- 45
- 397 928
Chitale Dairy
India
เข้าร่วมเมื่อ 28 มิ.ย. 2021
Chitale Dairy was founded by the great visionary, Late Shri Bhaskar Ganesh Chitale. A journey that began in 1939, in the small town of Bhilawadi, set the stage for a groundbreaking revolution in the country's Dairy industry.
Website: ChitaleXpress.com
Website: ChitaleXpress.com
चितळे डेअरी वाढवते सोनेरी सणाचा थाट!
ह्या दसऱ्याला थोडं आईला ही खुश करूया. शेवटी ती खुश तरंच आपणही खुश ना! कारण दसऱ्याची मस्त श्रीखंड पुरी तेव्हाच बनते, जेव्हा आई Happy असते.
चला तर मग हा दसरा Happy दसरा बनवूया, छोट्या छोट्या हातांनी गोड सणाचा थाट वाढवूया.
चितळे डेअरीकडुन दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!
#chitale #chitaledairy #chitalefoods #dussehra #HappyDussehra #dussehraspecial #दसरा #सण #festivevibes #shrikhand #shrikhandpuri #FestiveSeason #festivefood #chitaleshrikhand #haapylife #श्रीखंड #श्रीखंडपुरी
चला तर मग हा दसरा Happy दसरा बनवूया, छोट्या छोट्या हातांनी गोड सणाचा थाट वाढवूया.
चितळे डेअरीकडुन दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!
#chitale #chitaledairy #chitalefoods #dussehra #HappyDussehra #dussehraspecial #दसरा #सण #festivevibes #shrikhand #shrikhandpuri #FestiveSeason #festivefood #chitaleshrikhand #haapylife #श्रीखंड #श्रीखंडपुरी
มุมมอง: 1 308
วีดีโอ
Rojchya Roj, A Film By Chitale Dairy
มุมมอง 22K5 หลายเดือนก่อน
Chitale Dairy brings you a heart-touching story of a mother's love and care hidden in the mundane details of the day, and the warm ritual of having curd before starting something new and important. Whether you're at home or away from the family, we make sure that you stay connected to that warmth of love from home, and never forget, "It's Not just for today, but Everyday!" 👍 Don’t forget to Lik...
Dosti, A Film By Chitale Dairy | फक्त आज नाही, रोजच्या रोज
มุมมอง 3.6K6 หลายเดือนก่อน
We at Chitale Dairy understand the importance of every day nutrition for children, along with inculcating the virtue of kindness. We are bringing you a captivating story that unfolds these themes with every glimpse, where a young boy learns the joy of sharing, turning a simple glass of Chitale Dairy Milk into a daily ritual of kindness. Let's all embrace the lesson, "It's not just for today, bu...
Introducing Chitale Pasteurised Cow Milk in Bottle!
มุมมอง 845ปีที่แล้ว
Packaging Design, Video Teaser, Sequence and Sound Integration Conceptualized by: Rohan Chitale This product will be available in Xpress Stores as well as our regular general trade market for you to enjoy! More information available on: ChitaleXpress.com Never before have we pushed the M1 Max to the Zenith of its capabilities! I am highly fortunate to conceptualize and develop the Design and Wo...
Chitale Dairy Information - Rohan Chitale चितळे डेअरी माहिती मार्केटिंग रोहन चितळे
มุมมอง 2.4K2 ปีที่แล้ว
Video Concept, Aerial Drone Shot and Voiceover by: Rohan Chitale चितळे डेअरी माहिती मार्केटिंग - रोहन चितळे (Partner, Chitale Dairy) This industrial look marks our shift to “Product-Marketing” excellency and is a Big Milestone for the revival of our Chitale Dairy brand on a new Digital and Retail front (Chitale Xpress Brand Stores). This is not just an advertisement but it reasserts “Why” the n...
Homely Touch | Chitale Dairy | Diwali Special
มุมมอง 228K2 ปีที่แล้ว
#diwali #diwalispecial #diwali2022 Client Name: Chitale Dairy Agency : Whitedot Adverts Production House : Whitedot Motion Pictures Producer : Harshal Wadkar, Akshada Bhagwat, Unmesh Jadhav Director - Shrikant Choudhari Concept - Radhika Lakhotia Writer : Shrikant Choudhari, Radhika Lakhotia Cast: Ashwini Giri Nitin Dhanduke Neil Dhanduke Rohit Gidde Dikshita Jadhav Omkar Kulkarni Disha Jasoria...
