Organic Katta
Organic Katta
  • 98
  • 247 295
सोयाबीन काढणी झाली, रब्बीच व्यवस्थापन केलं का ? #soybeanfarming #organickatta #Rabicrops #organic
नमस्कार शेतकरी बंधूंनो !
सोयाबीन काढणी नंतर साठवणूक कशी करावी? मळणी केल्या नंतर शेतीची मशागत करताना सोयाबीनचा भुसा किंवा गुळीपासून उत्तम खत कसं तयार कराव? तसेच या भूषापासून पोषक चारा कसा तयार करावा? सोयाबी काढणीनंतर रब्बी पिकांसाठी खत व्यवस्थापन कसं करावं याची संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये सादर केली आहे.
आपले शोध
सोयाबीन साठवताना काय काळजी घ्यावी
सोयाबीन कसे साठवावे
सोयाबीनच्या भूषापासून खत कसे तयार करावे
सोयाबीन भूषापासून पोषक चारा कसा तयार करावा
सोयाबीन भुसा कसा कुजवावा
रब्बी पिकांचे नियोजन कसे करावे
How to Rabbi crops planning?
What is the uses of soybean husk?
#soybeanharvesting #organickatta #soyabenfarming #rabicrops #organicfarming #fertilizermanagement #soyabean_ki_kheti bean_ki_kheti #rabicrop #pallavichinchawade
มุมมอง: 237

