- 233
- 10 894 904
Chatpatit Veg Corner
India
เข้าร่วมเมื่อ 23 ก.ค. 2022
नमस्कार,
मी शीतल अमृृतकर नेर.तुमचे स्वागत करते
चटपटीत व्हेज कॉर्नर मध्ये. हे माझे cooking channel
आहे. मी खानदेश ची कन्या,बागलाण ची सुन, आणि
मराठवाड्याची रहिवासी आहे. स्वयंपाक करणे हे माझे
Passion आहे. सर्व प्रकारचे शाकाहारी पदार्थ अधिक
चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवणे मला आवडते.
आता हे सर्व Tips आणि Tricks मी तुमच्या
सोबत Share करणार आहे.
तर या प्रवासात तुमचा Support खुपच
महत्त्वाचा आहे So Please🙏, चैनल ला Subscribe
नक्की करा. आणि हो Videos Share नक्की करा.
धन्यवाद. 🙏 जय महाराष्ट्र.

गौरी गणपती विशेष झटपट चविष्ट चार फराळाचे पदार्थ |करंजी | चकली | शंकरपाळे | रवा नारळ लाडू |

มุมมอง: 1 324
วีดีโอ
१वाटी तुपात जीभेवर विरघळणारे पेढ्यापेक्षा मऊसुत बिना पाकाचे रवा नारळ लाडू | Rava Naral ladoo| Laddu
มุมมอง 490หลายเดือนก่อน
१वाटी तुपात जीभेवर विरघळणारे पेढ्यापेक्षा मऊसुत बिना पाकाचे रवा नारळ लाडू | Rava Naral ladoo| Laddu
रव्याचे तेलकट न होणारे तळणीचे खुसखुशीत मोदक | पाकळ्या न करता वाटी वापरून तीन प्रकारे कळ्या करा |
มุมมอง 3.5Kหลายเดือนก่อน
रव्याचे तेलकट न होणारे तळणीचे खुसखुशीत मोदक | पाकळ्या न करता वाटी वापरून तीन प्रकारे कळ्या करा |
उकडीच्या मोदकांना कळ्या करण्याच्या सुटसुटीत तीन पद्धती|उकडीचे मोदक | Ukadiche Modak |
มุมมอง 171Kหลายเดือนก่อน
उकडीच्या मोदकांना कळ्या करण्याच्या सुटसुटीत तीन पद्धती|उकडीचे मोदक | Ukadiche Modak |
सविस्तर टिप्स सकट तांदळाच्या उकडीच्या मोदकांची पांढरीशुभ्र सुहासीक पीठी |उकडीचे मोदक |Ukadiche Modak
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
सविस्तर टिप्स सकट तांदळाच्या उकडीच्या मोदकांची पांढरीशुभ्र सुहासीक पीठी |उकडीचे मोदक |Ukadiche Modak
झटपट सहा पद्धतीने करा उकडीच्या मोदकांना कळ्या | उकडीचे मोदक | Ukadiche Modak | chatpatit veg corner
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
झटपट सहा पद्धतीने करा उकडीच्या मोदकांना कळ्या | उकडीचे मोदक | Ukadiche Modak | chatpatit veg corner
कर्टुले,करटूले,कंटोळी,बहुगुणी पावसाळी रानभाजी एकदा तरी नक्कीच खावी| kantola sabji| Katurlyachi bhaji
มุมมอง 247หลายเดือนก่อน
कर्टुले,करटूले,कंटोळी,बहुगुणी पावसाळी रानभाजी एकदा तरी नक्कीच खावी| kantola sabji| Katurlyachi bhaji
नारळी पौर्णिमा विशेष ६ ते ७ दिवस टिकणारी खुसखुशीत नारळाची पोळी|Nariyal ki Roti |Naralachi puran poli
มุมมอง 231หลายเดือนก่อน
नारळी पौर्णिमा विशेष ६ ते ७ दिवस टिकणारी खुसखुशीत नारळाची पोळी|Nariyal ki Roti |Naralachi puran poli
रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या रूचकर रेसिपी | Naralachya Recipe | coconut Recipe
มุมมอง 170หลายเดือนก่อน
रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या रूचकर रेसिपी | Naralachya Recipe | coconut Recipe
ना दुध ना दुध पावडर ना खवा झटपट नारळ बर्फी तयार |साखर पटकन वितळण्याची खास पद्धत|fresh coconut barfi
มุมมอง 2372 หลายเดือนก่อน
ना दुध ना दुध पावडर ना खवा झटपट नारळ बर्फी तयार |साखर पटकन वितळण्याची खास पद्धत|fresh coconut barfi
अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट सुरळीची वडी |खांडवी रेसिपी |Gujarati Khandvi Recipe| suralichi vadi
มุมมอง 2662 หลายเดือนก่อน
अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट सुरळीची वडी |खांडवी रेसिपी |Gujarati Khandvi Recipe| suralichi vadi
मऊसूत प्रसादाचा शिरा | २० ते २५ लोकांना पुरेसा असा प्रसादाचा शिरा | satyanarayan prasadacha sheera|
มุมมอง 1312 หลายเดือนก่อน
मऊसूत प्रसादाचा शिरा | २० ते २५ लोकांना पुरेसा असा प्रसादाचा शिरा | satyanarayan prasadacha sheera|
कमीत कमी खर्चात झटपट चीज गार्लिक ब्रेड | cheese Garlic bread without oven | No oven garlic toast
มุมมอง 1432 หลายเดือนก่อน
कमीत कमी खर्चात झटपट चीज गार्लिक ब्रेड | cheese Garlic bread without oven | No oven garlic toast
कुरकुरीत खुसखुशीत समोसा | झटपट समोसा रेसिपी |न पारी करायची ना पीठ मळायचे |Bread samosa recipe
มุมมอง 6422 หลายเดือนก่อน
कुरकुरीत खुसखुशीत समोसा | झटपट समोसा रेसिपी |न पारी करायची ना पीठ मळायचे |Bread samosa recipe
उपवासाचे लिंबाचे झटपट क्रश लोणचे | lemon crush pickle | Instant lemon pickle | limbache lonche
มุมมอง 4562 หลายเดือนก่อน
उपवासाचे लिंबाचे झटपट क्रश लोणचे | lemon crush pickle | Instant lemon pickle | limbache lonche
उपवास स्पेशल राजगीरा पिठाचा शिरा | Amaranth flour Shira | Falahari Halwa|chatpatit veg corner
มุมมอง 2802 หลายเดือนก่อน
उपवास स्पेशल राजगीरा पिठाचा शिरा | Amaranth flour Shira | Falahari Halwa|chatpatit veg corner
आजिबात तेलकट न होणारी उपवासाची खेकडा भजी | Vrat Pakoda| Upvasachi Bhaji | Khekda Bhaji |
มุมมอง 1.8K3 หลายเดือนก่อน
आजिबात तेलकट न होणारी उपवासाची खेकडा भजी | Vrat Pakoda| Upvasachi Bhaji | Khekda Bhaji |
पावसाळ्यात इम्युनिटी वाढवणारे पौष्टिक लाडू | करा एक महिना स्टोअर | laddo Recipe | immunity booster
มุมมอง 1.7K3 หลายเดือนก่อน
पावसाळ्यात इम्युनिटी वाढवणारे पौष्टिक लाडू | करा एक महिना स्टोअर | laddo Recipe | immunity booster
खुसखुशीत गहू पिठाच्या गुळातल्या कापण्या| चिवट,कडक,वातड न होण्यासाठी खास टिप्स |kapanya Recipe |
มุมมอง 8593 หลายเดือนก่อน
खुसखुशीत गहू पिठाच्या गुळातल्या कापण्या| चिवट,कडक,वातड न होण्यासाठी खास टिप्स |kapanya Recipe |
कणकेचा मऊसुत दाणेदार शिरा | कडा प्रसाद | Aata Halwa|Wheat Flour Halwa
มุมมอง 8884 หลายเดือนก่อน