आनंद वाटून सर्वांना, बाप्पा निघाले गावाला. तरीही आपल्या प्रत्येकात बाप्पा आहेच.
มุมมอง 4782 ปีที่แล้ว
आनंद वाटून सर्वांना, बाप्पा निघाले गावाला. तरीही आपल्या प्रत्येकात बाप्पा आहेच.
Ganesh Chaturthi 2022 | यंत्रासारख्या माणसाला, आधार बाप्पाचा! | Chitale Dairy |
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
Ganesh Chaturthi 2022 | यंत्रासारख्या माणसाला, आधार बाप्पाचा! | Chitale Dairy |
बाप्पा येतोय...पण नक्की कुठून? बाप्पा कुठे राहतो?
มุมมอง 3062 ปีที่แล้ว
बाप्पा येतोय...पण नक्की कुठून? बाप्पा कुठे राहतो?
Happy Independence Day | स्वादाचा अमृत सोहळा | Chitale Dairy
มุมมอง 2.4K2 ปีที่แล้ว
Happy Independence Day | स्वादाचा अमृत सोहळा | Chitale Dairy
भाऊबीज भेट | Bhaubeej Bhet | Diwali | Chitale Dairy
มุมมอง 71K3 ปีที่แล้ว
भाऊबीज भेट | Bhaubeej Bhet | Diwali | Chitale Dairy
Refreshing 🤗
Why happy diwali? It’s Marathi ad right? Say शुभ दीपावली
खूप सुंदर ! फारच प्रवाही आणि प्रभावी! दोघांचंही काम अप्रतिम!❤🎉👌👌👌
मस्तच 😊
❤❤❤ Akola
🎉🎉
🎉🎉🎉
Absolutely fantastic ad! This really stands out - great work
Best ad ❤
Is it available in Goa ?
Chya aaila kasla faltu movie banavlay.. dislike karun takla
कुपोषित मुलांसाठी चितळे नी लक्ष घालावं.... तुमच्या प्रॉडक्ट ची गरज त्या भागाला आहे... नुसत्या पुण्यातील चाय अन दुधावर पोसणाऱ्यावर नाही... जाहीरतीच मार्केटिंग नुसतं करतात... पण quality राहिली नाही आता.
दूध पिल्यावर लगेच दही खाणे योग्य नाही.
Mastch की राव
जाहिरात तर छानच जमली आहे. ..... पण चितळे गायी-म्हशींची काळजी घेतात का? स्पर्म इंजेक्ट करून मुद्दाम गायी-म्हशींना प्रेग्नन्ट केले जाते?(म्हणून तर सतत खरवस उपलब्ध असतो?!😢😢😢😢 दूध जास्त द्यावे म्हणून हार्मोन्स ची इंजेक्शनस् दिली जातात? 😢😢😢😢😢 त्यांचे दूध वासरांना पिऊ दिले जात नाही??? वासरू2 हवे म्हणून गायी म्हशी हंबरडा फोडून रडत राहतात??😢😢😢.... दूध मशीन ने काढले जाते?!?! त्यांना किती त्रास होत असेल😢😢😢😢 ह्यावरही वरकडी म्हणून गायी-म्हशींना female वासरू झाले तरच ते जिवंत ठेवले जाते? Male वासरू म्हणजेच गायीला बैल वासरू झाले किंवा म्हशीला रेडा वासरू झाले तर त्याला जन्म झाल्याझाल्या मारून टाकतात???😢😢😢😢 *अन् असे दुष्ट मार्गाने काढलेले दूध आपण पितो* ?!?!?! कल्पना करा लोक हो... एखाद्या मानवी बाईला अशी वागणूक दिल्यास काय यातना होतील??? मग प्राण्यांशीच आपण असे का वागायचे????
Gaavkaryan kada kaacheche glass nasat. Steel chya glass madhun sagla kahi peya pyayla jata.
बरोबर..स्टीलच्या साध्या भांड्यातून पितात.. इथे काचेचा ग्लास दाखवलाय..असो..🙂 बाकी सगळं छान 👌👌
Nahi jamala yaveli
जाहिरातीत दाखविलेला user चुकला. अरे गावात कोणी पिशवीचे दूध पिते का!
