- 716
- 13 204 429
Karishmas mejwani
India
เข้าร่วมเมื่อ 12 มี.ค. 2022
Welcome to my kitchen 🥰🥰
नमस्कार मी करिश्मा मी सांगलीची मी माझ्या चैनल वरती अगदी कमी सामानात मोजक्या सामानात म्हटला तरी चालेल रुचकर चविष्ट पदार्थ कसे बनवता येतील जेणेकरून जे घरातल्या सामानातूनच बनतील असे पदार्थ मी दाखवण्याचे प्रयत्न करत असते तर तुम्हाला माझे साधी सोपी पदार्थ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा 🥰🥰🙏🙏 आणि मनापासून मला सपोर्ट करा 🥰🙏
E mail - sayyadkarishma938@gmail.com

बटाटा वापरून हा डोसा नक्की एकदा बनवून पहा / ना डाळ तांदूळ भिजवायचे झंझट पटकन नाश्ता बनून तयार /
बटाटा वापरून हा डोसा नक्की एकदा बनवून पहा / ना डाळ तांदूळ भिजवायचे झंझट पटकन नाश्ता बनून तयार /
***********†********************************
#dailynastarecipe #healthynashtarecipe #specialnashtarecipe #karishmasmejwani
#dosa #dosarecipe #morningbreakfast
********************************************

มุมมอง: 339
วีดีโอ
मसाले भात, खिचडी न बनवता असा एकदा हा पुलाव बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल //Dinner recipe //
มุมมอง 2799 ชั่วโมงที่ผ่านมา
मसाले भात, खिचडी न बनवता असा एकदा हा पुलाव बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल //Dinner recipe // रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा 🥰🥰🙏🙏🙏 - #dinner #dinnerrecipe #pulao #pulaorecipe #karishmasmejwani #lunch #lunchdinner
शिल्लक राहिलेल्या भाताची रेसिपी एकदा या पद्धतीने बनवून पहा रोज बनवाल // Leftover Rice Recipe //
มุมมอง 60012 ชั่วโมงที่ผ่านมา
शिल्लक राहिलेल्या भाताची रेसिपी एकदा या पद्धतीने बनवून पहा रोज बनवाल // Leftover Rice Recipe // #leftoverricerecipe #leftoverrecipe #zatpatnashta #nashta #nastarecipe #karishmasmejwani
रोजची पोळी भाजी, उपीट, पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर या पौष्टिक रेसिपीज नक्कीच बनवून पहा //
มุมมอง 3.4K16 ชั่วโมงที่ผ่านมา
रोजची पोळी भाजी, उपीट, पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर या पौष्टिक रेसिपीज नक्कीच बनवून पहा // - † रोज मुलांना नाष्ट्यात किंवा डब्यामध्ये काय द्यायचं कळत नसतं तर तुम्ही या रेसिपी नक्कीच बनवून पहा तसेच यासारख्या भरपूर रेसिपीज मी चॅनेल वरती अपलोड केलेले आहेत त्याची लिंक सुद्धा तुम्हाला इथे भेटेल ते व्हिडिओ देखील नक्कीच पहा तुम्हाला रोज कोणती रेसिपी बनवायची याची आयडिया भेटून जाईल तर व्हिडिओ आवडला तर ल...
मोठी सुकट टाकून बनवलेला झणझणीत मिरची ठेचा /ठेचा रेसिपी मराठी / Thecha recipe by karishmas mejwani /
มุมมอง 664วันที่ผ่านมา
मोठी सुकट टाकून बनवलेला झणझणीत मिरची ठेचा /ठेचा रेसिपी मराठी / Thecha recipe by karishmas mejwani / - साहित्य मोठी सुकट हिरवी मिरची लसूण, जिरे, मीठ, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो रेसिपी आवडली तर like. Share. Subscribe 🥰 #thecha #thecharecipe #ठेचा #thecharecipeinmarathi #maharashtrianthecha #karishmasmejwani
कोबीची भाजी आवडत नाही तर ही रेसिपी बनवून दया सगळी आवडीने खातील // Nashta recipe in Marathi //
มุมมอง 763วันที่ผ่านมา
कोबीची भाजी आवडत नाही तर ही रेसिपी बनवून दया सगळी आवडीने खातील // Nashta recipe in Marathi // #nastarecipe #nasta #brakfastrecipe #sakalchanashta #karishmasmejwani #nastarecipeinmarathi
मोठ्यांचा नाश्ता असो किंवा मुलांचा डब्बा मेथी आणि पालक पासून बनणाऱ्या या रेसिपी नक्कीच बनवून द्या /
มุมมอง 2K14 วันที่ผ่านมา
मोठ्यांचा नाश्ता असो किंवा मुलांचा डब्बा मेथी आणि पालक पासून बनणाऱ्या या रेसिपी नक्कीच बनवून द्या / मुले पोळी भाजी खायला नको म्हणतात किंवा घरातली मंडळी काहीवेळेस भाजी खात नाहीत तर अशा वेळेस तुम्ही भाजी पासून बनणाऱ्या या रेसिपी नक्कीच बनवून पहा अगदी पौष्टिक आणि कमी तेलाच्या रेसिपी आहेत तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवू शकता रेसिपी जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू ...
महाराष्ट्रीयन कांदा ठेचा / ठेचा रेसिपी मराठी / हिरव्या मिरचीचा ठेचा /Thecha recipe /Onion Thecha /
มุมมอง 72214 วันที่ผ่านมา
महाराष्ट्रीयन कांदा ठेचा / ठेचा रेसिपी मराठी / हिरव्या मिरचीचा ठेचा /Thecha recipe /Onion Thecha / आपण आजारी पडल्यानंतर तोंडाला चव नसते किंवा भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं चटपटीत खायचं म्हणून असेल तर अशा वेळेस तुम्ही हा हिरव्या मिरचीचा आणि कांद्याचा ठेचा बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या तोंडाला चव येईल तसेच मी या आधी ठेचा च्या भरपूर रेसिपी अपलोड केलेले आहेत त्या देखील नक...
तोंडात टाकतात विरघळणारे रवा लाडू बनवा आता बाप्पांच्या प्रसादासाठी / rava ladu /suji ke laddu /
มุมมอง 20114 วันที่ผ่านมา
तोंडात टाकतात विरघळणारे रवा लाडू बनवा आता बाप्पांच्या प्रसादासाठी / rava ladu /suji ke laddu /
मुलांचा डब्बा असो किंवा तुमचा नाश्ता असो किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी या पटकन होणाऱ्या रेसिपी बनवा
มุมมอง 63321 วันที่ผ่านมา
मुलांचा डब्बा असो किंवा तुमचा नाश्ता असो किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी या पटकन होणाऱ्या रेसिपी बनवा
तुमचा नाश्ता असो किंवा मुलांचा डब्बा ही पौष्टिक रेसिपी नक्कीच बनवा /Healthy tiffin /nasta recipe /
มุมมอง 40121 วันที่ผ่านมา
तुमचा नाश्ता असो किंवा मुलांचा डब्बा ही पौष्टिक रेसिपी नक्कीच बनवा /Healthy tiffin /nasta recipe /
पांढरा शुभ्र खोबऱ्याचे खिस बनवण्यापासून कळ्या न पाडता पटकन मउसूत उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत /
มุมมอง 26228 วันที่ผ่านมา
पांढरा शुभ्र खोबऱ्याचे खिस बनवण्यापासून कळ्या न पाडता पटकन मउसूत उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत /
मुलांचा डब्बा असतो किंवा तुमचा नाष्टा सगळ्यांसाठी पौष्टिक पटकन होणारी दुधी भोपळ्याची रेसिपी //
มุมมอง 541หลายเดือนก่อน
मुलांचा डब्बा असतो किंवा तुमचा नाष्टा सगळ्यांसाठी पौष्टिक पटकन होणारी दुधी भोपळ्याची रेसिपी //
डाळ तांदूळ न भिजवता पाच मिनिटात तयार होणारे तीन डोस्याच्या वेगवेगळ्या रेसिपी / Instant dosa recipes
มุมมอง 324หลายเดือนก่อน
डाळ तांदूळ न भिजवता पाच मिनिटात तयार होणारे तीन डोस्याच्या वेगवेगळ्या रेसिपी / Instant dosa recipes
घाई गडबडीच्या वेळेस अगदी पटकन होणारे भन्नाट चवीचे पौष्टिक सात दिवसाच्या सात नाश्ता रेसिपी //
มุมมอง 46Kหลายเดือนก่อน
घाई गडबडीच्या वेळेस अगदी पटकन होणारे भन्नाट चवीचे पौष्टिक सात दिवसाच्या सात नाश्ता रेसिपी //
1 वाटी रव्यापासून बनवा सगळ्या परिवारासाठी पौष्टिक नाश्ता रेसिपी / Semolina healthy nashta recipe /
มุมมอง 278หลายเดือนก่อน
1 वाटी रव्यापासून बनवा सगळ्या परिवारासाठी पौष्टिक नाश्ता रेसिपी / Semolina healthy nashta recipe /
सकाळच्या गडबडीत नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर हा नाश्ता नक्की बनवा /Instant dosa recipe /
มุมมอง 782หลายเดือนก่อน
सकाळच्या गडबडीत नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर हा नाश्ता नक्की बनवा /Instant dosa recipe /
सकाळच्या गडबडीत मसूर डाळी पासून पटकन होणारा भन्नाट नाश्ता रेसिपी / Masur Dal dosa recipe marathi /
มุมมอง 410หลายเดือนก่อน
सकाळच्या गडबडीत मसूर डाळी पासून पटकन होणारा भन्नाट नाश्ता रेसिपी / Masur Dal dosa recipe marathi /
रोज कांदा पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर एक वाटी पोह्यापासून असा नाश्ता नक्कीच बनवून पहा //
มุมมอง 426หลายเดือนก่อน
