- 31
- 20 144
Marathi Upakram - Pustak Gappa (PustakGappa)
India
เข้าร่วมเมื่อ 20 ส.ค. 2021
पुस्तक गप्पा कार्यक्रमाचे घर.
जास्त व्यापकपणे: मराठी भाषेशी संबंधित साहित्य, शब्दकोश, व्याकरण, व्युत्पत्ती, दृश्यकला इत्यादींचं आकलन, आस्वाद, आणि क्वचित टीकाटिप्पणी अशा निरनिराळ्या प्रकल्पांना वाहिलेली जालीय जागा म्हणजे - pustakgappa.blogspot.com. ह्या उपक्रमांचंच एक अंग म्हणजे ही यूट्यूबवाहिनी. तुमचं इथे मनापासून स्वागत.

पुस्तकगप्पा : सत्र बाविसावे : भूषण कोलते , श्रीपाद चौधरी - पुस्तकांच्या भौतिक रूपाबद्दल.
आपण गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे, भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. खेरीज - त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, कागद - रंग - टंक - बांधणी - टिकाऊपणा… याबद्दल त्यांचा स्वतःचा सखोल विचार आणि त्यातून तयार होत गेलेली मतं आहेत. मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी त्याबद्दल केलेल्या गप्पा.
सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य
@pustakgappa
सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य
@pustakgappa
มุมมอง: 356
วีดีโอ
पुस्तकगप्पा सत्र पंधरावे : आदूबाळ याच्याशी मराठी संगीत नाटकांविषयी गप्पा
มุมมอง 31028 วันที่ผ่านมา
मराठी संगीत नाटकांच्या आर्थिक इतिहासाबद्दल अभ्यास करताना आदूबाळ यांनी अनेक पुस्तकं वाचली. त्या पुस्तकांविषयीच्या या गप्पा. पुस्तकगप्पा लिंक्स: open.spotify.com/show/0FUVJoomhEKSkmCFaBuKSd www.youtube.com/@pustakgappa pustakgappa.blogspot.com/ PustakGappa/
पुस्तकगप्पा सत्र एकविसावे : भूषण कोलते , श्रीपाद चौधरी - संपादन, प्रकाशन, वितरण, पुस्तक व्यवहार
มุมมอง 55828 วันที่ผ่านมา
पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी यांच्याशी पुस्तकांचं संपादन, प्रकाशन, वितरण आणि एकंदरच पुस्तक व्यवहार याबद्दल चर्चा. सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य @pustakgappa
2/2: पुस्तकगप्पा : सत्र विसावे : वाँडरर्स किंग्स मर्चंट्स" बद्दल चिन्मय धारूरकर यांच्याशी गप्पा
มุมมอง 85หลายเดือนก่อน
भाग २: पेगी मोहन यांचं 'वाँडरर्ज, किंग्ज, ॲंड मर्चंट्स - दी स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस' हे अलीकडच्या काळातलं एक महत्त्वाचं पुस्तक. भाषाविज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास यांचा मिलाफ साधत भारतीय भाषांचा इतिहास उलगडत नेणारं हे पुस्तक जितकं संशोधकीय शिस्तीतलं आहे, तितकंच ते एखाद्या रहस्यकथेसारखं उत्कंठावर्धक आहे. खास भारतीय पद्धतीनं भाषांची वैशिष्ट्यं उलगडणारं आहे, आणि भारताच्या वैविध...
1/2: पुस्तकगप्पा : सत्र विसावे : वाँडरर्स किंग्स मर्चंट्स" बद्दल चिन्मय धारूरकर यांच्याशी गप्पा
มุมมอง 274หลายเดือนก่อน
भाग १: पेगी मोहन यांचं 'वाँडरर्ज, किंग्ज, ॲंड मर्चंट्स - दी स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस' हे अलीकडच्या काळातलं एक महत्त्वाचं पुस्तक. भाषाविज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास यांचा मिलाफ साधत भारतीय भाषांचा इतिहास उलगडत नेणारं हे पुस्तक जितकं संशोधकीय शिस्तीतलं आहे, तितकंच ते एखाद्या रहस्यकथेसारखं उत्कंठावर्धक आहे. खास भारतीय पद्धतीनं भाषांची वैशिष्ट्यं उलगडणारं आहे, आणि भारताच्या वैविध...
