Anil Jagtap - अनिल जगताप
Anil Jagtap - अनिल जगताप
  • 33
  • 532 915
संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांची TEAM अनिल जगताप यांच्या पाठीशी का उभी राहिली?
कुठलाही राजकीय वारसा नसताना समाजसेवेचे वेड असल्यामुळे मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणाच्या मापदंडात राहून बीडकरांच्या सेवेचे कार्य निःस्वार्थपणे काम केले आहे. शेतकरी, गोरगरीब, कलावंत, खेळाडू, व्यापारी, अधिकारी, छोटे-मोठे उद्योजन आशा सर्वच क्षेत्रातील माणसांच्या समस्या-अडचणी सोडवल्या आहेत. बीडच्या घराणेशाहीने सातत्याने सत्ता भोगून बीड विकासाचा खेळ-खंडोबा करून ठेवलाय त्यामुळे आता सर्व सामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडवून मला बीडच्या विकासाचा कायापालट करायचा आहे. अनुक्रमांक 13 चिन्ह शिवण यंत्र याचे बटन दाबून मला मतदानरुपी आशीर्वाद द्या.
- अनिल माणिकराव जगताप
बीड विधानसभा अपक्ष उमेदवार
आपल्या साथीदाराला साथ देऊया आणि परिवर्तनाची दिशा ठरवूया! 👍
आपला
अनिल माणिकराव जगताप
#beed #aniljagtap #maharashtrapolitics #maharashtra #politics #bjp #cmomaharashtra #manojjarangepatil #ncp #mumbai #shivsena #indianpolitics #marathi #dada #vidhansabhaelection2024
มุมมอง: 362

