Ram Kadam
Ram Kadam
  • 62
  • 2 942 974
प्रज्ञासूर्य| कविता | बुद्धीच्या आवाक्यातच बसत नाहीस तू आणि तुझं असामान्यत्व| Dr B. R. Ambedkar
श्रावस्ती कॉलनी, छत्रपती संभाजी नगर येथील व्याख्यानात प्रज्ञासूर्य ही माझी कविता सादर केली. त्याचा हा व्हिडिओ.
प्रा. अशोककुमार दवणे संपादित 'महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ' या काव्यसंग्रहात ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे.
@ramkadam4498
มุมมอง: 353

วีดีโอ

शाक्यांचा सेवक 'उपाली' महान बौद्ध तत्वज्ञ झाला| संधी+प्रयत्न म्हणजे गुणवत्ता| त्रिपिठक| Upali|उपाली
มุมมอง 242ปีที่แล้ว
शाक्यांचा सेवक ' उपाली ' बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर पुढे महान बौद्ध विचारवंत, तत्वज्ञ झाला. बहुजनांना शिक्षणाची संधी मिळाली असती तर भारताचा इतिहास आणखी कितीतरी उज्ज्वल राहिला असता. संधी मिळाल्यास बहुजन आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात, याचं उपाली ऐतिहासिक उदाहरण आहे... (महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त बोलताना उपालीची कथा सांगितली.) डॉ. आ. ह. साळुंके म्हणतात " संधी अध...
भिमजयंतीनिमित्त API (स. पो नि.) मा.आरती जाधव यांचे प्रत्येकाने ऐकावे असे भाषण| छत्रपती संभाजीनगर
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे भीमजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमु अतिथी म्हणून स. पोलिस निरीक्षक मा. आरती जाधव तर प्रमु वक्ते म्हणून मा. राम कदम उपस्थित होते. यावेळी मा. आरती जाधव यांनी केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ. Channel: @ramkadam4498 #bhimjayanti #bheemjayanti #dr_b_r_ambedkar #ambedkarjayanti #ambedkar #drbabasahebambedkar #chhatrapatisambhajinagar
Waiting For Visa|डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र Dr B R Ambedkar| Marathi Motivational Audiobook
มุมมอง 3.9Kปีที่แล้ว
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेले छोटेखानी आत्मचरित्र: 'Waiting For Visa' याचं अभिवाचन या व्हिडिओमध्ये केलेले आहे. Channel: @ramkadam4498 #drbabasahebambedkar #WaitingForVisa #autobiography #bhimjayanti #Dr_B_R_Ambedkar बाबासाहेबांनी धर्मांतर का केले आणि बौद्ध धम्म का स्वीकारला याचं विश्लषण करणारा व्हिडिओ: th-cam.com/video/YVKeD0dFIuQ/w-d-xo.html
शिवरायांची शिकवण| शिवजयंती भाषण
มุมมอง 218ปีที่แล้ว
शिवरायांची शिकवण| शिवजयंती भाषण
याला म्हणतात आत्मविश्वास | डॉ विठ्ठल लहाने| What is the Confidence?| Dr Vitthal Lahane
มุมมอง 46Kปีที่แล้ว
याला म्हणतात आत्मविश्वास | डॉ विठ्ठल लहाने| What is the Confidence?| Dr Vitthal Lahane
MPSC Fighter कविता | डॉ सुधाकर तेलंग| Marathi Kavita
มุมมอง 2Kปีที่แล้ว
MPSC Fighter कविता | डॉ सुधाकर तेलंग| Marathi Kavita
जिजाऊ वंदना| Jijau Vandana | जिजा माऊली गे तुला वंदना ही | राजमाता माँ जिजाऊ जयंती| जिजाऊ जन्मोत्सव
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
जिजाऊ वंदना| Jijau Vandana | जिजा माऊली गे तुला वंदना ही | राजमाता माँ जिजाऊ जयंती| जिजाऊ जन्मोत्सव
डॉ सुधाकर तेलंग यांचे प्रेरणादायी व्याख्यान|Best Marathi motivational speech| Dr Sudhakar Telang
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
डॉ सुधाकर तेलंग यांचे प्रेरणादायी व्याख्यान|Best Marathi motivational speech| Dr Sudhakar Telang
तहसीलदार मा. डॉ. संजय बिरादार यांचे प्रेरणादायी यश| हलाखीच्या परिस्थितीवर मात करून बनले अधिकारी |
มุมมอง 248ปีที่แล้ว
तहसीलदार मा. डॉ. संजय बिरादार यांचे प्रेरणादायी यश| हलाखीच्या परिस्थितीवर मात करून बनले अधिकारी |
मोघाभूषण पुरस्कार वितरण सोहळा -2022| कार्यक्रमाचे प्रास्ताविक | @ramkadam4498|
มุมมอง 253ปีที่แล้ว
मोघाभूषण पुरस्कार वितरण सोहळा -2022| कार्यक्रमाचे प्रास्ताविक | @ramkadam4498|
मोघाभूषण पुरस्कार वितरण सोहळा - 2022 | MoghaBhushan Puraskar Vitaran Sohala - 2022|
มุมมอง 121ปีที่แล้ว
मोघाभूषण पुरस्कार वितरण सोहळा - 2022 | MoghaBhushan Puraskar Vitaran Sohala - 2022|
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी प्रभावी भाषण | Dr Babasaheb Ambedkar Speech
