- 18
- 26 301
Rupesh Salamwade 07
เข้าร่วมเมื่อ 3 มี.ค. 2024
छ. शिवाजी महाराजांचे जल व्यवस्थापन कसे होते | Maharaj's water management | Rupesh Salamwade
छ. शिवाजी महाराजांचे जल व्यवस्थापन कसे होते | Maharaj's water management | Rupesh Salamwade
छत्रपती शिवाजी महाराजांचे जल व्यवस्थापन कसे होते, याबद्दल व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. भविष्यात जल व्यवस्थापनाची खूप गरज आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते. त्याकाळी शिवाजी महाराजांनी जल व्यवस्थापनाचे कोणकोणत्या प्रकारे नियोजन घातले होते, हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेला आहे.
#kolhapur #water #waterfall #shivajimaharaj #historyfacts #motivation #important #students #studymotivation #maharaj #kokani #like
छत्रपती शिवाजी महाराजांचे जल व्यवस्थापन कसे होते, याबद्दल व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. भविष्यात जल व्यवस्थापनाची खूप गरज आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते. त्याकाळी शिवाजी महाराजांनी जल व्यवस्थापनाचे कोणकोणत्या प्रकारे नियोजन घातले होते, हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेला आहे.
#kolhapur #water #waterfall #shivajimaharaj #historyfacts #motivation #important #students #studymotivation #maharaj #kokani #like
มุมมอง: 63
วีดีโอ
Compare करू नका, हा आपला इतिहास सांगणारा चित्रपट आहे | Rupesh Salamwade
มุมมอง 3668 วันที่ผ่านมา
Compare करू नका, हा आपला इतिहास सांगणारा चित्रपट आहे | Rupesh Salamwade धर्म रक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा 22 नोव्हेंबरला सर्वत्र रिलीज झाला होता. हा सिनेमा सर्व लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला नाही. या सिनेमाच कम्पॅरिझन सध्या रिलीज झालेला पुष्पा 2 सिनेमा त्यासोबत होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. #पुष्पा2 #pushpa #pushpa2 #pushpamovie #sambhajimaharaj #sambhajimaharajhistory
कंबरमोडी वनस्पती अत्यंत गुणकारी | Tridax procumbens | Rupesh Salamwade
มุมมอง 8512 วันที่ผ่านมา
कंबरमोडी वनस्पती अत्यंत गुणकारी | Tridax procumbens | Rupesh Salamwade कंबरमोडी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. या वनस्पतीचे फायदे आम्ही या व्हिडिओमध्ये, थोडेफार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अत्यंत गरजेचे आणि लाभदायी रोगांवर आमच्या शोधण्यास सापडलेले काही सल्ले या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेले आहेत. #kolhapur #औषधीय #आयुर्वेदिकऔषधि #आयुर्वेदिक #doctor #doctors #aurvedic #kokan #kokani #farmer
महादेव करडे मामा स्मारक सेवेकरी | sarsenapati Pratap Rao Gurjar smarak | Rupesh Salamwade
มุมมอง 52420 วันที่ผ่านมา
महादेव करडे मामा स्मारक सेवेकरी | sarsenapati Pratap Rao Gurjar smarak | Rupesh Salamwade महादेव करडे मामा हे, सरसेनापती प्रतापराव गुजर येथील स्मारक चे ते सेवेकरी आहेत. खरंच आभार मानावे तेवढे त्यांचे कमीच आहे. स्मारक ला भेट देण्यास जाणाऱ्या, सर्व पर्यटकांना, शिवभक्तांना ते मार्गदर्शन करतात. प्रतापरावांचा इतिहास अगदी हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. एकदा तुम्हीही सरसेनापती प्रतापराव गुजर स्म...
येथील टेहळणी बुरुजावर अजूनही दिसतात घोड्यांच्या टापांचे मावळ्यांचे तंबूचे निशाण | Rupesh Salamwade
มุมมอง 2.2K21 วันที่ผ่านมา
येथील टेहळणी बुरुजावर अजूनही दिसतात घोड्यांच्या टापांचे मावळ्यांचे तंबूचे निशाण | Rupesh Salamwade सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक येथून 400 ते 500 मीटरच्या अंतरावर उंच टेकडी आहे. त्या टेकडीचे नाव टेहळणी बुरुज असे आहे. त्या टेहळणी बुरुजावर आपल्या मावळ्यांचे तंबूचे निशान, घोड्यांच्या टापांचा पायांचे निशाण, असे बरेच आपल्या इतिहासातील घटना तिथे आजही जिवंत आहेत. आपणा सर्वांना ही विनंती आहे की, तिथे...
सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक | sarsenapati Pratap Rao Gurjar smarak | Rupesh Salamwade
มุมมอง 72222 วันที่ผ่านมา
सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक | sarsenapati Pratap Rao Gurjar smarak | Rupesh Salamwade आम्ही आज सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक इथे होतो. सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामधील नेसरी या गावाजवळून जवळपास चार किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथे कार्यरत असणारे सेवेकरी महादेव करडे यांची भेट तिथे झाली. त्यांनी आम्हाला स्मारक विषयी संपूर्ण माहिती आणि सरसेनापती प्...
