Sprouts And Veggies🌿
Sprouts And Veggies🌿
  • 33
  • 53 183
organic farming|| harvest crop Rajma
organic farming|| harvest crop Rajma
Crop Harvesting Criteria. Harvesting is the process of removal of entire plants or economic parts after maturity. The economic product may be grain, seed leaf, root or entire plant. The remaining portion of the stem that is left on the field after harvest is known as stubble.
#farming #organic #procedures #harvest #agriculture #
มุมมอง: 25

วีดีโอ

आज कृषि विभाग अहदनगर व तालुका कृषि अधिकारी यांनी तूर शेतीशाळा वर्ग आयोजित केली.
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
आज कृषि विभाग अहदनगर व तालुका कृषि अधिकारी यांनी तूर शेतीशाळा वर्ग आयोजित केली. त्यामध्ये शेंडा खुडणे ही sop अधिकारी वर्गासोबत घेण्यात आली. #farming #organic #procedures #sop #krishitips #krishinews #agricultur
smart sheti|| reshim udyog ||आधुनिक तंत्रज्ञान|| तुती लागवड भाग 1
มุมมอง 167หลายเดือนก่อน
smart sheti|| reshim udyog||आधुनिक तंत्रज्ञान|| तुती लागवड भाग 1 आपणं ह्या series मध्ये रेशीम उद्योग याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. अगदीच तुती किंवा काही भागात याला मलबेरी असं डेखील म्हणतात म्हणजेच आपणं यातील सर्व गोष्टी अगदीच सुरवाीपासून शेवटपर्यंत बघणार आहोत #farming #organic #procedures #smart #sheti #shetkari
Desi fertilizers|| दशपर्णी अर्क फवारणीद्वारे कीड नियंत्रण
มุมมอง 77หลายเดือนก่อน
Desi fertilizers|| दशपर्णी अर्क फवारणीद्वारे कीड नियंत्रण यामध्ये आम्ही साधारण तीन महिन्यांपूर्वी दशपर्णी अर्क तयार केले होते मागील आठवड्यात ते गाळून घेऊन आज पिकांवर फवारणीसाठी सज्ज केले. #farming #organic #procedures #jaivikkheti #agriculture #vlog #agri
Organic farming fertilizers||जैविक खते|| सेंद्रिय शेती
มุมมอง 87หลายเดือนก่อน
Organic farming fertilizers||जैविक खते|| सेंद्रिय शेती करण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर असतो त्या अनुषंगाने सदर घेवड्याच पीक हे एकूणच फुलावर आले असल्या कारणाने आम्ही आज micro nutrients ची फवारणी घेतली. ज्यातून नैसर्गिक शेती करण्यासाठी निश्चितच फायदा होनार आहे. #farming #organic #procedures
organic farming|| कीड नियंत्रण|| जैविक शेती
มุมมอง 87หลายเดือนก่อน
organic farming|| कीड नियंत्रण|| जैविक शेती आम्ही नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना शेती मध्ये आणत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही शत्रू कीटक व नगळी ची माशी यांच्यापासुन संरक्षणासाठी आम्ही मागील आठवड्यात चिकट सापळे लावले होते त्याचाच एक भाग म्हणून किंवा त्याचा परिणाम आपणं पाहू शकता. #farming #organic #procedures #trap
Organic farming project| नैसर्गिक शेती मिशन||
มุมมอง 336หลายเดือนก่อน
Organic farming project| नैसर्गिक शेती मिशन|| या योजनेअंतर्गत आम्ही आमचा #sproutsandveggies च्या माध्यमातुन ग्राहकांपर्यंत जैविक पद्धतीने मालाचा पुरवठा करण्यासाठी आग्रही असते. त्या अनुषगाने आम्ही आज जैविक कीड नियंत्रण करण्यासाठी आज चिकट सापळे लाऊन इर्जिक् केली. #farming #organic #procedures
Organic farming| रसायन विरहित तन नियंत्रण||
มุมมอง 382หลายเดือนก่อน
Organic farming| रसायन विरहित तन नियंत्रण|| अश्या प्रकारे आम्ही आमच्या ग्राहकांना जैविक पद्धतीने पिकवलेला शेतमाल देत असतो. याची तपासणी वेगवेगळ्या प्रयोगशाळेत केली जाते. उत्तम दर्जाच्या वस्तू नेहमीच #sproutsandveggies वितरीत करत असते. . . . . . . . #farming #organic #procedures #agri #organically #फार्मर्स #agriculture #procedures #vlog #nature
organic farming with entairtainment|
มุมมอง 72หลายเดือนก่อน
organic farming with entairtainment| that is we create a farmer's group.. . . . . .. . . #farming #organic #procedures #group2 #like #lovequotes #vlog
organic farming| निम अर्क फवारणी| सेंद्रिय शेती||
มุมมอง 84หลายเดือนก่อน
organic farming| निम अर्क फवारणी| सेंद्रिय शेती|| आपण पाहत आहात की आम्हीं अगदीच संपूर्ण गोष्टीत सेंद्रिय उत्पादन करण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याच अनषंगाने आज तूर या पिकासाठी आम्ही सेंद्रिय निम अर्क याची फवारणी केली आहे. #procedures #farming #organic