มุมมอง 100ปีที่แล้ว
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी प्रभावी भाषण | Dr Babasaheb Ambedkar Speech
'हे क्रांतीसूर्या, आम्हाला माफ कर..!' कविता | महात्मा फुले | क्रांतीसुर्य | @ramkadam4498
มุมมอง 199ปีที่แล้ว
'हे क्रांतीसूर्या, आम्हाला माफ कर..!' कविता | महात्मा फुले | क्रांतीसुर्य | @ramkadam4498
शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यात समान धागा काय आहे?| महामानवांचे चरित्र| संयुक्त जयंती महोत्सव
มุมมอง 644ปีที่แล้ว
शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यात समान धागा काय आहे?| महामानवांचे चरित्र| संयुक्त जयंती महोत्सव
पुरुष महिलांना बरोबरीने का वागवत नाहीत?| याला जबाबदार कोण?|
มุมมอง 3832 ปีที่แล้ว
पुरुष महिलांना बरोबरीने का वागवत नाहीत?| याला जबाबदार कोण?|
शिवाजी कोण होता?| गोविंद पानसरे| संपूर्ण पुस्तक|अभिवाचन भाग-2| Marathi Audio book| Shivaji Kon Hota?
มุมมอง 29K2 ปีที่แล้ว
शिवाजी कोण होता?| गोविंद पानसरे| संपूर्ण पुस्तक|अभिवाचन भाग-2| Marathi Audio book| Shivaji Kon Hota?
शिवाजी कोण होता?| गोविंद पानसरे| संपूर्ण पुस्तक|अभिवाचन भाग 01| Shivaji Kon Hota| Marathi Audio book
มุมมอง 147K2 ปีที่แล้ว
शिवाजी कोण होता?| गोविंद पानसरे| संपूर्ण पुस्तक|अभिवाचन भाग 01| Shivaji Kon Hota| Marathi Audio book
शिवाजी कोण होता?| गोविंद पानसरे| पुस्तक वाचावं का? | वाद काय आहे? Shivaji Kon Hota?| Govind Pansare
มุมมอง 13K2 ปีที่แล้ว
शिवाजी कोण होता?| गोविंद पानसरे| पुस्तक वाचावं का? | वाद काय आहे? Shivaji Kon Hota?| Govind Pansare
नागोजी जेधे, बाजी जेधेंची स्वराज्याप्रती निष्ठा आणि आपण!| शिवरायांची दक्षिण मोहीम |
มุมมอง 2902 ปีที่แล้ว
नागोजी जेधे, बाजी जेधेंची स्वराज्याप्रती निष्ठा आणि आपण!| शिवरायांची दक्षिण मोहीम |
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त Live व्याख्यान| Rajmata Jijau| सावता महासंघ महाराष्ट्र आयोजित| राम कदम
มุมมอง 6542 ปีที่แล้ว
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त Live व्याख्यान| Rajmata Jijau| सावता महासंघ महाराष्ट्र आयोजित| राम कदम
मोघा-भूषण पुरस्कार वितरण सोहळा- 2021 प्रमुख पाहुणे डॉ विठ्ठल लहाने| Dr Vitthal Lahane
มุมมอง 2.4K2 ปีที่แล้ว
मोघा-भूषण पुरस्कार वितरण सोहळा- 2021 प्रमु पाहुणे डॉ विठ्ठल लहाने| Dr Vitthal Lahane
डॉ विठ्ठल लहाने यांचे प्रेरणादायी व्याख्यान| New Speech| Dr Vitthal Lahane|Great Motivational Speech
มุมมอง 519K2 ปีที่แล้ว
डॉ विठ्ठल लहाने यांचे प्रेरणादायी व्याख्यान| New Speech| Dr Vitthal Lahane|Great Motivational Speech
बाबासाहेबांनी धर्मांतर का केले?| बौद्ध धम्म का स्वीकारला?| Dr Babasaheb Ambedkar| Buddhism
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
बाबासाहेबांनी धर्मांतर का केले?| बौद्ध धम्म का स्वीकारला?| Dr Babasaheb Ambedkar| Buddhism
शिक्षणव्यवस्थेच्या अपयशाला जबाबदार कोण ? Who is responsible for the failure of the education system?
มุมมอง 3043 ปีที่แล้ว
शिक्षणव्यवस्थेच्या अपयशाला जबाबदार कोण ? Who is responsible for the failure of the education system?
महात्मा फुलेंवर कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता?| महापुरुषांचे वाचन आणि लेखन|Mahatma Phulenche vachan
มุมมอง 1.9K4 ปีที่แล้ว
महात्मा फुलेंवर कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता?| महापुरुषांचे वाचन आणि लेखन|Mahatma Phulenche vachan
#OnlineEducation ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम ! वेळीच सावध व्हायला हवं !
มุมมอง 1.1K4 ปีที่แล้ว
#OnlineEducation ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम ! वेळीच सावध व्हायला हवं !
मुलांची अभ्यासात एकाग्रता ( Concentration) का निर्माण होत नाही?
มุมมอง 2534 ปีที่แล้ว
मुलांची अभ्यासात एकाग्रता ( Concentration) का निर्माण होत नाही?
Solar System
มุมมอง 2594 ปีที่แล้ว
Solar System
शिवनेरी किल्ला : शिवबाचं जन्मठिकाण, किल्ल्याची संपूर्ण माहिती | Shivneri Fort | Shivaji Maharaj
มุมมอง 6294 ปีที่แล้ว
शिवनेरी किल्ला : शिवबाचं जन्मठिकाण, किल्ल्याची संपूर्ण माहिती | Shivneri Fort | Shivaji Maharaj

