Wonder Girls
Wonder Girls
  • 176
  • 352 602
#pataleshwar स्वयंभू महादेव mandir/पाताळेश्र्वर लेणे /अखंड पाषाणात खोदलेले सुंदर लेणे
या व्हिडिओत आपणास पाताळेश्र्वर लेणी कुठे आहे ,ते किती जुने त्याचे महत्त्व, पर्यटक व भक्त या दोहोंचा हे लेणे पाहताना अर्थ समजतो.
धन्यवाद
มุมมอง: 213

วีดีโอ

#panchang म्हणजे काय? पंचांग वाचन अवश्य करा गुढीपाडव्याला |gudhipadava
มุมมอง 9049 หลายเดือนก่อน
चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदू नववर्षाचा प्रारंभ . या विडिओ मध्ये आपणास पंचांग वाचन कसे करावे ?त्याकरिता साहाय्य करणारा हा विडिओ. या दिवशी नवीन वर्षाचे पंचांग बाजारात उपलब्ध होते. त्याचे श्रवण करावे, असे आमच्या शास्त्रकारांनी सांगितले आहे. याचे कारण असे, की पूर्वी मुद्रणकला अस्तित्वात नव्हती आणि पंचांग हस्तलिखित होते. गावातील जाणकार व्यक्ति घरोघर जाऊन यजमानांना पंचांग वाचून दाखवत असत. त्याबद्दल त्य...
shri mahalxmi pujan |श्री महालक्ष्मी पूजन|ज्येष्ठा गौरी विसर्जन कसे करावे|part 4
มุมมอง 496ปีที่แล้ว
ya video madhe आपणास श्री महालक्ष्मी पुजनातील 3 रा दिवस या दिवशी काय करावे ?कसे करावे पोवाते म्हणजे काय कहाणी वाचन केव्हा करायचे या बद्दल माहिती मिळेल. धन्यवाद
Shri Mahalakshmi Pujan Part 3 | श्री ज्येष्ठा गौरी पूजन, नैवेद्य,आरती, प्रसाद, देवीची ओटी |
มุมมอง 253ปีที่แล้ว
या व्हिडिओ मध्ये आपणास mahalaxmi pujan ज्येष्ठा नक्षत्रावर कसे करावे,त्यादिवशी काय करावे,सवाशनीची ओटी कशी भरावी , नवैद्या कसा दाखवायचा याबद्दल माहिती मिळेल th-cam.com/video/J9SqgvzG0TU/w-d-xo.html 👆ya prakare oti bharavi mahalaxmi v savashnichi th-cam.com/video/qL2t3wRXka8/w-d-xo.html 👆 tambul ya पद्धतीने करा धन्यवाद # श्री महालक्ष्मी पूजन #ज्येष्ठा गौरी पूजन 2023 #महालक्ष्मी नैवेद्य ज्येष्ठा न...
ranbhaji hadsan/रानभाजी हडसन / हाड मजबूत व वात कमी करणारी एकमेव भाजी /फक्त पावसाळ्यात मिळणारी
มุมมอง 2.8Kปีที่แล้ว
या व्हिडिओ मध्ये आपण ranbhaji hadsan कशी करायची v त्या भाजीचा उपयोग काय याबद्दल माहिती पाहणार आहोत . ही एक शेताच्या माळ्यावर उगवणारी ranbhaji आहे , कित्येक लोकांना तर याबद्दल माहिती पण नाही. ही भाजी पावसाळ्यात किमान आठवड्यातून एकदा तरी खावी कारण या भाजीत हाडांना बळकटी देण्याचा गुणधर्म आहे ज्यामुळे तुमची हाड मजबूत होतील किंवा कोणाला फ्रॅक्चर अथवा हाड मोडले असेल तर या भाजिमुळे ते लवकर जुळून येईल....
adhik mahinyat aaichi oti ashi bhara| अशी भरा अधिक महिन्यात आईची ओटी| जाणून घ्या यामागचे कारण
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
adhik महिन्यातच आईची ओटी का भरावी ?त्यामागे कारण काय आहे ? ओटी शास्त्रोक्त पद्धतीने कशी भरावी याबद्दल ची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. #अधिक महिन्यात आईची ओटी भरणे #ओटी कश्या प्रकारे भरावी #ओटिसाठी लागणारे साहित्य काय पाहा wondergirls या चॅनल वर धन्यवाद
Panjiri Prasad | फक्त 10 मिनिटात होणारा पंजिरी प्रसाद | रामनवमी ला अवश्य करा पंजीरी
มุมมอง 107ปีที่แล้ว
Panjiri Prasad | फक्त 10 मिनिटात होणारा पंजिरी प्रसाद | रामनवमी ला अवश्य करा पंजीरी
#mahashivratri vishesh स्वयंभू शिवलिंग |श्री क्षेत्र पानेट|श्री ब्रह्मचारी महाराज
มุมมอง 321ปีที่แล้ว
#mahashivratri vishesh स्वयंभू शिवलिंग |श्री क्षेत्र पानेट|श्री ब्रह्मचारी महाराज
दत्तजयंती | पूजा विधी | मंत्र कोणता म्हणायचा| फुले कोणती अर्पण करावी|
มุมมอง 1962 ปีที่แล้ว
