Garja Vasai
Garja Vasai
  • 13
  • 84 048
वसईत महिला कामगारांचा एल्गार - Garja Vasai
Welcome to Garja Vasai TH-cam Channel.
गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे.
-------------------------------------------------------------------------
Follow us on :
Facebook: profile.php?id=61559755694139
वसईत महिला कामगारांचा एल्गार
वसईत महिला कामगार
वसईत कामगार
राष्ट्रमाता जिजाऊ महिला जनरल कामगार संघटनेचा प्रथम वर्धापन दिन वसईत संपन्न
राष्ट्रमाता जिजाऊ महिला जनरल कामगार महिलांसाठी हेल्पलाईन नंबर चे लोकार्पण
Vasai Industry Worker
Vasai Industry Jobs
Vasai Industry Bharati
Vasai Industry Work
Vasai Virar Jobs
Vasai Virar Worker
Vasai Virar Female Worker
Adv Anil Chavan
Adv Aadesh Bansode
Adv Aakansha Verma
Adv Bhakti Dandekar
सौ.नम्रता वैती
ऍड आदेश बनसोडे
ऍड.आकांशा वर्मा
ऍड.भक्ती दांडेकर
ऍड.अनिल चव्हाण
श्री विकास मोरे
पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख श्री अनुप पाटील
श्री.अजय ठाकूर
प्रवक्ते राधेशाम पाठक
काका मोटे
दिलीप चेन्दवणकर
विश्वास किणी
Vasai news, vasai - virar news, breaking news, latest news, Vasai, news, hp live news, Maharashtra news,vasai latest news,vasai news in Hindi,vasai fort, top Marathi news, Vasai hindi news, Mumbai vasai news, Vasai breaking news,vasai virar news, Mumbai news, Hindi news, Marathi news latest,vasai Mumbai, Mumbai latest news,vasai fort leopard,vasai news today,vasai mumbai news,vasai east news,vasai city news
#garjavasai #vvmc #vasaivirarwater #vasairain #vasainews #वसई #वसईविरार #vasaikar #vasaimahila
มุมมอง: 146

