aarvish & Mumma
aarvish & Mumma
  • 23
  • 767 149
बहिण निघाली सासरी..... हॅपी फॅमिली टाईम..... आमच्या घरातील किलबिल परिवार........
बहिण निघाली सासरी..... हॅपी फॅमिली टाईम..... आमच्या घरातील किलबिल परिवार........
มุมมอง: 25 605

วีดีโอ

प्रत्येक व्हिडिओला येथे आहेत प्रायव्हसी कंप्लेंट
มุมมอง 35K22 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रत्येक व्हिडिओला येथे आहेत प्रायव्हसी कंप्लेंट
माझ्या माहेरची माणसं......... बाळाचे टोचले कान....... इगतपुरी ब्लॉग
มุมมอง 53K2 ชั่วโมงที่ผ่านมา
माझ्या माहेरची माणसं......... बाळाचे टोचले कान....... इगतपुरी ब्लॉग
मुलुंड ते इगतपुरी चा प्रवास ....... ट्रेनला होती खूप गर्दी इगतपुरी ब्लॉग ☺️☺️
มุมมอง 46K4 ชั่วโมงที่ผ่านมา
मुलुंड ते इगतपुरी चा प्रवास ....... ट्रेनला होती खूप गर्दी इगतपुरी ब्लॉग ☺️☺️
आर्विश आणि विशाल ची मस्ती ........ आज केली वडापाव पार्टी ☺️☺️☺️☺️
มุมมอง 22K4 ชั่วโมงที่ผ่านมา
आर्विश आणि विशाल ची मस्ती ........ आज केली वडापाव पार्टी ☺️☺️☺️☺️
आज गेलो मार्केटला घेतल्यात खूप साऱ्या भाज्या.... मंगळसूत्र डिझाईन मुहूर्त मनी ☺️☺️
มุมมอง 27K9 ชั่วโมงที่ผ่านมา
आज गेलो मार्केटला घेतल्यात खूप साऱ्या भाज्या.... मंगळसूत्र डिझाईन मुहूर्त मनी ☺️☺️
आज बनवले बटर चिकन 😀 विशाल झालेत खूप खुश
มุมมอง 32K12 ชั่วโมงที่ผ่านมา
आज बनवले बटर चिकन 😀 विशाल झालेत खूप खुश
वागळेचा राजा निघाला थाटामाटात...... गर्दी झाली खूप जास्त....... मार्केट झाले बंद 🙏🙏🙏🙏🙏
มุมมอง 12K14 ชั่วโมงที่ผ่านมา
वागळेचा राजा निघाला थाटामाटात...... गर्दी झाली खूप जास्त....... मार्केट झाले बंद 🙏🙏🙏🙏🙏
आज दिले प्रश्नांचे उत्तर
มุมมอง 59K16 ชั่วโมงที่ผ่านมา
आज दिले प्रश्नांचे उत्तर
ठाण्यातील प्रसिद्ध तलावपाली.. पाणीपुरी पावभाजी ठाणे मधील प्रसिद्ध बाबा फालुदा.. अर्विशने केली मज्जा
มุมมอง 22K19 ชั่วโมงที่ผ่านมา
ठाण्यातील प्रसिद्ध तलावपाली.. पाणीपुरी पावभाजी ठाणे मधील प्रसिद्ध बाबा फालुदा.. अर्विशने केली मज्जा
संध्याकाळचं माझे रूटीन......मटर पनीर भाजी.......आईस्क्रीम☺️☺️☺️☺️☺️☺️
มุมมอง 30K21 ชั่วโมงที่ผ่านมา
संध्याकाळचं माझे रूटीन......मटर पनीर भाजी.......आईस्क्रीम☺️☺️☺️☺️☺️☺️
गौरी गणपती बाप्पाचे दर्शन 🙏🙏🙏🙏सर्व व्हिडिओला आली गोपनीयता तक्रार,
มุมมอง 36Kวันที่ผ่านมา
गौरी गणपती बाप्पाचे दर्शन 🙏🙏🙏🙏सर्व व्हिडिओला आली गोपनीयता तक्रार,
आज गेलो नंदनबाईच्या घरी ☺️☺️
มุมมอง 51Kวันที่ผ่านมา
आज गेलो नंदनबाईच्या घरी ☺️☺️
आमच्या सोसायटीतील गणपती बाप्पा 🙏✨✨✨ महाप्रसाद आणि सत्यनारायणाची महापूजा 🙏🙏🙏🙏🙏
มุมมอง 31K14 วันที่ผ่านมา
आमच्या सोसायटीतील गणपती बाप्पा 🙏✨✨✨ महाप्रसाद आणि सत्यनारायणाची महापूजा 🙏🙏🙏🙏🙏
बाप्पाचा निरोप घेताना झालो emotional 😔😔😔.
มุมมอง 35K14 วันที่ผ่านมา
बाप्पाचा निरोप घेताना झालो emotional 😔😔😔.
बाप्पाचे झाले आगमन पाहुणे आले घरी. भाऊ वहिनी मावशी आले गणपती बाप्पांचे दर्शनाला 🙏🙏🙏🙏🙏🙏
มุมมอง 40K14 วันที่ผ่านมา
बाप्पाचे झाले आगमन पाहुणे आले घरी. भाऊ वहिनी मावशी आले गणपती बाप्पांचे दर्शनाला 🙏🙏🙏🙏🙏🙏
ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा आले घरी 🙏🙏🙏
มุมมอง 55K14 วันที่ผ่านมา
ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा आले घरी 🙏🙏🙏
My first vlog 1.गणपती बाप्पांच्या आगमानाची तय्यारी सुरु केली🙏
มุมมอง 63K14 วันที่ผ่านมา
My first vlog 1.गणपती बाप्पांच्या आगमानाची तय्यारी सुरु केली🙏