วีดีโอ

संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांची TEAM अनिल जगताप यांच्या पाठीशी का उभी राहिली? #manojjarangepatil
มุมมอง 4.3K2 หลายเดือนก่อน
कुठलाही राजकीय वारसा नसताना समाजसेवेचे वेड असल्यामुळे मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणाच्या मापदंडात राहून बीडकरांच्या सेवेचे कार्य निःस्वार्थपणे काम केले आहे. शेतकरी, गोरगरीब, कलावंत, खेळाडू, व्यापारी, अधिकारी, छोटे-मोठे उद्योजन आशा सर्वच क्षेत्रातील माणसांच्या समस्या-अडचणी सोडवल्या आहेत. बीडच्या घराणेशाहीने सातत्याने सत्ता भोगून बीड विकासाचा खेळ-खंडोबा करून ठेवलाय त्यामुळे आता सर्व सामान्य...
Anil Dada Jagtap Song | विधानसभा प्रचार गीत | नारायण वाघमारे
มุมมอง 1.6K2 หลายเดือนก่อน
Anil Dada Jagtap Song | विधानसभा प्रचार गीत | नारायण वाघमारे कुठलाही राजकीय वारसा नसताना समाजसेवेचे वेड असल्यामुळे मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणाच्या मापदंडात राहून बीडकरांच्या सेवेचे कार्य निःस्वार्थपणे काम केले आहे. शेतकरी, गोरगरीब, कलावंत, खेळाडू, व्यापारी, अधिकारी, छोटे-मोठे उद्योजन आशा सर्वच क्षेत्रातील माणसांच्या समस्या-अडचणी सोडवल्या आहेत. बीडच्या घराणेशाहीने सातत्याने सत्ता भोगून ...
शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांचा शेतकरी शिवसंवाद दौरा बीड.
มุมมอง 3.2Kปีที่แล้ว
गद्दार, डरपोक, निर्लज्ज सरकार वरळी सोडा, तुमच्या बालेकिल्ल्यात येवून लढतो आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल गेवराई, दि.८ (सा.वा.)- ज्या व्यक्तीने यांना घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या गद्दारांनी केले. हे डरपोक, निर्लज्ज सरकार आहे. खोक्याचा विषय निघाला की यांनाच का झोंबतो. दिल्लीसमोर लोटांगण घालणार्‍यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे. गद्दार डरपोक आहेत. मी दोन दिवसांपूर्वीच त्...
बीड जिल्ह्यात संतप्त शिवसैनिकांचा चक्काजाम, जिल्हाप्रमुख अनिल जगतापांचा अल्टीमेटम
มุมมอง 4272 ปีที่แล้ว
बीड जिल्ह्यात संतप्त शिवसैनिकांचा चक्काजाम, जिल्हाप्रमु अनिल जगतापांचा अल्टीमेटम मिंधे सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे, मात्र अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या घोषणा फसव्या आहेत. आम्ही आठ दिवसांचा अल्टीमेटम देत आहोत. आठ दिवसाच्या आत वीज कनेक्शन तोडणी थांबवून तोडलेले कनेक्शन न जोडल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, अधिकार्‍यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही असा इशारा जिल्हाप्रमु अनिल जगताप यांनी ...
अभूतपूर्व उत्साह,अभूतपूर्व प्रतिसाद, शिवसैनिकांचा भगवा झंझावात अन नवचैतन्य..!
มุมมอง 3702 ปีที่แล้ว
अभूतपूर्व उत्साह, अभूतपूर्व प्रतिसाद, शिवसैनिकांचा भगवा झंझावात अन नवचैतन्य.... अनिल दादा जगताप यांची शिवसेना जिल्हाप्रमु बीड पदी नियुक्ती करण्यात आली नंतर बीड तेथे जागोजागी सत्कार करताना शिवसैनिक व मित्रपरिवार.
श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांचा अतिवृष्टी नुकसान शेती पाहणी दौरा व शेतकरी संवाद बीड जिल्हा दौरा.
มุมมอง 1.5K2 ปีที่แล้ว
जय महाराष्ट्र 🚩 शिव संवाद अभियान अंतर्गत युवा सेना प्रमु तथा शिवसेना नेते माजी मंत्री आदरणीय श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांचा अतिवृष्टी नुकसान शेती पाहणी दौरा व शेतकरी संवाद बीड जिल्हा दौरा.
शिवबंधन सोहळा बीड शिवसैनिक मुंबई येथे
มุมมอง 923 ปีที่แล้ว
२३ जानेवारी २०१४ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी २०१४ रोजी प्रतिज्ञा दिन म्हणून शिवबंधन धागा बांधून लाखो शिवसैनिकांनी शपथ घेऊन साजराकरण्यात आला होता . बीड येथून हजारो शिवसैनिक मा.जिल्हाप्रमु अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वा खाली मुंबई येथे उपस्तित राहून शिवबंधन धागा बांधून शपथ घेताना
देता की जाता मोर्चा बीड २००७ || उद्धव ठाकरे साहेब|| शिवसेना || शेतकरी कर्ज मुक्ती || अनिल जगताप बीड