วีดีโอ

वसईकर एक रेफ्युजी? - Garja Vasai
มุมมอง 3.3K14 วันที่ผ่านมา
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 वसईकर एक रेफ्युजी? वसईकरांचा अस्तित्वाचा लढा? निर्वासित वसईकर आणि त्यांच्या व्यथा Vasai mul Niwasi Problems Vasai Virar Gavkari Vasai Taluka History Vasaikar Histoy Vasai Builder Lobby Vasai illegal Co...
वसईत अनधिकृत शाळांमधील असुरक्षित लहान मुलं - Garja Vasai
มุมมอง 2.7K21 วันที่ผ่านมา
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 वसईत अनधिकृत शाळांमधील असुरक्षित लहान मुलं Santosh Bhuvan News Santosh Bhuvan School Rape Case Santosh Bhuvan School Santosh Bhuvan Nallasopara News illeagal School in Vasai Virar illeagal School Banne...
वसईत बुलडोजर राज, ना नोटीस...ना सुनावणी.. ना कायद्याचे पालन - Garja Vasai
มุมมอง 4.3K2 หลายเดือนก่อน
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 वसईत बुलडोजर राज, ना नोटीस...ना सुनावणी.. ना कायद्याचे पालन भूमिपुत्रांवर बुलडोजर आणि भूमाफिया मोकाट.. Seven Sea Resort Virar News seven sea resort virar cctv footage Milind More News New Update Seven ...
जनतेचे 250 कोटी पाण्यात घालणारे आयुक्त चले जाओ - Garja Vasai
มุมมอง 3.1K2 หลายเดือนก่อน
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 जनतेचे 250 कोटी पाण्यात घालणारे आयुक्त चले जाओ अनिल पवार आयुक्त चले जाओ Vasai Virar Puasat Bharala Paani Anil Pawar Ayukta Chale Jaav Anil Pawar Ayukta Dhamaki Anil Pawar Paise Khau Anil Pawar Vasai Vi...
वसई विरार शहर महानगरपालिका देतेय जनतेचा खड्यात बळी ? - Garja Vasai
มุมมอง 3K3 หลายเดือนก่อน
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 वसई विरार शहर महानगरपालिका देतेय जनतेचा खड्यात बळी ? Teresa Lopes Death Teressa Lopez News Teressa Lopez VVMC Road Situations Vasai Virar Road Road Potholes Mumbai Adiwasi Peoples Anil Pawar News Shame...
वसई विरार महानगरपालिकेला कलंक बैलबुडा पाडा ? - Garja Vasai
มุมมอง 53K3 หลายเดือนก่อน
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 वसई विरार महानगरपालिकेला कलंक बैलबुडा पाडा ? Vasai Virar Mahanagarpalikela Kalank Bailbuda Pada Vasai Virar Adiwasi People Life Vasai Adiwasi Pada Bailbuda Pada, Palat Pada Marathi Adiwasi Problems Urb...
अनधिकृत बांधकाम घेतोय वसई विरारच्या कायदा सुव्यवस्थेचा बळी ? - Garja Vasai
มุมมอง 4.6K3 หลายเดือนก่อน
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 अनधिकृत बांधकाम घेतोय वसई विरारच्या कायदा सुव्यवस्थेचा बळी ? वसई अनधिकृत बांधकाम अनधिकृत बांधकाम Vasai Virar Illgeal Contrsuction VVMC Scams Anil Pawar Fraud Vasai Andolan Vasai Virar Female Crime Vasa...
पदवीधर निवडणूक आणि वसई विरारचे पदवीधर मतदार - Garja Vasai
มุมมอง 4.2K4 หลายเดือนก่อน
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 पदवीधर निवडणूक आणि वसई विरारचे पदवीधर मतदार कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पालघर पदवीधर मतदार संघ नगरपरिषद निवडणुका 2024 वसई विरार निवडणुका Graduate Election 2024 Graduate Election Graduate Electi...
Shocking Reality of First Rain Vasai | पहिल्या पावसात वसईकरांचे हाल - Garja Vasai
มุมมอง 2.1K4 หลายเดือนก่อน
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 पहिल्या पावसात वसईकरांचे हाल वसई पाऊस वसई विरार बातम्या वसईत पाऊसामुळे लोकांचे हाल वसई विरार महानगरपालिका The Plight of Vasaikar's in the First Rain Vasai First Rain Impact Vasai Virar First Rain Probl...
Shocking Truth: Will Vasai Sink Again? | यंदाही वसई बुडणार का?? - Garja Vasai
มุมมอง 2.5K4 หลายเดือนก่อน
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. Follow us on : Facebook: profile.php?id=61559755694139 यंदाही वसई बुडणार का?? Will Vasai Sink This Year Too Vasai, water logging, Virar,vasai virar waterlogging, water logging in Vasai, vvmc, vvmc pole khol, vvmc fraud, vvmc news, vvmc scam, vasai virar sc...
Garja Vasai Teaser
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
Welcome to Garja Vasai TH-cam Channel. गर्जा वसई हे यूट्यूब चैनल वसई विरार मधील बहुजनांच्या समस्यांचा एकूणच शोषितांचा आवाज आहे. " गर्जा वसई.." आवाज शोषितांचा.. आवाज बुडत्या वसईचा.. आवाज पर्यावरणाचा.. आवाज भूमिपुत्रांचा.. आवाज कामगारांचा.. आवाज बहुजनांचा.. आवाज जनतेच्या आरोग्याचा.. आवाज वसईच्या संस्कृतीचा.. आवाज युवांचा.. आवाज महिलांचा.. आवाज संविधानाचा.. आवाज लोकशाहीचा.. Follow us on : Facebook...

ความคิดเห็น

  • @dhaneshpatil1129
    @dhaneshpatil1129 ชั่วโมงที่ผ่านมา

    Must❤

  • @mksj111
    @mksj111 2 วันที่ผ่านมา

    भूमाफिया, तलाठी, अधिकारी, गुंडे, पोलिस कोणाच्या इसारा वर कामे करतात , ????

  • @mksj111
    @mksj111 2 วันที่ผ่านมา

    आपल्या सोन्या सारखी जमीन विकु नका, लालचपणा कमी करा, FSI वाधविने आता तरी थांबवा अनाधिकृत बांधकाम थांबवा बाबा रे, Z Z fund चे सगळे खेल आहे

  • @purushottam2720
    @purushottam2720 11 วันที่ผ่านมา

    हि दुर्दैवी बाब पूर्वी पासुन सूरू आहे, आणि हे संपूर्ण ठाणे रायगड कोकण ची समस्या आहे! आगरी कोळी तरुणांनानी ह्या समस्या कडे लक्ष देण्यासाठी एकत्र यावे.

