- 843
- 599 516
Suvarna Kore
เข้าร่วมเมื่อ 9 ก.ค. 2021
Welcome to my Chanel
Indian food
Authentic Maharashtrian food
लहानपणापासून मला स्वयंपाकाची आवड आहे. मी घरात कधीही अन्न वाया घालवत नाही. त्यामधून काहीतरी नवीन रेसिपीज बनवत असते. मला वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज बनवण्याचे प्रयोग करायला फार आवडते.
अशा कितीतरी पदार्थांचा जन्म फक्त माझ्या किचनमधे झाला असून बारशेही झाले आहे.
तसे मी पदार्थ बनवून मी स्वतः खाते आणि मैत्रिणींनाही खाऊ घालते. त्यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे मी इथे रेग्युलर रेसिपीज पोस्ट करते. मला सपोर्ट करणा-या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते.
माझ्या चॅनेल वर तुम्हाला माझ्या स्वतःच्या नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज पहायला मिळतील. तुम्हाला काही रेसिपीज कमीत कमी भांड्यात कशा बनवता येतील हे ही पाहता येईल. माझ्या रेसिपीज कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी मसाल्यांमधे बनवलेल्या असतात. अशा
माझ्या चॅनेलला सब्सक्राईब करा आणि पारंपारिक तसेच वेगवेगळ्या रेसिपीज बरोबर माझ्या स्वतःच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज पाहा आणि त्या बनवून खायचा आनंद घ्या 🙏
माझ्या फेसबुक ला भेट द्या
suvarna.kore.37?mibextid=ZbWKwL

चमचमीत गवारीची सुकी भाजी I Gavarichi suki bhaji #viralvideo #recipe @Suvarnakore_kitchen
साहित्य
सव्वाशे ग्रॅम गवार
एक कांदा
एक टोमॅटो
चार चमचे जाडसर शेंगदाणा कुट
मसाला तिखट
हळद
मीठ
फोडणीसाठी
तेल
जिरे
मोहरी
हिंग
गवार देठ काढून निवडून धुवून घ्या
कांदा चिरुन घ्या
टोमॅटो चिरुन घ्या
एका भांड्यात तेल घालून तेल तापले की मोहरी जिरे घाला
कांदा घालून परतुन घ्या
हिंग घाला
गवार घालून डाग पडेपर्यंत भाजून घ्या
टोमॅटो घालून परतुन घ्या
हळद मसाला तिखट चवीनुसार मीठ घाला
मिक्स करून भाजी शिकण्यासाठी पाणी घाला
गवार शिजत आली की जाडसर शेंगदाणा कुट घालून मिक्स करुन एक मिनिट वाफ द्या
गवारजी भाजी I गवारची भाजी कशी करायची I How to make gavarchi bhaji I Gavarchi bhaji गवारची सुकी भाजी #Suvarnakore_kitchen
#viralvideo #recipe #food #foodvideos #maharashtrianfood #maharastrianrecipe #video #bhajirecipe

มุมมอง: 17
วีดีโอ
लाल भोपळ्याची पुरणपोळी I Lal bhoplyachi puranpoli #puranpoli #पुरणपोळी @Suvarnakore_kitchen
มุมมอง 972 ชั่วโมงที่ผ่านมา
साहित्य पुरणसाठी एक चमचा तुप एक वाटी शिजवलेला लाल भोपळा अर्धी वाटी गुळ चिमूटभर मीठ छोटा चमचा जायफळ पूड पारीसाठी एक वाटी कणीक चवीनुसार मीठ एक चमचा तेल पुरणपोळी कशी बनवायची I How to make puranpoli I puranpoli I पुरणपोळी I पुरण I पोळी पुरणपोळी सोपी पध्दत I लुसलुशीत पुरणपोळी I भोपळा #suvarnakore_kitchan #viralvideo #recipe #food #foodvideos #maharashtrianfood #maharastrianrecipe
अळीवाचे लाडू I Alivache ladoo #viralvideo #food @Suvarnakore_kitchen
มุมมอง 1174 ชั่วโมงที่ผ่านมา
साहित्य एका नारळाचा चव 100 g हळीव 100 g बारीक केलेला गुळ छोटा चमचा जायफळ पूड अळीव स्वच्छ निवडून घेणे नारळ खोवून घेणे अळीव आणि नारळाचा चव एकत्र करून तीन तासासाठी भिजत ठेवणे तीन तासानंतर त्यात गुळ घालून मिक्स करून गॅसवर ठेवणे एकसारखे हलवत राहणे गुळ विरघळल्यानंतर एक मिनिटे परतून घेणे मिश्रण थंड झाले की हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेणे अळीवाचे लाडू I अळीवाचे लाडू कसे करायचे how to make aliv ladoo ...