ความคิดเห็น

  • @ajaykulkarni8451
    @ajaykulkarni8451 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवाजी प्रत्यक्ष शिवाचा अवतार आहे ! ॐ नमः शिवाय ॥

    • @jayramshelake7053
      @jayramshelake7053 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ktupaya akda he pustak wacha........tyat tech sangital ahe ki .....shivaji Maharaj he dev navhate page no. 55-56

    • @ajaykulkarni8451
      @ajaykulkarni8451 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@jayramshelake7053 माझ्या सारख्या भक्तां साठी ते देव आहेत कोणी काहीही म्हणूदेत

  • @pavanjadhav6303
    @pavanjadhav6303 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज मनायला लाज वाटते का

  • @sandipshinde8863
    @sandipshinde8863 วันที่ผ่านมา

    गोविंद पानसरे हा चुत्या माणूस होता त्याला कुणाला किती आदर द्यावा हे कळत नव्हतं तो त्याच्या आईला सुद्धा बायकोसारखा संबोधत होता असं त्याच्या पुस्तकाच्या टायटल वरून कळते

  • @user-wz3pe2dq1f
    @user-wz3pe2dq1f วันที่ผ่านมา

    ❤जय भवानी जय शिवाजी..

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 2 วันที่ผ่านมา

    हे पुस्तक मी वाचले आहे, छान मांडणी केली आहे, सर्वांनी, पुस्तक वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, नंतरच, अभिप्राय दिला पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय,

  • @thoughtsofchetan9461
    @thoughtsofchetan9461 2 วันที่ผ่านมา

    You're doing great job of revealing the real history of our social reformers by great writers... Audiobook is really significant for the people who have no time to read such books... Keep it up👍💪

    • @ramkadam4498
      @ramkadam4498 2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🙏😊

  • @deepakdeore1179
    @deepakdeore1179 3 วันที่ผ่านมา

    याला काय माहीत ते कोण होते

  • @deepakdeore1179
    @deepakdeore1179 3 วันที่ผ่านมา

    बावळट आहे हा लेखक,

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 3 วันที่ผ่านมา

    समकालीन स संदर्भ नाही....

