- 94
- 83 102
Dnyanganga
India
เข้าร่วมเมื่อ 19 เม.ย. 2020
ज्ञानगंगा युट्यूब चॅनल सुप्रसिद्ध कीर्तनकार,संगीतकार, लेखक ,व्याख्याते,मार्गदर्शक गुरु असे बहू आयामी व्यक्तिमत्व श्री. गणेश महाराज भगत सर( पुणेकर) यांच्या संकल्पनेतून साकारत आहे...अध्यात्म,संगीत ,शिक्षण..या विषयाच्या जिज्ञासू व साधकांना योग्य मार्गदर्शन घडावे हा प्रामाणिक हेतू आहे...
आदरणीय महाराज स्वतः हे आपल्या अभ्यासू वृत्तीने या विषयात विशेष साधना करत आहेत..पुणे विद्यापीठातून मराठी साहित्य विषयात, भारती विद्यापीठातून संगीत विषयात, तर यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून तत्वज्ञान विषयातून
पदव्युत्तर पदवी (एम. ए.)प्राप्त केली आहे.. अध्यापन क्षेत्रातील डी. एड्. व बी. एड् या पदव्या ही संपादन केल्या आहेत. संगीत क्षेत्रात गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार पदवी प्राप्त आहेत..कीर्तन विषयाचा १४ वर्ष गुरुकुल पद्धतीने अध्ययन केले आहे..सर्वच क्षेत्रातील गुरु वारांची विशेष कृपा त्यांना लाभली आहे. याचा आपणा सर्वांना लाभ व्हावा म्हणून हा चॅनल उपयुक्त ठरेल..

วีดีโอ
@dnyanganga7753 Ganesh Maharaj Bhagat | गणेश महाराज भगत| राग बिहाग | classical music
มุมมอง 572 หลายเดือนก่อน
#music #bhajankirtan #classicalmusic माऊली संगीत विद्यालय गुरुकुल.. नवीन शैक्षणिक सत्र प्रवेश प्रारंभ,... ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस विषय - गायन ( शास्त्रीय, सुगम, भजन,) वादन ( तबला, पखवाज, हार्मोनियम, कीबोर्ड) कीर्तन ( वारकरी, नारदीय). नृत्य ( भरतनाट्य , कत्थक) वयोगट - ३ वर्षांपासून पुढे सर्वांसाठी.. वैशिष्ठ्ये- संगीत विशारद परीक्षा अभ्यास व परीक्षा केंद्र. - B.A/ M. A संगीत,B.A. कीर्तन पदवी सुविधा...
कर्पूरगौरम... गणेश महाराज भगत पुणेकर...Karpur Gavram Karuna Karam
มุมมอง 844 หลายเดือนก่อน
@ कर्पूरगौरम.. गणेश महाराज भगत पुणेकर #bhajan #motivation #bhajankirtan #music #song #कर्पूरगौरव # Mahadev
मोबाईल हवाय...
มุมมอง 2044 หลายเดือนก่อน
लहान मुलगी आईकडे हट्ट धरतीये मला पण मोबाईल पाहिजे. तीची कारणे ऐकून थक्क व्हाल..
clasical music Raag Nanak Malhar dr Vikasji Kashalkar
มุมมอง 4724 หลายเดือนก่อน
#music #classicalmusic #bhajankirtan #bhajan #live #song
वारकरी एकमेकांच्या पाया का पडतात... जाणून घ्या संगीताचार्य .ह.भ.प.श्री गणेश महाराज भगत पुणेकर
มุมมอง 9175 หลายเดือนก่อน
वारकरी एकमेकांच्या पाया का पडतात... जाणून घ्या संगीताचार्य .ह.भ.प.श्री गणेश महाराज भगत पुणेकर , काय सागतात #bhajan #music #bhajankirtan #live #song
शंभू वंदना... मार्गदर्शक - संगीताचार्य प्रा.श्री ह भ प गणेश महाराज भगत पुणेकर
มุมมอง 1257 หลายเดือนก่อน
शंभू वंदना... मार्गदर्शक - संगीताचार्य प्रा.श्री ह भ प गणेश महाराज भगत पुणेकर
३५० वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी आजच्या दिवसाचे वर्णन कसे केले... गणेश महाराज भगत पुणेकर
มุมมอง 50810 หลายเดือนก่อน
३५० वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी आजच्या दिवसाचे वर्णन कसे केले... गणेश महाराज भगत पुणेकर
।। आम्हा न कळे ज्ञान ।। संगीत नाटक: ऊस डोंगा परी ।। गणेश महाराज भगत
มุมมอง 1.2K10 หลายเดือนก่อน
।। आम्हा न कळे ज्ञान ।। संगीत नाटक: ऊस डोंगा परी ।। गणेश महाराज भगत
मन हा मोगरा श्री गणेश महाराज भगत पुणेकर shre Ganesh Maharaj Bhagat Punekar
มุมมอง 774ปีที่แล้ว
मन हा मोगरा श्री गणेश महाराज भगत पुणेकर shre Ganesh Maharaj Bhagat Punekar
काय गोड आवाज आहे...छोटी लता दीदीच जणू.. स्वरा भगत पुणेकर ..
