- 1 150
- 8 310 655
Geetas Special yoga
India
เข้าร่วมเมื่อ 16 ก.ย. 2021
Hey there, I'm Geeta! Yog certified fitness trainer
नमस्कार माझं नाव गीता आहे मी प्रमाणित योग शिक्षिका आहे
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर माझ्या चैनल वरती तुम्हाला
सोप्या पद्धतीच्या एक्सरसाइज आणि खूप सोप्या पद्धतीचे घरगुती डायट प्लॅन बघायला मिळतील तुम्ही घर बसल्या आरामात वजन कमी करू शकता
या चैनल वरती माझं काम करण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे
तुम्ही हेल्दी आणि फिट सुंदर राहावं🧘 तर तुम्ही मला नक्कीच सपोर्ट पण करा चैनल वरती जर व्हिडिओज बघून तुम्हाला आवडले तुमचं वजन कमी झालं जितका तुम्हाला आनंद होणार तितका मलापण आनंद होणार.. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏.. आणि तुम्हाला जर ऑनलाईन योगा क्लास जॉईन करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबर वरती मला कॉन्टॅक्ट करू शकता 9284086552 धन्यवाद 🙏

हाताचे दंड खूप सोप्या पद्धतीने कमी करा दिवसातून केव्हाही #bellyfatarmfateasystepexercise

มุมมอง: 1 940
วีดีโอ
वजन कमी करायचं पण भूक खूप लागते फक्त ही गोष्ट ट्राय करा फास्ट रिझल्ट रिझल्ट भेटेल?
มุมมอง 70720 ชั่วโมงที่ผ่านมา
वजन कमी करायचं पण भूक खूप लागते फक्त ही गोष्ट ट्राय करा फास्ट रिझल्ट रिझल्ट भेटेल?
सकाळी फक्त या तीन गोष्टी ट्राय करा एका महिन्यात सात किलो वजन कमी #morningthreedrinksfastweightloss
มุมมอง 2.7K22 ชั่วโมงที่ผ่านมา
सकाळी फक्त या तीन गोष्टी ट्राय करा एका महिन्यात सात किलो वजन कमी #morningthreedrinksfastweightloss
पोटाचा घेर तीन दिवसात गायब एक बॉटल पकडून चार स्टेप करा सर्वच करू शकणार #bellyfateasystep
มุมมอง 11Kวันที่ผ่านมา
पोटाचा घेर तीन दिवसात गायब एक बॉटल पकडून चार स्टेप करा सर्वच करू शकणार #bellyfateasystep
बसल्या बसल्या पोट कंबर मांड्या हाताचे दंड कमी पिरेडस टायमावर प्रॉब्लेम सॉल #beliThaiarmfateasystep
มุมมอง 2.1Kวันที่ผ่านมา
बसल्या बसल्या पोट कंबर मांड्या हाताचे दंड कमी पिरेडस टायमावर प्रॉब्लेम सॉल #beliThaiarmfateasystep
मांड्याएकमेकांना घासतात पोट खूप लटकलं एका जागेवर बसून गुडघे दुखत असतील#bellyfatthighfateasyexercise
มุมมอง 51Kวันที่ผ่านมา
मांड्याएकमेकांना घासतात पोट खूप लटकलं एका जागेवर बसून गुडघे दुखत असतील#bellyfatthighfateasyexercise
दिवसातून केव्हाही फक्त दहा मिनिटे करा पोट कंबर मांड्या हाता#bellyfatlossexercise
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
दिवसातून केव्हाही फक्त दहा मिनिटे करा पोट कंबर मांड्या हाता#bellyfatlossexercise
एका महिन्यात 8 कीलो वजन कमी खूप सोपा डाएट #onemonth8kgweightlossdietplan
มุมมอง 3.8K14 วันที่ผ่านมา
एका महिन्यात 8 कीलो वजन कमी खूप सोपा डाएट #onemonth8kgweightlossdietplan
पोटाचा घेर 21 दिवसात कमी करा फक्त एका ड्रिंकने एक्सरसाइज डायट न करता #bellyfatdrink
มุมมอง 3K14 วันที่ผ่านมา
पोटाचा घेर 21 दिवसात कमी करा फक्त एका ड्रिंकने एक्सरसाइज डायट न करता #bellyfatdrink
पोट कंबर मांडे हाताचे दंड कमी एक काठी पकडून खूप सोप्या पद्धतीने चरबी वितळा #fullbodyworkouteasystep
มุมมอง 4.7K14 วันที่ผ่านมา
पोट कंबर मांडे हाताचे दंड कमी एक काठी पकडून खूप सोप्या पद्धतीने चरबी वितळा #fullbodyworkouteasystep
पोटाचा घेर कमी करा सोप्या पद्धतीने कमरेच्या दुखणे गायब सकाळी उठल्याबरोबर करा #bellyfateasyexercise