दत्तजयंती | पूजा विधी | मंत्र कोणता म्हणायचा| फुले कोणती अर्पण करावी|
खंडोबाची आरती|मल्हारी मार्तंड आरती| चंपाषष्ठी
มุมมอง 3062 ปีที่แล้ว
खंडोबाची आरती|मल्हारी मार्तंड आरती| चंपाषष्ठी
नाग दिवाळीला अशी करा दिव्यांची आरती नागदिवाळी
มุมมอง 5192 ปีที่แล้ว
नाग दिवाळीला अशी करा दिव्यांची आरती नागदिवाळी
काळभैरव जयंती|कालभैरव अष्टमी |जाणून घ्या माहिती काशीच्या कोतवाल काळभैरवची|
มุมมอง 2042 ปีที่แล้ว
काळभैरव जयंती|कालभैरव अष्टमी |जाणून घ्या माहिती काशीच्या कोतवाल काळभैरवची|
जिवती पूजन| आषाढ अमावस्या दीप पूजन
มุมมอง 1332 ปีที่แล้ว
जिवती पूजन| आषाढ अमावस्या दीप पूजन
# shriram navami janmotsav |श्रीराम नवमी उत्सव (कुरणखेड)|श्रीराम जन्मोत्सव|
มุมมอง 1252 ปีที่แล้ว
# shriram navami janmotsav |श्रीराम नवमी उत्सव (कुरणखेड)|श्रीराम जन्मोत्सव|
How to Make Tambul By Easy Method | तांबुल |तांबूल कसा तयार करावा
มุมมอง 74K3 ปีที่แล้ว
How to Make Tambul By Easy Method | तांबुल |तांबूल कसा तयार करावा
जेष्ठागौरी साजशृंगार। आगमन अनुराधा नक्षत्रावर। volg- part 2
มุมมอง 4.2K3 ปีที่แล้ว
जेष्ठागौरी साजशृंगार। आगमन अनुराधा नक्षत्रावर। volg- part 2
आमचे घरचे महालक्ष्मी पूजन। गौरी आवाहन प्राथमिक तयारी/vlog १ भाग-१
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
आमचे घरचे महालक्ष्मी पूजन। गौरी आवाहन प्राथमिक तयारी/vlog १ भाग-१
हरितालिका व्रत कथा
มุมมอง 933 ปีที่แล้ว
हरितालिका व्रत कथा
हरितालिका व्रत संपूर्ण पुजा विधी व आरती। असें करा हरितालिका व्रत पुजा । संपूूर्ण पूजा साहित्य।
มุมมอง 1293 ปีที่แล้ว
हरितालिका व्रत संपूर्ण पुजा विधी व आरती। असें करा हरितालिका व्रत पुजा । संपूूर्ण पूजा साहित्य।
श्रावण सोमवार कहाणी। चार राण्यांची व राजाची।
มุมมอง 473 ปีที่แล้ว
श्रावण सोमवार कहाणी। चार राण्यांची व राजाची।
श्रावण शुक्रवार देवीची कहाणी ।shravan shukravar devichi kahani
มุมมอง 683 ปีที่แล้ว
श्रावण शुक्रवार देवीची कहाणी ।shravan shukravar devichi kahani
कहाणी श्रावण सोमवारची । श्रावण सोमवार कहाणी जरूर ऐका ।
มุมมอง 393 ปีที่แล้ว
कहाणी श्रावण सोमवारची । श्रावण सोमवार कहाणी जरूर ऐका ।
कहाणी जिवतीची / कहाणी श्रावण शुक्रवार ची
มุมมอง 1173 ปีที่แล้ว
कहाणी जिवतीची / कहाणी श्रावण शुक्रवार ची
श्रावण सोमवार कथा। कहाणी फसकीची ।
มุมมอง 443 ปีที่แล้ว
श्रावण सोमवार कथा। कहाणी फसकीची ।
kahani nagpanchmichi/ नागपंचमीची कहाणी।
มุมมอง 1053 ปีที่แล้ว
kahani nagpanchmichi/ नागपंचमीची कहाणी।
भारतातील विषारी सापांची माहिती । poisonous snake in India। साप वाचवा।
มุมมอง 6873 ปีที่แล้ว
भारतातील विषारी सापांची माहिती । poisonous snake in India। साप वाचवा।
mangalagaur kahani / katha / मंगळागौर कहाणी । मंगळागौर कथा
มุมมอง 4123 ปีที่แล้ว
mangalagaur kahani / katha / मंगळागौर कहाणी । मंगळागौर कथा
पहिला श्रावण सोमवार कहाणी । शिवामुठीची ।kahani shivamuthichi
มุมมอง 8433 ปีที่แล้ว
पहिला श्रावण सोमवार कहाणी । शिवामुठीची ।kahani shivamuthichi
kahani dip amavasyechi कहाणी दिव्यांच्या अवसेची।कथा दीप अमावस्येची।
มุมมอง 3073 ปีที่แล้ว
kahani dip amavasyechi कहाणी दिव्यांच्या अवसेची।कथा दीप अमावस्येची।
स्वामींच्या लघु कथा | श्री स्वामी चरित्र कथामृत भाग ८ | Shree Swami Kathamrut part 8 | स्वामी ॐ
มุมมอง 543 ปีที่แล้ว
स्वामींच्या लघु कथा | श्री स्वामी चरित्र कथामृत भाग ८ | Shree Swami Kathamrut part 8 | स्वामी ॐ