अजिबात user चुकला नाही. हो पितात, गावातसुद्धा पिशवीचे दूध पितात तेही आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून. मी गावातच राहते, आमच्या घरासमोरच दुकान आहे, सकाळी आलेल्या पिशव्या २-३ तासात संपलेल्या मी प्रतिदिन पाहते. रतीबापेक्षा जास्त पिशवीचे दूध उपयोग होतो. जसे माझ्या गावात तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतर गावातही आहे.. तुम्हाला माहीत नाही म्हणजे ते नाहीच असे जगामध्ये नाही. गावात अमुकच नाही तमुकच नाही, हे दिवस केव्हाच संपले. त्यामुळे गावात कोणी पिते का हा विचार पूर्णपणे काढून टाका. गावातसुद्धा पिशवीचे दूध पितात हे लक्षात ठेवा.
Rojachya Roj Bhesal kara Dushaat ani saglya products madhe....navala chitale baki Sagla bhesal 😅
सिद्ध करून दाखवा.चॅलेंज आहे.
Swapnil Bhau..Great Work
घरी चांगलं म्हशीचं दूध पीत होता, हॉस्टेल वर गायीचं दूध पितोय 🤦🏻♂️
Good Observation 👍🏼
देशीगाईचं दूध जास्त चांगले असते
@@shyamalabarve9159 त्या चितळेच्या पिशवीत देशी गाईचे दूध असते का?
@@shyamalabarve9159 are barvya chitale jarsi gayich dudh viktata deshi gayich nahi
@@samuelsp204yes A1 milk asta te. Not good for health
wow wow njust wow चितळेंच्या ads असोत, फिल्म्ज असोत, प्रॅडक्ट्स असोत.... नेहमीच उत्कृष्ट आणि संदेश देणा-या असतात. पण याहूनही हा मुद्दा महत्वाचा की त्या बनवताना घर कधीच हरवत नाही म्हणून त्या आपल्याशा असतात.... खरच सुंदर....व्वा!!
छान मेसेज असलेली सुंदर जाहिरात
मस्त👌
खूप छान खूप छान
खूप छान. खरच आहेतच product आमच्या आवडीचे. Oll in one ♥ Chitale Dary ❤
Chitale is our pride .... ❤
लाखात एक आमची चितळे डेअरी❤
Awesome creativity ..👏🙌
loved it 😍 😍
Nice concept
Shubh dipavli aajunch prabhavi vatal asat
उत्तम
शुभ दिपावली लिहा...
आमच्या, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपणाऱ्या जाहिरातींनाच पसंती दर्शविण्यात येईल... आभार चितळे अणि लाख शुभेच्छा 😇 🎉
superb !!!!!!! lovely video to watch !!!!
Waah chaan✌✌✌
चितळेंचे गुलाबजाम मेसच्या डब्यात दिले तर दिवाळी नाही, तर दिवाळं निघेल त्यांचं 😂😂😂
👌👌
चितळे ह्यांच्या जाहिराती खूपच छान असतात तशीच त्यांची उत्पादनं सुध्दा चवीला छान असतात 👌👌👌👌👌👌👌🙏🙏
मला घ्या ना जाहिरातीत Free of charge😊 My favorite brand
कल्पना छान आहे पण घर रिक्षा व्यावसायिकांचे आहे असे वाटत नाही
Beautiful add. Touchy.❤
चितळळ्याच्या गुलाब पेक्षा ही ताई तुम्ही खुपच गोड आहात तीघाचा आच्छा तर गोड आणि प्रेमळ वाटला
परंपरागत उत्कृष्ट चवी बरोबर अप्रत्यक्षपणे संस्कृती सुद्धा टिकवण्यासाठी चितळे ब्रँड चा प्रयत्न असतो , त्यांच्या या सर्व गोष्टी मधून त्यांचा उच्च दर्जा समजतो, मराठी माणसाच्या अनेक उद्योगा मध्ये एक दर्जेदार नाव ,त्यामुळे "चितळे " नाव ऐकले तरी प्रसन्न वाटते, आणि मी सुद्धा सांगली चा असल्याने "चितळे " ब्रँड चा अभिमान वाटतो🎉🎉🎉🎉
Ye ladki pagal hai
चितळे चे सगळेच छान आहे पदार्थ जाहिरात अप्रतिम मनःपूर्वक भरपूर शुभेच्छा
Very sweet and touching ad….so very meaningful. It is in true sense, a Diwali special!
खूप सुंदर 👍
Good one .... zabardast