Patil's Opinion
Patil's Opinion
  • 804
  • 42 960 602
गंगा नदी पार करताना कपडे,शस्त्र आणि सर्व काही वाहून गेले ||Shivaji Maharaj ||Sambhaji Maharaj ||
#patilsopinion
#shivajimaharajhistroy
Jay Shivray,
औरंगजेबाच्या नजर कैदेतून आग्र्यातून शिवाजी महाराज निसटले. त्यांनी बाळ शंभूराजाला मथुरेत सुरक्षित ठेवले. मथुरे पासून तर स्वराज्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासादरम्यान त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. स्वराज्य पर्यंतचा प्रवास काही सरळ किंवा सोपा नव्हता. मोठमोठे डोंगर खोल दऱ्या आणि सगळ्यात अडचणीचा आणि आव्हानात्मक प्रवास म्हणजे गंगा नदीला पार करण्याचा..! पावसाळ्याचे दिवस. गंगा नदीला भयानक पूर आलेला. अशा अवस्थेमध्ये तिला पार करणे काही सोपी गोष्ट नव्हती. तरीही जीवाची बाजी लावून शिवाजी महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी गंगा नदी पार केली. नदी पार करत असताना मधातच त्यांची नौका फुटली आणि त्यात पाणी भरले. महाराजांसह सर्व मावळे पाण्यामध्ये पडले. तरीही ते हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. मोठ्या जिद्दीने पोहत पोहत त्यांनी गंगा नदीचा काठ काबीज केला. पण त्यांच्यासोबत असलेले सगळे कपडे हत्यार आणि सर्व द्रव्य संपत्ती गंगा नदीमध्ये वाहून गेली.गंगा नदीच्या पलीकडल्या गावांमध्ये खाण्यापिण्याची आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करणे आवश्यक होते.
पण त्या गावांमध्ये औरंगजेबाचा सरदार समशेर सिंग बहादूर आला होता. त्याच्या येण्याने त्या गावातील जनता भयभीत झाली होती. या समशेर सिंग बहादूरला शिवाजी महाराजांनी मूर्ख बनवून कशाप्रकारे गंगेचे पाणी पाजले याविषयीची सविस्तर माहिती प्रस्तुत व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
#history
#shivajimaharajhistroy
#sambhajimaharajhistory
#shivajimaharajvideo
#shivajimaharajsong
#marathawarrior
#shivajimaharajmovie
มุมมอง: 3 997