วีดีโอ

मस्यपालनातून कमवा हमखास पैसा | शोभिवंत मस्यपालन व्यवसायातील संधी #fishfarming #fishing #organickatta
มุมมอง 61714 วันที่ผ่านมา
नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीला जोडधंदा म्हणुन अनेक व्यवसाय शेतकरी करत असतात. असाच एक व्यवसाय आपल्या ऑरगॅनिक कट्ट्यावर सविस्तरपणे पाहणार आहोत. रोहा तालुक्यातील हसन मसलाई मागील 18 वर्षांपासून मस्यपालन, मस्यबीज उत्पादन आणि शोभिवंत माश्यांचे पालन यामध्ये काम करत आहेत. तर मस्य पालानातून चांगल अर्थार्जन कसं करावं, मस्य पालनाच नेमकं तंत्रज्ञान काय याबद्दल संपूर्ण माहिती या मुलाखतीतून सादर करण्याचा प...
लिंबू लागवडीतून मिळवा लाखो रुपये | सेंद्रिय पद्धतीने लिंबू लागवड तंत्रज्ञान | #lemonfarming
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
नमस्कार शेतकरी बंधूंनो, आष्टी सारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यातही सेंद्रिय पद्धतीने लिंबू फळबाग फुलवून आजिनाथ आंधळे यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या व्हीडियोच्या माध्यमातून लिंबू लागवड केलेल्या आणि लिंबू लागवड करण्याच नियोजन करत असलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच परिपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे व्हीडियो शेवट पर्यंत पाहा. लिंबू फळ बाग लागवडी विषयी आपल्या आणखी असलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठ...
सेंद्रिय पद्धतीने भात लागवड | कोकणातील भात लागवड तंत्रज्ञान #organickatta #riceplant #riceplantation
มุมมอง 7864 หลายเดือนก่อน
नमस्कार शेतकरी मित्रांनो ! कोकणात उत्पन्नाच मुख्य साधन म्हणुन भात शेती केली जाते. भात शेती करताना सेंद्रिय पद्धतींचा वापर करून आपण विषमुक्त अन्न कसं तयार करू शकतो तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ कशी करता येईल याबद्दल माहिती अनंत भोईर यांच्याकडून या व्हिडियोच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडियो शेवटपर्यंत पाहा. धन्यवाद ! आपले शोध सेंद्रिय भात शेती व्यवस्थ...
सेंद्रिय आंबा लागवड व्यवस्थापन | आंबा शेतीतून केली आर्थिक क्रांती | #organickatta #organicmango
มุมมอง 6914 หลายเดือนก่อน
नमस्कार शेतकरी मित्रांनो ! सेंद्रिय पद्धतीने आंबा फळबाग व्यवस्थापन कसं करावं याबद्दल सविस्तर चर्चा या व्हीडीयोच्या माध्यमातून सादर केली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील शिरापूर गावातील सावनकुमार तागड स्वतः डीएड पूर्ण करून नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे वळले. पारंपारिक शेतीऐवजी विषमुक्त, रसायनमुक्त शेती कशी फुलवता येईल हाच विचार कायम ठेवत सेंद्रिय पद्धतीने आंब्याची फुलवली आहे. आंबा लागवड करण्याप...
नारळ लागवड करताना खड्डा कसा भरावा | सेंद्रिय पद्धतीने नारळ लागवड | #coconutplantation #organickatta
มุมมอง 3.5K4 หลายเดือนก่อน
नमस्कार शेतकरी मित्रांनो ! नारळाचे झाड एकदा लावल्या नंतर वर्षानुवर्षे जगते. लवकर फळधारणा होणे तसेच झाडाचे रोग किडींपासून सरंक्षण होणे यासाठी सुरुवातीपासूनच लागवड करताना काळजी घेणे महत्वाचे असते . खड्डा भरताना थर कसे लावावेत तसेच कोणकोणत्या सेंद्रिय घटकांचा लागवड करताना वापर करावा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडियो मध्ये सादर केली आहे. धन्यवाद ! आपले शोध नारळाची लागवड कशी करावी नारळ लागवड करताना...
सेंद्रिय ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती | ड्रॅगन फ्रुट व्यवस्थापन | ड्रॅगन फ्रुट आणि वास्तव #dragonfruit
มุมมอง 8K4 หลายเดือนก่อน
