Sree Laxmi band & Banjo Santosh parkhe
Sree Laxmi band & Banjo Santosh parkhe
  • 35
  • 34 945
#धुंदीत राहू मस्तीत गाऊ मराठी साँग श्री लक्ष्मी बॅन्ड सिरसगाव परतूर मास्टर संतोष पारखे मो.7378777167
#धुंदीत राहू मस्तीत गाऊ मराठी साँग श्री लक्ष्मी बॅन्ड सिरसगाव परतूर मास्टर संतोष पारखे मो.7378777167
มุมมอง: 158

วีดีโอ

नटले तुमच्या साठी लावणी श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं परतूर मास्टर संतोष पारखे 7378777167
มุมมอง 8659 หลายเดือนก่อน
नटले तुमच्या साठी लावणी श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं परतूर मास्टर संतोष पारखे 7378777167
ओर इस दिल मै...श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं मास्टर संतोष पारखे 7378777167
มุมมอง 1.9K9 หลายเดือนก่อน
ओर इस दिल मै...श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं मास्टर संतोष पारखे 7378777167
तेरी झलक शरफी... श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं #मास्टर संतोष पारखे 7378777167
มุมมอง 4139 หลายเดือนก่อน
तेरी झलक शरफी... श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं #मास्टर संतोष पारखे 7378777167
शिवरायांचं गीत श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं मास्टर संतोष पारखे 7378777167 🎹
มุมมอง 1.5K9 หลายเดือนก่อน
शिवरायांचं गीत श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं मास्टर संतोष पारखे 7378777167 🎹
ओडणी पिया तेरे नाम मास्टर संतोष पारखे# श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं ता.परतूर जि.जालना 7378777167#
มุมมอง 1.1K9 หลายเดือนก่อน
ओडणी पिया तेरे नाम मास्टर संतोष पारखे# श्री लक्ष्मी बँन्ड सिरसगावं ता.परतूर जि.जालना 7378777167#
आने से उसके आये बहार श्री लक्ष्मी बँड सिरसगाव ता.परतूर जी जालना मास्टर संतोष पारखे 7378777167
มุมมอง 10Kปีที่แล้ว
आने से उसके आये बहार श्री लक्ष्मी बँड सिरसगाव ता.परतूर जी जालना मास्टर संतोष पारखे 7378777167
श्री लक्ष्मी बँड मास्टर संतोष पारखे संपर्क 7378777167
มุมมอง 847ปีที่แล้ว
श्री लक्ष्मी बँड मास्टर संतोष पारखे संपर्क 7378777167
श्री लक्ष्मी बँड मास्टर संतोष पारखे संपर्क 7378777167
มุมมอง 183ปีที่แล้ว
श्री लक्ष्मी बँड मास्टर संतोष पारखे संपर्क 7378777167
श्री लक्ष्मी बँड सिरसगाव ता.परतूर जी जालना मास्टर संतोष पारखे संपर्क 7378777167
มุมมอง 134ปีที่แล้ว
श्री लक्ष्मी बँड सिरसगाव ता.परतूर जी जालना मास्टर संतोष पारखे संपर्क 7378777167
राजा ललकारी अशी दे श्री लक्ष्मी बँड मास्टर संतोष पारखे 7378777167
มุมมอง 2.8Kปีที่แล้ว
राजा ललकारी अशी दे श्री लक्ष्मी बँड मास्टर संतोष पारखे 7378777167
गंगाखेड परभणी मध्ये प्रथम तुला वंदितो श्री लक्ष्मी बँड पार्टी प्रस्तूत मास्टर संतोष पारखे 7378777167
มุมมอง 3.3Kปีที่แล้ว
गंगाखेड परभणी मध्ये प्रथम तुला वंदितो श्री लक्ष्मी बँड पार्टी प्रस्तूत मास्टर संतोष पारखे 7378777167
श्री लक्ष्मी न्यू सिंगर बँड सिरसगावं ता.परतूर जि. जालना मास्टर संतोष पारखे संपर्क 7378777167
มุมมอง 136ปีที่แล้ว
श्री लक्ष्मी न्यू सिंगर बँड सिरसगावं ता.परतूर जि. जालना मास्टर संतोष पारखे संपर्क 7378777167
श्री लक्ष्मी न्यू सिंगर बँड शिरसगाव परतूर जालना मास्टर संतोष पारखे मो 7378777167
มุมมอง 193ปีที่แล้ว
श्री लक्ष्मी न्यू सिंगर बँड शिरसगाव परतूर जालना मास्टर संतोष पारखे मो 7378777167
digital Jagran gondhal party aamandwadi booking now 7378777167
มุมมอง 248ปีที่แล้ว
digital Jagran gondhal party aamandwadi booking now 7378777167
महाराष्ट्राचे महागायक चंदन कांबळे यांच्या सोबत गौरी पूजन निमित्त मास्टर संतोष पारखे कार्यक्रम
มุมมอง 372 ปีที่แล้ว
महाराष्ट्राचे महागायक चंदन कांबळे यांच्या सोबत गौरी पूजन निमित्त मास्टर संतोष पारखे कार्यक्रम
श्री लक्ष्मी न्यू सिंगर बँड सिरसगावं ता. परतूर जि.जालना मास्टर संतोष पारखे मो 7378777167 लावणी 18 मे
มุมมอง 5482 ปีที่แล้ว
श्री लक्ष्मी न्यू सिंगर बँड सिरसगावं ता. परतूर जि.जालना मास्टर संतोष पारखे मो 7378777167 लावणी 18 मे
वाजले की बारा
มุมมอง 1462 ปีที่แล้ว
वाजले की बारा
22 मे रायपुर
มุมมอง 4252 ปีที่แล้ว
22 मे रायपुर
non-stop Marathi
มุมมอง 892 ปีที่แล้ว
non-stop Marathi
श्री लक्ष्मी बँड शिरसगाव मास्टर संतोष पारखे नटरंग music
มุมมอง 1142 ปีที่แล้ว
श्री लक्ष्मी बँड शिरसगाव मास्टर संतोष पारखे नटरंग music
जातीवाद्यांचा जिरला माज जन्मा येता भीमराज ||Santosh parkhe &Sushil patrkar|| Bhimjayanti Song 2022
มุมมอง 842 ปีที่แล้ว
जातीवाद्यांचा जिरला माज जन्मा येता भीमराज ||Santosh parkhe &Sushil patrkar|| Bhimjayanti Song 2022
भीम जयंती स्पेशल
มุมมอง 382 ปีที่แล้ว
भीम जयंती स्पेशल
जीव लागलाय माझा झुर्णीला सिंगर गणेश भोसले कीबोर्ड संतोष पारखे कुलसवामिनी आराधी मंडळ 7378777167
มุมมอง 1272 ปีที่แล้ว
जीव लागलाय माझा झुर्णीला सिंगर गणेश भोसले कीबोर्ड संतोष पारखे कुलसवामिनी आराधी मंडळ 7378777167
माझी चिमणी झुरत बसलं की वणा
มุมมอง 322 ปีที่แล้ว
माझी चिमणी झुरत बसलं की वणा
badra jab chaye (bomb blast) master santosh parkhe 7378777167
มุมมอง 8373 ปีที่แล้ว
badra jab chaye (bomb blast) master santosh parkhe 7378777167
zingat song ma santosh parkhe &Ashis , Vaibhav,gaju
มุมมอง 2033 ปีที่แล้ว
zingat song ma santosh parkhe &Ashis , Vaibhav,gaju
deva tuzya dari aalo Sree laxmi new singer brass band sirsagaon tq. partur ji.jalna
มุมมอง 1623 ปีที่แล้ว
deva tuzya dari aalo Sree laxmi new singer brass band sirsagaon tq. partur ji.jalna
आंबा कलुलाच पाणी आंबा ग आंबा
มุมมอง 1583 ปีที่แล้ว
आंबा कलुलाच पाणी आंबा ग आंबा

ความคิดเห็น

  • @AshishParkhe-wb7dk
    @AshishParkhe-wb7dk หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @AshishParkhe-wb7dk
    @AshishParkhe-wb7dk หลายเดือนก่อน

    मस्त ... 🔥🔥

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 3 หลายเดือนก่อน

    🎹 श्री गणेश आरती 🎹 प्रथम तुला वंदितो 🎹 मागतो मी पांडुरंगा 🎹 दर्शन देरे देरे भगवंता 🎹 उभा कसा राहिला 🎹 विठू माऊली तू 🎹 मन लागो रे लागो 🎹 कविरा जिकडे तिकडे 🎹 मिळणार नाही पुन्हा आई.. 🎹 अंजनीच्या सुता 🎹 नेसले ग बाई मी 🎹 बाई माझ्या ग दुधात 🎹 सोड हरी जाऊदे मला ब 🎹 कशी मी जाऊ मथुरेच्या 🎹 कान्हा वाजवी बासरी 🎹 मुळीच नव्हतं रे कान्हा 🎹 शिर्डीवाले साईबाबा 🎹 निसर्ग राजा 🎹 राजा ललकारी अशी दे 🎹 धुंदीत राहू मस्तीत गाऊ 🎹 प्रीतीचे झुळझुळ पाणी 🎹 उधळीत येरे गुलाल 🎹 चोरीचा मामला 🎹 कोमल मधुर चतुर 🎹 नटले मी तुमच्यासाठी 🎹गाडी आणावी भुरक्याची 🎹 खुदा गवाह 🎹 आने से उसके आये बहार 🎹 छुप गये सारे नजारे 🎹 चुडिया खंकी खंकाने वाले 🎹 मेहंदी लगा के रखणा 🎹 साजन जी घर आये 🎹 साजन मेरा उस पार है 🎹 बाजीगर 🎹 दीदी तेरा देवर दिवाना 🎹 कैसे कटे दिन 🎹 सून साहेबा सून 🎹 सत्यम शिवम सुंदरम 🎹 परबत के उस पार 🎹 इक राधा इक मिरा 🎹 सोला बरस की बाली 🎹 देर ना हो जाये काही 🎹 बदरा जब छाये 🎹 नैनो मे सपना सपनो मे 🎹 ओर सी दिलं मैं क्या रखा है 🎹 तेरे नाम हमने किया है 🎹 तेरे मेरे बीच में कैसा है ये 🎹 बेकदर बेवफा बलमा 🎹 तू जब जब मूजको पूकारे 🎹 हम उनसे मुहब्बत करके

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 4 หลายเดือนก่อน

    *आलेलं होत विघ्न* आल्यालं होतं विघ्न देवीचं मोडलं लग्न कशी ग येडी झाली आई तू येरमाळा वाली येडामाय ग येडामाय 1 भरल्या मंडपी बाशिंग डोही हळदीने पिवळी होती ब्रह्मदेवाने अडवला आईला तरी ती थांबत नव्हती अक्षदा हातात घेऊन वराडी चिकित पाहून जो चुना पालखीला पडतो गेला तसच राहून.. 2 पाच दिवसाच्या मुक्कामी तू डेर्यात जाऊन बसली अशी आईची किमया न्यारी देवाधिकाने पाहिली तिचं आई अंबाबाई पार्वती अवतार घेई शंभू देवाची गिरजा अशी ती डोंगर ठाई 3 रुप येडीच घेऊन ती येरमाळ्याला आली येड्या जगाला शान करायला स्वतः हा तू येडी झाली असली ही कसली माया भक्तावर धरती छाया चंदना लागे पाया लागे तुझे गुण गाया

  • @YashodaBadvane
    @YashodaBadvane 5 หลายเดือนก่อน

    Nice

  • @santoshumap8112
    @santoshumap8112 7 หลายเดือนก่อน

    एकच नंबर

  • @aadityamandwe
    @aadityamandwe 7 หลายเดือนก่อน

    O😊😊😊😊😊

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 9 หลายเดือนก่อน

    *माळसा राणीच्या लग्नाचा धनी* मल्हारी भोळा जिवेचा जिव्हाळा काय सांगू त्याची मी कहानी माळसा राणीच्या लग्नाचा धनी त्या बानुच्या.. काळजात जेजुरीचा वाणी Music 1 दोघीच्या प्रेमात नव्हता हेव्हा देवा बानू माळसला तोच जिवा भावा एकीचा लाड... दुसरी जिवापाड... बायका त्याच देवाच्या दोन्ही माळसा रानीच्या लग्नाचा धनी..... Music 2 शक्ती देवाला एकीची कळाली दुसरी खंडोबाला भक्तीन मिळाली राजेशाही थाट.... असे लकलकाट.... धनगराच्या घरीच भरलं पाणी माळसा रानीच्या लग्नाचा धनी.. Music 3 भक्ती प्रेमाचं नातं पुरानात आलं दोघीच प्रेम हे देवाने मान्य केलं कृपा आदिनाथ .... जन्माची साथ.... ठेविली त्या संतोषने ध्यानी माळसा राणीच्या लग्नाचा धनी त्या बानूच्या ..काळजात जेजुरीचा वाणी......

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 9 หลายเดือนก่อน

    *तुझा संबळ वाजला* ये ग आबा गोंधळा आवाज घुमू लागला अंबाबाई ग.. तुझा संबळ वाजला..2 ओ मांडीला मंडप दारी केला थाट माट येग आंबा गोंधळाला सोडून बाले घाट काळोख अंधाराची अंबाबाई असली जरी रात डिवटीचा प्रकाश आई झाला लखलखाट लागली आस आई तुझा लळा लागला अंबाबाई ग तुझा संबळ..... Music भरल्या पाच परड्या आई भक्ती ग भावान रात्रभर चाले जागर तुझ्या ग उदगारान जमल्या आया बाया मान कुंकाचा लाऊन ये ग गोंधळला थकलो वाट ग पाहून कवड्या साज घालून आरधी डूलू लागला आंबाबाई ग तुझा संबळ.....

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 9 หลายเดือนก่อน

    *चुन्याच्या बहाणा करून* तुझ्या विना एक एक क्षण माझे माय उभी मला करमायचं नाय चुन्याचा बहाना करून तुला भेटाया आलो येडामाय।। 1 घरच्यांनी ग माझा होता रोखला ग रस्ता।। माझी मलाच ठाव किती काढली कष्टा।। तुझ्यासाठी खोटं बोललो माझे माय याच पापी मला नाय।। 2 आज वर वाढलो मी तुझ्या माये खाली।। घेना मला येडुसरी तुझ्या छायेखाली।। जिथं तिथं माता ठेवितो मिळाले तुझे पाय।। 3 अग आलो घाईघाई चुन्याच्या मी राना।। गाणं साजनाच लागलं बरोबर निशाणा।। जीव त्यांचा आहे पर्यंत गाणं तुझं गाऊदे माय

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 9 หลายเดือนก่อน

    *नटून बसली येडामाय....* *नाग वेलीच्या पानात...* *आई माझी येडी* *बावन खोडी* *नाकात नथ, चुडा हातात* *झूमका डोलतोय कानात...2* *नटून बसली येडामाय....* *नाग वेलीच्या पानात...2* Music बसली डोंगरावरी स्वर्गाची सुंदरी.,. जणू काय दिसते परी ग माझी येडेश्वरी ...2 हरून भान खेळती बान बघा चुन्याच्या रानात नटून बसली येडामाय.... Music येडामाई चा थाट बघा चाली येरमाळ्यात नगर याची साथ तुझ्या होती गाभाऱ्यात भक्ती भाव मुखात नाव...2 दर्शन देती क्षणात नटून बसली येडामाय....2 येडामाईच्या नावानं उदो उदो...उदो उदो गळ्यात आईच्या घालावी र कवड्याची माळ पाच कवड्याची माळ ...2 गळ्यात आईच्या घालावी र दर्शनी माळ आईला दर्शनी माळ...2 *आई ग येडामाई तुझ्या माळाला कवडी एक* माळाला कवडी एक बाळू आंबाबाईचा लेक..2 *आई ग येडामाई तुझ्या माळाला कवड्या दोन* माळाला कवड्या दोन येरमळ्यात रमत मन...2 *आई ग येडामाई तुझ्या माळाला कवड्या तीन* माळाला कवड्या तीन लखाई ठेवतोय ध्यान...2 *आई ग येडामाई तुझ्या माळाला कवड्या चार* माळाला कवड्या चार खेळत काळूबाईच वार...2 *आई ग येडामाई तुझ्या माळाला कवड्या पाच* माळाला कवड्या पाच जोगती यल्लमाचा नाच साऱ्या जगाचा झालाय महादेव भरतार अनेक रुपात देवी पार्वती आवतार नटून बसली येडामाय.... नगवेलीच्या पानात....

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 9 หลายเดือนก่อน

    *जीवनाचा शेवट व्हावा* आकाशी फिरती घार नजर तिची पिल्लावर येडामाय...का लाविलास घोर सोडिले का मला वाऱ्यावर आज रजा मी ग घेतो आई निरोप तुला देतो हुकूम वरच्याचा आला तुझ्या चरणाशी माझे येडूमाय आई जीवनाचा शेवट व्हावा..2 Music दैव माझं थोर आलो तुझ्या ग पोटाला पायी पायी वारी करीन तुझ्या ग घाटाला हिरव्या पानाचा आधार पिवळ्या ग देठाला आठवण येते आई पाण्याच्या घोटाला जवळ होत गणगोत कोणी नाही दिली सात आता घेतो ग विसावा येडू घेतो ग विसावा तुझ्या चरणाशी माझे.... Music राहिली आठवण तुझी चरा ग चाराला पाठीमाघ सुखी ठेव माझ्या ग घराला जिवंत पनी ग येडू जीव किती झुरला दुःख किती सोशिले मी माझ्या ग उराला जीवन भर येडू तुझ गायिल मी गान..1 आई आत्माझा नावा येडू आत्माझा नावा तुझ्या चरणाशी माझे... Music कोण असो आजारी कोण असो ग बेजारी सुखी ठेव माय गावकरी अन् शेजारी सुखा सुखी निघलो मी आहे ग आभारी माऊली गणेश संतोष ग देतो ग ललकारी तुझा आशिर्वाद येडू भोळ्या भक्ताला मिळावा आई उद्धार करावा येडू उद्धार करावा तुझ्या चरणाशी माझे...

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 9 หลายเดือนก่อน

    *रचील तुळजापूर अंबान* जग दुनिया नव्हती बर ग होता पानीयाचा थर ..2 तवा रचील तुळजापूर ग माझ्या आंबान..2 Music जवा पावन पवित्र ठरल पोथी पारायण आग्नीच्या हया ज्वाळा त्यात सूर्य नारायण..2 शिवनामी जपला हिरा पुण्य लाभल डोंगरा..2 बाले घाटना मार्ग केला माझ्या अंबान..2 Music अहो कैलोक्यात महाल तिचा नजर भिरी भिरी आगाधली लादीची धन्य कारागिरी...2 न्हानी काचाची न्हायला ग पाणी कलोळी वाह्याला ...2 मुखी गायीच्या फोडलाय झरा ग माझ्या अंबानी...2 Music शोभिवंत साजली नक्षी चांदण्याची लावली कवाडाला माईन चांदी ही पुण्याची...2 जाण्या जळा अन् तडाला रस्ता केला पातळाला...2 उडी ठोकली होमा मधी ग माझ्या अंबान...2 Music अहो मंदिराच्या माघ माघ माठ भारतीचा कैलासावर घुमला बाईच्या आवाज आरतीचा...2 आला साजन गायाला येडु बसली ऐकायाला..2 त्याच्या गळ्यात टाकली जादू माझ्या अंबान..2 जग दुनिया नव्हती बर ग होता पानीयाचा थर ..2

  • @PrakashPatole-t9z
    @PrakashPatole-t9z 11 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂

  • @AshishParkhe-wb7dk
    @AshishParkhe-wb7dk ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @AshishParkhe-wb7dk
    @AshishParkhe-wb7dk ปีที่แล้ว

    👌

  • @AshishParkhe-wb7dk
    @AshishParkhe-wb7dk ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @AshishParkhe-wb7dk
    @AshishParkhe-wb7dk ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹गेली येडु जीवाला चुटका लावून🌹* राती स्वप्नांत रूप मला दाऊन ग गेली येडु जीवाला चुटका लावून...2 Music कळलं नाही मला तू कधी आली कधी गेली निद्रा माझी उडाली की अंधारी झाली जीव लागला तुटायला राहू राहून..2 गेली येडु जीवाला चुटका लावून...2 Music आग एकदाच पडो माय तुझी माझी गाठ डोळ्याचं बी पाणी तुझी पाहतोय वाट....2 खेळ पाहू नको लांब उभी राहून ग..2 गेली येडु जीवाला चुटका लावून..2 Music सूवर्ण सकाळ ती होती आनंदाची पाहून तुला भागली भूक बाळ गोविंदाची...2 जगतो संतोष तुझ गान गाऊन ग राती स्वप्नांत रूप मला दाऊन गेली येडु जीवाला चुटका लावून..2

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹गजबजल चुन्याचं रान येडामाई च्या नावानं🌹* हलगीची खन खन फुलंल आमराई बन दंगुन गेलं सार भक्ती भावन...2 गजबजल चुन्याचं रान येडामाई च्या नावानं....2. ॥धृ॥ Music तिथं राहत नाही भान मन जात भारावून जीव होतो लाहि लाहि पांघरून सार उन्हं....2 रूप पाहिलं तन मन वाहिल पाच खड टाकताना हारतोया शिन॥1॥ गजबजल चुन्याचं रान येडामाई च्या नावानं....2. Music जिथं नजर जाईल तिथं दिसे भक्ताची कुजबुज मनोभावे लिंन होऊन माझ्या येडामायला पुज....2 जत्रा ही नवलान पालखी सोन पावलं हात जोडता माय माझी होतीया पावन॥2॥ गजबजल चुन्याचं रान येडामाई च्या नावानं....2. Music माय डेऱ्यात मुक्कामी पाच दिवस निघून गेली आंबील घुगऱ्याचा तो सोहळा वाटे स्वर्ग आलाय खाली कुणी काही मागत पण ना बोलावं लागतं लांब कशाला जायचं बघा गुरू गणेश॥3॥ गजबजल चुन्याचं रान येडामाई च्या नावानं....2.

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹येरमाळ्याला आल्यावरी🌹* येरमाळ्याला आल्यावरी... ओ..2 पाहिली मी येडेश्र्वरी...2 येरमाळ्याला आल्यावरी..2 🎹 गुदमरला हा जीव दिसणाऱ्या सुखात खरं सुख भेटत या नाव घेता मुखात...2 मन मंदिरात ही खरी ओ.. पाहिली मी येडेश्वरी... येरमाळ्याला आल्यावरी....2 🎹 संपत नाही कधी जगण्याची हाव तारुण नेतो आई तुझा भक्ती भाव..2 इच्छा माझी करताना पुरी ओ...2 पाहिली मी येडेश्वरी... येरमाळ्याला आल्यावरी..2 🎹 आता तुझ्या दारी येतो नित्य मी नेमान हित रुपी पोहोचतो मी तुझा मान पान चंदनाच्या गाण्यावरी ओ...2 पाहिली मी येडेश्वरी ... येरमाळ्याला आल्यावरी..2

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹काम धनगराची केली बानुवर डोळा ठेऊनी🌹* ये आला आला पाहुणा बाईओळखू कुणा येईना...2 म्हाताऱ्याच रूप घेऊनी आला... म्हाताऱ्याच रूप घेऊनी आला... काम धनगराची केली बानुवर डोळा ठेऊनी -2. ||धृ|| नवलाख मेंढ्या चारीतो स्वत: उपाशी राहूनीया पोट भरायच देवाचं बानू बाईला पाहुनीया नजरा नजर झाली हो हसली गोड गाली पाहतोया टक लावून देव माझा तिला . पाहतोया टक लावून देव माझा तिला काम धनगराची केली बानुवर डोळा ठेऊनी -२ ||१|| दिनरात राब राबला सुकून गेली सारी काया...2 देवादिक बोलू लागले धन्य धन्य खंडेराया आगाद लिला हो कळेना तिला हो समोर जाऊनिया काम धनगराची केली बानुवर डोळा ठेऊनी -2. ||२|| हात हातात घेउनी वचन केलं देवा पुर्ण हात हातात घेउनी वचन केलं देवा पुर्ण लग्न होता बानू बाईचं जिवन झालं हो सुवर्ण खंडेराया धनी झाली बानू अर्धांगिनी साजन सांगे गाऊनी जगाला साजन सांगे गाऊनी काम धनगराची केली बानुवर डोळा ठेऊनी -2. ||३|| ----------------------------+***+---------------------------

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹येरमाळ्याला आल्यावरी🌹* येरमाळ्याला आल्यावरी... ओ..2 पाहिली मी येडेश्र्वरी...2 येरमाळ्याला आल्यावरी..2 🎹 गुदमरला हा जीव दिसणाऱ्या सुखात खरं सुख भेटत या नाव घेता मुखात...2 मन मंदिरात ही खरी ओ.. पाहिली मी येडेश्वरी... येरमाळ्याला आल्यावरी....2 🎹 संपत नाही कधी जगण्याची हाव तारुण नेतो आई तुझा भक्ती भाव..2 इच्छा माझी करताना पुरी ओ...2 पाहिली मी येडेश्वरी... येरमाळ्याला आल्यावरी..2 🎹 आता तुझ्या दारी येतो नित्य मी नेमान हित रुपी पोहोचतो मी तुझा मान पान चंदनाच्या गाण्यावरी ओ...2 पाहिली मी येडेश्वरी ... येरमाळ्याला आल्यावरी..2

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर*🌹 खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर...2 जीवात जीव आहे तोवर..2 कलियुगाचा पाहुना होता घडी भर.... 1 जेवढा हा काळ माझा जिवंतपणाचा घडी भराचा भरोसा नाही क्षणाचा इच्छा माझी मलु देवा. घडावी तुझी सेवा. जे काही मिळविल तुझ्याच जीवावर 2 लेहून भाळावर भंडाऱ्याच लेण भंडाऱ्याच्या रूपाने दिल मला देणं अशी तुझी कृपा जोवर. भीती नाही मला तोवर. सुख समाधान मिळेल मला तुझ्या दुवावर 3 उरलं आयुष्य माझं बाकी जे काही नाम मंत्र तुझा घोकीत राही अशी मला बुध्दी द्यावी. मनाची शुद्धी व्हावी. उधारीले चांदणाला या भक्ती भावावर

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹गेली येडु जीवाला चुटका लावून🌹* राती स्वप्नांत रूप मला दाऊन ग गेली येडु जीवाला चुटका लावून...2 Music कळलं नाही मला तू कधी आली कधी गेली निद्रा माझी उडाली की अंधारी झाली जीव लागला तुटायला राहू राहून..2 गेली येडु जीवाला चुटका लावून...2 Music आग एकदाच पडो माय तुझी माझी गाठ डोळ्याचं बी पाणी तुझी पाहतोय वाट....2 खेळ पाहू नको लांब उभी राहून ग..2 गेली येडु जीवाला चुटका लावून..2 Music सूवर्ण सकाळ ती होती आनंदाची पाहून तुला भागली भूक बाळ गोविंदाची...2 जगतो संतोष तुझ गान गाऊन ग राती स्वप्नांत रूप मला दाऊन गेली येडु जीवाला चुटका लावून..2

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🎹कोमल मधुर चतुर 🎹* कोमल मधुर चतुर चपल तेरा है रंग... सर्वं सुंदरी...2 स्वराज के लोक से आई हु तेरे लिए तू भी आ...2 कोमल मधुर चतुर चपल तेरा है रंग सर्वां.... सुंदरी !!१!! तन तेरा मंदिरम मन तेरा सुन्दरम हर पाम तुझ पे है जीवनम यौवनं मैंने तो नैं से प्राण को प्राण से तू मेरा.... कोमल मधुर चतुर चपल तेरा है रंग सर्वां..... सुंदरी !!२!! जब भी लू मै जनम तू बाणे बालमम जप किये तब मिले दरसनं ये हमारा मिलन देगा धरती को राग एक नया कोमल मधुर चतुर चपल तेरा है रंग सर्वं सुंदरी.. !!३!! स्वराज के लोक से आई हु तेरे लिए तू भी आ... कोमल मधुर चतुर चपल तेरा है रंग सर्वां.... सुंदरी...

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    🎹: बाजरे की रोटी खालू ना तो 🎹: जीता था जिसके लिए 🎹: बाजीगर 🎹: जीसे देख मेरा दिल धडका 🎹: चोरीचा मामला मामा भी 🎹: ढगाला लागली कळ 🎹: ओ बोलती हैं मगर जाने का नाही 🎹: हम काले हैं तो क्या हुआ 🎹: हम से तुम दोस्ती करलो ये 🎹: चोली के नीचे क्या है 🎹: तुम दिल की धडकण मैं 🎹: आखे तो खोलो स्वामी 🎹: मैं हु डॉन 🎹: चोडके ना जा ओ पिया 🎹: महाड नाशिक मुखेड 🎹: बोल मैं हलगी बजावू क्या 🎹: झिंगाट 🎹: पप्पी दे परुला 🎹: किती आठवावे तुमच्या रूना आणण 🎹 नागीण 🎹: कोळीगीत 🎹: बाहो मैं बोटल बॉटल मैं 🎹: कभी भूला कभी याद किया🎹: ओ राजाजी बाजा बाजे की 🎹: तुम तो ठेहरे परदेशी 🎹: तुझी आठवण येई मला 🎹: सावन महिना मा तुला याद 🎹: प्यार झूठा सही दुनिय 🎹: फुलोसा चहरा तेरा 🎹: परदेशिया ये सच है पिया 🎹: टीप टीप बरसा पाणी 🎹: काळी मैना 🎹: गाडी आणावी भूर्क्याची भुरक्याची दोन चाकी 🎹: गुबु गुबू वाजत 🎹: मेरे रस्के कमर 🎹: कुंकू लाविल रमान 🎹: कागज कलम दवातला0

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹दुबळी बहीण मागणार नाही 🌹* नको घमेंड करू दादा श्रीमंती पायी ही दुबळी बहीण काही मागणार नाही...2 Music वाटते हमेशा तू माझ्या घरी यावं खाऊन मीठ भाकर तू भेटूनीया जावं भेटाया मन माझं होत लाही लाही दुबळी बहीण काही मागणार नाही...2 Music पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला निराशा सर्व होते तू कारे येत नाही दुबळी बहीण काही मागणार नाही...2 Music विसरू नको भाऊ तू सीमा बंधनाची अतूट माया आहे परीक्षा चंदनाची आतुरल्या मनानी वाट निहारून पाही दुबळी बहीण काही मागणार नाही...2 Music संपला जिव्हाळा त्या माय माऊलीचा लागला उन्हाळा आधान सावलीचा साडी चोळी घेऊ नको विलासा तू काही दुबळी बहीण काही मागणार नाही...2

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹गण 🌹* *वक्रतुंड महाकार्य* *सूर्यकोटि समप्रभ* *निर्वीघ्नम कुरुमे देव* *शुभकार्यशू सर्वदा* अर्पोनिया सुमना शिव गौरीच्या गणा तोडोनिया भव बंधना अंबाबाई तुला वंदना येडामाई तुला वंदना ||धृ|| पाहीले नमन गणपतीला गणपतीच्या शारदेला तोडोनिया भव बंधना ||1|| दुसरे नमन शंकराला शंकराच्या पार्वतीला तोडोनिया भव बंधना ||2|| तिसरे नमन खंडोबाला खंडोबाच्या म्हाळसाईला तोडोनीया भव बंधना ||3||

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹आपा गुरू दिसणा*🌹 मन वाऱ्यावरी उडत ऐका जागी बसना. ..2 मला जग हे सारं दिसत आप्पा गुरू दिसना ...2 सांग देवा त्यांनी असा गुन्हा काय केला सोडून आम्हाला त्यो देवाघरी गेला ...2 तोंडावरी दुःखी मी मनाला हसना ..2 मला जग हे सारं दिसत आप्पा गुरू दिसना..2 शोधत फिरतो मी दाही दिशाला आप्पा गुरू माझे दिसले का कोणाला ..2 मन येड्यवणी होत मला काही सूचना ..2 मला जग हे सारं दिसत आप्पा गुरू दिसना..2 तोडून गेले गुरु शिष्याच नात काढून गेलाय शिरावरचा हात..2 पप्पू भाऊ म्हणे तुमचा आवाज कानी पडना मला जग हे सारं दिसत आप्पा गुरू दिसना..2 मन वाऱ्यावरी उडत ऐका जागी बसना. ..2 मला जग हे सारं दिसत आप्पा गुरू दिसना ...2 मला जग हे सारं दिसत आप्पा गुरू दिसना..2 मला जग हे सारं दिसत आप्पा गुरू दिसना..2 मला जग हे सारं दिसत आप्पा गुरू दिसना..2

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹आचानक काळजात दुखलं*🌹 काय माझ्याकडून चुकल फुल गुलाबाच सुकल आठवण येता तुझी माय गं येडामाय अचानक काळजात दुखलं ||धृ|| भक्तीची माझ्या आई राखावी गं जान आशान येडु माझा निघुन जाईल प्राण सरनार नाही इतकं दीलं मला दान भेट मला दे गं तुला बाळाची या आण का ग लेकराला माय वाऱ्यावाणी तु फुकलं ||1|| विसरून जाऊ कसा शब्द गोड-गोड तुझ्या भेटीची माझ्या मनामध्ये ओढ निष्ठुर होऊ नको अशी एक मोड तुझ्या मायेला नाही जगामध्ये तोड आता तरी भेट दे गं वाट पाहोणी मन थकलं ||2|| तळमळुन बोलतो मी तुला बावन्न खोडे गुन तुझ गाईल मी किती-कीती वेडे ओंकार मनाचं सोडव हे कोडे जन्मास घाल पुन्हा संतोष धेडे गाणं अर्जुनाच गाऊन साजननं सारं जींकलं ||3||

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹नाचते मुरली मी* *खंडेरायाच्या साठी*🌹 भंडाराला लाठी हाती वाजविते घाटी ..2 नाचते मुरली मी खंडेरायाच्या साठी ..4 Music 🎶 भग्यान जन्म मला मुरलीचा मिळाला रेशीम धागा खंडेरायाशी जुळाला भक्तीत जीव माझा लागला गळाला मल्हारी नामाचा आर्थ हा काळाला खोबर भांडाऱ्याची वाटी नाही भक्ती माझी खोटी..2 नाचते मुरली मी खंडेरायाच्या साठी ..2 Music ना देव माझा ना मी आहे कोण दोषी बालपणाची मुरळी झाली देवदासी दुःख हे माझं सांगा बोलू कोनापाशी जेजुरी मथुरा आणि तीच माझी कशी त्याच नाम गोड ओठी सदा राहतो माझ्या पाठी..2 नाचते मुरली मी खंडेरायाच्या साठी ..2 Music रडत काळीज माझं त्याला फुटली वाचा फासा तोडला मी स्त्रीच्या बंधांचा श्वासात सुगंध मल्हार चंदनाचा येळकोट गाते रेणू सदा आनंदाचा पहिली सोनुची कसोटी गाणं माझी रोजी रोटी..2 नाचते मुरली मी खंडेरायाच्या साठी भंडाराला लाठी हाती वाजविते घाटी ..2 नाचते मुरली मी खंडेरायाच्या साठी ..4

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹येडामाई ग ...* *का ग धरला माझा राग*🌹 तुझ्या लेकराच .. भक्ताच काय चुकलं सांग येडामाई ग ... का ग धरला माझा राग... 2 Music मी ग बालक आज्ञानी बाळ तू ग आई माझा कर संभाळ ..2 माझ्या वाचनाला आई तू आता तरी जाग येडामाई ग ... का ग धरला माझा राग... 2 Music तू ग माझे माये दूर नको लाऊ लळा लावी माया आंत नको पाहू ..2 तुला पाहिजे तर आवडीने जीव सुद्धा माघ येडामाई ग ... का ग धरला माझा राग... 2 Music आशिष भाऊंची आसकुर मावी पायरीला जागा तुझ्या पाशी द्यावी ..2 भक्ती संतोष गातानी पेटली आग येडामाई ग ... का ग धरला माझा राग... 2 तुझ्या लेकराच .. भक्ताच काय चुकलं सांग येडामाई ग ... का ग धरला माझा राग... 2

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹Dj वाले भाव येडामाई च..गाणं लाव.*🌹 नाचुद्या मला घुमूद्या मला बघूद्या सारा गाव Dj वाल्या भाव येडामाईचं गाणं लाव ||धृ|| हळद साखरपुडा न लगीन बड्डे बी चालूद्या येडामाईच्या गाण्यावरती धींगाना घालूद्या येडुच्या कृपेनं तुझ रं दादा होईल आता नाव ||1|| नाचता - नाचता राहीना भान पोरांना पोरिंना मारुन ऊड्या आठवती त्या येडसरीला तरूण पिढीच्या मनात सुध्दा रूजला भक्ती भाव ||2|| भैयाला व्यंक्याला नाचाया ओढलं छोट्यान गोट्यानं साजन बेंद्रे गातोय सोड की आवाज मोठ्यानं क्लासीक वाल्यांनी औंदाच्या वर्षी मूद्दाम केला डाव ||3||

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला*🌹 सांगा निरोप माझा त्या माता माऊली हरणीला कसं सांगू तुला येडामाय आई गं तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला ||धृ|| सांज सकाळी पाणी डोळ्यातून ढळतं कुणासाठी ढळतं फक्त तुझी तुला कळतं दुःख सांगू कुणाला बोल भोळ्या ग मनाला ||1|| तुझ्यासाठी येडामाई किती तळमळावं धडधड करतं काळीज तुला हे कळावं भक्तीची भुकेली मी आले तुझ्या दाराला ||2|| नाव तुझं येडामाई सदा गं ओठातं तुझ्यासाठी लागली आग काळजाच्या देठात ह्रदय भरून आलं गं बोल प्रसादाला ||2||

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹गाडी घुंगराची आली*🌹 लगबग लगबग माझ्या रायाची गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची सासू ग सासरा प्रेम आई बापा वानी घरामधे सुखी मी गं राजाची त्या राणी घरी ननंद माझी मोठी मायाची गड जेजुरी जायाची ||1|| करुनी तयारी बाई बांधलं गटूड धाकला दीर गाडी हाकतोया पुढं हाऊस मल्हारी चा गड पाह्याची गड जेजुरी जायाची ||2|| जाऊनी रावळी धरिल मल्हारीचे पायी गळ्यामध्ये भंडारा विलास गाणं गाई आवड मल्हारीचे गीत गायाची गड जेजुरी जायाची ||3||

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹आसा महादेव मोठा जती* *ग तयाची आरधागी पारवती 🌹* आसा महादेव मोठा जती ग तयाची आरधागी पारवती 2 तिच यरमळयाची सति ग यडु डोंगरावर नादति 2 आशि कथाही जुनी पुरानी ग राम लिंगाच्या टीकानि ग तिथ हाय बाई शिताची नहानि ग तिथल आठत नाही पाणी ग तिथल बसताना आईचया हाती ग तिथ बाई दीवसाभि वाटते भिती 2 तिच यरमळयाची सति यडु डोंगरावर नादति 2 तिथल राखनीचा ताबाग राहे नात हानुमान ऊभा ग जागरुत आसतो भयरुबा ग कपटी वऱ्यला नाही मुभाग 2 नाही चालत कुनाची आती न तयाचि बदलतिया माति 2 तिच यरमळयाची सति ग यडु डोंगरावर नादति 2 डोंगर फोडून प्रगट होईग यडा औवतार यडा माई ग 2 रान चुन्याच कुठच नाही ग विठ्ठल मोरे नमले पाई ग चंदन रानीचा पती न सागे आधी नात महती 2 तिच यरमळयाची सति न यडु डोंगरावर नादति 2

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹जिवलगा... मल्हारी... मल्हारी...🌹* *पापणीला पापणी वर* *थेंब हा आडला* *पण नयना च्या आहिण्यात* *माझा मल्हार दडला* काळजावती दगड ठेवून माळसा विचार करी तुझ्या विना देव सुनी सुनी जेजुरी जिवलगा... मल्हारी... मल्हारी... -२ Music काय कमी पडली माझ्या प्रेमा मधी सांगा तुमचा न माझा आदल्या जन्मीचा धागा केली थोडी थट्टा का हो गेला रागा तुमच्या चरणाशी द्यावी थोडी जागा तुम्हा ऊन लग्न श्री त्यावर कोण सावली धरी मीच आहे घरी कोण इच्छा करीन पूरी जिवलगा... मल्हारी... मल्हारी... ४ Music टाकली मोहनी तिन टाकला हो फासा भुलविला कसा माझा जेजुरीचा राजसा राम होता त्या सीतेवर भरोसा रामन भोगल राज्य शिता ती वनवासा तुम्ही उलट करता हरी माझा आईका थोडं तरी धनगरीच्या घरी कशा पाई हो चाकरी ...जिवलगा .मल्हारी ...४ Music चाळणीत पाणी देवा सांगा कसं साटल बिना साखरेचं राया कसं दही घोटल शब्द हे करा खुले मंग तुम्हाला पटलं आपला संसार तिच्यामुळे पेटल सोन्याची जेजुरीन पोळ मारता आपल्या उरी रेणुकाच्या करी प्रविनाची कादंबरी काळजावती दगड ठेवून माळसा विचार करी तुझ्या विना देव सुनी सुनी जेजुरी जिवलगा... मल्हारी... मल्हारी... -५

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹माझी येडाई गरभा खेळाया निघाली*🌹 चांदण्या महाली हसली गोड गाली चांदण्या महाली हसली गोड गाली नटुन स्वार पालखीत झाली माझी येडाई गरभा खेळाया निघाली llधृll खेळती खेळ माय काटवट खनाचा घेती आनंद नव रत्नाच्या सनाचा शिनगाराचा साज पाई तोड वाज पैठनीची साडी आई ल्याली माझी येडाई गर्भा खेळाया नीघाली ll१ll सात सवासीनी बहीणी बहीणी झाल्या गोळा यरमाळ गावी चाले येडामायचा सोहळा खेळती जोमान भीजलीया घामान ब्रह्मंडाला बातमी कळाली माझी येडाई गर्भा खेळाया नीघाली ll२ll गरभ्याचा खेळ चाले आनंदी आनंद वेनीत गजरा हाले सुटलाया सुगंध धरुनीया बाजु सुरेखान राजु साजन ला घेती पदराखाली माझी येडाई गर्भा खेळाया नीघाली ll३ll

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹येड जीवाला किती लावलया ग🌹* आंबान... येडुन... येड जीवाला किती लावलया ग --२ स्वप्नामधी मी ग तुझं रूप देखील तेव्हापासून मी ग जायाच घोकिल -२ कुलदैवत मला दावलया ग वेड जीवाला किती लावलया ग -२ धर्म अहंकार माझा ग जळाला तवांच मार्ग माझा भक्तीकड वळाला -२ मन माझं तुझ्याकडे धावलया ग वेड जिवाला किती लावलया गं -२ आंबान येडुन ग वेड जीवाला किती लावलया ग -२ आई तुझ्या भक्तीत झिजावी ग काया जागा मिळावी तुझ्या चरणावरी राया -२ कुळदैवत मला घावलंया ग वेड जिवाला किती लावलया ग देवी न ग माऊली न ग वेड जीवाला किती लावलया ग -२

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹देव बोलाया लागला बानूला गांव माझ जेजुरी*🌹 बानू ईचारी म्हतार्याला व सांगा कुटल गांवकरी जी देव बोलाया लागला बानूला गांव माझ जेजुरी जी ।। आहो जाताना देव बनून गेला निव्वळ म्हातारा फाटक धोतार हातात काठी कानान भैरा डुगु डुगु डुगु मन्हालं ती दाढी पांढरी जी. देव बोलाया लागला बानूला गांव माझ जेजुरी जी ।। आहो धनगर सारे बसले होते मिळून पारा वरी -2 टिकित काठी म्हातार त्यांना राम राम करी लाडी गोड़ी लाऊन म्हणे ठेवा मला चाकरी जी। देव बोलाया लागला बानूला गांव माझ जेजुरी जी ।। आहो वचन पूर्ण करण्याच डोक्यात होत खुळ होऊन धनगर राखिली मेंढर फक्त बानू मुळ ..2 आन्दूच बोल साजन खोल शास्त्राच्या आधारी जी ..2 देव बोलाया लागला बानूला गांव माझ जेजुरी जी ।।

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹टाच मारून घोड्याला 🌹* *🌹निघाला बानुच्या वाडयाला..🌹* रूप घेऊन म्हाताऱ्याच, राखि बांनुच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा, गेला बांनुच्या वाड़याला शिव अवतारी । मार्तंड़ मल्हारी । मनात ठेवून बानुला... टाच मारून घोड्याला । निघाला बानुच्या वाडयाला..।। ध्रु ।। अशी नारदाची वाणी। देवाच्या पड़ता कानी । कळ लावली नारदानी । डाव जिंकली म्हाळसा राणी। देव झाला म्हातारा । फट पडली जोड़याला । म्हाळसा पडली कोड्याला टाच मारून घोड्याला । निघाला बानुच्या वाडयाला.. ।। 1 ।। शिव शंभुचा अवतार । माझा मार्तंड़ मल्हार । दिल्या वचनाला जागला। झाला बानुचा भरतार । विशाल ईश्र्वरा, सांभाळी लेकरा सुखी ठेव गावं गाड्याला टाच मारून घोड्याला । निघाला बानुच्या वाडयाला... ।। २ ।।

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹गेला बानुला आनायला🌹* *🌹मी लग्नाची असून 🌹* देव मल्हारी रुसून गेला घोड्यावर बसून -२ गेला बानुला आनायला मी लग्नाची असून -२ देवा कितींदा सांगितलं तुम्ही थोड माझं आईका -२ नका नका या संसारी करू नका दोन बायका -२ मन लागेना बाई माझं देव गेल्यापासून -२ गेला बाणुला आणायला.....-२ त्या चंदनपुरात देव राहून नौकर झाडी मेंढ्या चा वाडा बानू बाईच्या धाकान बोले बानूसी गोड गोड देव गालात हसून गेला बानूला आणायला......२ चंभा चेतीच्या दिवशी लग्न आपलं लागलं आई बापा न मजला तुमच्या पदरी पाठवलं काम करितो सत्वर बानू बाईच्या धाकानं ...-२ गेला बानुला आनायला देव मल्हारी रुसून.....-२

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹लखाबाई भेट दे मला🌹* *कुण्या वैऱ्यानी आई कसा घातला ग घाला* *बाळ तुझा ग लखाबाई...* *कसा वनवासी ग झाला......!!धू!!* लखाबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला जिव लागलाया माझा झुरणीला. -२ सोडून गेली का ग मला वनाला तळमळ जिवाची ह्या सांगू कोणाला स्वार्थ नडला या मला.. जागा मिळू चरणाला जिव लागलाया माझा झुरणीला -२ चुकी बाळाची माफ करावी सुखाच्या मनानान झोळी भरावी सावरून घे मला... काय मागू मी तुला जिव लागलाया माझा झुरणीला -२ भक्तिभावाने आलो तुला शरण नाव तुझे घेता घेता याव मरण-२ रुप दाव सोनुला गुरु चंदन मला जिव लागलाया माझा झुरणीला-२ लखाबाई भेट दे मला......-२

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹मरून पुन्हा जन्म घ्यावा*🌹* *त्याची न माझी साथ कधी सुटणार नाही* *प्रेमाचा सागर कधी आटणार नाही* *माझ्या कातड्याच जोडा* *जरी शिवला गुरूला* *तरी त्यांचे माझ्यावरचं उपकार फिटणार नाही* नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला हे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला ........ किती जरी दुनिया मध्ये झाली तुझी वाह वाह शेवटाला करावा लागतो गुरु चाच धावा किती जरी दुनिया मध्ये झाली तुझी वाह वाह शेवटाला करावा लागतो गुरु चाच धावा कैकांनी गुरु सेवेत देह घोटला कैकांनी गुरु सेवेत देह घोटला देह घोटला हे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला ........ रुजू होणार नाही केलेले तू पुण्य गुरु शिवाय आहे जीवन सार शून्य रुजू होणार नाही केलेले तू पुण्य गुरु शिवाय आहे जीवन सार शून्य नाही रे किंमत तुझ्या थाटा माटाला नाही रे किंमत तुझ्या थाटा माटाला थाटा माटाला हे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला ........ गुरूच्या शिवाय तू रे अर्धवट राहशील देवधीक चार धाम गुरु मधी पाहशील गुरूच्या शिवाय तू रे अर्धवट राहशील देवधीक चार धाम गुरु मधी पाहशील संतोषनी येडू चरणी देह लोटला संतोषनी येडू चरणी देह लोटला देह लोटला हे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला ........ नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला हे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला ........

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन 🌹* *असा कसा हा देव येडा झाला* *पहा कशी नवलाई* *शिव अवतारी तुझीच पार्वती* *तीच हि बानू बाई* * *येळकोट येळकोट* *जय मल्हार* *सदानंदाचा विजय असो* देव अधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ..... जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला भुरळ पडली येडा झाला देव भुलूनी कसा गेला होता तिचा पण आला पूर्ण तो करून तिला घालून पैंजण म्हणे तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ..... बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात राहून साऱ्या धनगरात खातोय भातामध्ये ताक ध्यास होता मनी तिला वाचनात गुंतुनी म्हणे होतो मी तुझा धनी जानी अंतरीच्या खुनी त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ..... जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा तोच आदीनाथ त्यांनी दावली जगी रीत तीच आली कलियुगात सांगे साऱ्याला चंदन खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ..... देव अधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ...

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹माझं मरण येण्या आधी मला येडामाय दावा*🌹 *लाभलेले ऐश्वर्य माती मोल आहे* *जगण्याचा अर्थ मात्र खोल आहे* *व्यर्थ जरी झीजलो आजवरी चंदन मरणाचा क्षन माझा आनमोल आहे* आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा माझ मरण येण्याआधी मला येडामाई दावा llधृll व्यापा तापाच आयुष्य घटल भरमाच धन मोह माया लुटल जीवनाची समसम कधी हो मीटल येडुला पाहता पांग जन्माचा फीटल नाही कोनी जीवा भावा आई करते तुझा धावा माझ मरण येण्याआधी मला येडामाई दावा ll१ll कोरलया काळजात आई तुझ नाव कशी बशी नाव माझी कीणाऱ्याला लाव जिवनाच्या आंती एक प्रायचीत व्हावं येडामाई तु ग मला पदरात घ्यावं माझा एक एक धावा हीच संजीवनी लावा माझ मरण येण्याआधी मला येडामाई दावा ll२ll उभ्या आयुष्यात मार्ग भक्तीकड वळावा शेवटी आत्मा हा मोक्षाला मीळावा साऱ्या दुनियेला माझा शेवट कळावा नाव तुझ घेता घेता देह हा जळावा घडावी हीच शेवा गीत चंदनाच गावा माझ मरण येण्याआधी मला येडामाई दावा ll३ll

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹हार बनुनी तुझ्या गळ्यात पडावं🌹* *होतोय भास मला...* *आवाज कानावरी...* *घेऊन भरारी मी ..* *पाहीन येडेस्वरी ||धू||* असं वाटतं येडामाय वाऱ्यावणी उदाव आग हार बनुनी तुझ्या गळ्यात पडावं - //१// नवत माहीत माझ्या स्वप्नात आली रामाच्या पहारी माझी झोपच उडाली जिकड पहावं तिकड डोळ्यापुढ आली डोंगराला जाण्याची तैय्यार हो केली नको अंत ग पाहू दर्शन घडाव हार बनुनी तुझ्या गळ्यात पडावं //२// तुझ्या दरबारात माझ पडलं पाऊल अंगा वरी आला काटा लागली चाहूल भाव आणि भक्तीची वाहिन मी फुल चढतो मी पायरी माझ स्वर्थिक झालं गर्व अहंकार तुझ्या चरणी सोडावं हार बनुनी.....-२. //३// झालं समाधान जवा पहिली येडामाई पूर्व जन्माची ग माझ्या होती पुण्याई तन मन धन सार चित्त नाही ग आई चल माझ्या घरी आता लागू दे ना पाई तान्हा भाऊ रणजित भक्तीत बुडाव हार बनुनी......4

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹चुन्याचा बहाना करून तुला* *भेटाया आलो येडामाय*🌹 तुझ्या विना एक क्षण माझे माय उभी मला करमायचं नाही चुन्याचा बहाना करून तुला भेटाया आलो येडामाय।। घरच्यांनी ग आई माझा रोखला होता रस्ता।। माझी मला ठाव किती काढली कष्टा।। तुझ्यासाठी खोटं बोललो याच पापी मला नाय।।2 आज वर वाढलो मी तुझ्या माये खाली।। घेना येडुसरी मला तुझ्या छायेखाली।। जिथं तिथं माता ठेवितो मिळाले तुझे पाय।।3 आलो घाईघाईने चुन्याच्या राना।। गाणं साजनाच लागलं बरोबर निशाणा।। जीव त्यांचा आहे तो पर्यंत गाणं तुझं गाऊदे माय

  • @sreelaxminewsingerbanjosan5016
    @sreelaxminewsingerbanjosan5016 ปีที่แล้ว

    *🌹आंबा माझी डोंगराची मैना 🌹* *माझे आईका पती देव* *गाणं मनुन दाव ..2* *आजुन माझ्या ध्यानात मधी यायना* आग आंबा माझी डोंगराची मैना ..मैना ग तुझ्या विना जीव माझा राहीना राहीना ग *आइका पती देवा हो एकच माझी आट* *तुम्हा साऱ्या कॅसेट वाल्याची गाणी हाई का पाठ...2* आग आईक राणी येडे आईकवतो संतोष देडे ..2 ज्याची लेखणी माझ्या मनी लोळती गळ्यामधी माळ लोळती ग आंबा माझी बान खेळती..2 *वेचू नका रावी अशी आईकते मी गाणी* *जुन्या गाण्याची मी आहे लयच दिवाणी...2* आग जीव नको जाळू आला शिंदेचा बघ बाळू त्याच्या शिरावरती देवीची छाया ..2 मैं बंगली बाबू आया गे मैं कवडी बेचने लाया ..3 *लय दिसमधून आज आला असा मोका* *ऐकू वाटतो सदाच हलगीचा या ठेका...2* आवडत साऱ्या लोका दिल निवडून बाप लेका..2 ज्यांन मनावरी घातलाय डाका अग पंचमीच चांदणं चमकतय लख लखा आंबा खेळती झोका...2 *गाणं विशालच्या आवडीच* *भक्ताच्या निवडीच* *ऐकताच हसू येत गाली* ह्या ह्या साजनला घेती पदरा खाली माझी येडाई गरभा खेलाया निघाली..2. नटून स्वार पालखीत झाली माझी येडाई गरभा खेलाया निघाली..4