วีดีโอ

आग्रा परतीच्या प्रवासामध्ये शिवराय आजारी पडले || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||
มุมมอง 58K4 ชั่วโมงที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy Jay Shivray, औरंगजेबाच्या नजर कैदेतून शिवाजी महाराज सही सलामत बाहेर पडले. मथुरे मध्ये बाळ शंभूराजांना त्यांनी सुरक्षित ठेवले. मथुरे वरून स्वराज्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सुरू झाला. वाटेमध्ये अनेक जीव घेणे अडचणी आल्या. अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागले. औरंगजेबाने हजारो सैनिक शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवले. त्यापैकी अनेक सरदार त्यांच्या समोरासमोर...
आग्रा परतीच्या प्रवासातील एक मजेशीर घटना || Shivaji Maharaj Histoty || sambhaji maharaj ||
มุมมอง 34K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले. बाळ शंभूराजाला पुढील प्रवास सहन होणार नाही म्हणून त्यांना मथुरेतच ठेवण्यात आलं. शिवराय मोजक्याच मावळ्यांसह मथुरेवरून स्वराज्याकडे निघाले. स्वराज्याकडे परत जात असताना त्यांच्या वाट्याला अनेक संघर्ष आले. तो प्रवास अतिशय खडतड आणि हृदय द्रावक होता. कित्येक प्रसंगी प्रवासादरम्यान शिवरायांच्या जीवाला धोकासुद्धा ...
" शंभूराजे जिवंत आहेत " ही गोष्ट शिवरायांनी फक्त 'ह्या' दोघांना सांगितली ||Shivaji Maharaj History |
มุมมอง 6K14 ชั่วโมงที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, औरंगजेबाच्या नजर कैदेतून शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले. सोबत त्यांचे पुत्र संभाजी राजे आणि इतर मावळे सुद्धा होते. संभाजी राजांचे वय त्यावेळेस केवळ आठ ते नऊ वर्षाचे होते. आग्र्यापासून ते राजगडापर्यंतचा प्रवास बाळ शंभूराजांना सहन होणार नाही. वाटेत त्यांच्या जीवाचे बरे वाईट सुद्धा होऊ शकते. म्हणून त्यांच्या जीविताच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनाने शि...
सुरत मोहिमेला 'लूट' हा शब्द वापरणे अयोग्यच ||Shivaji Maharaj Surat Loot || Surat loot || Sambhaji
มุมมอง 54321 ชั่วโมงที่ผ่านมา
#patilsopinion #sambhajimaharajhistory Jay Shivray स्वराज्य निर्मितीच्या उद्योगासाठी महाराजांना लष्कर घोडदळ व पायदळ शस्त्रास्त्रे डोंगरी किल्ले किंवा स्वतंत्र आरमार या सर्व संरक्षक विषयक बाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता. कारण त्यांच्या शत्रूंची आर्थिक आणि लष्करी ताकद त्यांच्यापेक्षा अनेक पटीने जास्त होती, मात्र हा अत्यावश्यक खर्च करावा लागत असताना त्यांची उत्पन्नाची साधने खूपच तुटपु...
मथुरेमध्ये बाळशंभूराजांनी ब्राह्मण वेश का कधी आणि कसा धारण केला ? Shivaji Maharaj || Samabhaji Raja
มุมมอง 3.8Kวันที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy Jay Shivray औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज बाल शंभूराजांसह आग्र्याला गेले. तिथे शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान झाला. भर दरबारामध्ये औरंगजेबाला त्यांनी फटकारले आणि दरबारामधून निघून गेले. पण शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजर कैदेमध्ये ठेवले. गेल्या दोन महिन्यापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजर कैदेत होते. बुद्धीचलखी आणि सिताफि...
तकदीरखानाच्या तवडीतून शिवरायांना वाचवणारा एक "हिंदू मुघल सैनिक" कृष्णसुंदर || Shivaji Maharaj ||
มุมมอง 37Kวันที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy Jay Shivray, मोठ्या शीताफिने आणि बुद्धीचतुर्याने शिवाजी महाराजांनी शंभूराजासहित औरंगजेबाच्या नजर कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली. पण आग्रा ते राजगडापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने चारही बाजूने त्याचे सैनिक पाठवले होते. त्यादरम्यान शिवाजी महाराजांनी शंभूराजांना मथुरे मध्ये एका ब्राह्मणाच्या घरी ठेवले होते. निवडक मर...
शिवाजी महाराजांची सैन्य व्यवस्था, पगार, बक्षीस || Shivaji Maharaj || sambhaji Maharaj ||