नमस्कार शेतकरी मित्रांनो ! फळबागांच सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केलं तर फळांची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन खर्च देखील कमी करता येतो. म्हणूनच बाजारामध्ये नव्याने आगमन होत असलेल्या आणि चांगला पैसा कमावून देणाऱ्या परदेशी ड्रॅगन फ्रुटची बाग सेंद्रिय पद्धतीने कशी फुलवायची, यात अडचणी काय येतात याबद्दल सविस्तर माहिती या व्हीडीयोच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडियो शेवटपर्यंत प...
बीजप्रक्रिया कशी करावी | बीजप्रक्रिया करण्याची सेंद्रिय पद्धत #seedtreatment #seedsowing
มุมมอง 6844 หลายเดือนก่อน
नमस्कार शेतकरी मित्रांनो ! बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो. परंतु बीजप्रक्रिया सेंद्रिय पद्धतीने करावी कि रासायनिक पद्धतीने करावी तसेच बियाण्यावर प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत कोणती या बद्दल अनेक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात असतात. म्हणुन या व्हीडीयोच्या माध्यमातून आपण बीजप्रक्रिया करण्याची शास्रशुद्ध पद्धत कोणती हे सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडियो शेवटपर्यंत पाहा. धन्यवाद...
खरीफाची पेरणी करताना घ्या काळजी | खरिफ हंगाम तयारी | खरिफ पिक पेरणी सल्ला | पिक फेरपालट#kahrifsowing
มุมมอง 2545 หลายเดือนก่อน
नमस्कार शेतकरी मित्रांनो ! खरीफातील पिकांची पेरणी करताना काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडियो मध्ये दिली आहे. त्यामुळे व्हिडियो शेवटपर्यंत पाहा. या वर्षीच्या बायोडायण्यामिक शेती पंचागानुसार बी बियाणे आणि फळ पिकांच्या पेरणीसाठी जून महिन्यातील ३, ४, १२, १३, २३ आणि ३० या शुभ तारखा आहेत. तसेच जून महिन्यातील २, ६, १४, १६, २७, २९ या तारखांमध्ये पेरणी पूर्णपणे टाळायची आहे. time stamps 1...
कमी खर्चात उभारला गांडूळ खत प्रकल्प | मोकळ्या जागेतील गांडूळ खत प्रकल्प #organickatta #vermicompost
มุมมอง 10K5 หลายเดือนก่อน
कमी खर्चात उभारला गांडूळ खत प्रकल्प | मोकळ्या जागेतील गांडूळ खत प्रकल्प #organickatta #vermicompost
आंबा लागवड कशी करावी ? #organickatta #mangofarming #mangoplantation #organicmango #आंबालागवड
มุมมอง 3.2K5 หลายเดือนก่อน
आंबा लागवड कशी करावी ? #organickatta #mangofarming #mangoplantation #organicmango #आंबालागवड
बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी? #seed #seedspurchase #seedscomplaint #seedsowing #organickatta
มุมมอง 4525 หลายเดือนก่อน
बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी? #seed #seedspurchase #seedscomplaint #seedsowing #organickatta
धान्य साठवणूकीच्या सेंद्रिय पद्धती कोणत्या | धान्य कीड नियंत्रण #organickatta #grainsstorage
มุมมอง 7215 หลายเดือนก่อน
धान्य साठवणूकीच्या सेंद्रिय पद्धती कोणत्या | धान्य कीड नियंत्रण #organickatta #grainsstorage
सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा | सेंद्रिय कर्बाचे महत्व | सेंद्रिय कर्ब कमी होण्याची कारणे #organickatta
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा | सेंद्रिय कर्बाचे महत्व | सेंद्रिय कर्ब कमी होण्याची कारणे #organickatta
आंबा पिकवण्याची सेंद्रिय पद्धत | नैसर्गिक पद्धतीने पिकवा आंबे | #mangoharvesting #organickatta
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
आंबा पिकवण्याची सेंद्रिय पद्धत | नैसर्गिक पद्धतीने पिकवा आंबे | #mangoharvesting #organickatta
आंबा कसा उतरायचा | आंबा उतरवतानाची काळजी | आंबा पक्वतेची लक्षणे #mangoharvesting #organickatta
มุมมอง 23K6 หลายเดือนก่อน
आंबा कसा उतरायचा | आंबा उतरवतानाची काळजी | आंबा पक्वतेची लक्षणे #mangoharvesting #organickatta