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
पोटाचा घेर कमी करा सोप्या पद्धतीने कमरेच्या दुखणे गायब सकाळी उठल्याबरोबर करा #bellyfateasyexercise
कंबरेचे गोळे कमी पोट वडलेल आहे कमी करा इतकी सोपी पद्धत करून तर बागा baby #fatsidefateasystep
มุมมอง 1.5K21 วันที่ผ่านมา
कंबरेचे गोळे कमी पोट वडलेल आहे कमी करा इतकी सोपी पद्धत करून तर बागा baby #fatsidefateasystep
किचन मध्ये काम करता करता फास्ट वजन कमी करू शकता!! #fastweightlossexercise
มุมมอง 2.9K28 วันที่ผ่านมา
किचन मध्ये काम करता करता फास्ट वजन कमी करू शकता!! #fastweightlossexercise
पोटाचा घेर सात दिवसात कमी करा #bellyfateasystepsleepingexercise
มุมมอง 2.8K28 วันที่ผ่านมา
पोटाचा घेर सात दिवसात कमी करा #bellyfateasystepsleepingexercise
पोट कंबर मांड्या कमी करा एका जागेवर उभे राहून #bellyfattyphoideasystep
มุมมอง 25K28 วันที่ผ่านมา
पोट कंबर मांड्या कमी करा एका जागेवर उभे राहून #bellyfattyphoideasystep
पूर्ण बॉडीची चरबी पाण्यासारखी वितळण्यासाठी फक्त हे करा दहा मिनिटं #fullbodyworkout10minute
มุมมอง 81Kหลายเดือนก่อน
पूर्ण बॉडीची चरबी पाण्यासारखी वितळण्यासाठी फक्त हे करा दहा मिनिटं #fullbodyworkout10minute
पोट कंबर मांड्या कमी करा झोपेतून उठता उठता आरामात करू शकता #bellyfatsidefateasystepclippingexercise
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
पोट कंबर मांड्या कमी करा झोपेतून उठता उठता आरामात करू शकता #bellyfatsidefateasystepclippingexercise
पोटाचा घेर कमी करा पूर्ण बॉडी छान दिसेल एकदा करून तर बघा #bellyfateasystepfullbodyfit
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
पोटाचा घेर कमी करा पूर्ण बॉडी छान दिसेल एकदा करून तर बघा #bellyfateasystepfullbodyfit
पूर्ण बॉडी चा फॅट कमी करा एकच एक्सरसाइज #fullbodyweightlossoneexercise
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
पूर्ण बॉडी चा फॅट कमी करा एकच एक्सरसाइज #fullbodyweightlossoneexercise
बसल्या बसल्या पोट कमी करा #bellyfatsittingexercise
มุมมอง 3.1Kหลายเดือนก่อน
बसल्या बसल्या पोट कमी करा #bellyfatsittingexercise
पोट कंबर मांड्या कमी करा दिवसातून केव्हाही एका जागी उभे राहून #bellyfatsidefatthighfateasyexercise
มุมมอง 37Kหลายเดือนก่อน
पोट कंबर मांड्या कमी करा दिवसातून केव्हाही एका जागी उभे राहून #bellyfatsidefatthighfateasyexercise
पोट कंबर मांड्या दंड एकाजागेवरबसून कमी गुडघेदुखी कंबर दुखी करू शकता #bellyfatthighfatsidefatexercise
มุมมอง 4.6Kหลายเดือนก่อน
पोट कंबर मांड्या दंड एकाजागेवरबसून कमी गुडघेदुखी कंबर दुखी करू शकता #bellyfatthighfatsidefatexercise
चपाती भात खाऊन सात किलो वजन कमी करा रनिंग वॉकिंग एक्सरसाइज काहीच न करता #onemonthweightlossjourney
มุมมอง 32Kหลายเดือนก่อน
चपाती भात खाऊन सात किलो वजन कमी करा रनिंग वॉकिंग एक्सरसाइज काहीच न करता #onemonthweightlossjourney
पोट कंबर मांड्या कमी करा दहा दिवसातच रिझल्ट असेल तुम्ही पण करू शकता #bellyfatsidefatthighfatexercise
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
पोट कंबर मांड्या कमी करा दहा दिवसातच रिझल्ट असेल तुम्ही पण करू शकता #bellyfatsidefatthighfatexercise
15 किलो वजन कमी झालं फक्त एक ड्रिंक घेऊन 9284086552 योगा क्लास जॉईन kara#weightlossjourney
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
15 किलो वजन कमी झालं फक्त एक ड्रिंक घेऊन 9284086552 योगा क्लास जॉईन kara#weightlossjourney
