Konkan Farm Tech
Konkan Farm Tech
  • 6
  • 33 089
काजू फवारणीबद्दल मार्गदर्शन | Cashew Spary Guidance | नंदकुमार वसंत कालेकर |
◽काजू फवारणीबद्दल योग्य मार्गदर्शन .
◽काजू बागायतदार - श्री. नंदकुमार वसंत कालेकर.
🏡मु. पो. करंजाणी, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
--------------------------------------------
☎️अधिक माहितीसाठी कृपया या नंबर वर संपर्क करा :
8806180379
--------------------------------------------
▶️ महत्वाच्या चार फवारण्या :
🔸फवारणी क्र. 01
th-cam.com/video/N-66kDXy2Sg/w-d-xo.html
🔸फवारणी क्र. 02
th-cam.com/video/84iUJg70eG4/w-d-xo.html
🔸फवारणी क्र. 03
th-cam.com/video/Xikd1u-GUes/w-d-xo.html
🔸फवारणी क्र. 04
th-cam.com/video/Vf_zjNYr8Nw/w-d-xo.htmlsi=WC3s3_GdmL0kwl0q
--------------------------------------------
◽Video आवडल्यास नक्की Like करा, Share करा व काजूविषयक माहिती जाणून घेण्याकरिता आपल्या #Konkan_Farm_Tech या Channel ला नक्की Subscribe करा.
--------------------------------------------
#kaju #cashew #cashewfarm #konkan #dapoli #farming #hapus #agri #agriculture #konkani #spraying #spray #viralvideo #ratnagiri #nature #naturelovers #machinery #farminglife #farmwork #farmerlife #like #subscribe #konkan #konkani_news #konkanlife
มุมมอง: 1 017

วีดีโอ

काजू लागायला सुरुवात | कोणती फवारणी द्यायची | फवारणी बद्दल योग्य मार्गदर्शन | Konkan Farm Tech |
มุมมอง 13K2 ปีที่แล้ว
◽काजू लागायला सुरुवात | कोणती फवारणी द्यायची | फवारणी बद्दल योग्य मार्गदर्शन | Konkan Farm Tech | ☎️अधिक माहितीसाठी कृपया या नंबर वर संपर्क करा - 8806180379 धन्यवाद 🙏 ◽सर्व फवारण्यांबद्दल योग्य मार्गदर्शन - 🔸फवारणी क्र. 01 पालवीचे कीटकांपासून कसे संरक्षण करायचे ? th-cam.com/video/N-66kDXy2Sg/w-d-xo.html 🔸फवारणी क्र. 02 मोहराचे कीटकांपासून व आळीपासून कसे संरक्षण करायचे ? th-cam.com/video/84iUJg7...
बदलत्या हवामानामुळे होणारा कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी | फवारणी क्र. ०३ |
มุมมอง 2.1K2 ปีที่แล้ว
◽बदलत्या हवामानामुळे होणारा कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी. ◽फवारणीसाठी कोणती औषधे वापरायची याबद्दल योग्य मार्गदर्शन 👍 ☎️अधिक माहितीसाठी कृपया या नंबर वर संपर्क करा - 8806180379 धन्यवाद 🙏 ◽सर्व फवारण्यांबद्दल योग्य मार्गदर्शन - 🔸फवारणी क्र. 01 पालवीचे कीटकांपासून कसे संरक्षण करायचे ? th-cam.com/video/N-66kDXy2Sg/w-d-xo.html 🔸फवारणी क्र. 02 मोहराचे कीटकांपासून व आळीपासून कसे संरक्षण करा...
किटकांपासून काजूच्या मोहराचे संरक्षण |फवारणी क्र.-02 |Protection of Cashew Flowering Against Insects
มุมมอง 5K2 ปีที่แล้ว
▶️ काजूच्या मोहराचे किटकांपासून व आळीपासून कसे संरक्षण करायचे या बद्दल योग्य मार्गदर्शन ☎️अधिक माहितीसाठी कृपया या नंबर वर संपर्क करा - 8806180379 धन्यवाद 🙏 ▶️ फवारणीसाठी वापरलेली औषधे - 1) Profenofos (कीटकनाशक) प्रमाण : 1 ml / lit. 2) Urea (फळधारणेसाठी व फळ गळती रोखण्यासाठी उपयुक्त) प्रमाण : 10 gm / lit. ◽सर्व फवारण्यांबद्दल योग्य मार्गदर्शन - 🔸फवारणी क्र. 01 पालवीचे कीटकांपासून कसे संरक्षण कर...
काजूच्या बागेला पावसानंतर पहिली फवारणी | First spray for cashew orchard | Konkan Farm Tech
มุมมอง 11K2 ปีที่แล้ว
🎗️काजूच्या बागेला पावसानंतर नेमकी कधी फवारणी करायची, कोणती औषधं वापरायची या बद्दल योग्य मार्गदर्शन ☎️अधिक माहितीसाठी कृपया या नंबर वर संपर्क करा - 8806180379 धन्यवाद 🙏 ◽सर्व फवारण्यांबद्दल योग्य मार्गदर्शन - 🔸फवारणी क्र. 01 पालवीचे कीटकांपासून कसे संरक्षण करायचे ? th-cam.com/video/N-66kDXy2Sg/w-d-xo.html 🔸फवारणी क्र. 02 मोहराचे कीटकांपासून व आळीपासून कसे संरक्षण करायचे ? th-cam.com/video/84iUJg...