किल्ले परीक्षणात गायला पोवाडा | अफजलखानाचा वध | Afzal Khan vadh | Rupesh Salamwade
มุมมอง 775หลายเดือนก่อน
किल्ले परीक्षणात गायला पोवाडा | अफजलखानाचा वध | Afzal Khan vadh | Rupesh Salamwade आमच्या गावामध्ये दिवाळीनिमित्त किल्ले बांधणी स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडतात. जवळपास गावामध्ये 10 ते 15 मोठे किल्ले बनवले जातात. यावेळी परीक्षणासाठी आम्ही गेलो होतो. तिथे एक छोटासा किल्ले बांधणी स्पर्धेतील स्पर्धक आम्हाला बोलायला की, मला पोवाडा गायचा आहे. त्यांनी खूप छान पोवाडा म्हटला तोच पोवाडा आम्ही रेकॉर्ड ...
भाऊबीज कविता - शाहीर विष्णू पाटील | Diwali special poem | Rupesh Salamwade
มุมมอง 501หลายเดือนก่อน
भाऊबीज कविता - शाहीर विष्णू पाटील | Diwali special poem | Rupesh Salamwade शाहीर विष्णू पाटील यांच्या तोंडून आम्ही दोन वर्षे अगोदर, दीपावली सणावर आधारित भाऊबीज नात्याची कविता आम्ही ऐकली होती. तीच कविता ऐकण्यासाठी आम्ही पुन्हा त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याशी संवाद साधला मनाला खूप छान वाटलं, #kolhapur #poem #कविता #marathi #diwalistatus #diwali #diwalispecial #diwali2023 #कवितावाचन #भाऊबहिणीच्याओ...
दीपावली आनंद सोहळा 2024 | Diwali kandil | Rupesh Salamwade
มุมมอง 235หลายเดือนก่อน
दीपावली आनंद सोहळा 2024 | Diwali kandil | Rupesh Salamwade दरवर्षी आम्ही युवा प्रतिष्ठान बटकणंगले च्या वतीने दीपावली आनंद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतो. मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन देखील केली जाते. यामध्ये सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा यांचा जास्त समावेश असतो. याच दीपावली सनात आम्ही युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोठा आकाश कंदील तयार करतो. #दीपावली #दीपक #दीपावली2024 #dipawali #dipawlirangoli2020 ...
मेतके, सत्यवादेवी, आदमापूर संत बाळूमामा दर्शन | sant Balu mama Darshan | Rupesh Salamwade
มุมมอง 17Kหลายเดือนก่อน
मेतके, सत्यवादेवी, आदमापूर संत बाळूमामा दर्शन | sant Balu mama Darshan | Rupesh Salamwade मेतके, सत्यवादेवी मंदिर, बाळूमामा मंदिर आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन आम्ही घेतले. मंदिराच्या आत मध्ये आम्हाला कॅमेरा चालू ठेवता आला नाही. त्यामुळे आम्हाला तुम्हाला बाळूमामाचे दर्शन घडवता आलं नाही. पण या मंदिरांमध्ये बाळुमामाची मूर्ती इतकी आकर्षक आहे आणि गाभारे इतके मोठे आहेत की, त्यावरून आपली नजर हालत ना...
कोल्हापुरात घातलं पावसानं थैमान | Damage to crops caused by rain | Rupesh Salamwade
มุมมอง 615หลายเดือนก่อน
कोल्हापुरात घातलं पावसानं थैमान | Damage to crops caused by rain | Rupesh Salamwade तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, आमचं गाव बटकणंगले. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले पीक, पाऊस शेतकऱ्यांच्या हातातून काढून घेत आहे. अशी स्थिती आता कोल्हापूर मध्ये झाली आहे. पीक तोंडाशी आलेले असताना शेतकरी पावसाला हात जोडून विनंती करत आहे, की बाबा आता जा. कारण वर्षभराची पुंजी शेतात कुजून जाईल, वर्षभर खाणार काय ? अस...
आमच्या गावातील विजयादशमी दसरा पालखी सोहळा | Dussehra | Rupesh Salamwade
มุมมอง 5082 หลายเดือนก่อน
आमच्या गावातील विजयादशमी दसरा पालखी सोहळा | Dussehra | Rupesh Salamwade आमच्या गावात दसरा उत्सव खूप मोठ्या उत्साहात सुरू होतो. आमच्या गावामध्ये पालखीची परंपरा आहे. जी पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा आमचे गाव ते पाळत आहे. अशा विविध रूढी परंपरा आमचे गाव पाळत आहे. #marathi #कोकण #durga #vlog #dussehra #sanskriti
कलानिधीगड शहरी प्रदूषणापासून मुक्त राहिलेला | kalanidhi fort | Rupesh Salamwade
มุมมอง 2365 หลายเดือนก่อน
कलानिधीगड शहरी प्रदूषणापासून मुक्त राहिलेला | kalanidhi fort | Rupesh Salamwade कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुक्यात हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. कोल्हापूर पासून जवळपास 130 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. तर चंदगड तालुक्यापासून एका तासाच्या अंतरावर म्हणजे जवळपास 30 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. बेळगाव पासून 37 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ला आटोपशीर असून एका तासात किल्ला पाहून होतो. एक म...