ความคิดเห็น

  • @lalinteli2810
    @lalinteli2810 19 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @dipikagaikwad8110
    @dipikagaikwad8110 23 วันที่ผ่านมา

    🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌷🌼🌼

  • @cooking691
    @cooking691 28 วันที่ผ่านมา

    Shanipardosh la fakt god khatat ka?

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 25 วันที่ผ่านมา

      Ase kahi compulsion nahi apan upas kasa करायचा ते ठरवू शकतो.

  • @padmakardeshpande2040
    @padmakardeshpande2040 หลายเดือนก่อน

    किती दिवस टिकतो

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 หลายเดือนก่อน

      2,3 divas baher tikato 8 te 10 divas freeze madhe tikato

  • @sulbhamorhil6610
    @sulbhamorhil6610 2 หลายเดือนก่อน

    छानच आहे आजी

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 2 หลายเดือนก่อน

    ओम.जय.जय.शंकर. शिव.शिव. शंकर.हरी.हरी.शंकर

  • @anitapawar7700
    @anitapawar7700 2 หลายเดือนก่อน

    Amhi 5 Karve gheto g thodi vegli pathat aahe aamhi, chan mahiti dili tu Chitra ❤

  • @annapurna_rekha
    @annapurna_rekha 3 หลายเดือนก่อน

    Khoop chan recipe,❤

  • @sonalifarakate4054
    @sonalifarakate4054 3 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई

  • @RAJULONDHE-m6g
    @RAJULONDHE-m6g 6 หลายเดือนก่อน

    Nice

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 7 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @PallaviNangare-patil
    @PallaviNangare-patil 8 หลายเดือนก่อน