ความคิดเห็น

  • @moinmapari5047
    @moinmapari5047 19 วันที่ผ่านมา

    Make video on how to prune cashew tress..full details

  • @SairajChavan-cj1ts
    @SairajChavan-cj1ts 28 วันที่ผ่านมา

    👍

  • @nareshjadhav835
    @nareshjadhav835 28 วันที่ผ่านมา

    फावरणी साठी जो तुम्ही पंप वापरला आहे तो कोणता आहे आणि त्याची किंमत काय आहे

  • @rohitgaikwad9064
    @rohitgaikwad9064 28 วันที่ผ่านมา

    🔥🤝👌

  • @mandarmule1713
    @mandarmule1713 28 วันที่ผ่านมา

    Tumch shikshan kay zal ahe

  • @swapnilgode7430
    @swapnilgode7430 28 วันที่ผ่านมา

    👌👌👍👍

  • @samirgaonkar4904
    @samirgaonkar4904 หลายเดือนก่อน

    Promin CBM. Kothe milel

  • @Raj_Dhanawade
    @Raj_Dhanawade หลายเดือนก่อน

    Kaju mohar sukat ahe ,kay karave

  • @konkanfarmtech3342
    @konkanfarmtech3342 3 หลายเดือนก่อน

    Comments वाचून प्रत्येकाला Reply करणे शक्य होत नाही त्यामुळे अधिक माहितीसाठी कृपया या नंबर वर संपर्क करा - 8806180379 धन्यवाद 🙏

  • @konkanfarmtech3342
    @konkanfarmtech3342 3 หลายเดือนก่อน

    Comments वाचून प्रत्येकाला Reply करणे शक्य होत नाही त्यामुळे अधिक माहितीसाठी कृपया या नंबर वर संपर्क करा - 8806180379 धन्यवाद 🙏

  • @konkanfarmtech3342
    @konkanfarmtech3342 3 หลายเดือนก่อน

    Comments वाचून प्रत्येकाला Reply करणे शक्य होत नाही त्यामुळे अधिक माहितीसाठी कृपया या नंबर वर संपर्क करा - 8806180379 धन्यवाद 🙏

  • @kalyanipalav8934
    @kalyanipalav8934 4 หลายเดือนก่อน

    Nice information for new farmer like us thank u

  • @konkanfarmtech3342
    @konkanfarmtech3342 4 หลายเดือนก่อน

    Comments वाचून प्रत्येकाला Reply करणे शक्य होत नाही त्यामुळे अधिक माहितीसाठी कृपया या नंबर वर संपर्क करा - 8806180379 धन्यवाद 🙏

  • @harshadaagurav1154
    @harshadaagurav1154 7 หลายเดือนก่อน

    Asa pump Hawa asel tar kute mile mahiti dyavi

  • @VishwnatRale
    @VishwnatRale 9 หลายเดือนก่อน

    Yekun kiti fhavarni karaychi

  • @Atrangikalakars-n8x
    @Atrangikalakars-n8x ปีที่แล้ว

    Sir kaju flower Kala padalay kay karavey

  • @dipakrambade6344
    @dipakrambade6344 ปีที่แล้ว

    उत्तम काजू धरला आहे काजूचे झाड. पण एकदम हिरवेगार आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये कोणती खत देता

  • @amitd0022
    @amitd0022 ปีที่แล้ว

    Aapan 1st 3rd 4rd favarani la lambda vaparlat tech kitaknashak chalte ka??