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
काय गोड आवाज आहे...छोटी लता दीदीच जणू.. स्वरा भगत पुणेकर ..
क्षणभरच आयुष्य उरलय... संगीताचार्य श्री गणेश महाराज भगत पुणेकर...
มุมมอง 573ปีที่แล้ว
क्षणभरच आयुष्य उरलय... संगीताचार्य श्री गणेश महाराज भगत पुणेकर...
श्री ह भ प गणेश महाराज भगत पुणेकर यांच्या आवाजात गोड गायन (राग - बैरागी भैरव)
มุมมอง 373ปีที่แล้ว
श्री ह भ प गणेश महाराज भगत पुणेकर यांच्या आवाजात गोड गायन (राग - बैरागी भैरव)
नाद विठठ्ल विठठ्ल.. आषाढी एकादशी विशेष.. अनन्य गणेश भगत हिच्या आवाजात
มุมมอง 165ปีที่แล้ว
नाद विठठ्ल विठठ्ल.. आषाढी एकादशी विशेष.. अनन्य गणेश भगत हिच्या आवाजात
महंत श्री महादेव महाराज बोरडे शास्त्री...
มุมมอง 134ปีที่แล้ว
महंत श्री महादेव महाराज बोरडे शास्त्री...
महंत श्री महादेव महाराज बोरडे शास्त्री यांच्या सुमधुर वनितुन कीर्तन..
มุมมอง 218ปีที่แล้ว
महंत श्री महादेव महाराज बोरडे शास्त्री यांच्या सुमधुर वनितुन कीर्तन..
संगीताचार्य ह-भ-प श्री गणेश महाराज भगत पुणेकर त्यांच्या कीर्तनात संग्राम दादा थोपटे दंग
มุมมอง 124ปีที่แล้ว
संगीताचार्य ह-भ-प श्री गणेश महाराज भगत पुणेकर त्यांच्या कीर्तनात संग्राम दादा थोपटे दंग
तुम प्रेम हो तुम प्रीत हो....by Swara Ganesh Bhagat #radhakrishna #krishnasongs #lord #swara
มุมมอง 629ปีที่แล้ว
तुम प्रेम हो तुम प्रीत हो....by Swara Ganesh Bhagat #radhakrishna #krishnasongs #lord #swara
संगीताचार्य ह.भ.प.श्री.गणेश महाराज भगत पुणेकर यांच्या सुमधुर वाणीतून कीर्तन
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
संगीताचार्य ह.भ.प.श्री.गणेश महाराज भगत पुणेकर यांच्या सुमधुर वाणीतून कीर्तन
विवेकानंद विशेष... संगीताचार्य श्री गणेश महाराज भगत पुणेकर
มุมมอง 271ปีที่แล้ว
विवेकानंद विशेष... संगीताचार्य श्री गणेश महाराज भगत पुणेकर
तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज पुंडलिक महाराज देहूकर यांच्या सुमधुर आवाजात....जैसा ज्याचा अनुभव...
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज पुंडलिक महाराज देहूकर यांच्या सुमधुर आवाजात....जैसा ज्याचा अनुभव...
संगीताचार्य प्रा.श्री गणेश महाराज भगत... कोणत्या रंगात रंगावे संत म्हणतात.. ऐका सुमधुर वाणीतून...
มุมมอง 535ปีที่แล้ว
संगीताचार्य प्रा.श्री गणेश महाराज भगत... कोणत्या रंगात रंगावे संत म्हणतात.. ऐका सुमधुर वाणीतून...