रोज कांदा पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर एक वाटी पोह्यापासून असा नाश्ता नक्कीच बनवून पहा //
खारे शेंगदाणे विकत न घेता बनवा घरच्या घरी सोप्या पद्धतीने /खारे शेंगदाणे / salted peanut /
มุมมอง 136หลายเดือนก่อน
खारे शेंगदाणे विकत न घेता बनवा घरच्या घरी सोप्या पद्धतीने /खारे शेंगदाणे / salted peanut /
लहान लसूण च्या कुड्या, ओले, कच्चे लसूण सोलण्याची सगळ्यात सोपी पद्धत /kitchen tips and tricks /
มุมมอง 250หลายเดือนก่อน
लहान लसूण च्या कुड्या, ओले, कच्चे लसूण सोलण्याची सगळ्यात सोपी पद्धत /kitchen tips and tricks /
नैसर्गिक रित्या केसांना लांब दाटआणि काळेभोर बनवायचे आहेत मग हा उपाय नक्कीच करून पहा //
มุมมอง 262หลายเดือนก่อน
नैसर्गिक रित्या केसांना लांब दाटआणि काळेभोर बनवायचे आहेत मग हा उपाय नक्कीच करून पहा //
एकदा या पद्धतीने मसूर डाळीची आमटी बनवून पहा चव विसरणार नाही/Masur dal tadka recipe /dal tadka /
มุมมอง 377หลายเดือนก่อน
एकदा या पद्धतीने मसूर डाळीची आमटी बनवून पहा चव विसरणार नाही/Masur dal tadka recipe /dal tadka /
how to clean tawa in only 2 minutes / कोलगेट ने खरंच काळाकुट्ट तवा साफ होतो का नक्की पहा /
มุมมอง 305หลายเดือนก่อน
how to clean tawa in only 2 minutes / कोलगेट ने खरंच काळाकुट्ट तवा साफ होतो का नक्की पहा /
झुरळ मारा आता हे सोपे 2 उपायाने / झुरळावर 100% जालीम औषध /Cockroach killer solution /
มุมมอง 260หลายเดือนก่อน
झुरळ मारा आता हे सोपे 2 उपायाने / झुरळावर 100% जालीम औषध /Cockroach killer solution /
कलाकंद बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत / घरच्या घरी कलाकंद कसे बनवायचे/ How to make kalakand /Kalakand
มุมมอง 180หลายเดือนก่อน
कलाकंद बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत / घरच्या घरी कलाकंद कसे बनवायचे/ How to make kalakand /Kalakand
झटपट कुकर मध्ये बनवा जाडसर रबडी सारखी तांदळाची खीर /Rice Kheer recipe by karishmas mejwani /
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
झटपट कुकर मध्ये बनवा जाडसर रबडी सारखी तांदळाची खीर /Rice Kheer recipe by karishmas mejwani /
करवंटी मधून खोबरे करण्याची सगळ्यात सोपी पद्धत / करवंटी मधून खोबरे कसे काढायचे?kitchen tips and trick
มุมมอง 4Kหลายเดือนก่อน
करवंटी मधून खोबरे करण्याची सगळ्यात सोपी पद्धत / करवंटी मधून खोबरे कसे काढायचे?kitchen tips and trick
सव्वा वाटीच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा /महाप्रसादाचा शिरा /सत्यनारायण प्रसाद शिरा /Prasadacha shira
มุมมอง 402หลายเดือนก่อน
सव्वा वाटीच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा /महाप्रसादाचा शिरा /सत्यनारायण प्रसाद शिरा /Prasadacha shira
मिक्सर साफ करण्यासाठी वापरा घरातील हे वस्तू आणि मग पहा कमाल /how to clean mixer / karishmas mejwani
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
मिक्सर साफ करण्यासाठी वापरा घरातील हे वस्तू आणि मग पहा कमाल /how to clean mixer / karishmas mejwani
ही खूप जुनी टिप्स आहे मी पण वापरले आहे यात नवीन काहीही नाही
🙏👌
🥰🥰🙏
Baghun ch khup delicious dist ahe ❤
Try karun paha chav visrnar nahi 😋😋👍
Tai pahilydha bhaghatoy ki resepi avadhali nasel tar dislike Kara mhnari .1 no resepi Tai👍👍👍👍🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई 🥰🙏
Khup chan recepy
Thank you 🥰
सर्वच रेसिपी खूपच छान आहेत 👌👌👌
धन्यवाद ताई 🥰🙏
👌
🥰
Kup chhan recipe
Thank you tai 🥰🥰❤️
खुपच छान रेसिपी👌👌
धन्यवाद 🥰🙏
मस्त रेसीपी!!मी कालच असं उपीट नाष्ट्याला केलं होतं.
