- 23
- 10 257
Parag Chaturmasye
เข้าร่วมเมื่อ 7 พ.ย. 2023
भगवान श्रीज्ञानोबाराय सेवानुरागी.
सद्गुरु श्रीविठोबादादामहाराज चातुर्मास्ये परंपरेचा पाईक.
देव-देश-धर्मप्रेमी
सद्गुरु श्रीविठोबादादामहाराज चातुर्मास्ये परंपरेचा पाईक.
देव-देश-धर्मप्रेमी
मार्गाशीर्ष महिन्यात पांडुरंग पंढरपूरमध्ये नसतात? | Where does vitthala stay in margasheersh month?
श्रीक्षेत्र पंढरपूरपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर गोपाळपूर याठिकाणी 'विष्णुपद' म्हणून ठिकाण आहे. हे स्थान चंद्रभागा आणि पुष्पावती नदीच्या संगमाच्या ठिकाणी आहे.
स्कंदपुराणात आलेल्या पंढरी महात्म्यामध्ये या क्षेत्रासंबंधी वर्णन आले आहे.
या क्षेत्राला फार प्राचीन इतिहास आहे. या पुराणकथेनुसारच इथे भगवान श्रीविष्णूच्या दोन पाऊलाचे ठसे आहेत.
याच मुळे या क्षेत्राचे महत्व प्रसिद्ध गया क्षेत्रापेक्षाही अधिक आहे.
मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीविठ्ठल या क्षेत्रावर जाऊन राहतात असाही इतिहास या जागे संबंधी आहे. हा का आहे या बाबत सदर व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न आहे..
आवडल्यास नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कंमेंटमध्ये आम्हाला कळवा..
.
.
.
.
.
.
#pandharpur #vishnu #vishnupadtemple #sanatandharma #share #vitthal
स्कंदपुराणात आलेल्या पंढरी महात्म्यामध्ये या क्षेत्रासंबंधी वर्णन आले आहे.
या क्षेत्राला फार प्राचीन इतिहास आहे. या पुराणकथेनुसारच इथे भगवान श्रीविष्णूच्या दोन पाऊलाचे ठसे आहेत.
याच मुळे या क्षेत्राचे महत्व प्रसिद्ध गया क्षेत्रापेक्षाही अधिक आहे.
मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीविठ्ठल या क्षेत्रावर जाऊन राहतात असाही इतिहास या जागे संबंधी आहे. हा का आहे या बाबत सदर व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न आहे..
आवडल्यास नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कंमेंटमध्ये आम्हाला कळवा..
.
.
.
.
.
.
#pandharpur #vishnu #vishnupadtemple #sanatandharma #share #vitthal
มุมมอง: 1 077
วีดีโอ
बांगलादेश का पेटलाय? | Why Bangladesh is burning? | Parag Chaturmasye
มุมมอง 2117 ชั่วโมงที่ผ่านมา
बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. तेथील हिंदूंची घरे, अस्थापने, मंदिरं जाळली जातायेत. तिथला हिंदू अल्पसंख्याक आहे म्हणून तिथे नेहमीच त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत. या विरोधात आवाज उठवणाऱ्या ISKON या आंतरराष्ट्रीय संघटनेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तिथं कांम करणाऱ्या चिन्मयकृष्णदास यांना अटक करण्यात आली आहे.. हा अत्याचार करण्यामागे काय भूमिका आहे..? नेमक्या कोणत्या घटनेचा प्रति...
गोपीगीत भाग ३ | श्लोक २ | Gopeegeet Episode 3
มุมมอง 262วันที่ผ่านมา
गोपिकांनी भगवान श्रीकृष्णाचे सर्वार्थाने दास्यत्व स्वीकारले होते. परमात्मा श्रीकृष्ण सगळ्या अंगाने गोपिकांसाठी सर्वस्व होते. एका क्षणासाठी सुद्धा श्रीकृष्ण भगवान गोपिकांच्या डोळ्यासमरुन दूर झाले तरी त्यांना मरणप्राय यातना होत असत. असं असतांना जेव्हा रासमांडलातून परमात्मा श्रीकृष्ण गोपिकांच्या दृष्टिआड झाले तेव्हा गोपीका म्हणतात की तू आमच्यापासून दूर जाऊन आम्हाला आमच्या मरणाशी गाठ करवून देत आहेस...
गोष्ट अष्टावक्रांची | गाथा ज्ञानियांची | भाग - १ | Gatha Dnyaniyanchi Episode - 1
มุมมอง 36014 วันที่ผ่านมา
आपल्या भारताला प्रदीर्घ अशी ज्ञान परंपरा लाभली आहे. भारतीय ज्ञान परंपरेमध्ये शारीरिकदृष्टीने दुर्बल असणाऱ्या अनेक महात्म्यांनी आपल्या आचरणातून ही ज्ञान परंपरा समृद्ध करण्याचे काम आपल्या अवतारकार्यात केले आहे. आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून अशाच काही महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करणार आहोत. भारतीय ज्ञान परंपरेची महानता प्रकट करणे हाच हा सिरीज हा उद्देश असणार आहे.. यामधील पहिला भाग हा अष्...