पुस्तकगप्पा सत्र एकोणिसावे : लाइव्ह गप्पा : आपल्यापर्यंत पोचणारं रामायण-महाभारत
มุมมอง 1294 หลายเดือนก่อน
आपल्यापर्यंत पोचणार्या रामायण-महाभारत या महाकाव्यांविषयी 'पुस्तकगप्पा'चा हा कार्यक्रम. संस्कृत भाषा, दक्षिण आशियायी धर्म आणि इतिहास या विषयांचा अभ्यासक हेमंत राजोपाध्ये आणि महाभारत-रामायण या दोन्ही महाकाव्यांशी संबंधित पुस्तकांच्या वाचक म्हणून मेघना भुस्कुटे आणि नर्मदा खरे हे या गप्पांमध्ये सामील झाले. एकोणिसाव्या सत्रानंतर दोन दिवसांनी केलेले ऑडियंस पार्टिसिपेशन असलेल्या या लाइव गप्पा. सहभाग ...
पुस्तकगप्पा सत्र एकोणिसावे : भाग २/२ : आपल्यापर्यंत पोचणारं रामायण-महाभारत
มุมมอง 1874 หลายเดือนก่อน
आपल्यापर्यंत पोचणार्या रामायण-महाभारत या महाकाव्यांविषयी 'पुस्तकगप्पा'चा हा कार्यक्रम. संस्कृत भाषा, दक्षिण आशियायी धर्म आणि इतिहास या विषयांचा अभ्यासक हेमंत राजोपाध्ये आणि महाभारत-रामायण या दोन्ही महाकाव्यांशी संबंधित पुस्तकांच्या वाचक म्हणून मेघना भुस्कुटे आणि नर्मदा खरे हे या गप्पांमध्ये सामील झाले. सहभाग : हेमंत राजोपाध्ये, नर्मदा खरे, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
पुस्तकगप्पा सत्र एकोणिसावे : भाग १/२ : आपल्यापर्यंत पोचणारं रामायण-महाभारत
มุมมอง 4204 หลายเดือนก่อน
आपल्यापर्यंत पोचणार्या रामायण-महाभारत या महाकाव्यांविषयी 'पुस्तकगप्पा'चा हा कार्यक्रम. संस्कृत भाषा, दक्षिण आशियायी धर्म आणि इतिहास या विषयांचा अभ्यासक हेमंत राजोपाध्ये आणि महाभारत-रामायण या दोन्ही महाकाव्यांशी संबंधित पुस्तकांच्या वाचक म्हणून मेघना भुस्कुटे आणि नर्मदा खरे हे या गप्पांमध्ये सामील झाले. सहभाग : हेमंत राजोपाध्ये, नर्मदा खरे, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
पुस्तकगप्पा : सत्र अठरावे : गप्पा हृषीकेश गुप्ते यांच्याशी
มุมมอง 530ปีที่แล้ว
हृषीकेश गुप्ते हे सध्याचे आघाडीचे भयकथालेखक. खरंतर असं लेबल लावणं त्यांना अन्यायकारकच ठरेल. त्यांच्या गूढकथा, भयकथा, रहस्यकथा... बघता बघता नकळत मानसशास्त्रीय गुंत्यात वा अद्भुताच्या प्रांतात कधी खेचून नेतात कळत नाही. त्यांच्याशी त्यांच्या कथाकादंबर्यांबद्दल आणि त्यांच्या लिहिण्यावाचण्याच्या आवडीनिवडींबद्दल गप्पा. सहभाग : हृषीकेश गुप्ते, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
पुस्तकगप्पा : सत्र सतरावे : पाकपुस्तकांच्या इतिहासाविषयी चिन्मय दामले यांच्याशी गप्पा
มุมมอง 486ปีที่แล้ว
मराठी पाकपुस्तकांचा आर्थिक, राजकीय, सामाजिक इतिहास अतिशय मजेशीर आणि उद्बोधक आहे. त्याबद्दल आणि तिथून आजवर झालेल्या पाकपुस्तकांच्या प्रवासाबद्दल चिन्मय दामले यांच्याशी मारलेल्या गप्पा. सहभाग : चिन्मय दामले, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य. गप्पांमध्ये आलेल्या पुस्तकांची यादी : docs.google.com/document/d/1FSKXNg1Q4qK8iYT2KoCkB47ljjsks6gKqTff1yEvu4E/edit?usp=sharing पाकपुस्तकांच्या बाबतीतल्या महत्त...
