- 96
- 187 483
Dharmaraj Karpe
India
เข้าร่วมเมื่อ 28 มิ.ย. 2012
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने...! 9850929098
20 वर्षांनंतर भेटले वर्गमित्र । माजी शिक्षक-विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा । बीस साल बाद । SSC 2004
वीस वर्षांनंतर रंगला वर्गमित्रांचा स्नेहमिलन सोहळा
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी...
जि.प.मा.शाळा, धोंडराई शाळेच्या 2004 च्या दहावीच्या बॅचचा 'बीस साल बाद' स्नेहमिलन सोहळा व गुरुजनांचा सन्मान सोहळा दि. 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न झाला. तब्बल 20 वर्षांनंतर 2004 चे सर्व वर्गमित्र एकत्र आले, तसेच त्यांना शिकविलेले सर्व गुरुजन शिक्षक उपस्थित राहिले. असा भावपूर्ण सोहळा धोंडराई येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत शिक्षकांना व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व गुरुजनांचा कृतज्ञता पत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व वर्गमित्रांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी सर्व वर्गमित्रांनी आपला परिचय दिला व शाळेतील आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी आपले भावपूर्ण मनोगत यावेळी व्यक्त केले. त्यानंतर सर्व गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मनोगताने शाळेतील अनेक आठवणी जाग्या केल्या. सर्व गुरुजनांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक बबनराव सोलाट उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक सर्वश्री जे. वाय. देशपांडे, निजाम शेख, ए. टी. आव्हाड, छगन गायके, अरुण खरात, डॉ. तात्यासाहेब मेघारे, धनंजय सुलाखे, सुनील शेळके, मुरलीधर ठाकुर, शफीक काझी, लहू चव्हाण, औटे मॅडम, बद्रीनाथ करपे या सर्व गुरुजनांची उपस्थिती होती.
तसेच जि.प.मा.शा. धोंडराई शाळेत शिकलेल्या 2004 च्या दहावीच्या बॅचच्या सर्व वर्गमित्र व मैत्रिणींची उपस्थिती होती. या बॅचमधील सर्व विद्यार्थी आज यशस्वीपणे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
हा स्नेहमिलन सोहळा सर्वांसाठी एक आनंददायी सोहळा ठरला. गप्पाटप्पा, हास्यविनोद, कोपरखळ्या, जुन्या आठवणी या सर्वांमध्ये सर्वजण हरवून गेले. दिवस कसा गेला कळालेच नाही. कार्यक्रम संपला तरी कोणाचाच पाय शाळेतून निघत नव्हता. सर्व वातावरण आनंदाने भारावून गेले होते. शेवटी स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज करपे तर प्रास्ताविक नामदेव खेडकर यांनी केले. आभार त्रिगुणा हागर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व वर्गमित्र व मैत्रिणींनी परिश्रम घेतले.

มุมมอง: 1 471
วีดีโอ
वक्तृत्व स्पर्धा परीक्षक मनोगत । COEP तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे । विश्वेश्वरय्या स्मृती करंडक 2024
มุมมอง 7183 หลายเดือนก่อน
COEP तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने आयोजित सर एम. विश्वेश्वरय्या स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून धर्मराज करपे सर यांनी व्यक्त केलेले मनोगत...!
आदर्श शिक्षक पुरस्कार मनोगत । शारदा प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा गेवराई 2024 । धर्मराज करपे सर
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
शारदा प्रतिष्ठान आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना पुरस्कारप्राप्त शिक्षक धर्मराज करपे सर यांनी व्यक्त केलेले मनोगत दि. 5 सप्टेंबर 2024 राष्ट्रीय शिक्षक दिन
जिल्हा परिषद शाळेतील 13 विद्यार्थ्यांनी पाठ केली 118 मूलद्रव्ये । आधुनिक आवर्तसारणी । जिपमाशा उमापूर
มุมมอง 9564 หลายเดือนก่อน
जिल्हा परिषद शाळेतील 13 विद्यार्थ्यांनी पाठ केली 118 मूलद्रव्ये । आधुनिक आवर्तसारणी । जिपमाशा उमापूर
सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण । प्रास्ताविक । धर्मराज करपे सर । केंद्रप्रमुख अंकुश चव्हाण सेवागौरव
มุมมอง 3.4K10 หลายเดือนก่อน
कन्या उमापूर केंद्राचे केंद्रप्रमु अंकुश तुकाराम चव्हाण सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवागौरव सत्कार समारंभात धर्मराज करपे सर यांनी केलेले प्रास्ताविकपर भाषण...!