มุมมอง 8503 ปีที่แล้ว
#2007 शिवसेना पक्ष प्रमु उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रमु उस्थितीमध्ये शिवसेना मा.जिल्हाप्रमु अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे शिवसेनेच्या मराठवाडा संपूर्ण कर्जमुक्ती मेळावा.
शिवसेना मा.जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा अनोखा उपक्रम
มุมมอง 904 ปีที่แล้ว
शिवसेना मा.जिल्हाप्रमु अनिल जगताप यांचा अनोखा उपक्रम
शिवसेना बीड अनिल दादा जगताप निष्ठावंत शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख प्रवास एक झलक
มุมมอง 4.3K6 ปีที่แล้ว
शिवसेना बीड अनिल दादा जगताप निष्ठावंत शिवसैनिक ते जिल्हाप्रमु प्रवास एक झलक
अनिल जगताप \nमा.शिवसेना जिल्हाप्रमुख बीड. बीड विधासभा मतदार संघ 230
มุมมอง 1.7K6 ปีที่แล้ว
अनिल जगताप मा.शिवसेना जिल्हाप्रमु बीड. बीड विधासभा मतदार संघ 230
Shivsena status. Shivsena Facebook cover video
มุมมอง 5K6 ปีที่แล้ว
Shivsena status. Shivsena Facebook cover video
शिवसेना बीड आज दिनांक 28 सप्टेंबर 2018 मौजे , #कुप्पा ता वडवणी जि बीड येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी
มุมมอง 4986 ปีที่แล้ว
शिवसेना बीड आज दिनांक 28 सप्टेंबर 2018 मौजे , #कुप्पा ता वडवणी जि बीड येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी
बीड विधानसभा मतदार संघ आढावा बैठकी मध्ये मार्गदर्शन करताना मा.शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप
มุมมอง 1.5K6 ปีที่แล้ว
बीड विधानसभा मतदार संघ आढावा बैठकी मध्ये मार्गदर्शन करताना मा.शिवसेना जिल्हाप्रमु अनिल दादा जगताप
गेवराई जिल्हा बीड येथे शेतकरी मोर्चा मध्ये बोलताना शिवसेना मा.जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप ..
มุมมอง 1.2K6 ปีที่แล้ว
गेवराई जिल्हा बीड येथे शेतकरी मोर्चा मध्ये बोलताना शिवसेना मा.जिल्हाप्रमु अनिल दादा जगताप ..
युवासैनिकाना मागदर्शन करताना शिवसेना मा.जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप
มุมมอง 1.2K6 ปีที่แล้ว
युवासैनिकाना मागदर्शन करताना शिवसेना मा.जिल्हाप्रमु अनिल दादा जगताप
सुनिल केंद्रेकर सर क्रिकेट खेळताना बीड येथे
มุมมอง 9507 ปีที่แล้ว
सुनिल केंद्रेकर सर क्रिकेट खेळताना बीड येथे
शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्जमाफी साठी मोर्चा बीड ११-०९-१७
มุมมอง 1.6K7 ปีที่แล้ว
शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्जमाफी साठी मोर्चा बीड ११-०९-१७
आंदोलनाचा इशारा (Anil Jagtap) बीड शहरामधिल बार्शी नाका पुलाची पाहणी
มุมมอง 2.4K7 ปีที่แล้ว
आंदोलनाचा इशारा (Anil Jagtap) बीड शहरामधिल बार्शी नाका पुलाची पाहणी
रामदास भाई बीड येथे गर्जले म्हणाले भाजप ने आयात केलेल्या गुंडाना शिवसेना संपावनार
มุมมอง 1K7 ปีที่แล้ว
रामदास भाई बीड येथे गर्जले म्हणाले भाजप ने आयात केलेल्या गुंडाना शिवसेना संपावनार
अमोलजी कोल्हे संपूर्ण भाषण बीड सभा 24/11/2016
มุมมอง 19K8 ปีที่แล้ว
अमोलजी कोल्हे संपूर्ण भाषण बीड सभा 24/11/2016
जेष्ठ समाजसेविका सिंदुताई(माई)सपकाळ बीड नगर परिषद नगरा
มุมมอง 2978 ปีที่แล้ว
जेष्ठ समाजसेविका सिंदुताई(माई)सपकाळ बीड नगर परिषद नगरा
डाॅ.अमोलजी कोल्हे यांची बीड येथे प्रचार सभा दि.24/11/16
มุมมอง 1.8K8 ปีที่แล้ว
डाॅ.अमोलजी कोल्हे यांची बीड येथे प्रचार सभा दि.24/11/16
सहकार राज्यमंत्रि \nमा.श्री. गुलाबराव पाटील साहेब यांची बीड सभा
มุมมอง 120K8 ปีที่แล้ว
सहकार राज्यमंत्रि मा.श्री. गुलाबराव पाटील साहेब यांची बीड सभा
मंत्री गुलाबराव पाटील यांची बुलंद तोफ आज धडकनार \nओवोसी ची लख्तरे वेशीवर टांगणार \nआज दिनांक 20 नोव्हे
มุมมอง 132K8 ปีที่แล้ว
मंत्री गुलाबराव पाटील यांची बुलंद तोफ आज धडकनार ओवोसी ची लख्तरे वेशीवर टांगणार आज दिनांक 20 नोव्हे
मंत्री गुलाबराव पाटील यांची बीड मध्ये जाहीर सभा
มุมมอง 216K8 ปีที่แล้ว
मंत्री गुलाबराव पाटील यांची बीड मध्ये जाहीर सभा
मराठा मोर्चा महाराष्ट्र
มุมมอง 3388 ปีที่แล้ว
मराठा मोर्चा महाराष्ट्र