    • @shashikantBotare
      @shashikantBotare 11 วันที่ผ่านมา

      हो अगदी बरोबर आहे 🙏

  • @purushottam2720
    @purushottam2720 11 วันที่ผ่านมา

    जातीचेच लोकं समाजात गद्दारी करत आहेत

  • @Rk-dq8yc
    @Rk-dq8yc 15 วันที่ผ่านมา

    bahujan bhikas la mat deu naka!! manse jinkwa!! vASAI vachwa!

  • @ashoksverma
    @ashoksverma 17 วันที่ผ่านมา

    पूर्णिमा चौगुले, अनिल पवार, अविनाश कोष्ठी, हितेंद्र ठाकुर, हे सगरे कोण आहे ? हे लोक जवाबदार नहीं का?

  • @ashoksverma
    @ashoksverma 17 วันที่ผ่านมา

    मधुकर पांडे आणि परमबीर सिंह याना नेमदुक करनारे कोण ? आसी परिस्थित आन नारे नेते आणि अधिकारी कोण ? नक्कीच शोधा

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 23 วันที่ผ่านมา

    No recognized schools, this is result of Nehru mukt Bharat.

  • @kolikingganeshkini9191
    @kolikingganeshkini9191 24 วันที่ผ่านมา

    शाळेला सिल करा व त्या संराना फाशी द्या😡

  • @sandeepshemankar9226
    @sandeepshemankar9226 24 วันที่ผ่านมา

    वसई विरार महानगरपालिका सन २००९ साली स्थापन झाली.पण आजपर्यंत पालिका शाळा,पालिका रुग्णालय,देण्यास सफशेल फेल ठरली आहे.परिवहन सेवेचा बोजवारा उडाला आहे.फक्कत अनधिकृत बांधकाम यांना पेव फुटले आहे.वसई गर्जा धन्यवाद.. वसई-विरार मध्ये खूप बातमीदार आहे न्यूज चैनल आले. पण नंतर राजकीय नेत्यांनी त्यांना दाबून टाकले. आता ते जनतेच्या बातम्या न लावता राजकीय बातम्या लावतात स्वतःची प्रगती करून गडगंज झाले आहेत.

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 หลายเดือนก่อน

    Sir contact number dya

  • @meenacarval1641
    @meenacarval1641 2 หลายเดือนก่อน

    Suvidha zhalaych pahija

  • @meenacarval1641
    @meenacarval1641 2 หลายเดือนก่อน

    Su vitha zhalaych pahijt

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv 2 หลายเดือนก่อน

    सर्वांत चोराचे मोर आहेत अधिकाऱ्यापासून खालच्या खुर्चीवर बसलेले आहेत या सर्वांना पर्मनंटली निलंबित करा सर्व प्रत्येक इम्पॉलयर अधिकारायला पाच पाच लाख दंड भरून निलंबित करा तेव्हा नवीन येणारे अधिकारी जागतील

  • @INDIANARMY-qe4zf
    @INDIANARMY-qe4zf 2 หลายเดือนก่อน

    बहुजन विकास आघाडी आणि खड्यात गेली गाडी अशी परिस्तिती आहे

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 2 หลายเดือนก่อน

    या विभागात स्थानिक नगरसेवक काय इतकी वर्षे झोपलेत का.

  • @niteshpatel444
    @niteshpatel444 2 หลายเดือนก่อน

    अरे लाज वाटली पाहिजे आपल्या सगळ्यांना वसई विरार शहरात मल्टिप्लेक्स थिएटर 22 मlल्याचा इमारती , भली मोठी industry असून सुद्धा हे लोक अश्या अवस्थेत राहतात . 😢 महानगर पालिका खरंच हया लोकांचे श्राप लागतील सगळ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना. 🙏 माणुसकी च्यl नाताने Tari हैना मदत करा

  • @jayshrigujar2233
    @jayshrigujar2233 2 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dilit . khup echa ahy ya lokanasathi Kay tari karavy koni hi c.m yeu det ty tyanchi ch pot brnar . shinde la dkhva.

  • @AkramKhan-ur6eb
    @AkramKhan-ur6eb 2 หลายเดือนก่อน

    Very good news 👍 Asha karton ki Mahanagar Palika Sukh Suvidha karna nivaaran karna .