ความคิดเห็น

  • @AmrutaThakare-z9n
    @AmrutaThakare-z9n 22 วินาทีที่ผ่านมา

    Kup mast video

  • @V_spamm
    @V_spamm 3 นาทีที่ผ่านมา

    कल्याणच्या घरी कोण राहतं मग... कुठे आहे घर

  • @AmrutaThakare-z9n
    @AmrutaThakare-z9n 4 นาทีที่ผ่านมา

    Tu khari aahe

  • @AnitaKonde-bw4yr
    @AnitaKonde-bw4yr 6 นาทีที่ผ่านมา

    नणंदेचा राग तुम्ही सासूवर काढता ते माला नाही आवडलं.तेसुध्दा त्या एकट्या असताना.त्या एकट्या असताना तुम्ही उलट त्यांना आधार द्यायला हवा होता.त्यांच थोडंफार चुकलं असेल तर आई समजून त्यांच्या चुका पदरात घ्यायला हव्या होत्या.एकदा जाऊन त्यांना कडकडून मिठी मारा.त्याही तुम्हाला माफ करतील.प्रेम पसरवा तिरस्कार नको.एकदा करून बघा.तुमचे सबस्क्राईबर दुपटीने वाढतील.पटलं तर बघा नाहीतर सोडून द्या.

    • @vishalgaikwad537
      @vishalgaikwad537 2 นาทีที่ผ่านมา

      ताई मी सगळं करून झालेले आहे

  • @ContentArcticBirds-gt4wg
    @ContentArcticBirds-gt4wg 9 นาทีที่ผ่านมา

    Vahini chhan aahe, pan jase Tu tuzya aaichya photola diva lavte tasech vishalchya vadilanchya photola pan lav.

    • @vishalgaikwad537
      @vishalgaikwad537 4 นาทีที่ผ่านมา

      Tai photo nhee amcha kade nhee tar lavala aata tai nakich maze sasre dev manus hoyte AA vatat te pahije hoyte karan Vishal la khup garaj ahe tai tyanchi te kadhi pn athavan kadtat

  • @vaibhavitungare8733
    @vaibhavitungare8733 17 นาทีที่ผ่านมา

    Barse kele nahi?

  • @mohinilawand1593
    @mohinilawand1593 25 นาทีที่ผ่านมา

    Parat jatanna sirv net karun ja tai Vishal chya mummy sobat Mhanje Vishal la pan bar vatel

  • @Chhaya_Harne855
    @Chhaya_Harne855 41 นาทีที่ผ่านมา

    खूप खूप छान व्हिडिओ.❤❤ वहिनी तुमची वहिनी खूप छान आहे.