มุมมอง 65514 วันที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy शिवपूर्व काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी निजामशाही, मुघलशाही या परकीय सत्तेचा आक्रमण संपूर्ण हिंदुस्थानवर होतं. मराठी पराक्रमी असून सुद्धा त्यांना दुसऱ्यांची नोकरी किंवा गुलामी करावी लागत होती. त्यांचं स्वतःचं असं स्वतंत्र साम्राज्य नव्हतं. निजामशाही कुतुबशाही मुघल शाही मध्ये त्यांना पाहिजे तसा मान सन्मान मिळत नव्हता. स्वतःच्याच माय...
मदारी मेहतरचा खरा इतिहास || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||Madari Mehatar
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, अठरापगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य केवळ एकट्या राजाच्या भरोशावर उभे राहू शकत नाही. त्यासाठी अनेकांचे योगदान, अनेकांचे बलिदान, अनेकांचे कार्य तडीस न्यावं लागत असते. आणि तसेच जीवास जीव देणारे सहकारी शिवाजी महाराजांना भेटलेसुद्धा. स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आली. तेव्हा तेव्हा स्वराज्याचे संरक्ष...
शंभूराजे शिवाजी राजांना म्हणाले,आग्र्यावरून राजगडावर पोहोचताच "शंभूबाळ मरण पावले " असे सांगा.
มุมมอง 5K14 วันที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistory जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आपल्या शंभू बाळासह आणि काही साथीदारांसह औरंगजेबाच्या नजर कैदेतून आग्र्यातून निसटले. आग्रा ते राजगडापर्यंतचा भयान प्रवास शंभूराजांना सहन होणार नाही, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना मथुरेतच काशी पंताकडे ठेवल. आणि शिवाजी महाराज पुढील प्रवासास निघाले. इकडे बाळ शंभूराजांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार सुरू झाले. महाराज गडावर सुखरूप...
शिवाजी महाराज आग्र्याहून परत येतानाचा एक प्रसंग || Shivaji Maharaj || sambhaji maharaj ||
มุมมอง 133K21 วันที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान झाला होता. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज सुरक्षितपणे आग्र्याहून निसटले. आग्रा ते मथुरा प्रवास करून संभाजी राजांना त्यांनी मथुरेमध्येच ठेवले. मथुरेपासून पुढच्या प्रवासासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी निघाले असता वाटतच अंधार पडला आणि त्यांना त्या ठिकाणी म...
त्या अमावस्येच्या अखेरच्या रात्री शंभूराजांना शिवाजी महाराज भेटले ||Shivaji Maharaj || Sambhaji Raja
มุมมอง 1.8K21 วันที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, औरंगजेबाच्या सरदाराने मुकरबखानाने संभाजी महाराजांना गिरफ्तार केले. औरंगजेबाच्या हुकमा नुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर अनन्वित अत्याचार सुरू झाले. " लुटलेला माझा खजाना कुठे लपून ठेवलाय?" आणि " माझी कोण कोणते सरदार तुला सामील झाले? " हे केवळ दोनच सवाल औरंगजेबाने संभाजी राजांना विचारले. पण याचे उत्तर जर औरंगजेबाला दिले, तर औरंगजेब ...
शिवाजी महाराज गायब झाले.. जेव्हा औरंगजेबाला समजले || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||
มุมมอง 32K28 วันที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने घोर अपमान केला. त्यामुळे कुठलाही नजराणा न घेता शिवाजी महाराज दरबारातून वापस आले. पण औरंगजेबाने तिथे जहरी चाल खेळली. शिवाजी महाराजांच्या भोवतालीचे पहारे कडक करण्यात आले. त्यांच्या गळ्या भोवतीचे फास आवरायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांना कडून चुकलं की औरंगजेबाच्या मगर भेटीतून सुटका नाही. त्यामुळे कुठलाह...
औरंगजेब vs राजाराम महाराज युद्ध || Shivaji Maharaj || Aurangjeb || Sambhaji Maharaj
มุมมอง 3.3K28 วันที่ผ่านมา
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यातील सर्व किल्ले जिंकण्यासाठी औरंगजेब दख्खनेमध्ये आला होता. त्याला वाटलं तर स्वराज्यातील सगळे किल्ले आपल्याच ताब्यात येणार. पण शिवाजी महाराजांचे धाकटी चिरंजीव म्हणजे राजाराम महाराजांनी त्यांना कडवा प्रतिकार केला. वरून जीवन आणि साताऱ्याच्या किल्ल्यावर आपले सैन्य पाठवले होते. साताऱ्याचे किल्ल्यावर हजार...
शिवाजी महाराज -शंभूराजे आग्रा प्रवास || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, औरंगजेबच्या पन्नासव्या वाढदिवसाच्या निमित्त व पुरंदर च्या तहातील अटी पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराज बाल शंभूराजेला सोबत आग्याला घेऊन गेले होते. अगऱ्यामध्ये शिवाजी राजाच्या वाट्याला घोर अपमान आला. औरंगजेबाच्या भर दरबारामध्ये त्यांचा अपमान झाला.त्यामुळे संतापून दरबार सोडून निघून आले. पण औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या भोवतालचे पहारेकड केले. त्यांना ...