अरे वा 😍.. तुम्ही बनवलेल्या रेसिपी चे फोटो माझ्या instagram वरती पाठवू शकता.... ते मी स्टोरी ला आणि इथे पोस्ट ला टाकेन 🥰👍
Wow
Thanks 🥰❤️
सर्व पाककृती उत्तम साध्या व सोप्या आहेत
धन्यवाद 🥰🙏
👌👌
कमी साहित्य वापरलेले आहे. खुप छान रेसिपी दाखवल्यात धन्यवाद मॅम
Thank you 🥰❤️
Nice recipe👌👌 subscribe
Very nice ❤❤❤❤😊
Thank you 🥰
मस्तच 🥰👌
Thank you 🥰🙏
Pot ekdam trupt..........
🥰❤️
सगळ्या रेसिपी अप्रतिम
धन्यवाद ताई 🥰🙏
Khup Chan
Thank you 🥰🙏
Khupch chan aahe
Thank you 🥰🙏
खुप छान आहे
धन्यवाद 😊🥰
धब्यावा द सर्व पदार्थ छान केलेत.
धन्यवाद 😊🥰
खूप छान ❤
धन्यवाद ताई 😊🥰
सगळयाच
Thank you 😊🥰
All are good...
Thanks 😊🙏
Sarv recipe delicious ahet
Thank you 😊🙏
सहावी रेसेपीसाठी अपे पात्र वापरले तरी चालेल
सर्वच रिसेपी छान आहे
धन्यवाद 😊🙏
धिरड
Masur daliche dose,tandul pithache dose,jhatpat idli,rava dose ekdaam saras
सर्वच छान आहे
धन्यवाद ताई 😊🥰
Khupach,chan
Thank you 🥰🙏
Servach resipi. Chan Ani sopya
धन्यवाद ताई 🥰🥰🙏
Sangaa recipe channel
👍
😊🙏
खुप, खुप मस्त 👌👍🌹
धन्यवाद 🥰🙏
Nice...mi tomato 🍅 cha thecha recipe first time baghte.. unique recipe New Subscriber Friend😊
Mast sarva receipe
Thank you 🥰😊
অনেক অনেক ভালোবাসা দিয়ে গেলাম বুঝে নিও অপেক্ষায় রইলাম❤😂😅😅😊😊😮😢🎉😂❤🎉😢😮😅😊😊😅😮😢😂❤😂😢😊😊😢🎉😂❤🎉😅😅😊
कारल्याची भाजी कडू लागल्याशिवाय खायला मजाच येत नाही आणी उपयोग ही नाही
तुमची उखळ खूप छान आहे 🥰 प्राईस काय आहे?
Thank you tai🥰
मस्तच 🥰👌
सगळ्या रेसिपी सुंदर आहेत
धन्यवाद ताई 🥰🥰❤️
मस्तच आहे रेसिपी ❤❤🎉
धन्यवाद ताई 🥰❤️❤️
Khup chan
Thank you 🥰❤️
Great recipes!!
Thank you 🥰❤️
Mast.
Thank you 🥰🙏
Mast...mi pn asach banvate
Are va 😃... 😍
Khupach chhan tai mast 😊
Thank you 🥰🙏
🤤🤤🤤my favourite laadu 🤤🤤🤤 mala laddu khup avadtat🥰🥰🥰
😃🙌