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 42 นาทีที่ผ่านมา

    वयनी असावीतर असी छान वहिनी ❤

  • @alltimecooking340
    @alltimecooking340 55 นาทีที่ผ่านมา

    Komal kadhi techa vlog madye nahi sagitle tu ekdam bajula rahatye te tujha aavaj jara kami yeto tu 1 maik gye aavaj clear yenar aamhala

  • @prachibhoir5278
    @prachibhoir5278 55 นาทีที่ผ่านมา

    ताई मी बोल्ली त्याचा राग करू नकोस खरं आहे तेच बोल्ले कारण की माझ्या सासूला बरं नव्हतं तेव्हा त्यांची मुलगी हॉस्पिटल ला पण बघायला आली नाही मी आणि माझ्या नवऱ्याने केले सगळे त्यांचे

  • @varshaashtekar1073
    @varshaashtekar1073 57 นาทีที่ผ่านมา

    Khupch jawal aahe tari pan bolawl nahi kay karan hot aarti te pan sang lawkar

  • @amazingfacts-fj4cv
    @amazingfacts-fj4cv 57 นาทีที่ผ่านมา

    Nice Family ❤❤

  • @pallavijadhav2757
    @pallavijadhav2757 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ky zal hot aaila

  • @KishorWalave
    @KishorWalave ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan aahe tumchi family ❤

  • @prachibhoir5278
    @prachibhoir5278 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोमल तुमच्या मध्ये भांडण लावून गेली अमेरिकेला आणि सेफ झाली😂

  • @Bwshreya
    @Bwshreya ชั่วโมงที่ผ่านมา

    Komal ch kart asl 🙄

  • @shakuntalapalve5253
    @shakuntalapalve5253 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai tumhi म्हणता का बाई कॅमेरा फ्रेंडली नाहीत...तर मग त्यांना व्हिडिओ मध्ये का घेतले...आन त्या कोण आहेत हे सांगायला कॅमेरा फ्रेंडली कशाला पाहिजे त्या...तू सांगू शकतेस ना...त्या कोण आहेत ...

    • @vishalgaikwad537
      @vishalgaikwad537 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ताई मी सांगणारच आहे

  • @mrxdgaming1085
    @mrxdgaming1085 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरती जय भीम जर तुला तूची सासू विचारात नाही बोलवत नाही आणि मुलाला सुद्धा बघत नाही तर तू आता इथून पुढे जाऊ नकोस कारण तुझ्या सासूला तुझी गरज नाही कारण विशाल नंतर तिला तिची मुलगी आणि दोन मुले आणि नवी सून आहे. जिथं आपली किंमत नाही तर तिथे जायचं नाही तू जाऊ नको पण विशाल ला पाठव कारण ती त्याची आई आहे ते लोक तुला विचारात नाही तर तू सुद्धा विचारू नको आता इथून पुढे तू तुझ्या कामावर संसारावर लक्ष दे तू खंबीर राहशील तेवढं विशाल आणि अर्विष साठी चांगलं आहे .तुझ्या वडिलांना धीर दे.तुझ्या सासरच्या लोकांचा नाद सुदून दे

  • @soni895
    @soni895 ชั่วโมงที่ผ่านมา

    साध अनंत चतुर्दशी पण बोलता येत नाही आणि निघाली TH-cam channel चालवायला. आधी मराठी बोलायला शिक सरळ. चतुर्थी चतुर्दशी मधला फरक शाळेत or घरी शिकवला नाही का तुला की शाळाच नाही शिकली तू. काय अडाणी लोक TH-cam चालवतात आणि यांना पाहणारे तर horriable. मी तर पहिल्या मिनिटातच बॅक केला.

  • @priyankagaikwad3708
    @priyankagaikwad3708 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tuzi vahini khup aavdli mala.samjdar ah dada fun loving ah .mast family

  • @AnitaSatdive
    @AnitaSatdive 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumchya sarvancha family bond changla aani real vatato.....aani tevdech fake aani khote relations shejarcjya gharat distat.. Sagla natki asta tyancha... Always dikhava

  • @kajalkhambe646
    @kajalkhambe646 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कंमेंट डिलिट करते का तू 😅

    • @vishalgaikwad537
      @vishalgaikwad537 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय करणार ताई व्हिडिओला प्रायव्हसी कंप्लेंट येत आहे सांगून सांगून ठेवते की नाव नका युज करू नका ऑप्शन नाही राहत

  • @ashwiniMoholkar-k2r
    @ashwiniMoholkar-k2r 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Claimet chan ahe tuzya gharachya magche. Jamle tr tithe jaun dakhav aamhala. Mast ch ahe.