  • @kashinathrawool915
    @kashinathrawool915 ปีที่แล้ว

    Profenophose व युरीया यांचे एकत्र मिश्रण करावे का.

  • @yogeshgurav5084
    @yogeshgurav5084 ปีที่แล้ว

    Sir अजून काजुला मोहर नाही आला पण आत्ता झाडाचे शेंडे काळे पडले आहे, काय करावे, कोणती फवारणी द्यावी

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 10 หลายเดือนก่อน

      Tesmisquitto लागला आहे.lamada वापर करावा

  • @rakeshsurve677
    @rakeshsurve677 ปีที่แล้ว

    Promin cbm kute milel

  • @raghunathghanekar9015
    @raghunathghanekar9015 ปีที่แล้ว

    माहिती चांगली दिलीत

  • @raghunathghanekar9015
    @raghunathghanekar9015 ปีที่แล้ว

    आपण दुसरी फवारणीची औषधे सांगा

  • @mahammadrafiq287
    @mahammadrafiq287 ปีที่แล้ว

    पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चवथ्या फवारणी मधे कोण कोणते औषधे वापर करावे सविस्तार सांगावे

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 ปีที่แล้ว

    भाऊ खरोखर सुंदर

  • @prasadjadhav5661
    @prasadjadhav5661 ปีที่แล้ว

    Sir number please 🙏🏻

  • @prasadjadhav5661
    @prasadjadhav5661 ปีที่แล้ว

    Number please

  • @nvindesai2408
    @nvindesai2408 ปีที่แล้ว

    सर कजुचा मोहोर करपतो यावर उपाय काय आहे

    • @konkanfarmtech3342
      @konkanfarmtech3342 ปีที่แล้ว

      अति उष्णतेमुळे मोहोर करपतो यासाठी झाडाला पाणी देणे आवश्यक आहे.....किंवा जर कीटकांचा प्रादुर्भाव झाला असेल तर कीटकनाशकाची फवारणी द्या....

  • @damodarreddy8172
    @damodarreddy8172 ปีที่แล้ว

    Phon no dijiye sar ji

  • @damodarreddy8172
    @damodarreddy8172 ปีที่แล้ว

    Sar ji apka no dijiye sar ji please

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 ปีที่แล้ว

    माझ्या शेताच्या बांधावर 10 काजू झाडे आहेत झाडे 5 वरश्याची 15 फूट उंच आहेत, पण त्यांना फळ येत नाही,कृपया काय करावे सांगा

    • @konkanfarmtech3342
      @konkanfarmtech3342 ปีที่แล้ว

      आपल्या या चॅनेल वर ऑक्टोबर महिन्यात पालवी फुटायला सुरुवात झाल्यापासून ते फळधारणा होई पर्यंत ज्या फवारण्या करायच्या आहेत त्याबद्दल माहिती दिली आहे....कृपया त्या विडिओ पाहा.....

  • @veersingshinde7976
    @veersingshinde7976 ปีที่แล้ว

    Far Chhan Mahiti Dhanyavad

  • @ajinkyavaychal4938
    @ajinkyavaychal4938 ปีที่แล้ว

    Sir namskar mobile no deu shakal ka?

  • @nivasbhuvad5707
    @nivasbhuvad5707 2 ปีที่แล้ว

    00.52.34 ही पावडर कशी आहे

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 2 ปีที่แล้ว

    Very nice vidyanand 👌👍

  • @sachinbhombe123
    @sachinbhombe123 2 ปีที่แล้ว

    काजुला मोहर आल्यावर पाणी दयावे का

    • @konkanfarmtech3342
      @konkanfarmtech3342 2 ปีที่แล้ว

      शक्यतो फळधारणा व्हायला सुरुवात झाली की पाणी द्या किंवा मोहोर फुलल्या नंतर आठवड्यातून एकदा द्या