कोथिंबीर वडी I Kothimbir vadi #कोथिंबीरवडी #kothimbirvadi #viralvideo @Suvarnakore_kitchen
มุมมอง 3287 ชั่วโมงที่ผ่านมา
#viralvideo #recipe #food #foodvideos #maharashtrianfood #maharastrianrecipe #video #kothimbirvadirecipe #kothimbirvadi #kothimbirwadi #कोथिंबीरवडी How to make Kothimbir vadi Kothimbir vadi I कोथिंबीर वडी I कोथिंबीर वडी कशी बनवावी I खुसखुशीत कोथिंबीर वडी I खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी I एक जुडी कोथिंबीर एक वाटी बेसन एक चमचा तांदुळपीठ मिरची लसूण ठेचून एक चमचा ( तिखट आवडीनुसार) छोटा चमचा ओवा छोटा च...
औषधी गुणधर्म असलेली पाथरी एक रानभाजी #रानभाजी #viralvideo @Suvarnakore_kitchen
มุมมอง 2189 ชั่วโมงที่ผ่านมา
#viralvideo #recipe #food #foodvideos #maharashtrianfood #maharastrianrecipe #bhajirecipe
झणझणीत चमचमीत भरले वांगे सोपी पध्दत #viralvideo #recipe #food @Suvarnakore_kitchen
มุมมอง 33214 ชั่วโมงที่ผ่านมา
#viralvideo #recipe #food #foodvideos #maharashtrianfood #maharastrianrecipe #video #bhajirecipe
चमचमीत बिन्सची भाजी I beans chi bhaji #viralvideo #bhajirecipe @Suvarnakore_kitchen
มุมมอง 15916 ชั่วโมงที่ผ่านมา
#viralvideo #food #recipe #foodvideos #maharashtrianfood #maharastrianrecipe #video #bhajirecipe
गाजर हलवा वड्या I Gajar halva vadya #गाजर #gajarrecipe #viralvideo #swee @Suvarnakore_kitchen
มุมมอง 2019 ชั่วโมงที่ผ่านมา
#viralvideo #recipe #food #foodvideos #maharashtrianfood #maharastrianrecipe #video #sweetrecipe
झटपट चविष्ट मिनी व्हेज सामोसा I delicious samosa #samosarecipe #viralvideo @Suvarnakore_kitchen
มุมมอง 7521 ชั่วโมงที่ผ่านมา
झटपट चविष्ट मिनी व्हेज सामोसा I delicious samosa #samosarecipe #viralvideo @Suvarnakore_kitchen
Veg pulav I व्हेज पुलाव I Pavata pulav #viralvideo #pulavrecipes @Suvarnakore_kitchen
มุมมอง 387วันที่ผ่านมา
Veg pulav I व्हेज पुलाव I Pavata pulav #viralvideo #pulavrecipes @Suvarnakore_kitchen
तीळ गुळ करंजी सोपी पध्दत I Tilgul karanji easy method #viralvideo #sweet @Suvarnakore_kitchen
มุมมอง 2.5Kวันที่ผ่านมา
तीळ गुळ करंजी सोपी पध्दत I Tilgul karanji easy method #viralvideo #sweet @Suvarnakore_kitchen
खुसखुशीत साखर पुरी I sakhar puri #viralvideo #puri #sweetrecipe @Suvarnakore_kitchen
มุมมอง 424วันที่ผ่านมา
खुसखुशीत साखर पुरी I sakhar puri #viralvideo #puri #sweetrecipe @Suvarnakore_kitchen
आलू मटार मिनी सामोसे I Mini Samoshe #viralvideo #viral #समोसा #snacks @Suvarnakore_kitchen
มุมมอง 88วันที่ผ่านมา
आलू मटार मिनी सामोसे I Mini Samoshe #viralvideo #viral #समोसा #snacks @Suvarnakore_kitchen