organic farmer|| एकमेकांना सहाय्य करून महिलांनी वाचवले 3300रुपये #shorts #shortsvideo #vlogger
มุมมอง 1202 หลายเดือนก่อน
organic farmer|| एकमेकांना सहाय्य करून महिलांनी वाचवले 4100रुपये #agri #farming #procedures #agriculture #vlog
organic vegetables|| दशपर्णी अर्क तयार करणे|| सुरुवात ते शेवट||
มุมมอง 2.2K2 หลายเดือนก่อน
दशपर्णी अर्क तयार करणे|| सुरुवात ते शेवट|| मागील दोन महिन्यापूर्वी आमच्या sprouts And Veggies team ने दशपर्णी अर्क बनवण्यासाठी दहा प्रकारची झाडांची पाने वापरून अर्क तयार केलं.... त्यांनतर ते परिपूर्ण कश्या प्रकारे होते ते video च्य माध्यमातून सांगितले आहे. . . . . . दशपर्णी अर्क बनवण्यासाठी पद्धत!! th-cam.com/video/hcfYB6OENis/w-d-xo.html . . . . . #farming #farming #procedures #organic #vlog #...
आज धोनी (MSD) साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
มุมมอง 9892 หลายเดือนก่อน
आज धोनी (MSD) साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. ज्यांच्या नेतृत्वात भारत २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकून आणला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज केलेले वृक्षारोपण व निसर्ग संवर्धन करण्यात आले. . . . . . . . . . . #farming #procedures #organic #plantation #vlog #nature #love #mahisinghofficial #dhoni #dhoniworldcup #sproutsandveggies
sprouts And Veggies, India is not for beginners #shorts #team #work #farming #organic
มุมมอง 2162 หลายเดือนก่อน
sprouts And Veggies, India is not for beginners #shorts #team #work #farming #organic
आज वाढिवसानिमित्त केलेल वृक्षारोपण अणि Sprouts And Veggies team ने दिलेली साथ
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
आज वाढिवसानिमित्त केलेल वृक्षारोपण अणि Sprouts And Veggies team ने दिलेली साथ
आज महाराष्ट्र कृषी दिन निमित्त, वृक्षदिंडी व वृक्षसंवर्धन जनजागृती करण्यात आली.
มุมมอง 7012 หลายเดือนก่อน
आज महाराष्ट्र कृषी दिन निमित्त, वृक्षदिंडी व वृक्षसंवर्धन जनजागृती करण्यात आली.
आज महाराष्ट्कृषीउद्योग यांचेकडून आमच्या गटाला विविध प्रकारचे फवारणी चे मटेरियल वितरीत करण्यात आले!
มุมมอง 1512 หลายเดือนก่อน
आज महाराष्ट्कृषीउद्योग यांचेकडून आमच्या गटाला विविध प्रकारचे फवारणी चे मटेरियल वितरीत करण्यात आले!
गटाच्या माध्यमातून इर्जीक|| वाचली तब्बल अकरा हजार रुपयाची मजुरी||
มุมมอง 1432 หลายเดือนก่อน
गटाच्या माध्यमातून इर्जीक|| वाचली तब्बल अकरा हजार रुपयाची मजुरी||
शेती शाळेला हजेरी लावून|| शत्रू कीटक मारण्यासाठी महिलांनी tranning सुरू केली||
มุมมอง 2.6K2 หลายเดือนก่อน
शेती शाळेला हजेरी लावून|| शत्रू कीटक मारण्यासाठी महिलांनी tranning सुरू केली||
एकमेका करू सहाय्य| अवघे होऊ श्रीमंत || या विचारास अनुसरून आम्ही आज सावरगाव तळ येथे क्षेत्र भेट
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
एकमेका करू सहाय्य| अवघे होऊ श्रीमंत || या विचारास अनुसरून आम्ही आज सावरगाव तळ येथे क्षेत्र भेट
बियाणे उगवण क्षमता!! दुबार पेरणीच संकट टाळण्याचं शस्त्र!!भाग 1
มุมมอง 893 หลายเดือนก่อน
बियाणे उगवण क्षमता!! दुबार पेरणीच संकट टाळण्याचं शस्त्र!!भाग 1
उगवण क्षमता!! #shorts #shortvideo #youtubeshorts
มุมมอง 1053 หลายเดือนก่อน
उगवण क्षमता!! #shorts #shortvideo #youtubeshorts
एक दिवस निसर्ग संवर्धनासाठी|| श्रमदानातून पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम||
มุมมอง 1.7K3 หลายเดือนก่อน
एक दिवस निसर्ग संवर्धनासाठी|| श्रमदानातून पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम||
श्रमदानं!! #Sproutsandveggies #impact #workforsuccess #procedures #sprout
มุมมอง 1533 หลายเดือนก่อน
श्रमदानं!! #Sproutsandveggies #impact #workforsuccess #procedures #sprout
Team work Sproutsandveggies men's n women's #team #teamwork #sprout #vlog #podcast
มุมมอง 533 หลายเดือนก่อน
Team work Sproutsandveggies men's n women's #team #teamwork #sprout #vlog #podcast
How to make Dashparni ark|| at home Sprouts And Veggies||
มุมมอง 783 หลายเดือนก่อน
How to make Dashparni ark|| at home Sprouts And Veggies||
Farmer's life and How to grow organic farming!!
มุมมอง 27K3 หลายเดือนก่อน
Farmer's life and How to grow organic farming!!

ความคิดเห็น