    प्रदोष पूजा करताना कथा कोणती वाचावी

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 7 หลายเดือนก่อน

      Varapramane कथा वाचावी

  • @anitapawar7700
    @anitapawar7700 8 หลายเดือนก่อน

    Good information,we will visit it

  • @milindsawant167
    @milindsawant167 9 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली

  • @myactivitycraft3274
    @myactivitycraft3274 10 หลายเดือนก่อน

    ताई संध्याकाळी पूजा केल्यानंतर उपास सोडायचा परंतु उपास सोडल्यावर मित्राचे पदार्थ खावे की मीठ नसलेल्या पदार्थ खाऊन उपवास सोडावा

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 10 หลายเดือนก่อน

      बिना मिठाचे व्रत जर तुम्ही ठेवले नसेल तर मीठ चालते संध्याकाळी जेवण करावे पूजा झाल्यावर.

  • @myactivitycraft3274
    @myactivitycraft3274 10 หลายเดือนก่อน

    ताई मला सांगण्याची कृपा करावी जर कोणत्या वारी आपल्याला अडचण आली तर तो दिवस धरावा की नाही.

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 10 หลายเดือนก่อน

      अडचण आल्यास तो दिवस नाही धरावा. पण उपवास करावा.

  • @Gargee.Deshpande
    @Gargee.Deshpande 11 หลายเดือนก่อน

    Wowwwww

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 ปีที่แล้ว

    कडु आहे का

  • @chaitanyasakat8634
    @chaitanyasakat8634 ปีที่แล้ว

    Mam pn parampaarik devichya trayodashguni paana madhye asamaan tara vaaprat nahi trayodashguni vida/ tambool paan kaath chuna supari gulkanda velchi lavang kankol javitri badhishep bhimseni kaapur khaskhas keshar/ kesar khobre jeshthamadh He recipe parampaarik ahe devichya mandiratli

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 ปีที่แล้ว

    Very nice

  • @dnyaneshwarchoudhari8488
    @dnyaneshwarchoudhari8488 ปีที่แล้ว

    Mam hi bhaji khalyane lagna nantar mul hot nhi as mhntat he khar aahe ka?

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      असे माझ्या तरी ऐकण्यात नाही आले.

  • @satishkurhekar9937
    @satishkurhekar9937 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @nilesh4973
    @nilesh4973 ปีที่แล้ว

    Devila durva nahi vahayacgya, ganapqtichya naivedyavar durvach thevayqchi tulasipatra nahi

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      Ok पण लक्ष्मीला दुर्वा वाहायला चालतात. तसेच गणपतीला दुर्वा वाहायाच्या असतात पण कोणत्याही देवतेच्या naivedya var तुळसिपत्रच ठेवायचे असते.

  • @user-fo1hw7vi4h
    @user-fo1hw7vi4h ปีที่แล้ว

    Hello हे मुखवटे कुठून घेतल सांगतला का please

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      खामगाव ला घेतले आहेत

  • @funartatharv973
    @funartatharv973 ปีที่แล้ว

    🙏🙏🌿🔱🕉🪔🌺🌺हर हर महादेव 🌺🌺🕉🔱🌿🙏🙏

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 ปีที่แล้ว

    चमन बहार कुठे मिळतो आसमान तारा कुठे मिळेल

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      Kirana दुकानात मिळेल

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 ปีที่แล้ว

    कातगोळी असेल तर किती टाकावा

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      कुटून ज्याप्रमाणे व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे टाकावा

  • @prasadkulkarni5166
    @prasadkulkarni5166 ปีที่แล้ว

    jai mata di

  • @s.pkaranjkar7841
    @s.pkaranjkar7841 ปีที่แล้ว

    मिठाबद्दल नविन माहिती मिळाली

  • @KunalHarale-t5m
    @KunalHarale-t5m ปีที่แล้ว

    Shravanatil Bhompradosh pasun survat keli tr chalel kaa

  • @swapnildeshkar9650
    @swapnildeshkar9650 ปีที่แล้ว

    Next part upload kara na please

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      केला आहे next part upload

  • @madhavichimote7336
    @madhavichimote7336 ปีที่แล้ว

    Duty jar 7wajta sampat asel tar 7nanter keli puja tar chalte ka

  • @VaradPaversandBlock-xr9os
    @VaradPaversandBlock-xr9os ปีที่แล้ว

    Prdosh baher gavi gelyanatar kela tr Chalton ka

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      पूजेचे साहित्य उपलब्ध असेल तर चालते. आणि फक्त उपास करत असाल तरी पण चालते.