शिवाजी महाराजांचे आग्रा पलायन || shivaji maharaj || madari mehatar || Sambhaji Maharaj ||
มุมมอง 113Kหลายเดือนก่อน
शिवाजी महाराजांचे आग्रा पलायन || shivaji maharaj || madari mehatar || Sambhaji Maharaj ||
आग्र्याहून परतताना वाटेत शिवरायांनी पाहिले अतिशय भयंकर स्वप्न || Shivaji Maharaj || sambhaji maharaj
มุมมอง 857หลายเดือนก่อน
आग्र्याहून परतताना वाटेत शिवरायांनी पाहिले अतिशय भयंकर स्वप्न || Shivaji Maharaj || sambhaji maharaj
बाळाजी आवजी चिटणीसला हत्तीच्या पायी देऊन शंभूराजाने केला खूप मोठा गुन्हा || Sambhaji Maharaj ||
มุมมอง 4.4Kหลายเดือนก่อน
बाळाजी आवजी चिटणीसला हत्तीच्या पायी देऊन शंभूराजाने केला खूप मोठा गुन्हा || Sambhaji Maharaj ||
बेगम जहाआराचा औरंगजेबाला महत्वाचा सल्ला || Shivaji Maharaj || Aurangjeb || Sambhaji Maharaj ||
มุมมอง 44Kหลายเดือนก่อน
बेगम जहाआराचा औरंगजेबाला महत्वाचा सल्ला || Shivaji Maharaj || Aurangjeb || Sambhaji Maharaj ||
संभाजी महाराजांचा सत्य -असत्य इतिहास || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj ||
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
संभाजी महाराजांचा सत्य -असत्य इतिहास || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj ||
शंभूराजे रायगडावर का पोहोचू शकले नाही ? Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj ||
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
शंभूराजे रायगडावर का पोहोचू शकले नाही ? Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj ||
संताजीच्या नावाने झोपेतून दचकून औरंगजेब जोरजोरात ओरडायचा || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||
มุมมอง 38Kหลายเดือนก่อน
संताजीच्या नावाने झोपेतून दचकून औरंगजेब जोरजोरात ओरडायचा || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||
कोंडाजीच्या फितूरीने शंभूराजे का हसलेत ? Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
มุมมอง 2.9Kหลายเดือนก่อน
कोंडाजीच्या फितूरीने शंभूराजे का हसलेत ? Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
पत्रात लिहिले होते, शंभूराजाला गिरफ्तार करा किंवा मारून टाका.. त्या बदल्यात अर्ध स्वराज्य देतो..
มุมมอง 4.4K2 หลายเดือนก่อน
पत्रात लिहिले होते, शंभूराजाला गिरफ्तार करा किंवा मारून टाका.. त्या बदल्यात अर्ध स्वराज्य देतो..
संभाजी राजाच्या भीतीने सर्व व्यापारी थर थर कापू लागले || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
संभाजी राजाच्या भीतीने सर्व व्यापारी थर थर कापू लागले || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj
शंभूराजे आणि सोयराबाईंचे भांडण || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj
มุมมอง 9312 หลายเดือนก่อน
शंभूराजे आणि सोयराबाईंचे भांडण || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj
शिवाजी महाराजांच्या मृत्यूची खबर जेव्हा शंभूराजेना कळली || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
มุมมอง 14K2 หลายเดือนก่อน
शिवाजी महाराजांच्या मृत्यूची खबर जेव्हा शंभूराजेना कळली || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
मनाला चटका लावून जाणारा प्रसंग || संपूर्ण रायगड शोकाकुल || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
मनाला चटका लावून जाणारा प्रसंग || संपूर्ण रायगड शोकाकुल || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
भारतीय लेखकांपेक्षा ब्रिटिश लेखकांनी सुरतेच्या लुटीचं वर्णन वास्तविकपणे केले || Shivaji Maharaj ||
มุมมอง 4.3K2 หลายเดือนก่อน
भारतीय लेखकांपेक्षा ब्रिटिश लेखकांनी सुरतेच्या लुटीचं वर्णन वास्तविकपणे केले || Shivaji Maharaj ||
मिर्झाराजाने स्वराज्यातून काय काय लुटून नेले ? Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj || Mirzaraje
มุมมอง 8552 หลายเดือนก่อน
मिर्झाराजाने स्वराज्यातून काय काय लुटून नेले ? Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj || Mirzaraje