खुसखुशीत कोथिंबीर वडी I Kothimbir vadi #viralvideo #kothimbirvadi #कोथिंबीरवडी @Suvarnakore_kitchen
มุมมอง 39814 วันที่ผ่านมา
खुसखुशीत कोथिंबीर वडी I Kothimbir vadi #viralvideo #kothimbirvadi #कोथिंबीरवडी @Suvarnakore_kitchen
भरली मिरची भजी I Stuff Green Chilli bhaji #viralvideo #snacks @Suvarnakore_kitchen
มุมมอง 21714 วันที่ผ่านมา
भरली मिरची भजी I Stuff Green Chilli bhaji #viralvideo #snacks @Suvarnakore_kitchen
Healthy Dryfruits ladu I no suger no jaggery only two spoon ghee #viralvideo @Suvarnakore_kitchen
มุมมอง 9214 วันที่ผ่านมา
Healthy Dryfruits ladu I no suger no jaggery only two spoon ghee #viralvideo @Suvarnakore_kitchen
पारंपारिक चाकवतचे गरगटे I Chakvat Chi gargata #viralvideo #पारंपरिक @Suvarnakore_kitchen
มุมมอง 48514 วันที่ผ่านมา
पारंपारिक चाकवतचे गरगटे I Chakvat Chi gargata #viralvideo #पारंपरिक @Suvarnakore_kitchen
शाही कोथिंबीर चिवडा I Shahi Kothimbir Chivada #chivada #चिवडा #viralvideo @Suvarnakore_kitchen
มุมมอง 1.2K14 วันที่ผ่านมา
शाही कोथिंबीर चिवडा I Shahi Kothimbir Chivada #chivada #चिवडा #viralvideo @Suvarnakore_kitchen
उपवास करताय तर करुन पहा उपवासाचे धपाटे #upvasrecipe #viralvideo @Suvarnakore_kitchen
มุมมอง 16714 วันที่ผ่านมา
उपवास करताय तर करुन पहा उपवासाचे धपाटे #upvasrecipe #viralvideo @Suvarnakore_kitchen
खुसखुशीत शेंगदाणा चिक्की I pranut Chikki #चिक्की #viralvideo #recipe @Suvarnakore_kitchen
มุมมอง 18114 วันที่ผ่านมา
खुसखुशीत शेंगदाणा चिक्की I pranut Chikki #चिक्की #viralvideo #recipe @Suvarnakore_kitchen
मेथीच्या भाजीची फळ #onedishmeal #viralvideo #maharastrianfood @Suvarnakore_kitchen
มุมมอง 3.6K21 วันที่ผ่านมา
मेथीच्या भाजीची फळ #onedishmeal #viralvideo #maharastrianfood @Suvarnakore_kitchen
थंडीत शरीराला उर्जा देणारे तिळगुळ लाडू ITilgul ladoo #viralvideo #तिळाचेलाडू @Suvarnakore_kitchen
มุมมอง 41121 วันที่ผ่านมา
थंडीत शरीराला उर्जा देणारे तिळगुळ लाडू ITilgul ladoo #viralvideo #तिळाचेलाडू @Suvarnakore_kitchen
Potato Sandwich I बटाटा सॅन्डविच #sandwich #सॅन्डविच #viralvideo @Suvarnakore_kitchen
มุมมอง 1.5K21 วันที่ผ่านมา
Potato Sandwich I बटाटा सॅन्डविच #sandwich #सॅन्डविच #viralvideo @Suvarnakore_kitchen
घरीच बनवा चविष्ट लसूण शेव चिवडा I Lasun shev chivada #viralvideo @Suvarnakore_kitchen
มุมมอง 33621 วันที่ผ่านมา
घरीच बनवा चविष्ट लसूण शेव चिवडा I Lasun shev chivada #viralvideo @Suvarnakore_kitchen
पाटवडी सोपी पध्दत I Patvadi easy method #viralvideo #viral #patvadi @Suvarnakore_kitchen
มุมมอง 19421 วันที่ผ่านมา
पाटवडी सोपी पध्दत I Patvadi easy method #viralvideo #viral #patvadi @Suvarnakore_kitchen