कणकेचा मऊसुत दाणेदार शिरा | कडा प्रसाद | Aata Halwa|Wheat Flour Halwa
मुलांना हवे तेव्हा बनवून देता येतील हे पिज़्ज़ा | पौष्टिक पिज़्ज़ा बेस रेसिपी| Healthy Pizza Recipe
มุมมอง 2675 หลายเดือนก่อน
मुलांना हवे तेव्हा बनवून देता येतील हे पिज़्ज़ा | पौष्टिक पिज़्ज़ा बेस रेसिपी| Healthy Pizza Recipe
उन्हाळ्यात जरूर करून बघाच हे ओल्या नारळाचे तीन थंडगार पदार्थ | coconut recipe marathi | Nariyal
มุมมอง 107K5 หลายเดือนก่อน
उन्हाळ्यात जरूर करून बघाच हे ओल्या नारळाचे तीन थंडगार पदार्थ | coconut recipe marathi | Nariyal
मुले एकदा हे पदार्थ खातील तर परत परत तेच टिफीन ला मागतील | चटपटीत व्हेज कॉर्नर |
มุมมอง 9236 หลายเดือนก่อน
मुले एकदा हे पदार्थ खातील तर परत परत तेच टिफीन ला मागतील | चटपटीत व्हेज कॉर्नर |
काकडी चे एकदम पौष्टिक चविष्ट तीन पदार्थ | kakadiche Dhirade,appe,thalipeeth | kukumber Recipe
มุมมอง 7K6 หลายเดือนก่อน
काकडी चे एकदम पौष्टिक चविष्ट तीन पदार्थ | kakadiche Dhirade,appe,thalipeeth | kukumber Recipe
उन्हाळ्याची सुट्टी लागली तर मुलांना खाऊ साठी झटपट तयार होणारा पातळ पोहे चिवडा | Pohyancha chivda |
มุมมอง 2916 หลายเดือนก่อน
उन्हाळ्याची सुट्टी लागली तर मुलांना खाऊ साठी झटपट तयार होणारा पातळ पोहे चिवडा | Pohyancha chivda |
खायला एकदम कुरकुरीत पौष्टिक गहूपिठाचे कुरकुरे | Wheat Flour Kurkure | Aata Kurkure | Kurkure Recipe
มุมมอง 2.6K6 หลายเดือนก่อน
खायला एकदम कुरकुरीत पौष्टिक गहूपिठाचे कुरकुरे | Wheat Flour Kurkure | Aata Kurkure | Kurkure Recipe
नागली/नाचणी चे पापड करण्याची पारंपारिक सविस्तर पद्धत |Nachaniche Papad in marathi|Ragi papad recipe
มุมมอง 8K7 หลายเดือนก่อน
नागली/नाचणी चे पापड करण्याची पारंपारिक सविस्तर पद्धत |Nachaniche Papad in marathi|Ragi papad recipe
पांढराशुभ्र बटाट्याचा किस | किस काळा न पडण्यासाठी व लाल न होण्यासाठी खास टिप्स | Batatyacha kis
มุมมอง 6207 หลายเดือนก่อน
पांढराशुभ्र बटाट्याचा किस | किस काळा न पडण्यासाठी व लाल न होण्यासाठी खास टिप्स | Batatyacha kis
अडीच किलो प्रमाणात दोन वर्ष टिकणारी बटाट्याचे पांढरीशुभ्र चिप्स | बटाटा वेफर्स | Potato wafers |
มุมมอง 6047 หลายเดือนก่อน
अडीच किलो प्रमाणात दोन वर्ष टिकणारी बटाट्याचे पांढरीशुभ्र चिप्स | बटाटा वेफर्स | Potato wafers |
गव्हाची निवड करण्यापासून ते कुरडाई तळण्यापर्यंत सर्व सविस्तर टिप्स सकट गव्हाची कुरडाई|Kurdai recipe
มุมมอง 107K7 หลายเดือนก่อน
गव्हाची निवड करण्यापासून ते कुरडाई तळण्यापर्यंत सर्व सविस्तर टिप्स सकट गव्हाची कुरडाई|Kurdai recipe
சூப்பர்.எனக்கு கொழுக்கட்டை மாவு தயாரிக்கும்மூறை தெரியவில்லை.எப்படி என்று தயவுசெய்து விளக்கமாக சொல்லவும்.🎉🎉🎉🙏🙏🙏
Thank you And I share dough recipe on my channel so you can visit their......
🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂Vcbghdb😢😢😢😢🎉
☺☺☺☺☺😊☺☺🇫🇰🇫🇰🇫🇰🇫🇰🇫🇴🇫🇴
रेसिपी सुटसुटीत, छान, झटपट वाटली. खूप छान
धन्यवाद
Khup ch chan...❤
धन्यवाद
खरेच बरं का ताई!😊 तुम्हीच फक्त नीट आवळा कॅन्डी बनवायचे कसे ते परफेक्ट, सोप्या पद्धतीने शिकवले व करून दाखवलेत.👌👌 . नाही तर युट्युब वरच्या ईतर आवळा कँडी रेसिपीज मध्ये कांही तरी कृती राहून जाते🤨. तुमची रेसिपी परफेक्ट आहे. 👍👍👌👌. धन्यवाद. 😊😊😋😋
धन्यवाद ताई
सुंदर
धन्यवाद
गुळाची पण येईल का
हो.. जेवढी साखर तेवढाच गुळ घ्या... धन्यवाद
Mast
Thank you
छानच
धन्यवाद
मी असच केल पण आवळे लाल झाले तुम्ही पाढरे राहतात पण पाढरे राहत नाही
Mala baghayla aavadla.Swata karoon khalla tar chav kalel.
Trick mastach
Thank you
Wow superb, beautiful ❤️❤️
Thank you
Salitale satv nighun jat asel...baki mast
फारच सुंदर कमी तेलातील चिवडा दाखवल्या बद्दल धन्यवाद
Khup chhan
धन्यवाद
खूप छान पद्धतीने आवळा कँडी बनवायला शिकवलीत . धन्यवाद ताई.
धन्यवाद
One week procedure
Hahaha ha mast.. thanks for sharing. Me khup videos pahile modak banavanyache.. hi trik first time pahayiye.. wah wah kya baat hain hahahha
Thank you
तुम्हाला राग येऊ देऊ नका पण तुमचे नखं dokatra ला दाखवा
Khup chan mehant khup Keli tumhi
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🌹🙏🌹.
धन्यवाद
Who set this standard😂😂😂😂
Ha sacha kude milel
कोणत्याही भांडी दुकानात मिळते मुदाळ म्हणतात.. धन्यवाद
Khup Chan aahe pan khup vel jato tyat
👆👌👍
धन्यवाद
खूप आवडला विडिओ
धन्यवाद
Chan idea pan hya mudal kothe milel aani tyala nav kai aahe?
कोणत्याही भांडी दुकानात मिळते. मुदाळ म्हणतात. धन्यवाद
खुप छान
धन्यवाद
गॅस कशाला vaya ghalvaycha
राजगिरा पीठ चालेल का
हो नक्कीच चालेल... धन्यवाद
छान. आवळ्याच्या अजून काही रेसिपी सांगा.
धन्यवाद.. नक्कीच प्रयत्न करेल
Tumchi varnan padhati khub chhan aahe
धन्यवाद
ताई खूप छान अशाच छान छान रेसिपी पाठवत जा .❤
होय नक्कीच.. धन्यवाद ताई...
खूप छान
धन्यवाद
खूपच सुंदर आवळा कॅन्डी
धन्यवाद
अप्रतिम आवळा कॅडी
धन्यवाद
Khup chhan
धन्यवाद
खुप छान ताई, आपली रेसिपी सांगण्याची पद्धत खुप छान आहे. मी नक्की ट्राय करेल. धन्यवाद 🙏
धन्यवाद
Bappa ❤❤
धन्यवाद
Khupah chan ma'am ❤❤❤❤❤❤
धन्यवाद
Sweet Amla nahi khatta masala wala Amla recipe share kijiye. Or Amla ka lachha kis k jo banta hai wo white colour hota hai uska
Will definitely try.... Thank you
Kupch Sunder Tai
धन्यवाद
खूपच छान
धन्यवाद
Awla werchi sal kadhelywar C. Vitayamin kami hote nahi ka
Nahi kadhale tari chalel... Thank you
खुप छान माहिती
धन्यवाद
Waah Kay ldea ahy mast Chan thnx
धन्यवाद
Where I will get like this place Modak making mould please 🙏 let me know Thank you
Any stainless steel utensils store you get this mould... And it's called mudal.... Thank you
Kharik pahile dhuvun ghyavi tyavar khup dhul aste.