पुस्तकगप्पा : सत्र सोळावे : गौरी देशपांडे यांच्या कथात्म साहित्याविषयी गप्पा माया पंडित यांच्याशी
มุมมอง 833ปีที่แล้ว
गौरी देशपांडे यांच्या मराठी साहित्यातल्या विशेष श्रेयाविषयी, लोकप्रियतेविषयी, मर्यादांविषयी, तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीविषयी गप्पा. सहभाग : माया पंडित, जितेंद्र वैद्य, मेघना भुस्कुटे, नंदन होडावडेकर, रंजना निकते.
4/4: पुस्तकगप्पा : सत्र चौदावे : अमोल उदगीरकर यांच्याशी गप्पा
มุมมอง 203ปีที่แล้ว
अमोल उदगीरकर यांच्याशी गप्पा मिडनाईट मॅटिनी : देशमु अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि. न नायक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन उपक्रमाचं माहितीपान : marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
3/4: पुस्तकगप्पा : सत्र चौदावे : अमोल उदगीरकर यांच्याशी गप्पा
มุมมอง 136ปีที่แล้ว
अमोल उदगीरकर यांच्याशी गप्पा पुस्तके : मिडनाईट मॅटिनी : देशमु अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि. न नायक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन उपक्रमाचं माहितीपान : marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
2/4: पुस्तकगप्पा : सत्र चौदावे : अमोल उदगीरकर यांच्याशी गप्पा
มุมมอง 150ปีที่แล้ว
अमोल उदगीरकर यांच्याशी गप्पा पुस्तके : मिडनाईट मॅटिनी : देशमु अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि. न नायक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन उपक्रमाचं माहितीपान : marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
1/4: पुस्तकगप्पा : सत्र चौदावे : अमोल उदगीरकर यांच्याशी गप्पा
มุมมอง 659ปีที่แล้ว
अमोल उदगीरकर यांच्याशी गप्पा मिडनाईट मॅटिनी : देशमु अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि. न नायक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन उपक्रमाचं माहितीपान : marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
3/3: पुस्तकगप्पा : सत्र तेरावे : समीना दलवाई यांच्याशी गप्पा 'भटकभवानी' पुस्तकाबद्दल
มุมมอง 3152 ปีที่แล้ว
3/3: पुस्तकगप्पा : सत्र तेरावे : समीना दलवाई यांच्याशी गप्पा 'भटकभवानी' पुस्तकाबद्दल
1/3: पुस्तकगप्पा : सत्र तेरावे : समीना दलवाई यांच्याशी गप्पा 'भटकभवानी' पुस्तकाबद्दल
มุมมอง 6492 ปีที่แล้ว
1/3: पुस्तकगप्पा : सत्र तेरावे : समीना दलवाई यांच्याशी गप्पा 'भटकभवानी' पुस्तकाबद्दल
2/3: पुस्तकगप्पा : सत्र तेरावे : समीना दलवाई यांच्याशी गप्पा 'भटकभवानी' पुस्तकाबद्दल
มุมมอง 2672 ปีที่แล้ว
2/3: पुस्तकगप्पा : सत्र तेरावे : समीना दलवाई यांच्याशी गप्पा 'भटकभवानी' पुस्तकाबद्दल
श्री. आनंद विंगकर ह्यांची मुलाखत. कार्यक्रम : 'पुस्तकगप्पा'. मुलाखतकर्ते : किरण लिमये.
มุมมอง 3643 ปีที่แล้ว
श्री. आनंद विंगकर ह्यांची मुलाखत. कार्यक्रम : 'पुस्तकगप्पा'. मुलाखतकर्ते : किरण लिमये.