- 171
- 53 194
वैदिक संस्कृती
เข้าร่วมเมื่อ 6 ต.ค. 2016
धर्मो रक्षती रक्षिता:
วีดีโอ
विवाह प्रसंगी सोहळच का घालाव? #vivah #lagan #लग्न
มุมมอง 25หลายเดือนก่อน
विवाह प्रसंगी सोहळच का घालाव? #vivah #lagan #लग्न
नर्मदा परिक्रमा भाग 2
มุมมอง 2.1K5 หลายเดือนก่อน
सर्वांचे खूप खूप धन्यवाद मागच्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिला मनापासून सर्वांचे आभार नर्मदा मैया सर्वांचा कल्याण करते #narmadaparikrama#narmadanadi #narmadajikiaarti#narmadamaiya#narmadariver #narmadaparikramaanubhav#narmadaparikramabycar #narmadaparikramamarathi#narmadaparikramavideo #narmadaparikramakitnekilometre kihai#narmadaparikramamarg #narmadaparikramadadaguru #garudeshwardattaman...
नर्मदा परिक्रमा व माझ्या सुंदर आठवणी 😊❤️
มุมมอง 8K6 หลายเดือนก่อน
नमस्कार मित्रांनो खूप दिवसा पासून इच्छा होती की परिक्रमेवर काहीतरी मोठा व्हिडिओ बनवावा पण काही योग्य येत नव्हता आज गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तांच्या कृपेने तो योग आला आणि माझे थोडे काही अनुभव तुमच्यासमोर प्रगट करत आहे काही चुकल तर माफ करा नर्मदे हर
कर्माचे फळ आज ना उद्या भोगावीच लागतात....
มุมมอง 1.5K11 หลายเดือนก่อน
कर्माचे फळ आज ना उद्या भोगावीच लागतात....
परिक्रमा कधी करावी , का करावी #narmadaparikrama
มุมมอง 34211 หลายเดือนก่อน
परिक्रमा कधी करावी , का करावी #narmadaparikrama
#maheshwar #narmadaparikrama #ahilyabaiholkar
มุมมอง 42ปีที่แล้ว
#maheshwar #narmadaparikrama #ahilyabaiholkar
35/125 नर्मदा परिक्रमा 3600km #नर्मदापरिक्रमा
มุมมอง 35ปีที่แล้ว
35/125 नर्मदा परिक्रमा 3600km #नर्मदापरिक्रमा
Ganpati Bappa Morya Narmade her Maat gange her Namo parvati pati her her mahadev 🙏
🙏नर्मदे हर 🌹🙏
Nice congratulations
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Nagpur to Omkareshwar 2024
Narmde har
राम कृष्ण हरी.धन्यवाद
Next episode आणा भाऊ नर्मदा मैया परिक्रमेच
Mi tayari keli
Wah नर्मदे हर
नर्मदे हर 🙏
माझी खूप इच्छा आहे पण आपण घरून कधी निघायचे मार्गदर्शन करावे. नर्मदे har🙏
❤❤❤❤❤
दादा तुम्ही बोलता खुप छान आणि सत्य बोलता आहात मनापासून सांगता आणि ते मनाला पटतं नर्मदे हर हर हर नर्मदे मैय्या सगळं शिकवते मैय्या पूर्ण धुवून काढते आपल्याला आणि सर्वात मुख्य म्हणजे परीक्रमेत हे कळतं की पूर्ण आयुष्य वाया घालवलं आपल्याला तर हेच हवं होतं पण आयुष्य भर समजलं नाही इतकी शांती समाधान मिळतं असं वाटतं की सगळं सोडावं आणि मैय्या कीनारी साधू जीवन जगावं.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏
Har Har mahadev 🙏 Jay Sri ram ram ram 🙏
आयुष्यामध्ये एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी नर्मदे हर मी केली आहे खूप छान अनुभव येतो नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर❤🙏🙏🪔🙏🙏
Apala contact no milel kay
Narmade har .dada mi pn janare ya varshi .mi maze anubhv nkki sangel lokanna
Hoo nakki sanga
Maza 🙏 pn sanga maiya la Ani tumchi pn parikrama chhhan sukhmay ho
Kdi janar aahet
You are right,परिक्रमा तरुण वयातच करायला पाहिजे,सगळं वय झाल्यावर शहाणपण येऊन काय उपयोग,,
narmade Hare ram krishna hariii
Jai shree Ram jai hanuman jai balaji maharaj 🙏
शूलपाणी येथे लोकं लुटतात असं नर्मदा परिक्रमा केलेले लोकं सांगतात ते खर आहे का ...त्याबद्दल चा अनुभव कसा होता .