सेंद्रिय शेतीतील यशस्वी अनुभव | सेंद्रिय शेती कशी करावी ? #organickatta #successstory
มุมมอง 5716 หลายเดือนก่อน
सेंद्रिय शेतीतील यशस्वी अनुभव | सेंद्रिय शेती कशी करावी ? #organickatta #successstory
माती परीक्षण कसे करावे ? | How to do soil testing? #organickatta #soiltesting #soiltest #viralvideo
มุมมอง 3.5K7 หลายเดือนก่อน
माती परीक्षण कसे करावे ? | How to do soil testing? #organickatta #soiltesting #soiltest #viralvideo
उन्हाळ्यात दुध वाढीसाठी काय करावं | अझोला चाऱ्याचे उत्पादन कसे घ्यावे ? #organickatta #azolla #milk
มุมมอง 6927 หลายเดือนก่อน
उन्हाळ्यात दुध वाढीसाठी काय करावं | अझोला चाऱ्याचे उत्पादन कसे घ्यावे ? #organickatta #azolla #milk
पिकांची मळणी करताना काय काळजी घ्यावी? | What should be care while crop threshing ? #Organic_katta
มุมมอง 3677 หลายเดือนก่อน
पिकांची मळणी करताना काय काळजी घ्यावी? | What should be care while crop threshing ? #Organic_katta
सोलर ट्रॅप कसा बनवायचा ? | सोलर ट्रॅप लावा किडींपासून सुरक्षा मिळवा | How to prepare Solar Trap?
มุมมอง 4977 หลายเดือนก่อน
सोलर ट्रॅप कसा बनवायचा ? | सोलर ट्रॅप लावा किडींपासून सुरक्षा मिळवा | How to prepare Solar Trap?
शेतबांधावरची प्रयोगशाळा कशी उभाराल | शेतावरच बनवा सेंद्रिय निविष्ठा | How to setup farmlab #Farmlab
มุมมอง 2.6K7 หลายเดือนก่อน
शेतबांधावरची प्रयोगशाळा कशी उभाराल | शेतावरच बनवा सेंद्रिय निविष्ठा | How to setup farmlab #Farmlab
कमी पाण्यात करा फळबागांचे व्यवस्थापन | उन्हाळ्यातील पाणी व्यवस्थापन | #fruitfarming | #organickatta
มุมมอง 9567 หลายเดือนก่อน
कमी पाण्यात करा फळबागांचे व्यवस्थापन | उन्हाळ्यातील पाणी व्यवस्थापन | #fruitfarming | #organickatta
आंब्याचा मोहोर गळू नये यासाठी काय करावे ? #organickatta #organifarming #आंब्याचा_मोहोर #viralvideo
มุมมอง 6128 หลายเดือนก่อน
आंब्याचा मोहोर गळू नये यासाठी काय करावे ? #organickatta #organifarming #आंब्याचा_मोहोर #viralvideo
चिया शेतीत खत व्यवस्थापन कसं करावं #chiafarming #chiaseeds #organickatta #viralvideo #सेंद्रिय_शेती
มุมมอง 2448 หลายเดือนก่อน
चिया शेतीत खत व्यवस्थापन कसं करावं #chiafarming #chiaseeds #organickatta #viralvideo #सेंद्रिय_शेती
सेंद्रिय शेतीतून पैसा कसा कमवाल | सेंद्रिय शेती आरोग्यासाठी संजीवनी | सेंद्रिय शेतीची यशोगाथा #story
มุมมอง 1.2K8 หลายเดือนก่อน
सेंद्रिय शेतीतून पैसा कसा कमवाल | सेंद्रिय शेती आरोग्यासाठी संजीवनी | सेंद्रिय शेतीची यशोगाथा #story
उसाचे पाचट कुजवण्याच्या सोप्या पद्धती | पाचट कुजवण्याचे फायदे | पाचट जाळण्याचे तोटे #sugarcane
มุมมอง 55K8 หลายเดือนก่อน
उसाचे पाचट कुजवण्याच्या सोप्या पद्धती | पाचट कुजवण्याचे फायदे | पाचट जाळण्याचे तोटे #sugarcane
देशी गोपालनातून कमवले लाखो रुपये | दुग्ध व्यवसाय | देशी गोपालन व्यवसाय | #cowfarming #organickatta
มุมมอง 9K8 หลายเดือนก่อน
देशी गोपालनातून कमवले लाखो रुपये | दुग्ध व्यवसाय | देशी गोपालन व्यवसाय | #cowfarming #organickatta
शेतकरी नोंदवही कशी भरावी ? | How to fill farm diary? #organickatta #farmdiary #farmerdiary
มุมมอง 7709 หลายเดือนก่อน
शेतकरी नोंदवही कशी भरावी ? | How to fill farm diary? #organickatta #farmdiary #farmerdiary
मोफत (फ्री) बनवा सेंद्रिय कीडनाशक #organicfarming #organickatta #viralvideo #organic #सेंद्रिय शेती
มุมมอง 2.8K9 หลายเดือนก่อน
मोफत (फ्री) बनवा सेंद्रिय कीडनाशक #organicfarming #organickatta #viralvideo #organic #सेंद्रिय शेती