प्रजासत्ताक दिन कितवा ? 74 वा की 75 वा ? । जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून । धर्मराज करपे
มุมมอง 69011 หลายเดือนก่อน
#26january #republicday #प्रजासत्ताकदिन
Double Standards । इयत्ता 7 वी English । ई-बालभारती । व्हर्च्युअल क्लास । धर्मराज करपे
มุมมอง 59511 หลายเดือนก่อน
Double Standards । इयत्ता 7 वी English । ई-बालभारती । व्हर्च्युअल क्लास । धर्मराज करपे
उमापूर शाळेची आनंदनगरी । आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे । जि.प.माध्यमिक शाळा, उमापूर
มุมมอง 615ปีที่แล้ว
भेळ, भजे, पावभाजी, मसाला डोसा, आप्पे, पराठे, पापड, ढोकळा, पोहे, पाणीपुरी, उसळ, समोसे, मंचुरियन, फ्रुट सलाड, गाजर हलवा, इडली... आणि बरंच काही...! जोश, उत्साह, झुंबड आणि आनंदी आनंद...! शनिवारी दि. 23 डिसेंबर 2023माझ्या जि.प.मा.शा. उमापूर शाळेत आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदनगरीत अनेक विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ तयार करून आणले होते. सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या खाद्यपदार...
कवितासंग्रह प्रकाशन । भाष्य । धर्मराज करपे । कवयित्री सविताताई ढाकणे । प्रयागतीर्थ
มุมมอง 191ปีที่แล้ว
कवितासंग्रह प्रकाशन । भाष्य । धर्मराज करपे । कवयित्री सविताताई ढाकणे । प्रयागतीर्थ
अमिताभ बच्चन यांच्याशी धर्मराज करपे यांचा संवाद । दिली 2 प्रश्नांची अचूक उत्तरे । कौन बनेगा करोडपती
มุมมอง 6Kปีที่แล้ว
कौन बनेगा करोडपती या शोमध्ये धर्मराज करपे यांचे मित्र विश्वास तुळशीराम डाके, म्हाळसपिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड यांनी 12,50,000 रुपये जिंकले. याप्रसंगी 'फोन अ फ्रेंड' या लाईफलाईनमध्ये धर्मराज करपे सरांनी 1 ला 60 हजार व 6 ला 40 हजार रुपयांसाठीच्या 2 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली...!
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनींनी पाठ केली 118 मूलद्रव्ये । आधुनिक आवर्तसारणी । जिपमाशा उमापूर
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
Modern Periodic Table - Recitation Of 118 Elements
संविधानाची वैशिष्ट्ये । इयत्ता 7 वी नागरिकशास्त्र । ई-बालभारती । व्हर्च्युअल क्लास । धर्मराज करपे
มุมมอง 567ปีที่แล้ว
संविधानाची वैशिष्ट्ये । इयत्ता 7 वी नागरिकशास्त्र । ई-बालभारती । व्हर्च्युअल क्लास । धर्मराज करपे
17 सप्टेंबर । मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन । हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन का साजरा केला जातो ?