  • @chandrashekarmotagi426
    @chandrashekarmotagi426 2 หลายเดือนก่อน

    Anyhow this is better place than Baiganwadi Govandi Mumbai financial capital of India

  • @chandrakantghuge801
    @chandrakantghuge801 2 หลายเดือนก่อน

    Hukum shahi angry 😡😡😡

  • @siddheshkadam709
    @siddheshkadam709 2 หลายเดือนก่อน

    Na notice na legal mag he resort suddha konte legal aahet😂

  • @vishnughadigaonkar2892
    @vishnughadigaonkar2892 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र सरकार जोपले आहेत का शिंदे नी लड़की बहिन योजना चालू केली यांचावर वर कोन लक्ष दीनार शिंदे सरकार फक्त मोठ्या फुशर्क्य मरतत

  • @charanraut473
    @charanraut473 2 หลายเดือนก่อน

    U.P , bihar madhe bhumafiya un ligal kam karta he to buldozer chalta he

  • @KirtiBhoir-wy1sz
    @KirtiBhoir-wy1sz 2 หลายเดือนก่อน

    यांना आता कायद्याचं बंधन नाही का... आणि मग किती तरी rape करून मर्डर त्या मुलींना पण असाच न्याय द्या n... दया n गुन्हेगाराला त्या मुलींच्या नातेवाकांच्या ताब्यात.. ठरुदेत न त्यांना त्याच काय करायचं ते

  • @dhaneshpatil1129
    @dhaneshpatil1129 2 หลายเดือนก่อน

    CC futage madhe madhe clear diste

  • @dhaneshpatil1129
    @dhaneshpatil1129 2 หลายเดือนก่อน

    motha kon cm ne sagitle he chukiche kele

  • @balasahebbansode475
    @balasahebbansode475 2 หลายเดือนก่อน

    त्यांच्या साठी सर्वांनी मदत करावी आणि येथून पुढे गावात कुठलाही आमदार किंवा शासकीय आधिकर्यास गाव बंदी करावी

  • @mukundvkulkarni5315
    @mukundvkulkarni5315 2 หลายเดือนก่อน

    Saglya samasya che mul bhrashtachar

  • @GeetaTumbda
    @GeetaTumbda 2 หลายเดือนก่อน

    Hitendha thakur la laj vate ka nay tye murkha la tyene jiv dheyla pahije murkha la

  • @sagarpatil3910
    @sagarpatil3910 2 หลายเดือนก่อน

    खूपच भयाण परिस्तिती.. खूपच चांगला विषय मांडला आहे.. ज्यांनी हा विषय मांडला त्यांनी हा तडीस न्यावा.. सामान्य वसईकर त्यांना नक्कीच मदत करतील.

  • @vidhirajputthakurani6164
    @vidhirajputthakurani6164 2 หลายเดือนก่อน

    Chor aahe he mahanagar palika yacha baap lokancha ghar bhartat 27 caror bc saale

  • @mariamathew5894
    @mariamathew5894 2 หลายเดือนก่อน

    Wake up call for Adivasi people. Municipal Corporation pay attention to their basic needs

  • @sanjaysahdevpalambe2617
    @sanjaysahdevpalambe2617 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र सरकार महापालिका जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे

  • @pspol3273
    @pspol3273 2 หลายเดือนก่อน

    दळभद्री जनता आणि भिकार चोट नेते आणि अधिकारी म्हणजे वसई विरार..

  • @arvinkandel
    @arvinkandel 2 หลายเดือนก่อน

    😮

  • @manojbarot8765
    @manojbarot8765 2 หลายเดือนก่อน

    👍

  • @pramodpatil9272
    @pramodpatil9272 2 หลายเดือนก่อน

    कोणत्या रस्त्यांसाठी खर्च केले कुठे नाले बांधले नाले आहेत का सर्व नाले या बहुजन विकास च्या पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी गायब केले आहेत त्याच्यावर चाळी बांधल्या आणि आमदार काय करतात दादागिरी त्याचा तो धंदाच आहे आमच्या नायगांव ला येऊन बघा कधी आणि तुमचे चॅनेल जर खरोखरंच लोकांवर होणार अन्याय दूर करणारे आहे का बघू अरे आयुक्त बदली होऊन काय मिळणार आहे दुसरा येईल तो 500करोड खर्च करेल

  • @RDGamer-xr7ne
    @RDGamer-xr7ne 2 หลายเดือนก่อน

    5:29 5:33

  • @ashoksverma
    @ashoksverma 2 หลายเดือนก่อน

    आयुक्त अनिल पवार असू द्या किंवा रेड्डी असूद्या सर्वांचे भ्रष्टाचाराचे व गैर कारभाराचे सर्गना इकडं चे राजकारणी तसेच हितेंद्र ठाकूर व शिंदे साहेब आहेत. वसई सध्या भ्रष्टाचार जोराने चालू आहे हा एक प्रामाणिक सत्य आहे अधिकांश अधिकारी इकडे फक्त भ्रष्टाचार करून पैसे गोळा करणे करिता पोस्टिंग करून घेतात...त्यांना वसई मध्ये विकास किंवा सस्टनेबल डेव्हलपमेन्ट सी काही लेणे देणे नाही....