  • @snehamulaye496
    @snehamulaye496 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tuzi vahini khup bharii ahe vahini asavi tr ashi nahi yr as kon nahi kart kharch bharii ahe tuzi vahini

  • @SonaliTaur-m5s
    @SonaliTaur-m5s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या अंगावर साडी टाकलेल्या बाई कोण आहेत

  • @upasanatambade2187
    @upasanatambade2187 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Video छान होता .तुमची बहिण ही तुमच्यासारखी सुंदर आहे.घरातील पितळेची भांडी खुप लखलखीत स्वच्छ आहेत.

  • @piu9758
    @piu9758 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vhini khup sundar ahe n samjutdar....

  • @swatipagar8124
    @swatipagar8124 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice 😊aajacya divashi tr aaichi khup jast ahtvan yete na 😘

  • @truptitanpure3316
    @truptitanpure3316 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरती तुझ्या इंस्टाग्राम आयडी चे नाव काय आहे प्लीज रिप्लाय

    • @vishalgaikwad537
      @vishalgaikwad537 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Vishal as Varun

  • @shubhangiabd7302
    @shubhangiabd7302 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumche lagn entercast aahe ka ?

    • @hemadesai9071
      @hemadesai9071 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Asach vatatay

    • @shubhangiabd7302
      @shubhangiabd7302 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Vishal dadanchi cast konti aahe?

    • @akshaychaskar4408
      @akshaychaskar4408 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Maratha​@@shubhangiabd7302

  • @AnitaShedge-z2n
    @AnitaShedge-z2n 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आग ताई तुझ्याईगतपुरीत कुठे रहाते

  • @sonwane1132
    @sonwane1132 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wow! Kitti chan vahini milali tula ani tu pn kart asavi etk tyanna pn changli bhaujay milan yala khup moth nashib lagat kharach..u both r lucky to have each other👍

  • @UjwalaPawar-h2q
    @UjwalaPawar-h2q 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आईच्I भूमिका पार पाडली आहे❤❤

  • @sonunelaxman5503
    @sonunelaxman5503 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाई कोन आहे

  • @UjwalaPawar-h2q
    @UjwalaPawar-h2q 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aarti तूझी बहि N किती सुन्दर आहे❤❤

  • @UjwalaPawar-h2q
    @UjwalaPawar-h2q 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुल् khup गोडस आहे❤❤chan

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काजल चे लग्न आधी झाले का

  • @priyankachoudhary4102
    @priyankachoudhary4102 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय भिम ❤ ताई

    • @vishalgaikwad537
      @vishalgaikwad537 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jai bhim tai 🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरती तुझ्या भावाला किती मुली? एक सांगू आमच्या बाई म्हणू नको मावशी म्हण आपले पणा वाटतो

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काजल ची ओटी वहिनींनी भरली.नाहीतर टोमल कडे तिच पुढे सगळी कडे

  • @Lettherebedelta
    @Lettherebedelta 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kajal kon aahe

  • @asharao3401
    @asharao3401 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरती घरोघरी मातीच्या चुली असतात.लोक काही ही फालतू प्रश्न विचारतात ते दुर्लक्ष कर. तू एकाच उत्तर दिलंस तर दुसऱ्यांचे प्रश्न तयार असतात. म्हणून मला तरी वाटत तू स्पष्टीकरण देऊ नये. त्याची काही गरज नाही. त्यात ही काही चुका शोधणारे मिळतील. तुझी skill तू channel grow करण्यामध्ये वापर. बाकी तुझी वहिनी फार छान आहे स्वभावाने .

  • @Nikita_sawaikar_9028
    @Nikita_sawaikar_9028 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice video ❤❤❤

  • @shraddhajadhavsj
    @shraddhajadhavsj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Taya tai kon ahe pink saree mdhe

  • @shobhazete9870
    @shobhazete9870 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai tu riplay det ja chaan vatte

  • @KartikDada-lh1qj
    @KartikDada-lh1qj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tya komala la jithe jael tithe natech todaychi savay ahe adhi sasubr bhandli prt swatachya nandebr ani ata bhaujaybrr.... Ti swatala khup shahani smjte asch krun akdivshi swatachya nvryabr pn smbdh todun durya br lgn krun nighun jael😅😅😅swatachya sakkhya bhavabr sambdh todte mhnje kiti vichtr bai ahe hi

  • @SwapanilMagdum
    @SwapanilMagdum 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Reply De na aarti

  • @komalyede8408
    @komalyede8408 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aarti tensions घेऊ नकोस