ความคิดเห็น

  • @shankardhamansure1872
    @shankardhamansure1872 2 วันที่ผ่านมา

    पल्लवी मॅडम मुलाखत खूप चांगली घेतली.आपल्या मुलाखतीतून लिंबू बाग नियोजबद्दल पूर्ण माहिती मिळाली. अभिनंदन 🎉🎉

  • @laxmanmote007
    @laxmanmote007 4 วันที่ผ่านมา

    आपली बा ग कुठे आहे

  • @देवरवाडेकृषिदयोय-रविंद्रदेवरवा

    खुप छान माहिती

  • @sandipkonde1869
    @sandipkonde1869 15 วันที่ผ่านมา

    अचूक प्रश्नांच्या साहाय्याने उत्तोम्मोतंम माहिती काढण्याचा सुंदर प्रयत्न या व्हिडिओद्वारे झालेला दिसून येतो त्याचा शेतकऱ्याला नक्कीच उपयोग होईल यात यात शंका नाही.

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर

  • @nikhilj.254
    @nikhilj.254 18 วันที่ผ่านมา

    Dragon fruit chi Harvesting nantar chi life kiti diwas ahe?

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 20 วันที่ผ่านมา

    Give address of fish farm.

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 5 วันที่ผ่านมา

      ९५५२१२२३३३ या नंबर वर संपर्क करा डिटेल माहिती मिळेल

  • @bhagyashrivaidya3122
    @bhagyashrivaidya3122 20 วันที่ผ่านมา

    खुप छान माहीती आहे

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @DKORGANICjañgalmodel
    @DKORGANICjañgalmodel 21 วันที่ผ่านมา

    आपल्या आवडीचा विषय तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद❤🎉

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 21 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद

  • @santoshbokhare8296
    @santoshbokhare8296 21 วันที่ผ่านมา

    Sir apan SCT user ahat pn tumhi kuthe pn nao ghetal nahi 🙏🙏🙏

  • @JalbaPawar
    @JalbaPawar 22 วันที่ผ่านมา

    अति उत्तम

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @kalpanabhute1547
    @kalpanabhute1547 27 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @ramnathdevkar3024
    @ramnathdevkar3024 หลายเดือนก่อน

    सध्या मिळेल कि

  • @chandrakantdabade9227
    @chandrakantdabade9227 หลายเดือนก่อน

    Kada kilo

  • @sandeeppatil8742
    @sandeeppatil8742 หลายเดือนก่อน

    Sendriya Dalimb var video banva please

  • @rohitkokare364
    @rohitkokare364 หลายเดือนก่อน

    Tumi sct vedik chi technology vaparli ahe na

  • @Sunil-lf2nc
    @Sunil-lf2nc หลายเดือนก่อน

    Bandhavar kath banva.

  • @meenakshifulsundar
    @meenakshifulsundar หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती 👍proud of you Pallavi❤😍

    • @OrganicKatta
      @OrganicKatta หลายเดือนก่อน

      Thank You ma'am

  • @bhagyashrivaidya3122
    @bhagyashrivaidya3122 หลายเดือนก่อน

    खुप छान माहीती सांगितली

    • @OrganicKatta
      @OrganicKatta หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @ashwinnanatompe713
    @ashwinnanatompe713 หลายเดือนก่อน

    Mast

  • @kirankurhade1425
    @kirankurhade1425 หลายเดือนก่อน

    Very good

  • @kunalsomoshi1416
    @kunalsomoshi1416 หลายเดือนก่อน

    Mast

  • @देवरवाडेकृषिदयोय-रविंद्रदेवरवा

    खुप छान

  • @prabhakarraut1807
    @prabhakarraut1807 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि विशेष म्हणजे आपल्या अडाणी शेतकऱ्याला समजेल अशी माहिती दिलीत मॅडम खूप अभिनंदन

    • @OrganicKatta
      @OrganicKatta หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 หลายเดือนก่อน

    विना नगरणी ऊस शेतीचे कशी करावी या बद्दल माहिती व प्रॅक्टकलं विडिओ बनवा. 🙏

    • @OrganicKatta
      @OrganicKatta หลายเดือนก่อน

      नक्कीच बनवू

  • @mohantambe8864
    @mohantambe8864 2 หลายเดือนก่อน

    ताई ५०० ते ५०७ हा काय प्रकार आहे!!

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 2 หลายเดือนก่อน

      हे बायोडायनामीक प्रीपरेशन आहे. आठ वेगवेगळ्या दुर्मिळ वनस्पतींच्या अर्क किंवा इतर घटकांपासून बनवले जाते त्याचा वापर जिवाणूची संख्या वाढवणे आणि अन्न द्रव्यांची उपलब्धता यासाठी केला जातो.

  • @Maheshgavhane007
    @Maheshgavhane007 2 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/mRsJD_c7uXM/w-d-xo.htmlsi=-tgVBtEN64E99Wqh

  • @Vishaldann
    @Vishaldann 2 หลายเดือนก่อน

    Harvester ne khadhni karaychi aslyas kas jamaych

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 2 หลายเดือนก่อน

      mothe patte sodavet

  • @FCO610-i5o
    @FCO610-i5o 2 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/KYgor_C98yk/w-d-xo.htmlsi=z-G5CKfuCiWtXTFM अवघड वाटणार ड्रॅगन आता पिकवणे झाले सहज सोपं 👍

  • @baluborchate9999
    @baluborchate9999 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @M24TASS
    @M24TASS 2 หลายเดือนก่อน

    मॅडम मुलाखत छान घेतली, परंतु थोडी घाई होते, समोरच्या व्यक्तीला उत्तर पुर्ण होऊ देत जाव