  • @avimore7519
    @avimore7519 3 วันที่ผ่านมา

    जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे

  • @prafullakelaskar2109
    @prafullakelaskar2109 3 วันที่ผ่านมา

    शिवाजी कोण होते लिहा... आदरणीय आहेत ते महाराष्ट्राचे दैवत आहेत

    • @jayramshelake7053
      @jayramshelake7053 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pustak wacha ....mhanaje samjel ....🙏

  • @sachinsonawane927
    @sachinsonawane927 3 วันที่ผ่านมา

    मस्त जय शिवराय.. जय कॉम्रेट पानसरे सर

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 4 วันที่ผ่านมา

    पुस्तकाच्या नांवावरूनच पानसरेंना महारांजाबद्धल किती आदर होता हे लक्षात येते.महाराजांना ते मानत असते,त्यांचि आदर करत असते तर त्यांनी शिवाजी महाराज कोण होते असं आदरार्थी नांव पुस्तकाला दिलं असतं,असा महाराजांचा एकेरी उल्लेख केला नसता.त्यिमुळे पुस्तकाच्या नांवावरूनच अशा लेखकाचं पुस्तक वाचायचंच कशाला असं मी तरी म्हणेन.

  • @news9495
    @news9495 4 วันที่ผ่านมา

    छान

  • @user-rh2fq6pd7v
    @user-rh2fq6pd7v 4 วันที่ผ่านมา

    कोण होता नाही तर कोण होते अस म्हणा ऐकेरी शब्द वापरतांना लाज वाटायला पाहीजे ऐव्हढी पण अक्कल नाही का।

  • @Dhumketu164
    @Dhumketu164 4 วันที่ผ่านมา

    महाराजांचा एकेरी नावांचा उल्लेख चुकीचाच. कोणीही उगीच चुकांवर पांघरूण घालू नका.

  • @SSS-il8wm
    @SSS-il8wm 4 วันที่ผ่านมา

    जाणता राजा.... 🙏🙏🙏🙏🙏 राम कदमजींचे खुप खुप आभार... 🙏

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 4 วันที่ผ่านมา

    ❤ जय भवानी जय शिवाजी ❤ जय महाराष्ट्र ❤ खुप खुप छान...

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 4 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते , धर्माचा आधार घेत हिन्दु - मुस्लिम भेदभाव करून त्यांनी राजकारण केल्याची नोंद कुठेही नाही . सध्याचे राजकारण पाहता लोकशाही म्हणायला लाज वाटावी असे आहे .

  • @saurabhbhosale7347
    @saurabhbhosale7347 5 วันที่ผ่านมา

    काय पुस्तक लिहिलंय गोविंद ने,वा!

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 5 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👍👍

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 5 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌👍👍

  • @suryasenbabaraje16
    @suryasenbabaraje16 5 วันที่ผ่านมา

    तुमच्या पैकी किती लोक आपल्या बापचा उल्लेख एकेरी करतात...? याचा विचार करा मग उत्तर लगेच मिळेल..*"शिवराय आमच्या बापाचे बाप आहेत"*...🙏🚩

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 6 วันที่ผ่านมา

    अरे हरामखोर पुस्तकाच्या वरती जे एकेरी नावाचा उल्लेख केलाय ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत.... तुम्हा लोकांना लाजा कशा वाटत नाही रे, तुमच्या सारख्यांची औलाद..... आईपाशी झोपून बापाला राम राम करणारी आहे असे दिसते.... यापेक्षा अजून काय तुला रेटणार

  • @mangalagawande9999
    @mangalagawande9999 6 วันที่ผ่านมา

    शीवाजी महाराजांना आदराने .होता ऐवजी होते असे म्हणावे ही विनंती

  • @dilipmetha7560
    @dilipmetha7560 6 วันที่ผ่านมา

    Chatrpati shivray

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 6 วันที่ผ่านมา

    चुकीच्या पुस्तकावर बंदी घाला

  • @AmbadasDaf
    @AmbadasDaf 8 วันที่ผ่านมา

    Wow❤

  • @vinodjagtap7198
    @vinodjagtap7198 8 วันที่ผ่านมา

    भीमराया मुळे आम्हाला बुद्ध मिळाले नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय मूलनिवासी

  • @abhijeetsawant1517
    @abhijeetsawant1517 11 วันที่ผ่านมา

    तुम्ही पण एक पुस्तक लिहा पानसरे चा खरा बाप कोण होता आणि किती?