pargad part -2 | पारगड दर्शन रघुवीर शेलार मामा सोबत | Rupesh Salamwade
มุมมอง 3655 หลายเดือนก่อน
pargad part -2 | पारगड दर्शन रघुवीर शेलार मामा सोबत | Rupesh Salamwade भाग 2 मध्ये आम्ही शेलार मामा सोबत पूर्ण किल्ला पाहिला. यामध्ये त्यांनी आम्हाला गडावर असणारे अत्यंत अडचणी सांगितल्या, त्यामधील मुख्य अडचण म्हणजे, गडावरती डॉक्टरची व्यवस्था झाली पाहिजेत असा मुद्दा त्यांनी आमच्यासमोर मांडला. खरंच इमर्जन्सी कोणी आजारी पडले तर, त्यांना दवाखान्यापर्यंत नेऊन पोहोचण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे पेशंटच...
pargad Part -1 पारगड दर्शन रघुवीर शेलार मामा यांच्यासोबत | pargad history | Rupesh Salamwade
มุมมอง 7156 หลายเดือนก่อน
pargad Part -1 पारगड दर्शन रघुवीर शेलार मामा यांच्यासोबत | pargad history | Rupesh Salamwade पारगड किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुक्यामध्ये वसलेला आहे. या किल्ल्याची तटबंदी अजूनही जशी शिवकालीन होती तशीच आहे. गडावर पाहण्यासारखी ठिकाणे खूप आहेत. यामध्ये हनुमान मंदिर, भवानी माता मंदिर, रायबा मालुसरे यांची समाधी, तसेच या गडावरती बारा बुरुज आहेत. गडावरती वस्ती आहे आणि पाण्याची मुबलक सुव...
अप्रतिम माहिती सांगितले ❤
❤❤
❤❤
❤❤
कोनत्या गाव आहे गाव तालुका सागाना
Keep growing brother 🔥
❤
Mast bhava All the best
VEER SENAPATI PARTHAP RAO GURJAR 🙏🙏 JAI HIND JAI BHARAT 🙏
🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
छान माहिती दिली ❤
❤❤
शेलार मामांचा नंबर द्या कृपया.
खूप छान❤
जय बाळू मामा
खूप सुंदर असे बाल किल्ले पहायला हवेत
♥️♥️
Very nice 👍
Khup sunder kavita 🎉
शाहीर, लेखक, कवी, निवृत्त बँक अधिकारी, माजी सरपंच आणि आताचे सदन शेतकरी- अश्या आयुष्यातील विविध- नाना प्रकारच्या भूमिकाच्या छटा उत्कृष्ट पणे पार पाडत-- अजून ही अवांतर वाचन व लिखाण अखंडित चालूच आहे ! -सदरची कविता ही प्रत्येक भाऊ बहिणीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, ती अत्यंत बारकाईने सना सुदीचे निरीक्षण करून,शब्दांत जीव ओतून आविष्कारीत केली आहात ! अक्षरशः हया कवितेतून तुमच्या भावनांनचे प्रतिबिब उभे केले आहे, आणि भावाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या बहिणीच्या जीवाची होणारी घाल मेल --कवितेतील शब्दांतुन डोळ्या समोर तरळत राहते.....! --- उत्कृष्ठ आणि अप्रतिम कविता ! प्रतीक्षा पुढील कवितेची- पुढील पोवाड्याची आनि पुढील कथेची ! 👏👏👍👍🎉🎉
Nice, best wishes to grow your channel 👍
Very nice 👌 keep it up
खूप छान कविता...❤
🔥🔥🔥🔥❤️
🔥🔥🔥🔥🔥🔥
खूप छान सेवा
❤❤
खूप छान व्हिडिओ...❤
Mast video 🎉🎉
Mast Bhai
Jay Shivaray ❤
अप्रतिम घर बसल्या बाळू मामांचे दर्शन घडविले ❤
🙏🚩 जय बाळूमामा 🙏🚩
Hello sir good information
Good😊
नको असं नुकसान निसर्गाने कृपा करावी व हातातोंडाशी आलेलं पिक घरी यावं अशी देवाला प्रार्थना. अतोनात कष्ट असतात शेतकरी राजाचे डोळ्यात पाणी येते😢
❤
😢😢
❤😊
फार भीषण - बिकट परिस्तिथी आहे ! शेतकऱ्यांच्या अन्नात पावसाने माती अक्षरशः माती मिसळली.
काळाम्मा भैरीच्या नावानं चांगभल
काळामा भैरीच्या नावानं चांगभलं 💐
❤❤
❤❤❤
एक नंबर रुपेश भाऊ असेच काम करत रहा ...❤❤
🔥🔥
🔥🔥🔥
Jay Shivray
जय महाराष्ट शिवकन्या रेणुका ताई कडवट मनसे सैनिक खुप भारी किला आहे पालगडचा जगदंब
❤