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 2 หลายเดือนก่อน

      ok sir Thank you for your suggestion

  • @M24TASS
    @M24TASS 2 หลายเดือนก่อน

    हार्दिक शुभेच्छा विषाल

  • @liladharsathe8497
    @liladharsathe8497 2 หลายเดือนก่อน

    मी पण वापरले हे औषध चण्यासाठी 100 💯 रिझल्ट मिळाला

  • @HarunShaikh-sb4dt
    @HarunShaikh-sb4dt 3 หลายเดือนก่อน

    दादा कोणीही इथून पुढे ड्रॅगन लावताना थोडासा विचार करा शेतकऱ्यांना भेटून या

    • @HarunShaikh-sb4dt
      @HarunShaikh-sb4dt 3 หลายเดือนก่อน

      कारण की माझाही प्लॉट आहे आणि 20-30 च्या पुढे बाजारही भेटत नाही

    • @Maheshgavhane007
      @Maheshgavhane007 3 หลายเดือนก่อน

      सर आमचा पहिला तोडा Rs 100/- ने जागेवर गेला, तुम्हांला 30-40 रु भाव भेटत असेल तर आपल्या मालाचा अ दर्जा नसावा आमचा पहिला तोडा 3.5 टन माल गेला सर्वसाधारण फळाचे average 400 ग्राम मिळाले चांगला भाव मिळण्यासाठी चांगले नियोजन आवश्यक आहे Quality महत्वाची आहे

    • @bhanudasdumbre
      @bhanudasdumbre หลายเดือนก่อน

      मी ऑनलाइन 180रुपये 200किलो विकला

  • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
    @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD 3 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/BkSadvbuDYI/w-d-xo.htmlsi=bjxa3Z5BYeBpMA78

  • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
    @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD 3 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/BK2D29knnmA/w-d-xo.htmlsi=yAB0onAhaJi2cfBN *🌵कृषीमहाधन🌵(KMD) 10 महिन्याचा प्लॉटला भरपूर सेटिंग आणि अपेक्षेपेक्षा जास्त वाढ‼️*

  • @SHiVanandYelewar08
    @SHiVanandYelewar08 3 หลายเดือนก่อน

    नवीन शेतकर्यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.. मी पण या वर्षी 2024 ला ड्रॅगन फ्रुट ची नवीन लागवड करत आहे..

  • @RamdasMali-ms7mc
    @RamdasMali-ms7mc 3 หลายเดือนก่อน

    गांडूळ खत विक्री व्यवस्था कशी रेट काय आहे

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 3 หลายเดือนก่อน

      व्हिडियो मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा

  • @prakashlabhasetwar7416
    @prakashlabhasetwar7416 3 หลายเดือนก่อน

    Nice information...🎉

  • @gajananandge4205
    @gajananandge4205 3 หลายเดือนก่อน

    Khup chuan mahiti dili

  • @YuvakShetkari1095
    @YuvakShetkari1095 4 หลายเดือนก่อน

    भंडारा जिल्हयात या धान (भात ) शेतीचे उत्पादन चांगलें होते. आपले स्वागतच आहे

  • @schoolforfarmer
    @schoolforfarmer 4 หลายเดือนก่อน

    Great ....

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 4 หลายเดือนก่อน

      Thank you sir

  • @dineshbhuvad4244
    @dineshbhuvad4244 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत

  • @amolsutar181
    @amolsutar181 4 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍

  • @nathawaghmode4970
    @nathawaghmode4970 4 หลายเดือนก่อน

    Nice ❤

  • @evergreenagrofarm618
    @evergreenagrofarm618 4 หลายเดือนก่อน

    Very Nice plz mdm give me ur contact no..

  • @DipaliTagad-yx2yd
    @DipaliTagad-yx2yd 4 หลายเดือนก่อน

    Nice ❤❤❤

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 4 หลายเดือนก่อน

      Thanks 🤗

  • @sawantagad
    @sawantagad 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद खुप आभारी आहे माझी मुलाखत आपल्या चाईनल ला टाकली चाईनल ला सस्काईब करा ❤🎉

  • @marutiphondekar9980
    @marutiphondekar9980 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @reshimkapgate107
    @reshimkapgate107 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली ताई

    • @OrganicKatta
      @OrganicKatta 4 หลายเดือนก่อน

      धन्यावाद