  • @abhijeetsawant1517
    @abhijeetsawant1517 11 วันที่ผ่านมา

    शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि कुत्र्याच्या मौतीने मेला. पुस्तकात एक धड रेफरन्स नाही. लाळचाता पानसरे लिहतो कि देवळात सोन असायचं म्हणून मुसलमान देवळ तोडायचं. मग अफजल खानाने तुजलापूर देवींची मूर्ती तोडून मंदिरात गाय कापून त्याच मांस पुजार्यांना खायला का लावलं. पुरोघाणी फंडिंग वर जगायचं म्हणून खोटा इतिहास लिहून पसरवतात

  • @Ashokgaikwad100
    @Ashokgaikwad100 12 วันที่ผ่านมา

    😢

  • @rameshjakkar1036
    @rameshjakkar1036 13 วันที่ผ่านมา

    🙏काँ.गोविंद पानसरे यांना शतःशा नमन🙏

  • @rameshjakkar1036
    @rameshjakkar1036 14 วันที่ผ่านมา

    सुस्पष्ट फारच छान पध्दतीने वाचन!धन्यवाद!🙏🌹🌹🙏

    • @ramkadam4498
      @ramkadam4498 14 วันที่ผ่านมา

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 16 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍

  • @Piyush_B_r_o_
    @Piyush_B_r_o_ 18 วันที่ผ่านมา

    Nice sir

    • @ramkadam4498
      @ramkadam4498 14 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🙏

  • @Dhanaji21172
    @Dhanaji21172 21 วันที่ผ่านมา

    ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤

    • @ramkadam4498
      @ramkadam4498 13 วันที่ผ่านมา

      जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

  • @ganeshithape5128
    @ganeshithape5128 23 วันที่ผ่านมา

    हा चुकीचा इतिहास वाचतोआहे

  • @runway_to_do
    @runway_to_do 25 วันที่ผ่านมา

    अंबाजोगाईला होते सर शिकायला ❤

  • @NPScoreMatch
    @NPScoreMatch 29 วันที่ผ่านมา

    Im from ambajogai ❤❤

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 หลายเดือนก่อน

    हे पुस्तक मी वाचले आहे,तुमचे वाचणही ऐकले आहे . मनुवाद्यांनी याचा अभ्यास करावा, छान आहे.

    • @ramkadam4498
      @ramkadam4498 26 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🙏

  • @Naturreiswell
    @Naturreiswell หลายเดือนก่อน

    Hu... your Right sir

  • @user-tg8su6yu1w
    @user-tg8su6yu1w หลายเดือนก่อน

    𝗞𝗼𝗻 𝗸𝗼𝗻 𝘀𝗵𝗼𝗿𝘁 𝗱𝗲𝗸𝗵𝗸𝗮𝗿 𝗮𝘆𝗮 𝗵𝗮𝗶😂

  • @borntobake3672
    @borntobake3672 หลายเดือนก่อน

    लेखक पानसरे यांनी पुस्तकात उल्लेख जरी एकेरी केला आहे जो की अत्यंत चुकीचा आहे तरी सुद्धा कदम सर आपण अभिवाचन करताना शिवाजी च्या ऐवजी महराज किंवा शिवराय असा केला असता तर अधिक चांगले झाले असते. आज पर्यंत पानसरे यांच्या पेक्षा महाराजांवर अभ्यास केलेले खूप मोठे इतिहासकार, महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याचे ऐकिवात नाही . आपल्या राजांना आपणच एकेरी बोलून काही तरी पायंडे पडायचे आणि नंतर सारवासारव करताना तो प्रेमानी केला असवा सांगायचं.

  • @ShieedharKalindar
    @ShieedharKalindar หลายเดือนก่อน

    खरच अंगावर काटा उभा राहतो ऐकून

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 หลายเดือนก่อน

    प्रेमाने म्हणून म्हणून ऐकेरी उल्लेख करण्याचा पायंडा पाडू नका.ऐकायलाही वाईट वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान सर्वोच्च आहे ते कुणीही नाकारू शकत नाही.

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 หลายเดือนก่อน

    महाराजांचा ऐकीरी उल्लेख करणे चुकीचेच. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भारत.

  • @user-yw5vo7zp5j
    @user-yw5vo7zp5j หลายเดือนก่อน

    साहेब मला पुस्तक पाहिजेल आहे

    • @ramkadam4498
      @ramkadam4498 หลายเดือนก่อน

      9822551911 Avinash Ingle यांच्याशी संपर्क करा

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 หลายเดือนก่อน

    पाचवड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावे.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 หลายเดือนก่อน

    देवाला आपण भक्तिपूर्वक एकेरी बोलतो. विठ्ठलाला संतांनी एकेरी हाका मारल्या आहेत.