  • @vishalnerurkar2753
    @vishalnerurkar2753 2 หลายเดือนก่อน

    Vvmc mahapalika tre padvadte pn bki mahapalika kete ghotla kartat konala mhit ahe ka jeva changle kam kele tr politics zoor kya karnar ayukta 😢

    • @garjavasai
      @garjavasai 2 หลายเดือนก่อน

      आपण वसई विरार मधे राहतो आणि आपण आपल्या घरात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरद्ध बोलले पाहिजे...करोडो रुपयांचा चुरडा करणारे आयुक्त चले जाओ

  • @ChandaBendge
    @ChandaBendge 2 หลายเดือนก่อน

    😂

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 2 หลายเดือนก่อน

    Mukhya shahrat sukh suvidha det nahit tar he padyanche boluch naka bhrasth Mahanagar palika

  • @pankajvankar885
    @pankajvankar885 3 หลายเดือนก่อน

    bhau he anyay aahe aadivashi bhau la hi evdeh abhi kar aahe jevde amhala tumhala aahe maha nagar palika g ward cha je pramukh aahe tenla laj vatli pahije,ki lite raste hi mulbhut suvidha aahe te dilej pahije

  • @yogeshwaingankar7127
    @yogeshwaingankar7127 3 หลายเดือนก่อน

    जेव्हा तोडतात तेव्हा का नहीं थांबवत

  • @donbhai2675
    @donbhai2675 3 หลายเดือนก่อน

    खूप वाईट परिसथिती आहे शासनाने लक्ष दिले पाहिजे

  • @prathmeshdeshpande9876
    @prathmeshdeshpande9876 3 หลายเดือนก่อน

    नवीन महानगरपाईलकेचे कार्यालय भारी बनवल आहे 😂😂😂😂 बाकी रस्ता गेला भोकात, लोकांकडून कर वसुल करून लोकांचीच तारांबळ उडवून लावली आहे.. साला फूटपाथ पण खड्ड्यानी आणि पाण्यानी भरलेला चालायला व्यवस्थित जागा नाही.. आणि आपण काय बोललो तर टोचते म्हणे...

  • @balwantkulkarni4882
    @balwantkulkarni4882 3 หลายเดือนก่อน

    कोणी कितीही ओरडा... ह्या कमचोरांना काहीही फरक पडत नाही..कारण त्यांना हयाची सवय झाली आहे..दर पावसाळ्यात काय होणार ते त्यांना पूर्णपणे ठावूक आहे...कारण गेली अनेक वर्षे दर पावसाळ्यात अनेक पक्ष , सामाजिक संघटना आवाज उठवतात..पण कधी कडक कारवाई झालेली बघितली आहे का..? वसई तालुक्यात काहीही होणार नाही...जो पर्यंत भ्रष्टाचारी , लाचखोर आणि पैशाला हपापलेल्या हरामखोर गेंडा कातडी सरकारी नोकरांची कर भरणाऱ्या जनतेच्या पैशाची लुटमार चालू आहे तोपर्यंत दर वर्षी जनतेला भोगायच आहे हे मात्र नक्की... मी तर ह्याला प्रारब्ध म्हणेन...आपल्या पूर्वजन्मी च्या कर्माची फळं.. आणि मतदारांची मानसिकता.... आता सर्वांनी मिळून भोगुया... त्याला आता नाईलाज आहे..😅😅😅😅

  • @akshaybhalerao4591
    @akshaybhalerao4591 3 หลายเดือนก่อน

    २-३ दिवसांपूर्वीची बातमी आहे, लोकसत्ता न्यूज पेपर मध्ये, २५० कोटींची नवीन बिल्डिंग बांधली आहे महानगरपालिका कार्यालयाची. गरजे वसई टीम ला धन्यवाद, आपल्या भागातील असे विषय कव्हर करण्यासाठी. 👍