गोपीगीत भाग २ | श्लोक १ | Gopeegeet Episode 2
มุมมอง 21121 วันที่ผ่านมา
भगवान श्रीकृष्णावर गोपिकांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम केलं होत. मागच्या भागामध्ये आपण हेच पाहिलं होत, पण भगवान जेव्हा रास मांडलातून अचानक गुप्त झाले तेव्हा मात्र गोपिका विराहावश होऊन रडायला लागल्या, विलाप करायला लागल्या तेव्हा त्यांनी जे गीत गायले, त्यालाच गोपीगीत म्हणतात असे आपण मागच्या भागात पाहिले. गोपीगीताच्या पहिल्या श्लोकात म्हणजेच 'जयति तेऽधिकं जन्मना व्रजः श्रयत इन्दिरा शश्वदत्र हि...
गोपीगीत - भूमिका । Gopi Geet - Prologue l Parag Chaturmasye
มุมมอง 465หลายเดือนก่อน
भगवान श्रीकृष्णावर विलक्षण प्रेम करणाऱ्या भक्तांमध्ये गोपिकांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कोणत्याही लाभाशिवाय गोकुळातील गोपिंनी श्रीकृष्णाची भक्ती केली, तरीही जेव्हा त्यांना आपल्या भक्तीचा अहंकार झाला तेव्हा श्रीकृष्ण भगवंताने गोपिकांना वियोगाचे दुः दिले. भगवान श्रीकृष्णाच्या वियोगानंतर गोपिकांना अतिशय दुः झाले. त्या वियोगात गोपिकांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्या भावना भागवतात गोपीगीतामध्ये...
म्हणून केले जाते नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान.. | Why abhyanga snan is performed on Narak Chaturdashi.
มุมมอง 433หลายเดือนก่อน
नरक चतुर्दशी हा दिवस हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णानी 'नरकासुर' नावाचा दैत्याचा वध केला होता. या नरकासुराचा वध करुन त्याच्या तावडीत असणाऱ्या १६,१०० राजकन्यांचा स्वीकार करुन त्यांच्यासोबत भगवंतानी विवाह सुद्धा केला. भगवान श्रीकृष्णानी नरकासुराचा वध केला, त्यानंतर श्रीकृष्ण भगवंतांनी अभ्यंगस्नान केले, त्याची स्मृती म्हणून दीपावलीमध्ये या दिवशी ...
भारतभरात दिवाळी कशी साजरी होते? | Diwali Celebration across India | Parag Chaturmasye.
มุมมอง 403หลายเดือนก่อน
वसुबारसेपासून दीपावली उत्सवाचा आरंभ होतो.. जसा महाराष्ट्रात हा उत्सव साजरा होतो तसा सबंध भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने साजरा होतो. भारतात गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश या प्रत्येक भागात दीपावली साजरा करण्याच्या पद्धती आणि त्यामागील काही लोककथा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक राज्यांमधील दीपावली उत्सवाच्या रूढी, परंपरा जाणून घेणं ही एक पर्वणीची गोष्ट आहे. या सगळ्या प्रथा, ...
भारतीय कालमापन पद्धती | Indian Way of measuring time | Parag Chaturmasye
มุมมอง 227หลายเดือนก่อน
बऱ्याचदा आपण मराठी साहित्यात अथवा बोलण्यात सुद्धा १ क्षण, १ घटिका, १ लव, एक निमिष असे शब्द वाचतो, ऐकतो... बऱ्याच ठिकाणी हे शब्द समानार्थाने सुद्धा वापरलेले पहायला मिळतात. भारतीय गणितामध्ये मात्र आपल्या गणितज्ञ मंडळीनी अत्यंत सूक्ष्मरीतीने संशोधन करुन ही कालमापनाची परिमाणे मांडली आहेत. या सगळ्या शब्दांचा अर्थ काय होतो, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत चित्रफितीतून आम्ही केला आहे. यातून नक्की...