ความคิดเห็น

  • @KrishnaKhande-h3h
    @KrishnaKhande-h3h 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 หลายเดือนก่อน

    बीड जिल्ह्या मतदारसंघाचा भावी आमदार फिक्स संदीप भैय्या क्षीरसागर फिक्स भावी आमदार 💯✌️💪🔥🎷🎷🎷🚩🎷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aniketsalpe7115
    @aniketsalpe7115 2 หลายเดือนก่อน

    ✌🏻✌🏻

  • @aniketsalpe7115
    @aniketsalpe7115 2 หลายเดือนก่อน

    ✌🏻🚩🚩

  • @aniketsalpe7115
    @aniketsalpe7115 2 หลายเดือนก่อน

    ✌🏻🚩🚩

  • @rajveerpawar6547
    @rajveerpawar6547 2 หลายเดือนก่อน

    दादा च होणार आमदार🚩🚩

  • @krushna789.
    @krushna789. 2 หลายเดือนก่อน

    Fix MLA Anil dada jagtap

  • @surajghadge1959
    @surajghadge1959 2 หลายเดือนก่อน

    Dada 💯

  • @rushijagtap7226
    @rushijagtap7226 2 หลายเดือนก่อน

    फिक्स आमदार

  • @karnjadhav8092
    @karnjadhav8092 2 หลายเดือนก่อน

    💥💥💥

  • @vaibhavkhande7308
    @vaibhavkhande7308 2 หลายเดือนก่อน

    भावी आमदार साहेब 👑🚩

  • @KrishnaKhande-h3h
    @KrishnaKhande-h3h 2 หลายเดือนก่อน

    फिक्स आमदार दादा‌ 🚩👑✌️

  • @mukundkadam2776
    @mukundkadam2776 2 หลายเดือนก่อน

  • @ashokkokate5246
    @ashokkokate5246 2 หลายเดือนก่อน

    आमदारच ✌🏻✌🏻

  • @vishalmatkar2177
    @vishalmatkar2177 2 หลายเดือนก่อน

    King of Beed City Dada 👑 #Fix_MLA

  • @devisinhashinde1357
    @devisinhashinde1357 2 หลายเดือนก่อน

    अनिलदादाच फिक्स आमदार..❤

  • @krushnasurve9017
    @krushnasurve9017 2 หลายเดือนก่อน

    🚩👍🚩👍

  • @chandanbundele971
    @chandanbundele971 2 หลายเดือนก่อน

    Only dada

  • @santoshshinde2095
    @santoshshinde2095 2 หลายเดือนก่อน

    फिक्स आमदार 🚩🚩

  • @dnyaneshwarkhande1535
    @dnyaneshwarkhande1535 2 หลายเดือนก่อน

    फिक्स आमदार दादा ✌️🚩🚩

  • @shubhambhapkar5940
    @shubhambhapkar5940 ปีที่แล้ว

    जंगली सेटलमेंट किंग 😂😂😂

  • @balajibhutekarpatil6208
    @balajibhutekarpatil6208 2 ปีที่แล้ว

    Congratulation dada

  • @sanjaysabale8401
    @sanjaysabale8401 2 ปีที่แล้ว

    ठाकरे सरकार

  • @anilborse8604
    @anilborse8604 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vishawnathpatil9605
    @vishawnathpatil9605 2 ปีที่แล้ว