ओल्या लाल मिरचीचा चटपटीत ठेचा I Lal Mirchicha Thecha #viralvideo #ठेचा @Suvarnakore_kitchen
มุมมอง 41528 วันที่ผ่านมา
ओल्या लाल मिरचीचा चटपटीत ठेचा I Lal Mirchicha Thecha #viralvideo #ठेचा @Suvarnakore_kitchen
प्रवासात नेता येईल अशी मेथीची सुकीभाजी I MethichiBhaji #viralvideo #भाजीरेसिपी @Suvarnakore_kitchen
มุมมอง 15428 วันที่ผ่านมา
प्रवासात नेता येईल अशी मेथीची सुकीभाजी I MethichiBhaji #viralvideo #भाजीरेसिपी @Suvarnakore_kitchen
डाळखिचडी I Dal Khichadi #viralvideo #recipe #easyrecipe @Suvarnakore_kitchen
มุมมอง 100หลายเดือนก่อน
डाळखिचडी I Dal Khichadi #viralvideo #recipe #easyrecipe @Suvarnakore_kitchen
मसाला शेंगदाणे I Masala Shengdane #viralvideo #recipe #snacks @Suvarnakore_kitchen
มุมมอง 591หลายเดือนก่อน
मसाला शेंगदाणे I Masala Shengdane #viralvideo #recipe #snacks @Suvarnakore_kitchen
झणझणीत विदर्भस्पेशल पाटवडी रस्सा I Patvadi Rassa #viralvideo #patvadi #rassa @Suvarnakore_kitchen
มุมมอง 213หลายเดือนก่อน
झणझणीत विदर्भस्पेशल पाटवडी रस्सा I Patvadi Rassa #viralvideo #patvadi #rassa @Suvarnakore_kitchen
Wow super nice recipe
@@ranjanaborhade109 Thank you 🙏
Nice
👍
😅irritating music
First comment 👍 wow super tasty crispy majedar samosa recipe maine bhi banaya hai thanks for sharing full watch new friend 🎉🎉😋😋🍀🌸👌👌🌷🌷☘️☘️🙏🙏
@Festive_kitchen Thank you for your support friend 🙏
C👌👌
@@meenakawale3839 Thank you 🙏
पाणी थोडेही न टाकता मेथी फळ कशी काय शिजली. तेही वाफेवर? कुकर मधे करताना पाणी थोडे टाकावे लागते व एक शीटी दिलीतरच कणकेची वाटी शिजते.
@@preetir9018 आधी उकडून घेतले आहेत. त्यामुळे पाणी घालायची गरज नाही 🙏
Nice recipe 😋 New subscriber 🎉 please stay connected dear friend 🙏❤️💖
@Thefood07 Thank you friend 🙏
First comment 👍 sister Apne swadisht samosa share kiye Hain thanks for sharing full watch new friend 😋😋☘️☘️🌸🌸✅✅🙏🙏
@Festive_kitchen Thank you sis 🙏
Kiti divas tikto ha chivda
नेहमीच्या चिवड्यासारखाच टिकतो. कोथिंबीर कुरकुरीत होईपर्यंत तळावी.
It's so yummy and healthy ❤❤❤❤❤
@@InduMaurya-vg6zx Thank you 🙏
खुपच छान केलाय
@@geetamali7973 Thank you 🙏
बनवु बघु कि आम्हि
@@anitadongarwar2022 👍🙏
छान आणी पौष्टिक. 👌
@@manishakadam5203 Thank you 🙏
छान आहे मस्त रेसिपी 😊
@@ranjanaborhade109 Thank you 🙏
Mast. 👌👌👍
Thank you 🙏
😢
Good one
@@BeginnerEnglishSchoolHiw-xq7bb Thank you 🙏
खूप छान आहे रेसिपी मस्त 😊 सपोर्टिंग
@@ranjanaborhade109 Thank you 🙏
खुप छान नवीन पदार्थ शिकवला,धन्यवाद
@@seemakharbade27 Thank you 🙏
फोडणीत बारीक चिरलेला कांदा घालून परतावे
@@shalinikhatate6166 Thank you 🙏
हे एवढेच काप कोणाला पुरणार?