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले. यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, विजयेंद्र काबरा, माणिकराव पहाडे, रवीनारायण रेड्डी इ. नेत्यांनी या लढ्याचे झुंजार नेतृत्व केले. हा मुक्तिदिन महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक कसा असावा ? । शिक्षकाकडे हे 10 गुण असलेच पाहिजेत । 5 सप्टेंबर शिक्षक दिन विशेष
มุมมอง 4.6Kปีที่แล้ว
शिक्षक कसा असावा ? । शिक्षकाकडे हे 10 गुण असलेच पाहिजेत । 5 सप्टेंबर शिक्षक दिन विशेष
दिल्ली येथे राष्ट्रीय प्रशिक्षण समारोपप्रसंगी केलेले भाषण । CCRT नवी दिल्ली । धर्मराज करपे
มุมมอง 1Kปีที่แล้ว
दिल्ली येथे राष्ट्रीय प्रशिक्षण समारोपप्रसंगी केलेले भाषण । CCRT नवी दिल्ली । धर्मराज करपे
14 जानेवारी 1761 । पानिपतचा रणसंग्राम थेट पानिपतवरून । पानिपतची तिसरी लढाई । मराठे विरुद्ध अब्दाली
มุมมอง 916ปีที่แล้ว
14 जानेवारी 1761 । पानिपतचा रणसंग्राम थेट पानिपतवरून । पानिपतची तिसरी लढाई । मराठे विरुद्ध अब्दाली
स्वातंत्र्य दिन कितवा ? 76 वा की 77 वा ? । जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून । धर्मराज करपे
มุมมอง 976ปีที่แล้ว
स्वातंत्र्य दिन कितवा ? 76 वा की 77 वा ? । जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून । धर्मराज करपे
ई-बालभारती । व्हर्च्युअल क्लास । इयत्ता 7 वी English । Children are going to school । धर्मराज करपे
มุมมอง 751ปีที่แล้ว
ई-बालभारती । व्हर्च्युअल क्लास । इयत्ता 7 वी English । Children are going to school । धर्मराज करपे
ई-बालभारती । व्हर्च्युअल क्लास । इयत्ता 7 वी इतिहास । पाठ क्र. 3 धार्मिक समन्वय । धर्मराज करपे
มุมมอง 716ปีที่แล้ว
ई-बालभारती । व्हर्च्युअल क्लास । इयत्ता 7 वी इतिहास । पाठ क्र. 3 धार्मिक समन्वय । धर्मराज करपे
निवेदनाचे पहिले मानधन कसे मागितले? । प्रश्न - धर्मराज करपे । उत्तर - प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी
มุมมอง 508ปีที่แล้ว
निवेदनाचे पहिले मानधन कसे मागितले? । प्रश्न - धर्मराज करपे । उत्तर - प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी
19 मार्च । महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या । अन्नदात्यासाठी अन्नत्याग
มุมมอง 431ปีที่แล้ว
19 मार्च । महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या । अन्नदात्यासाठी अन्नत्याग
एकच मिशन, जुनी पेन्शन । कर्मचारी का करत आहेत जुनी पेन्शनची मागणी ?
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
एकच मिशन, जुनी पेन्शन । कर्मचारी का करत आहेत जुनी पेन्शनची मागणी ?
तुकाराम बीज म्हणजे काय? । संत कोणाला म्हणावे? । तुकाराम बीज विशेष
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
तुकाराम बीज म्हणजे काय? । संत कोणाला म्हणावे? । तुकाराम बीज विशेष
लिहिताना हमखास चुकणारे मराठी शब्द । २७ फेब्रुवारी । मराठी भाषा गौरव दिन
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
लिहिताना हमखास चुकणारे मराठी शब्द । २७ फेब्रुवारी । मराठी भाषा गौरव दिन
भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख । 9 जानेवारी जयंती । सावित्रीमाई फुले यांच्या सहकारी
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शे । 9 जानेवारी जयंती । सावित्रीमाई फुले यांच्या सहकारी
11 नोव्हेंबर । राष्ट्रीय शिक्षण दिन । भारतरत्न मौलाना आझाद जयंती
มุมมอง 4782 ปีที่แล้ว
11 नोव्हेंबर । राष्ट्रीय शिक्षण दिन । भारतरत्न मौलाना आझाद जयंती
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची भूमिका - व्याख्यान वक्ते - धर्मराज करपे 9850929098
มุมมอง 17K2 ปีที่แล้ว
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची भूमिका - व्याख्यान वक्ते - धर्मराज करपे 9850929098
संताजींसाठी तुकाराम महाराज वैकुंठाहुन आले हे प्रमाणानिशी सिद्ध असतांना(आम्हा येणे झाले एका तेलीयाकरणे) हा मूर्ख पुरोगामी म्हणवणारा हे खोट्ट आहे म्हणतो ...तुला संताजी कधीच माफ करणार नाहीत..अरे त्यांचे तुकाराम महाराजांवर किती प्रेम होते हे एका गटारातील किड्यांना काय समजणार? तु तेली समाजाला कलंक आहेस ...दीड दमडीचा कोट घातला म्हणजे खूप शहाणा झाला काय?
गाथा ही स्वतः देवानी गंगेतुन कोरडी काढली ...असे प्रमाण गोपाळमहाराजांचे आहे..
संताजीना कमी नाही पण जो इतिहास जसा आहे तसा मांडावा
mast ch sir🎉🥰
Ramanuj
Khup chhaan Guru.
🎉🎉🎉🎉
तुकाराम गाथा जिवंत ठेवली संत जगनाडे महाराज यांनी 🙏
खूप छान माहिती मिळाली.
अभ्यासपूर्ण चरीत्र कथन सर!💐🌹🙏🌹
अभ्यासपूर्ण व्याख्यान खूपच छान!👌🙏
इतके संशोधन करून आपण संत जगनाडे यांचेबाबत सांगितले ते अनमोल आहे. खूप आनंद व समाधान झाले. आपणास किती धन्यवाद द्यावेत तितके कमीच.
अभ्यासपूर्ण विवेचन...
कर्प साहेब तुमचा अभ्यास घेतलेले कष्ट वाखनन्या सारखे आहे.आपले कार्य महान आहे त्याचा विस्तार करा.
अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे मांडणी ! धन्यवाद सर !! संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !💐🙏🌹
खूपच छान माहिती मिळाली सरजी, धन्यवाद!!!!! जय संताजी
संतु तुका जोङी ! लावी हरिनामाची गोङी !! खूप छान सर अपणांस शतशः धन्यवाद !!
❤❤❤jay santaji
Jay santaji
अतिशय समर्पक वर्णन सर ❤
❤❤
खूप छान मांडणी. जय संताजी महाराज 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अत्यंत सुंदर मांडणी केली सर.धन्यवाद।
आज अस्तित्व की बहीणा की कविताऐ सुनकर मन की रात सुहानी और मन का समा सुहाना बागबाग हो गया। आणी तुन इथ मांडलेले तुय्हे हे सारे इचार आयकुण मन करपल्या वानी वाटाले लागल. Don't mind....
विद्यापीठ म्हणुन आपण माझ्या गड्ड्याच्या शाळेचा अपमान केला.. .. Say Sorry...❤
खुपच प्रेरक
खूप छान माहिती
खूप अभिमान वाटतो सर आपला सहकारी असल्याचा..❤
फारच छान सरजी🎉
खूप छान पद्धतीने सर्व संविधाना बद्दल माहिती आहे . धन्यवाद सरजी
😊great sir...... I'm proud of u are uhh my teacher
बहिणाबाई चौधरी किती सोपेपणानेमनाचास्वभावसांगितला
सोलाट सरांना मी लहानपणी चुकून साने गुरुजी समजायचो 😂😂
@@ganeshnawale7867 अरे, खरंच सोलाट सर हे जितेजागते साने गुरुजीच आहेत...!
Nice
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺👌👌👌👌
फार फार सुंदर
😊Navin mahiti milali sir........😊 yekdam bhari✨👍
🎉🎉
खुप छान sirji 🙏📕🖊️💐🌷
सर्व शिक्षकांना खूप दिवसांनी पाहण्याचा योग आला. कार्यक्रम अत्यंत छान पद्धतीने पार पडला आणि "बीस साल बाद" नाव छान वाटलं. सर्वांचे मनापासून कौतुक.
@@rushikeshdhendule6848 धन्यवाद ऋषीकेश...!
खूप छान 👌
खूप छान उपक्रम सर....!!
Wow sir 😊❤
खूप छान सर 👌🤝🏻
Nice inatative and arrangements 🎉
अतिशय सुंदर सोहळा. अप्रतिम. जुन्या आठवणींना चांगलाच उजाळा मिळाला. मस्तच. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
@@savitadhakane1782 धन्यवाद ताई...!
खूप छान सर 😊
खुप छान
बहुत खूब सर काश हम भी एसा कुछ कर पाते आप हर चीज सब से हट के करते सर।।।।।।।।🎉🎉🎉 congratulations......
@@ShaikhRubina-o8m Thanks Mam...!
छान उपक्रम केलेत, हेच सर्वात महत्वाचे धन आहे
🎉🎉