नाही पाहिले अस होत होत पण आता अस काही नाही होत सर्वे मैयची देवा करतात आता....
खूप छान माहिती धन्यवाद ❤नर्मदे हर हर हर महादेव ❤हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा आखंड जगदंब जगदंब म्हणत प्रतेक गड किल्यावर शिव मंदीर बांधून भक्ती करत इंग्रज पोर्तुगीज डच आदिलशाही निजामशाही मोनाली शाही यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांना हिंदुस्थानातून हद्दपार केले प्रत्येकाने नामस्मरण केले पाहिजे परंतु आपले कर्म करत आपले आई-वडील कुटुंब आपल् गाव तालुका जिल्हा राज्य देश याच आपण काहीतरी देणे लागतो त्यांच्यामुळे आपला जन्म आपले जीवन घडलं त्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव ठेवून छत्रपतीं सारखं नामस्मरण करत देश सेवा करून अध्यात्मिक उन्नती करावी❤ ओम महाशक्ती लिंगभैरवी शिव शंभो ❤ ईशा फाउंडेशन निर्मित इनर इंजीनियरिंग कोर्स सर्वांनी करा
नर्मदे हर
Namaskar
Chan
Chan
खूप छान माहिती🙏🙏🙏
नर्मदे हर
🙏💐
दादा खुप छान गुफेचे दर्शन घडवले, खूप धन्यवाद, शुभेच्छा 🙏🌹🌹
नर्मदे हर,दादा तुझे बोलणे संपुच नये अस वाटत,मला पण बोलवावे माईने,
खुप खुप धन्यवाद ताई🙏🙏
खूप छान अनुभव येता आयुष्यात एकदा तरी परिक्रमा करावीत. 🙏नर्मदे हर 🙏
Narmde har🙏🙏
नर्मदे हर..नमामि देवी नर्मदे..
हो नर्मदा परिक्रमा वेळी खूप छान अनुभव येतात. नर्मदे हर 🙏
नर्मदे हर दादा
नमामी देवी नर्मदे हर हर 🙏
नर्मदे.हर चॉकलेट ऐवजी पेन पेन्सिल वही अशा वस्तु देणे
Narmadehar 🙏
Real experience real speaking . Har hat Mahadev
Thank you 🥰 kaka
नर्मदे हर ..!! चॉकलेट ऐवजी शेंगदाणे चिक्की फुटाणे असे द्यावे
अरे वाह . छान आहे ते पण देऊ शकतो पण chocolate कुठल्याही दुकानात सहज मिळून जातात ..... काही हरकत नाही . जे सोबत ठेवाल ते सर्व चांगलंच आहे मैया ला जे समोरच्याला द्यायचा आहे तेच तुम्ही घेऊन जाल.....🙏🙏🙏🙏🙏
@@वैदिकसंस्कृती चॉकलेट खाऊन त्या मुलांचे आरोग्य चांगले राहात नाही .दिवसभर कमीतकमी 100 परिक्रमावासी ,आणि त्यातील 50 जणांनी जरी चॉकलेट दिली तर त्या मुलांच्या आयुष्याशी आपण खेळतो असे वाटते शेवटी मैय्या ची इच्छा .… नर्मदे हर
Narmde harhar
Narmade har 🎉.
नर्मदे हर🌹🙏🌹🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हर हर महादेव
Narmadehar 🙏
नर्मदे हर ..!! खूप छान अजून ऐकायला आवडेल नर्मदे हर ..!!
नर्मदे हर हे मंदिरात जायला जवळचे शहर कोणते गावाचे नाव काय आहे
नर्मदे हर सुरूची नाईक यांचे नर्मदा परिक्रमा वरचे सर्व व्हिडीओ पण छान आहे . मोबाईल मध्ये पण सुरूची नाईक यांचे जे पुस्तके आहेत ते वाचायला मिळाले . मी पण नर्मदा परिक्रमा चे लायब्ररीत होते तितके पुस्तके वाचले होते आता सर्व व्हिडीओ बघते ३०वर्षा पासून मैय्याचीओढ आहेच दर्शनासाठी २,३वेळा गेली पण परिक्रमाला मैय्याने बोलवले नाही .आता तर शक्य नाही पण मैय्याने मला दर्शनासाठी अजूनही बोलवावे . किनाऱ्यावर चे काही तिर्थक्षेत्राला दर्शनासाठी बोलवत रहावे हि नर्मदा मैय्याला विनंती करते 🙏
आपल्या भाग्यात जे आहे ते आपल्याला मिळतच... मैयांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏🥰