Ashok Dalvi Motivational Speaker with tourism
Ashok Dalvi Motivational Speaker with tourism
  • 128
  • 133 023
पाटणे ता चंदगड आरसीसी क्रिकेट क्लब च्या वतीने सामाजिक उपक्रम, क्रिकेट मंडळांनी दखल घ्यावी असे काम!
पाटणे ता चंदगड आरसीसी क्रिकेट क्लब च्या वतीने सामाजिक उपक्रम, क्रिकेट मंडळांनी दखल घ्यावी असे काम!
มุมมอง: 472

วีดีโอ

पार्ले,तालुका चंदगड येथील घरं गोटे अतिक्रमणाच्या नावाखाली फॉरेस्ट ऑफिस ने केली उध्वस्त.
มุมมอง 75014 วันที่ผ่านมา
पार्ले,तालुका चंदगड येथील घरं गोटे अतिक्रमणाच्या नावाखाली फॉरेस्ट ऑफिस ने केली उध्वस्त.
काही हरामखोर ड्रायव्हर यांच्यामुळेच एसटी रसातळाला! एसटी आमच्या हक्काची
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
काही हरामखोर ड्रायव्हर यांच्यामुळेच एसटी रसातळाला! एसटी आमच्या हक्काची
चंदगड पार्लेचे प्रभाकर गावडे यांचे उमेद संघटनेसाठी सलग आठ दिवस उपोषण / आझाद मैदान उपोषण
มุมมอง 1.2K21 วันที่ผ่านมา
चंदगड पार्लेचे प्रभाकर गावडे यांचे उमेद संघटनेसाठी सलग आठ दिवस उपोषण / आझाद मैदान उपोषण
40 वर्ष तिलारी घाटातून सामान्य लोकांची एसटी बस चालू आहे/ घाट रिपेरी करावा लागतो म्हणून एसटी बंद?
มุมมอง 1.6K21 วันที่ผ่านมา
40 वर्ष तिलारी घाटातून सामान्य लोकांची एसटी बस चालू आहे/ घाट रिपेरी करावा लागतो म्हणून एसटी बंद?
चंदगड गोवा एसटी सुरू व्हावी, विद्यार्थ्यांचे नुकसान थांबावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
มุมมอง 263หลายเดือนก่อน
चंदगड गोवा एसटी सुरू व्हावी, विद्यार्थ्यांचे नुकसान थांबावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
वारकरी संप्रदयाचा महामेरू हरपला🙏 ह भ प भाऊसाहेब पाटील महाराज यांचे देहवासन, वारकरी शोकसागरात🙏
มุมมอง 304หลายเดือนก่อน
वारकरी संप्रदयाचा महामेरू हरपला🙏 ह भ प भाऊसाहेब पाटील महाराज यांचे देहवासन, वारकरी शोकसागरात🙏
आजऱ्याचे कास पठार किटवडे! जि, कोल्हापूर माहिती देत आहेत दैनिक सकाळचे पत्रकार सुनील कोंडुसकर साहेब
มุมมอง 271หลายเดือนก่อน
मित्रहो चंदगड आजरा म्हणजे निसर्गाची लाभलेली पर्वणीच स्वर्गाचे नंदनवन म्हणजे चंदगड आजरा सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात वसलेला आपला चंदगड आजरा जैवविविधतेने मुबलक आणि संपन्न आहे.पावसाळी पर्यटनाला तर तोड नाही. असेच आजरा तालुक्यातील किटवडे हे गाव आणि या गावा शेजारीच असलेला जंगल परिसर जो कास पठारापेक्षा काहीच कमी नाही.दैनिक सकाळचे पत्रकार सुनील कोंडस्कर साहेब यांनी आपल्या भाषेत आजरा किटवड्याच्या कास पठा...
नेपाळी पारंपारिक लोकगीते /Tharu cultral /चितवन /डान्स
มุมมอง 1852 หลายเดือนก่อน
नेपाळी पारंपारिक लोकगीते /Tharu cultral /चितवन /डान्स
सामाजिक वनीकरण काळाची गरज/ वृक्षारोपण / social tree plantation Chandgad kolhapur
มุมมอง 2882 หลายเดือนก่อน
सामाजिक वनीकरण काळाची गरज/ वृक्षारोपण / social tree plantation Chandgad kolhapur
भक्तपुर, Bhaktapur Nepal / नेपाल की पुरानी राजधानी
มุมมอง 1592 หลายเดือนก่อน
भक्तपुर, Bhaktapur Nepal / नेपाल की पुरानी राजधानी
नेपाल का भजन / गुप्तेश्वर महादेव मंदिर/ गुफा/ नेपाली सत्संग/
มุมมอง 4653 หลายเดือนก่อน
नेपाल का भजन / गुप्तेश्वर महादेव मंदिर/ गुफा/ नेपाली सत्संग/
Nepal / असफल नेतृत्वामुळे मागे राहिलेला नेपाळ / 100 मीटरवर भूस्खलन / रस्त्याचे तीन तेरा /
มุมมอง 2.7K3 หลายเดือนก่อน
Nepal / असफल नेतृत्वामुळे मागे राहिलेला नेपाळ / 100 मीटरवर भूस्खलन / रस्त्याचे तीन तेरा /
नेपाल पोखरा , स्वर्ग की अनुभूती, Fewa lake Nepal
มุมมอง 4273 หลายเดือนก่อน
नेपाल पोखरा , स्वर्ग की अनुभूती, Fewa lake Nepal
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई /Bombay airport # इंटरनॅशनल एअरपोर्ट
มุมมอง 2463 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई /Bombay airport # इंटरनॅशनल एअरपोर्ट
शेतकऱ्यांच्या वर अस्मानी संकट / चंदगडच्या पश्चिम भागात ओला दुष्काळ / शेतकरी मोठा झाला पाहिजे
มุมมอง 3743 หลายเดือนก่อน
शेतकऱ्यांच्या वर अस्मानी संकट / चंदगडच्या पश्चिम भागात ओला दुष्काळ / शेतकरी मोठा झाला पाहिजे
कर्नाटका विधानसौध बेंगलोरु / कर्नाटक राज्याची विधानसभा/ सुंदर वास्तु / बेंगलोर / कर्नाटक स्टेट
มุมมอง 1183 หลายเดือนก่อน
कर्नाटका विधानसौध बेंगलोरु / कर्नाटक राज्याची विधानसभा/ सुंदर वास्तु / बेंगलोर / कर्नाटक स्टेट
अलिबाग बीच महाराष्ट्र/ फेमस टुरिस्ट पॉईंट / मुंबईपासून खूप जवळचं पर्यटन स्थळ /Alibag bich
มุมมอง 2493 หลายเดือนก่อน
अलिबाग बीच महाराष्ट्र/ फेमस टुरिस्ट पॉईंट / मुंबईपासून खूप जवळचं पर्यटन स्थळ /Alibag bich
झांबरे धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला. ताम्रपर्णी नदीवरील पूर परिस्थिती कंट्रोल मध्ये येणार!
มุมมอง 5303 หลายเดือนก่อน
झांबरे धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला. ताम्रपर्णी नदीवरील पूर परिस्थिती कंट्रोल मध्ये येणार!
चला घर बसल्या दुबई पाहू / जगात भारी UAE/ ओल्ड दुबई न्यू दुबई /
มุมมอง 1314 หลายเดือนก่อน
चला घर बसल्या दुबई पाहू / जगात भारी UAE/ ओल्ड दुबई न्यू दुबई /
दिंडी चालली / राम कृष्ण हरी / पायी दिंडी मुळगाव गोवा/ गोवा ते पंढरी पायी वारी / गोव्याची पाई वारी
มุมมอง 5634 หลายเดือนก่อน
दिंडी चालली / राम कृष्ण हरी / पायी दिंडी मुळगाव गोवा/ गोवा ते पंढरी पायी वारी / गोव्याची पाई वारी
वेडी माणसंच इतिहास घडवतात / संजय गांधी विद्यालय नागणवाडी / शाळेने इतिहास घडवला / तालुका चंदगड
มุมมอง 7295 หลายเดือนก่อน
वेडी माणसंच इतिहास घडवतात / संजय गांधी विद्यालय नागणवाडी / शाळेने इतिहास घडवला / तालुका चंदगड
कैलास मंदिर वेरूळ संभाजीनगर / ellora caves / जगातील एक आश्चर्यकारक मंदिर / वेरूळ केव्स
มุมมอง 1906 หลายเดือนก่อน
कैलास मंदिर वेरूळ संभाजीनगर / ellora caves / जगातील एक आश्चर्यकारक मंदिर / वेरूळ केव्स
नितीन गडकरी साहेबांच्या स्वप्नातील भारत / समृद्धी राष्ट्रीय महामार्ग/ Samruddhi mahamarg
มุมมอง 1.8K7 หลายเดือนก่อน
नितीन गडकरी साहेबांच्या स्वप्नातील भारत / समृद्धी राष्ट्रीय महामार्ग/ Samruddhi mahamarg
बारा वेळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी, दौलताबाद / देवगिरीचा किल्ला सर करणारी 76 वर्षाची निकम आजी
มุมมอง 1.2K8 หลายเดือนก่อน
बारा वेळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी, दौलताबाद / देवगिरीचा किल्ला सर करणारी 76 वर्षाची निकम आजी
वयाच्या सत्तरीनंतर नव्या उमेदीने संसार पुढे घेऊन जाणारी आजी
มุมมอง 5529 หลายเดือนก่อน
वयाच्या सत्तरीनंतर नव्या उमेदीने संसार पुढे घेऊन जाणारी आजी
मिलियन डॉलर राऊंड टेबल अर्थात एमडीआरटी! विमा प्रतिनिधी एमडीआरटी होण्याचं नियमित स्वप्न पाहत असतो.
มุมมอง 769 หลายเดือนก่อน
मिलियन डॉलर राऊंड टेबल अर्थात एमडीआरटी! विमा प्रतिनिधी एमडीआरटी होण्याचं नियमित स्वप्न पाहत असतो.
वाढदिवस असाही साजरा करता येतो? शिक्षणात केलेली गुंतवणूक सर्वश्रेष्ठ गुंतवणूक मानली जाते.
มุมมอง 5059 หลายเดือนก่อน
वाढदिवस असाही साजरा करता येतो? शिक्षणात केलेली गुंतवणूक सर्वश्रेष्ठ गुंतवणूक मानली जाते.
निस्वार्थी भावनेने सापडलेले 80 हजार रुपयाचे सोनं परत करणारे आदम बेग काका 🙏
มุมมอง 47210 หลายเดือนก่อน
निस्वार्थी भावनेने सापडलेले 80 हजार रुपयाचे सोनं परत करणारे आदम बेग काका 🙏

ความคิดเห็น

  • @manishanaik789
    @manishanaik789 16 วันที่ผ่านมา

    Ghat lavkar Kara chalu

  • @royalchandgad8285
    @royalchandgad8285 16 วันที่ผ่านมา

    Konache he ghar

  • @madhavmanoharsirsatsirsat3955
    @madhavmanoharsirsatsirsat3955 17 วันที่ผ่านมา

    Sar mo.sanga

  • @shankargadivaddar5859
    @shankargadivaddar5859 17 วันที่ผ่านมา

    कशा साठी

  • @dipakchavan2125
    @dipakchavan2125 19 วันที่ผ่านมา

    Driver Ani conductor yanchyamulech bud ghatyat...

  • @govindkumbhar7073
    @govindkumbhar7073 19 วันที่ผ่านมา

    या मुर्ख व मुजोर एस टी ड्रायव्हर लोकांनीच गरीबांची जीवनवाहीनी बदनाम केलीय. यांच्या वेतनाची जबाबदारी जनतेने का घ्यावी...?

  • @Umesh_matle
    @Umesh_matle 19 วันที่ผ่านมา

    फारच छान

  • @OfficialdattaramDesai4122
    @OfficialdattaramDesai4122 19 วันที่ผ่านมา

    तिलारी घाटातून एसटी बस सुरू एक व्हिडिओ बनवा मला तुमच्यावर सोबत फोनवर बोलायचं नंबर भेटू शकेल का.

  • @OfficialdattaramDesai4122
    @OfficialdattaramDesai4122 19 วันที่ผ่านมา

    100% बरोबर आहे तुमचं आम्ही अशी भरपूर उदारणे आहेत. आणि बऱ्याच वेळा आमचे वाद पण झाले. काही ड्रायव्हर मुळे पूर्ण एसटी महामंडळ बदनाम आहे याची यांना काही फिकर नाही. आणि या ड्रायव्हर यांना काही पडलं नाही अनेक वेळा तर कंडक्टर यांच्या अरे रावी पानामुळे सुद्धा वाद झालेले आहेत अशी ग्रामीण भागात भरपूर उदाहरणे आहेत.

  • @हरीओमविठ्ठल
    @हरीओमविठ्ठल 20 วันที่ผ่านมา

    आम्हाला पण असाच अनुभव आला आहे! एस टी ड्रायव्हर नीच मूर्ख लोक आहेत!! ज्यांच्यामुळे त्यांचे पोट भरते त्यासाठी त्यांना काही घेणे नाही❌

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 20 วันที่ผ่านมา

    सर्वच ड्रायव्हर असे नाहीत काही बोटावर मौजण्या इतके असु शकतात विक्षिप्त स्वभावाचे ज्यांना सामाजिक भान आणि बांधिलकी समजु नये.आपला अनुभव अतिशय रोखठोक व्यक्त केला आहे.एस.टी महामंडळाचे वाहन चालक यांनी हा बोध घ्यावा व आपलं कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडाव. जय शिवराय🚩जय भीम🙏जय महाराष्ट्र 🇧🇴

  • @success4594
    @success4594 20 วันที่ผ่านมา

    Nice

  • @vivekpatil3350
    @vivekpatil3350 20 วันที่ผ่านมา

    असेच कोल्हापूर पणजी गाडीला गॉगल वाला नालायक ड्राइवर होता

  • @drajaykumardalavi3289
    @drajaykumardalavi3289 20 วันที่ผ่านมา

    वस्तुस्थिती खूप सुंदर रीत्या मांडलाय

  • @bhagwanagree8408
    @bhagwanagree8408 20 วันที่ผ่านมา

    सर ऐकदम बरोबर बोलत आहात stला यानीच विश्वाहारता यानीच घालवली

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 20 วันที่ผ่านมา

    अगदी खरं आहे मात्र १०% चांगले आहेत

    • @ashokdalvimotivational
      @ashokdalvimotivational 20 วันที่ผ่านมา

      हो मी काही ड्रायव्हर असं म्हटलं आहे

  • @thewaterfall2473
    @thewaterfall2473 20 วันที่ผ่านมา

    अशोकराव छान अनुभव सांगितले आपण, मलाही अशाच प्रकारचे अनुभव कित्येकदा आलेत. माणुसकी संपली आहे त्यांच्यातली, पाहूया आपल्या या व्हिडिओ नंतर तरी एसटी वाल्यांना जाग येते का? फक्त एक प्रेमळ सूचना आहे, प्रतापराव गुजर यांचे स्मारक म्हणा पुतळ्या ऐवजी कारण त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलेले आहे🙏🙏

  • @thewaterfall2473
    @thewaterfall2473 21 วันที่ผ่านมา

    आमचा प्रभाकर फार चांगले काम करतोय याची परिपूर्ण माहिती आम्हास आहे❤❤👍👍🙏🙏

  • @somnathgavas8302
    @somnathgavas8302 22 วันที่ผ่านมา

    कोणते आंदोलन

    • @ashokdalvimotivational
      @ashokdalvimotivational 21 วันที่ผ่านมา

      उमेद महाराष्ट्र राज्यातील बचत गटाच्या माध्यमातून काम केले जाते

  • @sunilsawant2794
    @sunilsawant2794 22 วันที่ผ่านมา

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐

  • @LaxmanGawade-j4p
    @LaxmanGawade-j4p หลายเดือนก่อน

    Barobar ahe bas suru zali pahige

  • @rjprithviraj214
    @rjprithviraj214 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली गुरुजी💐💐

  • @success4594
    @success4594 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @andycric
    @andycric 2 หลายเดือนก่อน

    लोकशाहीमुळे वाट लागली राजेशाहीच बरी होती कामे फटाफट होतात, सध्याचे कम्युनिस्ट सरकार पूर्णपणे चीनच्या प्रभावाखाली काम करते, तिथे धर्मांतरण मोठ्या प्रमाणावर चालू असून बांगलादेशी घुसखोर तसेच पाकिस्तानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेत लवकर राजेशाही पुनर्स्थापित झाली नाही तर पुढे अवघड होणार आहे

  • @success4594
    @success4594 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @rjprithviraj214
    @rjprithviraj214 2 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻

  • @pralhadpatil6450
    @pralhadpatil6450 2 หลายเดือนก่อน

    ढोलगरवाडी येथिल सर्प शाळेचा उल्लेख केला तर बरे झाले असते

  • @success4594
    @success4594 2 หลายเดือนก่อน

    Very nice work

  • @SnehalNaik-h6f
    @SnehalNaik-h6f 2 หลายเดือนก่อน

    💯💯💯🙌👍🌎

  • @subraopawar2315
    @subraopawar2315 2 หลายเดือนก่อน

    वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे संगोपन करणे अतिशय महत्वाचे आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हया दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मान सरपंच, सर्व सदस्य, मुन स्टोन फाउंडेशन चंदगड ,प्रतिष्ठित नागरिक, वनविभाग यांचे मनपूर्वक अभिनंदन व या कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉

  • @success4594
    @success4594 2 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @appajigawade882
    @appajigawade882 3 หลายเดือนก่อน

    👌❤️

  • @सफल-aryal
    @सफल-aryal 3 หลายเดือนก่อน

    viewer from begnas lake area .. please visit begnas too !! its about 50 minutes from pokhara ! you can find direct bus from there

  • @success4594
    @success4594 3 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @rjprithviraj214
    @rjprithviraj214 3 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻

  • @aayushyadav24
    @aayushyadav24 3 หลายเดือนก่อน

    Bohot Sundar vlog sir ❤And Thank you to visit our Nepal 🇳🇵 ❤️🇮🇳

  • @rahulkunde8138
    @rahulkunde8138 3 หลายเดือนก่อน

    Pavsani usala kahi hot he pahilyanda baghtoy

  • @rjprithviraj214
    @rjprithviraj214 3 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ

  • @success4594
    @success4594 3 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @ashokdalvimotivational
    @ashokdalvimotivational 3 หลายเดือนก่อน

    सॉरी माळीच्या ठिकाणी पिळणी झालं

  • @rjprithviraj214
    @rjprithviraj214 3 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻 छान

  • @pournimagham6601
    @pournimagham6601 3 หลายเดือนก่อน

    Mi. Rajendra. Gham. M. S. E. B. Tawar. Lainchekam. Kele. Ahe.. Ha. Ghat. Sevonty. Eight.. Madhe. Trak. Chlawnha. Ghat. Tayvelcha. Kathin. Kamkele. Ahe. Dhanayvad

  • @success4594
    @success4594 4 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @rjprithviraj214
    @rjprithviraj214 4 หลายเดือนก่อน

    😊😊😊

  • @surajsutar6316
    @surajsutar6316 4 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ बनवा पण तिथले नियम व अटी लक्ष्यात घ्या साहेब

  • @surajsutar6316
    @surajsutar6316 4 หลายเดือนก่อน

    साहेब आत मध्ये महिलांना प्रवेश नाही

  • @shrikantjoshi6313
    @shrikantjoshi6313 5 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra

  • @sushmapatil1429
    @sushmapatil1429 5 หลายเดือนก่อน

    छान माहिती होती

  • @drajaykumardalavi3289
    @drajaykumardalavi3289 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे, खरोखरच संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाचे कौतुक करावं तेवढं कमी,

  • @success4594
    @success4594 5 หลายเดือนก่อน

    Nice 👍