ความคิดเห็น

  • @ShokatShikalagar
    @ShokatShikalagar 45 นาทีที่ผ่านมา

    काही वा आणि

  • @ShokatShikalagar
    @ShokatShikalagar 47 นาทีที่ผ่านมา

    का नाहे काय आणि

  • @ShokatShikalagar
    @ShokatShikalagar 50 นาทีที่ผ่านมา

    जाराता का आयाघ्

  • @ShokatShikalagar
    @ShokatShikalagar 53 นาทีที่ผ่านมา

    घा उ

  • @santoshshedge4692
    @santoshshedge4692 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢😢😢😢😢😢

  • @VaibhavSomase-t3b
    @VaibhavSomase-t3b 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤🚩🚩🚩🇮🇳

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपले राजे महान होते, छ्त्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थान चे शिल्पकार होते.

  • @sadhnasripadwar5181
    @sadhnasripadwar5181 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏👍👍

  • @SanjayRumde
    @SanjayRumde 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    समयसूचकता हा सर्वात मोठा गुण यशस्वी माणसांमध्ये असतोच. छत्रपतींकडे हा गुण भरभरून होता.

  • @panduragjadhav4629
    @panduragjadhav4629 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही

  • @panduragjadhav4629
    @panduragjadhav4629 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजे पुन्हा जन्मा या

  • @kethavathshivaji-oj3fd
    @kethavathshivaji-oj3fd 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir Jai Shivray hindi Episode Suru Kara sir

  • @tusharpalekar5107
    @tusharpalekar5107 วันที่ผ่านมา

    हाय मित्रांनो हा किस्सा कधी ऐकला का तुम्ही हा ब्लॉगर कोण आहे हा किस्सा कधी ऐकलाच नाही जय शिवराय

  • @AvinashZadokar-g9c
    @AvinashZadokar-g9c วันที่ผ่านมา

    Very nice stori 😊😊

  • @83nmsameer
    @83nmsameer วันที่ผ่านมา

    Chatrapati Shivaji Maharaj ki

  • @prashantr4728
    @prashantr4728 วันที่ผ่านมา

    2:40 daroda shabd vapru nye mhrajani kuthlahi maghlachi smptti ghetli ti hya deshachi aahe Droda mghla takt hote

  • @saudagarbevnale9448
    @saudagarbevnale9448 วันที่ผ่านมา

    जय जय शिवराय 🚩❤ अत्यंत महत्त्वाचे. काळजाचा ठाव घेतला ❤

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 วันที่ผ่านมา

    असो ईतिहातील क्षण आहेत ,शिवछत्रपती चे सरक्षण केले,बखर मध्ये असु दे,स्वराज्य रक्षक मध्ये,जयशिवछत्रपती राजे

  • @dattatraywagh3029
    @dattatraywagh3029 2 วันที่ผ่านมา

    आजीचे कार्य हे उपकारात मोजतायेत नाही पण आपल्या आजीला आपण अरे कारेच बोलतो ना साहेब

  • @HemalataDorugade
    @HemalataDorugade 2 วันที่ผ่านมา

    ⁶jai sivrai jai bavani

  • @sunalipatil2489
    @sunalipatil2489 2 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज की जय हो🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sagarganbahadur-s2l
    @sagarganbahadur-s2l 2 วันที่ผ่านมา

    Thosar

  • @sagarganbahadur-s2l
    @sagarganbahadur-s2l 2 วันที่ผ่านมา

    Swat

  • @ShrikantBuchke
    @ShrikantBuchke 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र राज्याचे दैवतच नाही तर संपूर्ण मानव समाजाचे व प्राण्यांसाठी देवाप्रमाणे होते शिवाजी महाराज. राजे पुन्हा जन्माला या. तुमचीच खरी आहे.❤❤

  • @parinitabansile3774
    @parinitabansile3774 2 วันที่ผ่านมา

    Aaji barobar hyi

  • @ashokajgaonkar5831
    @ashokajgaonkar5831 2 วันที่ผ่านมา

    हर हर महादेव.