@@shailavyas2469 दोघांना पुरेसे होतात. जास्त लोक असतील तर जास्त करायचे 🙏
👌👌
@@manishakadam5203 Thank you 😊 🙏
Hi Suvarna ll Aapki recipe bahut achchi bani hai ll Mera support hai aapko llMujhe bhi aapke support ka intezar hai ll❤❤❤
@@rinkikirasoiofficial Thank you 😊 🙏👍
beautiful tai
@@Sachiqsha_Vlogs Thank you 😊 🙏
tai...tumche videos khup chan astat ...tumcha channel juna aahe ani khup videos suddha aahet tarii pan views jast yet nahit tumhala .....hyawr ek upay mhnaje tumhi swata video madhe disayle have ani video chi qality suddha vadhva ..tumcha channel nakki grow hoil...karan tumchya recipes khupch zatpat ani veglya aahet
@Sachiqsha_Vlogs Thank you Tai 😊 🙏
Khup chhan
@@rangoliarts785 Thank you 😊 🙏
Creamy and delicious kheer❤❤yum
@@Ramyasmagichands Thank you 😊 🙏
Sabzi looks super tasty and healthy❤❤
@@Ramyasmagichands Thank you 😊 🙏
खुप छान 👌👌👌
@@vaishalikatolkar3517 Thank you 🙏
एकच नंबर
@@ladkibhartipunekar धन्यवाद 🙏
खूप छान मावशी रेसिपी झटपट 😊
@@DipakMore-ef6nw Thank you 😊 🙏
ताई आमच्याकडे भटोळे म्हणजे काय ते कळले नाही .पण रेसिपी सुलभ वाटली .
@@anitadongarwar2022 ते मोर्शीमधे बनवतात. रेखा कुर्हेकर ने मला दिले होते.गव्हाच्या पिठाचे बनवतात
👌👌
@@vaishalikatolkar3517 Thank you 😊 🙏
रेसिपी तर छान असतेच तुझी....यावेळी तुझी बोलुन रेसिपी सांगितली ते. पण छान वाटल....आवाज ऐकायला मिळाला... .पल्लवी
@udan272 Thank you Pallavi 😊 🙏
छान
@vasudhakarne8280 Thank you Tai 😊 🙏
मस्त ❤
@@SamataKothare-ur5gf Thank you 🙏
Looks very delicious recipes, thank you for sharing this video my friend ❤
@@Firuzehsimplerecipe Thank you 🙏
New friend ❤
छान. ही च ट णी छान लागते. मी करते.
@@vaishalipalnitkar2666 Thank you 🙏
लसून आणि दुध कसे ते काँबिनेश
Khal pe recipe dalne ka process bahut hi simple hai. Zaroor try karein!
@@gitasing4293 Thank you 😊 🙏
@@Suvarnakore_kitchen welcome kHAL ka link mere channel ke Description main hae
Dear Suvarna tai...भन्नाट रेसिपी 😋😋...नवनवीन रेसिपी असतात तुझ्या...from. Pallavi
@@udan272 धन्यवाद पल्लवी 🙏🌹
Hindi version
@@muniravhora716 😊🙏
छान बनवली मिरची
@@AashirwadTumcha Thank you 🙏
Wow,so delicious onion stuffed paratha❤❤looks mouthwatering
Thank you 🙏
छान झाली चटणी तुम्ही पण या
@@AashirwadTumcha धन्यवाद 🙏
धन्यवाद सुगरण ताई 🙏
@@VirShri Thank 😊 🙏
Tukade kale padatat
Akhand mirachi jast changali rahate tyache tukade kale padatat tumachi ayadiya chukichi ahe