Life_talks
Life_talks
  • 67
  • 6 507
ज्ञानगंगा अभयारण्य भाग -१
ज्ञानगंगा अभयारण्य भाग १ -
ज्ञानगंगा अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा - खामगाव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. 9 मे 1997 रोजी या अभयारण्याची स्थापना केली. हे अभयारण्य बुलढाणा शहरापासून २८ किमी. आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे. हे अभयारण्य महाराष्ट्राच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. ‘ज्ञानगंगा’ गंगा नदीची प्रमुख उपनदी येथून वाहते. ‘ज्ञानगंगा’ नदीमुळे यास ज्ञानगंगा अभयारण्य नाव देण्यात आले. या नदीवर माटरगाव या गावाजवळ एक धरण बांधले आहे. या धरणासही ज्ञानगंगा धरण असे नाव दिले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा गावाचे जुने वनग्राम आहे. हे बुलढाणा जिल्ह्यातील अभयारण्य खामगाव, मोताळा आणि चिखली या तालुक्यात आहे. नगंगा वन्यजीव अभयारण्य हे विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे नैसर्गिक अधिवास आहे. ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. बांबूपासून बनविलेल्या आकर्षक कुटी येथे बांधलेल्या आहेत. लहान मुलांसाठी बांधलेले झोके, वनकुटी, टेहळणी मनोरा हे सारे पाहण्यासारखे आहे. वनक्षेत्र हे दक्षिणेकडील उष्ण कटिबंधीय कोरडे पर्णपाती जंगल आहे, येथे प्रामुख्याने सागवान आणि अंजन यांचा समावेश आहे. संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट, अस्वल, भेकड, नीलगाय, सांबर, चितळ, तडस, रानमांजर यांसारख्यांचा प्राण्यांचा समावेश आहे.
या ठिकाणी राहण्याची सोय असून एसी व नॉन एसी अश्या दोन्ही स्वरुपात रूम उपलब्द आहेत. त्यासाठी खालील वेबसाईट वर जाऊन रु. १५०० ते १८०० या दरात रूम बुक करता येते. याठिकाणी शाकाहारी साधे स्वरूपात जेवणाची व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे. तसेच तेथे असलेल्या दुकानातुन विविध कीचैन जाकेट टी शर्ट कप टोपी, विकत घेता येतात.
#leopard #dnyangangaAbbhayaranya #buldhana #wildlife #sanctuary # jungalsafari #animals #safari #buldhananews #tiger #melghat #guide #maharashtraheritage #life_talks #tour #trip
www.magicalmelghat.com
มุมมอง: 133

วีดีโอ

Birth day of Yashshri यशश्रीचा वाढदिवस
มุมมอง 86หลายเดือนก่อน
Birth day of Yashshri माझी मुलगी यशश्री च्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही तिच्यासाठी दोन सरप्राईज तयार केले होते. आपण सर्वाचा आशीर्वाद तिच्या सोबत राहीच हीच इच्छा. आशा आहे आपणास हा आजचा block नक्कीच आवडेल. #lifetalks #foryou #birthday #birthdaycelebration #birthdaycake #birthdayvlog #birthdaygift #birthdaystatus #cricket
ARNAV DANCE
มุมมอง 883 หลายเดือนก่อน
ARNAV DANCE
श्री स्वामी समर्थ #life_talks #दर्शन
มุมมอง 7910 หลายเดือนก่อน
श्री स्वामी समर्थ #life_talks #दर्शन
शेतातील रोडगे पार्टी #life_talks
มุมมอง 27510 หลายเดือนก่อน
शेतातील रोडगे पार्टी #life_talks
एक सरप्राईज
มุมมอง 8310 หลายเดือนก่อน
एक सरप्राईज
महासंस्कृती महोत्सव वाशीम २०२४
มุมมอง 4210 หลายเดือนก่อน
महासंस्कृती महोत्सव वाशीम २०२४
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक तथा बालसंस्कार केंद्र वाशिम दि. 7 जानेवारी 2024 रोजी मूल्यसंस्कार शिबिर
มุมมอง 911 หลายเดือนก่อน
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक तथा बालसंस्कार केंद्र वाशिम दि. 7 जानेवारी 2024 रोजी मूल्यसंस्कार शिबिर
वृद्धाश्रम मुक्त भारत अभियान नाटिका - संस्कार मेळावा वाशिम
มุมมอง 29011 หลายเดือนก่อน
वृद्धाश्रम मुक्त भारत अभियान नाटिका - संस्कार मेळावा वाशिम
vitthala mai baapa please like and subscriber 🙏🏻 #everyone
มุมมอง 32ปีที่แล้ว
vitthala mai baapa please like and subscriber 🙏🏻 #everyone
जिंदगी का सफर #everyone
มุมมอง 17ปีที่แล้ว
जिंदगी का सफर #everyone
अखेरचा हा तुला दंडवत #everyone
มุมมอง 32ปีที่แล้ว
अखेरचा हा तुला दंडवत #everyone
fiza bhi hai #everyone
มุมมอง 21ปีที่แล้ว
fiza bhi hai #everyone
Get together 10th class batch 1993 on 10/6/2023 at Shri Shivaji School Washim
มุมมอง 94ปีที่แล้ว
Get together 10th class batch 1993 on 10/6/2023 at Shri Shivaji School Washim

ความคิดเห็น

  • @akashrajurkar4186
    @akashrajurkar4186 4 วันที่ผ่านมา

    भारीच

  • @बालाजीराऊत-च5ट
    @बालाजीराऊत-च5ट 6 วันที่ผ่านมา

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

  • @sonujain5612
    @sonujain5612 7 วันที่ผ่านมา

    Happy birthday

  • @rajashreegite
    @rajashreegite 3 หลายเดือนก่อน

    ❤️

  • @ashishgahule9554
    @ashishgahule9554 5 หลายเดือนก่อน

    जय स्वामी समर्थ

  • @santoshgite_official6386
    @santoshgite_official6386 9 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sunilmalve4646
    @sunilmalve4646 10 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @rajashreegite
    @rajashreegite 10 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @santoshgite_official6386
      @santoshgite_official6386 10 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @ChandrakalaBhendekar
    @ChandrakalaBhendekar 10 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @santoshgite_official6386
    @santoshgite_official6386 10 หลายเดือนก่อน

    सर्वांना धन्यवाद 🙏🏻😊

  • @santoshingale6788
    @santoshingale6788 10 หลายเดือนก่อน

    Chaan

  • @santoshpophale3387
    @santoshpophale3387 10 หลายเดือนก่อน

    Super

  • @vaishalighuge3757
    @vaishalighuge3757 10 หลายเดือนก่อน

    Ek n.😊😊

  • @GajananPonge
    @GajananPonge 10 หลายเดือนก่อน

    🎉

  • @rajashreegite
    @rajashreegite 10 หลายเดือนก่อน

    🎉🎉👍

  • @mohangaikwad7070
    @mohangaikwad7070 10 หลายเดือนก่อน

    Great Sir Ji❤️👌👌👍👍

  • @venutaigite
    @venutaigite 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @venutaigite
    @venutaigite 11 หลายเดือนก่อน

    छान

  • @RoshanBajadArt
    @RoshanBajadArt 11 หลายเดือนก่อน

    Shree swami smarth 🙏 Khupach chan 💯

    • @santoshgite_official6386
      @santoshgite_official6386 11 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ धन्यवाद 🙏🏻

  • @ayansali7634
    @ayansali7634 ปีที่แล้ว

    Mast

  • @santoshgite_official6386
    @santoshgite_official6386 ปีที่แล้ว

    सर्वांचे धन्यवाद 🙏🏻