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 2 วันที่ผ่านมา

    खरोखरचे आपल्या आजी छत्रपतीची किती उपकार आहेत त्याला कोटी कोटी प्रणाम केले तरी कमीच पडतील महाराज महाराज खरोखर ते आजीचे खूप खूप आभारी आहे आपल्यावर खूप उपकार आहेत ते आपल्या साहेब जणू काही

  • @dhondumore6008
    @dhondumore6008 2 วันที่ผ่านมา

    जय जय शिवराय 🎉🎉

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 2 วันที่ผ่านมา

    आजीबाई म्हणा

  • @bharatdeokar9692
    @bharatdeokar9692 2 วันที่ผ่านมา

    सर इतिहास सांगताना ऐतिहासिक संदर्भ, किंवा कागद पत्राचा उल्लेख जर केला तर चांगले होईल

  • @yashwantisuryawanshi7691
    @yashwantisuryawanshi7691 2 วันที่ผ่านมา

    ज्या आजींनी राजांचा जीव त्याना आदरांती बोलें पाहिजे राजे पण कुणाला अरे तुरे करत न्हवते

  • @SumitMohite-3112
    @SumitMohite-3112 2 วันที่ผ่านมา

  • @sadhnasripadwar5181
    @sadhnasripadwar5181 2 วันที่ผ่านมา

    🙏🙏👍👍

  • @rahuldhayber32
    @rahuldhayber32 2 วันที่ผ่านมา

    Jai Bhavani Jai Shivaji Maharaj 🌺🙏🌺

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 2 วันที่ผ่านมา

    रिंगरोड तेव्हा होता का??

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 2 วันที่ผ่านมา

    कुठे सापडली ही गोष्ट.....पुरावा द्या

  • @adityabhardwaj1655
    @adityabhardwaj1655 2 วันที่ผ่านมา

    Jai Shri Ram

  • @ganeshshelar4524
    @ganeshshelar4524 2 วันที่ผ่านมา

    प्रथम म्हातारी नका म्हणू आजी किंवा आई म्हणा.थोर आहे ही आजी महाराजांची सेवा केली.कोटी कोटी प्रणाम आहे आजी...🙏🙏🚩🚩

  • @AtulBhosael
    @AtulBhosael 3 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩⚔️❤

  • @BabasahebGorde-i7v
    @BabasahebGorde-i7v 3 วันที่ผ่านมา

    Shivarayanchya kalat ring road hota ka?

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 3 วันที่ผ่านมา

    राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावे हिच आमची इच्छा.

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 3 วันที่ผ่านมา

      अहो, राजांनी त्यांच काम करुन गेले. आता आपली जबाबदारी आहे. एक मावळा म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली तर पुन्हा मराठी माणूस एकवटेल. आणि दिल्ली काबीज करेल. जय शिवराय

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      ✔️✔️✔️

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@suhassatope4476 ✔️✔️✔️

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u 3 วันที่ผ่านมา

    फारच छान व्हिडिओ. शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेचे प्रचंड कौतुक करून सुद्धा मनाचे समाधान होणार नाही. असे शिवराय पुन्हा-पुन्हा जन्माला यावेत आणि त्यांनी आपल्या घाणेरड्या राज्यकर्त्यांना नष्ट करावे.

    • @patilsopinion
      @patilsopinion 3 วันที่ผ่านมา

      👍🏼👍🏼

  • @pravinpatil5449
    @pravinpatil5449 3 วันที่ผ่านมา

    Chatrapati shambhu malak 💯🔥

  • @sadhnasripadwar5181
    @sadhnasripadwar5181 3 วันที่ผ่านมา

    🙏🙏👍👍

  • @Mp1994patil
    @Mp1994patil 4 วันที่ผ่านมา

    भावा तुकाराम महाराज विज्ञानवादी होते चमत्कार करणारे नव्हते होते अभंग गाथा वाचा

  • @mayurdamodar3652
    @mayurdamodar3652 4 วันที่ผ่านมา

    Wrong information

  • @marutiraomore1591
    @marutiraomore1591 4 วันที่ผ่านมา

    Wrong history

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 4 วันที่ผ่านมา

    Thrilling story.

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 5 วันที่ผ่านมา

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore