🏾
बाबा ला राज्य सरकार ने खरंच भारत रत्न पुरस्कार द्यायला हरकत नाहीय
खरच गांव ते गांव अशी माया गावाकडेच दीसते
पूर्वी असे इरजुकिवर काम होत होती हल्ली सगळे बनकर फाट्यावर रोजंदारिने जात असल्यामुळे इर्जुकिवर कामे होत नाहीत मदती पेक्षा पैसा हल्ली महत्वाचा झाला आहे
एक नंबर सर
❤❤❤❤❤❤❤❤❤
सह्याद्री चा खरा वाघ 🎉
बाबाच्या धाडसाला मनापासून खूप खूप शुभेच्छा 😢😢😢😢😢
Dabang🎉
Nice ❤❤❤❤
वा!नंदू खा कवदरीचा काला
काला खाल्लं तर मुतखडा होणार नाही.वर्षातून एकदा का
ना चिंता ना भय शांतेत जीवन.
माझे आजोबा पण होते या बंडात अंबु भवारी खटकले गावचे
ho ahe tyancha pan ullekh pustkat
खुप छान सर
मास्टर तुम्ही चांगली आणि खरी माहिती सांगितली
dhanyvad saheb
खुप सुंदर दाजी
पुस्तकाचं नाव_ आदिवासी बंडखोर लेखक गोविंद गारे
आदिवासी बंडखोर नावाच पुस्तकात कोंड्या नवले यांचा धडा आहे
फोटो खाजा नाईक यांचा आहे
ho dusara simbolic navata
खूप छान माहिती सर अजून काही माहिती असेल तर शेर करा
mala call kara sar 9890163527 kinva tumacha number dya
कोंड्या नवले यांच्या बाबतीत मुरबाड तालुक्यातील धस इ पळू या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावात मोठी दहशत होती त्या बाबतीत आजही कहाण्या लोक सांगतात
tyanchi bahin tya gavat dili hoti savakar khup tyana tras det hote
खुप छान माहिती दिली
खुप छान सर.....
सर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचं हार्दिक अभिनंदन जय आदिवासी ❤❤❤
तुमच्यासारख्या मित्रांच्या प्रेमामुळेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. शक्य होईल तेवढे मित्रांना व्हिडिओ पाठवून सहकार्य करा व चॅनलला सबस्क्राईब करा.
अतिशन उपयुक्त माहिती 💯 उत्तम सादरीकरण 🎉 एकदम भारी झालाय विडिओ 🎉🎉🎉
🙏जय आदिवासी 🙏