आर्यभट्टाचे खगोलशास्त्रीय योगदान | The contribution of Aaryabhatta in Astronomy | Parag Chaturmasye
มุมมอง 225หลายเดือนก่อน
आर्यभट्टाचे खगोलशास्त्रीय योगदान | The contribution of Aaryabhatta in Astronomy | Parag Chaturmasye
अध्यात्मवादी माणसाचा दृष्टिकोन | A Spiritual person's perspective | Parag Chaturmasye
มุมมอง 266หลายเดือนก่อน
अध्यात्मवादी माणसाचा दृष्टिकोन | A Spiritual person's perspective | Parag Chaturmasye
आपण दसरा का साजरा करतो? | Why do we celebrate Dussehra? | Parag Chaturmasye
มุมมอง 7752 หลายเดือนก่อน
आपण दसरा का साजरा करतो? | Why do we celebrate Dussehra? | Parag Chaturmasye
तुमच्या नावात लपलेलं रहस्य! | What does your name mean? | Parag Chaturmasye
มุมมอง 4362 หลายเดือนก่อน
तुमच्या नावात लपलेलं रहस्य! | What does your name mean? | Parag Chaturmasye
भारतीय गणिताचा जगभरातील प्रवास | Journey of Indian Mathematics | Parag Chaturmasye
มุมมอง 4372 หลายเดือนก่อน
भारतीय गणिताचा जगभरातील प्रवास | Journey of Indian Mathematics | Parag Chaturmasye
जगाला शून्य देणारा भारतीय कोण? | Who gave zero to the world? | Parag Chaturmasye
มุมมอง 6312 หลายเดือนก่อน
जगाला शून्य देणारा भारतीय कोण? | Who gave zero to the world? | Parag Chaturmasye
खुप उपयुक्त & सुंदर माहिती 🙏 रामकृष्ण हरी 🙏
👌👌
रामकृष्णहरि...... खूप छान माहिती.....👌😊
धन्यवाद.. व्हिडिओ नक्की share करा...
🚩💯
🚩
Correct. हिंदू समाज आणि संतसमाज यांची फरफट मतांच्या राजकारणात अडकली होती. हिंदू आतंकवादाची चर्चा सुरू झाली. पालघर मध्ये हत्याकांड, हनुमान चालिसा राणा अटक.
🙏🏻🙏🏻🚩🚩
श्री विठ्ठल
🙌🚩
🙏🙏🙏
🙌
👍🙏
Shri vithal👌
श्री विठ्ठल
श्री विठ्ठल श्री विठ्ठल
श्रीविठ्ठल खुप छान विवेचन केले महाराज सद्गुरू दादा महाराज अजून अजून भक्ति रसाने आपली वाणी ओतप्रोत करो
श्रीविठ्ठल धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती 🙏👌
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
Ho nakki karu
🌷🙏
श्री विठ्ठल श्री विठ्ठल
🙏💯🙏👍👏
महाराज हिंदूंना जागे करण्यासाठी आपण बेधडक बोललात तुमच्या सारख्या हिंदू रक्षक युवकांची आज गरज आहे .महाराज बोलताहेत या घटना पुढे होऊ नयेत म्हणून आपण जागरूक राहून मोदींना मतदान करायचे आहे.
Khup cchan shri vitthal🙏🙏
Shri vithal khup chan
श्री विठ्ठल
खूप छान
अत्यंत सुंदर..... प्रत्येक श्लोक सविस्तर ऐकायला आवडेल....😊
अप्रतिम विवेचन, साक्षात उध्दवाला सुध्दा गोपिकांकडून भक्ती शिकावी लागली
Waaaa😍🙏
🙏🚩
🙏🙏🚩🚩
Chan mahiti
धन्यवाद शुभ दीपावली
श्री विठ्ठल महाराज उत्तम माहिती सांगितली
धन्यवाद.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
खूप छान माहिती
धन्यवाद.. शुभ दीपावली
श्री विठ्ठल
श्रीविठ्ठल.... शुभ दीपावली..!
श्री विठ्ठल दीपावली च्या अनेक अनेक शुभेच्छा!!!💐👌👌
श्रीविठ्ठल... धन्यवाद.. दीपावली निमित्त नमस्कार आणि शुभेच्छा 💐💐
🚩🐂🌹🙏🌹🐂 🚩🪔‼️दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा‼️🪔 🚩🐂‼️गोमाता की जय ‼️🐂 🚩🔔‼️विठ्ठल विठ्ठल विठ्ठला‼️🔔
छान माहिती
अंतःकरणपूर्वक प्रणाम गुरुवर्य श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
खुप छान माहिती मिळाली सर 🙏खुप खुप धन्यवाद.
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
खुप छान देवा
खुप सुंदर कालगणना अभ्यास पूर्ण माहिती दिली श्री विठ्ठल महाराज
सुंदर..आपल्या भारतात सगळ्यांचगोष्टी वरवरच्या नसून बारकाईने विचार केल्या गेलेल्या आहेत..detailing आणि precise.. अगदी सोप्पं उदाहरण म्हणजे ऋतुंमध्ये आंग्लपद्धती सारखे ३ नव्हे तर ६ ऋतु आहेत, दिशा पण ४ नाही तर १० आहेत, मास जरी १२ असले तरी त्यात साधारण ३ वर्षांनी अधिकही आहे थोडक्यात margin of error is zero..आणि आता ही कालमापन पद्धती..👌🏻👌🏻
Sundar
🚩🌹🙏🌹माऊली सादर प्रणाम
फारच सुरेख सांगितले.
Chan mahiti
धन्यवाद 🙏
👌👌👋👋
धन्यवाद 🙏👍