  • @rakeshsurve677
    @rakeshsurve677 2 ปีที่แล้ว

    सर काजूला मोहर भरपूर आलेला आहे पण मोहोर काळा पडतो व काजू कमी प्रमाणात येतो तर काजू बाहेर येण्यासाठी कोणती फवारणी करायची आहे

    • @konkanfarmtech3342
      @konkanfarmtech3342 2 ปีที่แล้ว

      मोहर काळा पडत असेल तर त्यावर कीटकनाशक व बुरशीनाशक फवारा आणि मोहोरापासून चांगली फळधारणा होण्यासाठी फवारणी मध्ये युरिया खताचा वापर करू शकता किंवा Promin CBM हे टॉनिक सुद्धा वापरु शकता. आपल्या channel वर यावरती video आहे ती बघू शकता.

  • @gajanangurav7163
    @gajanangurav7163 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @prathameshmandavekar798
    @prathameshmandavekar798 2 ปีที่แล้ว

    Dada mi satara cha ahe mi 12 zade lavli ahet kajuchi. Mohar khup ala ahe pan fadharna zaleli nahiye. Tya sathi konti fawarni karavi lagel.

    • @konkanfarmtech3342
      @konkanfarmtech3342 2 ปีที่แล้ว

      या विडिओ मध्ये मी promin CBM या औषधाबद्दल माहिती दिली आहे. ते औषध वापरून बघा. आम्ही आमच्या बागेमध्ये हे औषध वापरले त्यामुळे चांगला result मिळाला आहे.

    • @prathameshmandavekar798
      @prathameshmandavekar798 2 ปีที่แล้ว

      @@konkanfarmtech3342 thanks dada

    • @rakeshsurve677
      @rakeshsurve677 3 หลายเดือนก่อน

      कुठे मिळते promin cbm

  • @gajanangurav7163
    @gajanangurav7163 2 ปีที่แล้ว

    कोकणात काजू लागवड कोणती करावी vgurala 4/7

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 2 ปีที่แล้ว

    सर. 1ml for l itre tasi काय गरज नाही.. 06ml खूप आहे

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 2 ปีที่แล้ว

    सर can we use acitamipride 20 plus lamada 5 takke for on flowering stage

  • @gulabbahiram9891
    @gulabbahiram9891 2 ปีที่แล้ว

    खूपच शान, उत्तम

  • @udaygadade3946
    @udaygadade3946 2 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती👌

  • @bhaktisawant7910
    @bhaktisawant7910 2 ปีที่แล้ว

    लय भारी.

  • @rakeshsurve677
    @rakeshsurve677 2 ปีที่แล้ว

    छोट्या छोट्या काजू पडल्यानंतर कोणती कोणती टॉनिक फवारणी करायचे आहे

    • @konkanfarmtech3342
      @konkanfarmtech3342 2 ปีที่แล้ว

      काजूवर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून karate नावाचा कीटकनाशक वापरू शकता आणि काजू बी ची वाढ चांगली होण्यासाठी promin हे टॉनिक देऊ शकता.....लवकरच त्याच्या वरचा video आपल्या channel वर उपलब्ध होईल....👍

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 2 ปีที่แล้ว

    अंबा पिकावर हिच फवारणी करू शकतो का?

    • @konkanfarmtech3342
      @konkanfarmtech3342 2 ปีที่แล้ว

      कीटकनाशके याप्रकारची वापरू शकता परंतू त्याचे प्रमाण वेगळे असू शकते. आंब्या संदर्भात जास्त माहीती नसल्यामुळे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही....

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 2 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहिती दिली.विद्यानंद बेटा👌👍

  • @pradipshinde1708
    @pradipshinde1708 2 ปีที่แล้ว

    पहिली फवारणी केव्हा न दूसरी केव्हा

    • @konkanfarmtech3342
      @konkanfarmtech3342 2 ปีที่แล้ว

      पहिली फवारणी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा पालवी बाहेर पडायला सुरुवात होते तेव्हा करायची....आणि दुसरी फवारणी साधारण 25 ते 30 दिवसानंतर करायची

  • @prasadjadhav5661
    @prasadjadhav5661 2 ปีที่แล้ว

    Your number please 🙏🏻 want to talk some personal questions regarding kaju farming please give your number