  • @alkapande5531
    @alkapande5531 ปีที่แล้ว

    Chan navin mahiti milali...Hi bhaji methichyabhaji sarkhich diste.ho na.....Aso uttam..Nakki prayog kru...,,

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      मेथीच्या pananpeksha छोटे असतात या भाजीची पान

  • @kanchanchoudhari8826
    @kanchanchoudhari8826 ปีที่แล้ว

    Ekda kachhi bhaji dakhvyachi hoti kalle aaste Kashi diste tar

    • @kharcheteacher1185
      @kharcheteacher1185 ปีที่แล้ว

      Ok

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      सुरुवातीला दाखवली आहे n बाजारात विचारले हडसन भाजी की ते देतात बारीक पाने असतात

  • @hitguj-3309
    @hitguj-3309 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dilit❤

  • @alkapande5531
    @alkapande5531 ปีที่แล้ว

    Chan mahiti ,asech na navin vishay gheun yet ja....Me nehmi wachate...Ani baghate...Thanks...Keep going, 👌👌👍👍

  • @leenabhat7889
    @leenabhat7889 ปีที่แล้ว

    Khup chhan ani navin mahiti milali...asach navnavin mahitiche video takt ja

  • @renukadeshmukh4602
    @renukadeshmukh4602 ปีที่แล้ว

    अगदी तुम्ही सांगितलेल्या पद्धतींने

  • @renukadeshmukh4602
    @renukadeshmukh4602 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली,मी देखील मागील अधिक महिन्यात आणि यावर्षी पण आई ची ओटी भरली

  • @rupakurekar9888
    @rupakurekar9888 ปีที่แล้ว

    Samorchi vidhi nhi dakhavali tumhi.

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      Upload केलेत व्हिडिओ

  • @jayeshbagdia7246
    @jayeshbagdia7246 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती

  • @Gargee.Deshpande
    @Gargee.Deshpande ปีที่แล้ว

    Amhi ghari karun pahila, chhaan hota. Thank you 😊

  • @shrikantdeshpande5456
    @shrikantdeshpande5456 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti

  • @SdPatle-uq4vj
    @SdPatle-uq4vj ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहीती

  • @jyotiaher1579
    @jyotiaher1579 ปีที่แล้ว

    कृपया 🙏🙏🙏उध्यापण कसे करायच ते पण सांगा

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      आपल्याला जितके प्रदोष करायचे आहेत ते झाली की उद्यापन करणे म्हणजे महादेवाला रुद्रचा अभिषेक करणे v jamat asel tar 11 जोडपे अथवा एक सवाशन ब्राह्मण जेवायला घालने. त्यांचा यथोचित सत्कार करणे . जसे ओटी भरणे शाल श्रीफळ देणे जसे आपल्यास जमेल तसे करणे.

    • @jyotiaher1579
      @jyotiaher1579 ปีที่แล้ว

      ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏

  • @Karbharidangar
    @Karbharidangar ปีที่แล้ว

    Kay khave kadhi sodave

    • @wondergirls4938
      @wondergirls4938 ปีที่แล้ว

      Tin divas पूर्ण उपास करावा. फराळाचे पदार्थ, दूध ,दही, फळे असे खाऊ शकतात. वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मेहून जेवावयास घालावे व नंतर व्रताचा उपास सोडावा.

  • @devramwarghade7327
    @devramwarghade7327 ปีที่แล้ว

    हर हर महादेव

  • @sidheshwar9483
    @sidheshwar9483 ปีที่แล้ว

    घरी पूजा न मांडता किंवा न करता direct देवळात जाऊन पूजा केली तर चालेल का आणि 6 किंवा 7 प्रदोष केले तर चालेल का

  • @nikitasfoodcorner7077
    @nikitasfoodcorner7077 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili.....mi kal vedio bghun bghun ch puja keli