10 दिवसांत 5 kg वजन कमी एकच पदार्थ खाऊन 5 kg #weightlossrecipe
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
10 दिवसांत 5 kg वजन कमी एकच पदार्थ खाऊन 5 kg #weightlossrecipe
सात दिवसात वाढलेले पोट कमी करा! #bellyfatlosseasyexercise
มุมมอง 3.6Kหลายเดือนก่อน
सात दिवसात वाढलेले पोट कमी करा! #bellyfatlosseasyexercise
फक्त तीन दिवसात पोटाचा घेर गायब पोट कमी करणारी ड्रिंक! #bellyfatlosscutterdrink
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
फक्त तीन दिवसात पोटाचा घेर गायब पोट कमी करणारी ड्रिंक! #bellyfatlosscutterdrink
सकाळच्या नाश्त्यामध्ये हा पदार्थ खा फास्ट वजन कमी प्रोटीन दिवसभराचा पूर्ण होणार #weightlossrecipe
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
सकाळच्या नाश्त्यामध्ये हा पदार्थ खा फास्ट वजन कमी प्रोटीन दिवसभराचा पूर्ण होणार #weightlossrecipe
पोट कंबर मांड्या पंधरा दिवसात पाण्यासारखी चरबी वितळणार! #bellyfatsidefatThaifateasyexercise
มุมมอง 19Kหลายเดือนก่อน
पोट कंबर मांड्या पंधरा दिवसात पाण्यासारखी चरबी वितळणार! #bellyfatsidefatThaifateasyexercise
Very good 👍
Sakali chaha pyla chalto ki nahi
कोमट पाणी पिणार
छानच व्यायाम आहे
🎉🎉khup Chan mahiti dili thank you mam
मला फक्त पोट कमी करायचं आहे 60 किलो वजन आहे
Thanks mam
किती वेळा एक वाक्य सांगता
. मॅडम माझे सिझरियन झाले आहे तीन महिन ने झाले तर मी व्यायाम करू का
खूप छान माहिती दिलीत मॅडम आभारी आहे थँक्यू❤❤
रोज सकाळी आणि संध्याकाळी 25. 25 वेळा सूर्यनमस्कार करा. तुमचं आपोआपच घरच्या घरी वजन आणि चरबी कमी कमी होत जाईल. कोणालाही एक रुपया द्यायची जरूरत नाही.
सूर्नमस्कार 25 nahi karayache astata 12 kara 18 kara 24 kara kiva 32 kara
खूप छान
खूप छान
खूप छान मॅडम तुम्ही माहिती सांगत आहे मी तुमचे सगळे योगाचे प्रकार बघते खूप छान माहिती देत आहे खूप सुंदर
Thank you 🙏
लय भारी मॅम 👍👍
Mast
Mam joning fee kiti aahe
800 rs
Free आहे
Hi
छान व्यायाम आहे👌
खूप छान, मॅडम. पोटाचा घेर कमी करण्याबरोबरच ओघानेच मणक्याचा व्यायाम देखील होतो. 😊
मेथीची पाऊडर चालेल का
दालचिनी गरम पडते दुसरं काय करायचं
C saction डिलवरे zalavar hi exsar siz karu शकते k
Tumche yoga class ahet tr mla sang vevsthit
Mla maz vajan kami kray ch ahe
मला माझं वजन कमी करायचा आहे कृपया हेल्प करा
thanks
Chan
बढीया.
आताच subscribe karun first comment करत आहे,मी.सकाळी किती वाजता चालू होतो yoga
Tai maz pot khup cha wadl ahe Kay kru
Mazyakade jel aahe
@NutanPatil-s6h Kay praij ahe Aani kse bolwawe
@@RameshwarChukekar-fi7rs address kay aahe
मस्त माहिती दिली .❤❤❤❤❤
माझ वय 38 आहे माझ वजन 66 किलो आहे मला 22 किलो कमी करायच म्हणजे 44 किलो पाहिजे
किती लांब वला व्हिडीओ काय केले ते तर सांगितले च नाही
Madam mala hip pain aahe ter mala hey exercise krt yet nahit , ter ky unique exercise aahet ka ?
Tumacha call lagt nahi ahe mdm
Ans dya mdm
9284086552
ताई पहिली exercise गुडघे चा प्रॉब्लेम असेल तर नाही करता येत
फी किती asel yoga class chi
बंडल वाटला विडीओ
Asa yoga kela pay dukktat tyvar upay सुचवा
Khup chan.
खूप छान आहेत 😊
❤
छान
Dalchini powder chalel ka
फक्त गप्पा आणि जाहिरात
Pani pn ghyayche nahi ka
Hii
खूपच छान मॅडम👌👌🌹🌹
मॅडम, दोन्ही वेळा (सकाळी आणि रात्री ) वेगळे पाणी करायचे का?