संगीताचार्य.श्री गणेश महाराज भगत पुणेकर... किती आनंद रे आनंद या झोपडीत माझ्या ( तुकडोजी महाराज )
มุมมอง 2502 ปีที่แล้ว
संगीताचार्य.श्री गणेश महाराज भगत पुणेकर... किती आनंद रे आनंद या झोपडीत माझ्या ( तुकडोजी महाराज )
संगीताचार्य ह.भ.प श्री गणेश महाराज भगत पुणेकर....संगीतमय शंकर महाराज कथा यातील काही क्षण..
มุมมอง 1812 ปีที่แล้ว
संगीताचार्य ह.भ.प श्री गणेश महाराज भगत पुणेकर....संगीतमय शंकर महाराज कथा यातील काही क्षण..
घर मोरे परदेसिया... मार्गदर्शक : संगीताचार्य प्रा.श्री गणेश महाराज भगत सर
มุมมอง 2342 ปีที่แล้ว
घर मोरे परदेसिया... मार्गदर्शक : संगीताचार्य प्रा.श्री गणेश महाराज भगत सर
बाप मुलाला खांद्यावर का घेतो...संगीताचार्य प्रा.श्री.गणेश महाराज भगत पुणेकर...
มุมมอง 5202 ปีที่แล้ว
बाप मुलाला खांद्यावर का घेतो...संगीताचार्य प्रा.श्री.गणेश महाराज भगत पुणेकर...
जय गुरुदेव
खूप छान 👍👍
खुप छान...🙏🙏
Koop chan
लय भारी
भक्तीभावपूर्ण गायन ऐकतच रहावे असा आवाज आहे
खूप छान....🙏🙏
Super🎉
खूप सुंदर 👍🏻👍🏻🙏🏻
Very nice
vahhh vahhh
मस्त सर
माऊली संगीत विद्यालय गुरुकुल.. नवीन शैक्षणिक सत्र प्रवेश प्रारंभ,... ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस विषय - गायन ( शास्त्रीय, सुगम, भजन,) वादन ( तबला, पखवाज, हार्मोनियम, कीबोर्ड) कीर्तन ( वारकरी, नारदीय). नृत्य ( भरतनाट्य , कत्थक) वयोगट - ३ वर्षांपासून पुढे सर्वांसाठी.. वैशिष्ठ्ये- संगीत विशारद परीक्षा अभ्यास व परीक्षा केंद्र. - B.A/ M. A संगीत,B.A. कीर्तन पदवी सुविधा. - लहान मुलांसाठी विशेष स्पर्धा ची तयारी. - बोर्डात ५% गुण वाढीव. - नोकरीची हमी - ज्येष्ठांसाठी स्पेशल वर्ग. - सुसज्ज इमारत, - अनुभवी, तज्ञ मार्गदर्शक. पत्ता - गुरुकुल, महाराणा मित्र मंडळ, पी के नगर, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ धनकवडी पुणे ४३( सुवर्ण युग बँक शेजारी) संपर्क - 9860179188 / 8390877061 / 97660 42190 / maps.google.com/?q=18.457336,73.848946
Mast 👌👌
स्वरा खुप छान गायन
राम कृष्ण हरी🚩🚩
💯
खूप छान माऊली 🎉
अप्रतिम
खूप सुंदर गायन
खूप मधुर गायन
Kup chan 😊
खूप मधुर 👍👌👌🙏💐💐👏👏
सर अप्रतिम गायन 👌🙏🙏💐💐
खुपच छान महाराज
सर कान तृप्त झाले खूप सुंदर🎉
Very nice
अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Whaaa surekh Kaafi aani malhar chan thalak distayt ya bandishi madhe
खूप छान आवाज ❤❤
👏🏻👏🏻
😊kup chan 😊
खुप सुंदर 👌👌🙏
खूप छान 🎉🎉
खूप छान 🙏🙏
अष्टपैलू व्यक्तीमत्व अतीशय सुंदर
अती सुंदर
खूपच छान
👌🏻
खूपच सुंदर 🎉
उत्तम भावपूर्ण गायन
ऊत्तम सादरीकरण,गायन पण
खूपच छान
खूप छान
🙏🙏🙏🙏
Great
रामकृष्ण हरी 🌷
खूपच छान महाराज 🙏🙏
Khupch chan ganesh maharaj
राम कृष्ण हरी