    फक्त ठाकरे सरकार

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @swapnilkadam343
    @swapnilkadam343 2 ปีที่แล้ว

    Social media manager use the hashtag

  • @vaibhavgadkari6431
    @vaibhavgadkari6431 2 ปีที่แล้ว

    उद्याचा एक नो नेता 👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @Nikhilchaure
    @Nikhilchaure 4 ปีที่แล้ว

    Great work

  • @abarbandeganesh8241
    @abarbandeganesh8241 6 ปีที่แล้ว

    Only Patil

  • @tanuchakolechakole6419
    @tanuchakolechakole6419 6 ปีที่แล้ว

    अमोल कोल्हे सर तुम्हाला मनाचा मुजरा ।आणि जय शिवराय,🙏🙏😍😘

  • @wealtheducationwithkalpesh858
    @wealtheducationwithkalpesh858 6 ปีที่แล้ว

    A.T.patilana direct nalaik Shi shivigad yogya nahi gulab Patil ....

  • @aniketsalpe7115
    @aniketsalpe7115 6 ปีที่แล้ว

    #ONLY DADA... दादा आता ACTION TIME...

  • @jejebanarwade1583
    @jejebanarwade1583 6 ปีที่แล้ว

    शिवसेना बीड अनिल दादा जगताप निष्ठावंत शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख एक झलक

    • @jejebanarwade1583
      @jejebanarwade1583 6 ปีที่แล้ว

      प्रवास

    • @Aniljagtap7890
      @Aniljagtap7890 6 ปีที่แล้ว

      @@jejebanarwade1583 शिवसेना बीड अनिल दादा जगताप निष्ठावंत शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख प्रवास एक झलक

  • @aniketsalpe7115
    @aniketsalpe7115 6 ปีที่แล้ว

    ACTION TIME..... ONLY DADA.....

  • @aniketsalpe7115
    @aniketsalpe7115 6 ปีที่แล้ว

    #ONLY DADA

  • @Nikhilchaure
    @Nikhilchaure 6 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @pratikchourepatil6033
    @pratikchourepatil6033 6 ปีที่แล้ว

    एकच वादा अनिल दादा...

  • @krishnajagdale6054
    @krishnajagdale6054 6 ปีที่แล้ว

    वाघ तो वाघच

  • @dilippatil1590
    @dilippatil1590 6 ปีที่แล้ว

    हा निसता बोबंलस येनवरी काहीस होवाव नही भो

  • @maharudramule8599
    @maharudramule8599 6 ปีที่แล้ว

    फक्त कुंडलीक बापु खांडे भावी आमदार

    • @laxmanjagtap3009
      @laxmanjagtap3009 6 ปีที่แล้ว

      आनिल दादा फक्त

  • @sachendrajadhav1334
    @sachendrajadhav1334 6 ปีที่แล้ว

    साहेबांचा गाव बगा एक वेळेस

  • @sureshmokal7887
    @sureshmokal7887 6 ปีที่แล้ว

    Jay balasaheb

  • @chetankhairnarvlogs6284
    @chetankhairnarvlogs6284 6 ปีที่แล้ว

    shiv senecha wagh

  • @ganeshabarbande8466
    @ganeshabarbande8466 6 ปีที่แล้ว

    👌👌👌👍👍👍

  • @kiranbachhav9496
    @kiranbachhav9496 6 ปีที่แล้ว

    He deshdrohi bharat mata mhanat nastil tar direct marun taka bhadkhaunna

  • @kiranbachhav9496
    @kiranbachhav9496 6 ปีที่แล้ว

    Bharat mata ki Jay

  • @sachingotral4690
    @sachingotral4690 6 ปีที่แล้ว

    dada

  • @sharadkhote8748
    @sharadkhote8748 6 ปีที่แล้ว

    nice sir Jay shivray